ताई तू अगदी बरोबर बोलली की तूझा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाट बघत असते की जस रोज आई सोबत कसं फोन लावून बोल्यावर बरं वाटतं ना तस तूझ व्हिडिओ बघितल्यावर पण होतं मी तूझे व्हिडिओ तीन वर्षे झाली बघते न चुकता अगदी तू खूप जवळची व्यक्ती आहे की ताई माझी बहिण नाही पण तू माझ्या आयुष्यात आल्यावर माझी बहीण आहे असे वाटते ❤❤❤❤❤
आजचा व्हिडिओ खूप छान आहे ताई . ताई तुला आणि माझ्या सर्व मैत्रिणींना वटपोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई उद्या माझ्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे ताईदादा तुम्हां दोघांचा आशिर्वाद आणि प्रेमपूर्वक शुभेच्छा आम्हाला लाभू दे.🌹🌹🙏🙏♥️♥️❤️💖💖 🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
Vatpornimechya shubhecha tai mazya naralala zad ala ahe tai tyCh kay karaych ani mi vibhav Lakshmi chi puja karat ahe thodas mahiti de shravan madhe kas karaych ani udya pornima ahe puja sandhya kali karave ka sakali sang tai argent ahe ? shree Swami Samarth 🙏❤️
Tai majha pn vichar hoto video banvaycha pn bolaych kay samjatch nahi mistr pn ho mhantat majhe pn 1ch room aahe aamcha kas kay banvaych thethych aamch uthan basna aahe. Kay kru
Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe Tai vat poornima chy subchya Hi Tai kashi aahes g natkat shreu love you sheru all family members Love you shree Swami Samarth Tai and Dada👍👍👌👌👌👌👌👌👌❤️💕😘🥰💖😅😋😋😋😋😋
Hii Tai ak vichartey ...mala prashn hota kym mi kunallach nahi vicharav vatle Tull vichartey ...mi khup Swami seva keliy maze khup Chan zaley sarv ..pan ky hotay na avdyat Puja ny kravi vattat ase ka hot asel plz mala sang g ....khup emoshnal hote mi ase ka hotay mala...mi avdi Swami seva krraychi na ki sakal sandyal swaminsobt bolaychi sarv ..khup radu yayche ...ky zaly ky samjena ...ka hot asel te sang mala❤❤
नारळाला तडा जाणे म्हणजे आपल्या वर जे विघ्नं येणार होते ते नारळा वर जाते आणि आई कुलदेवता आपले संरक्षण करते. असे.आई चे आभार मानायचे आणि नारळ विसर्जन करायचा आणि दुसरा ठेवायचा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
शेरी खुप छान आहे ताई मी खूप दिवसांनी ब्लॉग बघत आहे घरी प्राब्लेम होता म्हणून आज तुझे राहिलेले सर्व विडीओ पाहुण शेवटच्या विडीओला रिप्लाय केला स्वारी ताई खुप दिवस कमेंट केले नाही ❤❤
Tai kacchak mehru shrree yantra dukanat theu ka g pn tithe 20:53 jast puja vaigre nai honar manje roj roj puja nai honar as ? Baki video khup Chan Tai 👌👌👍😘🥰🤗😘😊
मी ही सोनाली एवढ्या वर्षानी अन्नपूर्णा माता स्व:ता आणली आहे तुजे विडीओ बघायला सुरवात केली त्या नंतर मी रोजची पुजा आणि माझे आधी पासून चे ठरलेले उपवास हेच मी करत आली होती आता कुठे मी अन्नपूर्णा, बाळकृष्ण आणला अजुन काही आहेत जे देवाऱ्यात आणायचे आहे श्री स्वामी समर्थ❤
वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोनू तुला कालच्या व्हिडिओची खूप वाट बघितली गं सोनू तुझ्या ब्लॉग बघितल्याशिवाय मला चैनच पडत नाही रात्री 11 वाजेपर्यंत बघत बसली पण नाही आला तुझा व्हिडिओ
मला लिहायचं होतं असेच व्हिडिओ टाकायचा पण चुकून माझ्याकडून वेगळा शब्द तिथे टाकला गेला आणि कमेंट टाकली गेली त्याच्यानंतर मी वाचलं त्याच्याबद्दल मी माफी मागते
ताई मी वैभव लक्ष्मीचे 21 शुक्रवार करण्याचा संकल्प घेतला आहे परंतु माझी मध्येच ऑपरेशन झाले आहे 10 शुक्रवार झाली आहेत बाकीचे अपूर्ण आहेत मी काय करू बरं वाटल्यानंतर ते शुक्रवार पूर्ण केले तर चालतील का ताई मी काय करू मला सांग श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🌺
सगळ्यात आधी तुला वटपौर्णिमेच्या खुप मनापासुन शुभेच्छा! दादा नि तुझी जोडी गाच्या अंतापर्यंत स्वामींच्या कृपेने आबादित राहो❤ आणि शेरु एकदम भारी. तु काॕईनचे छान समजावुन सांगितलेस. तुझी देवपूजा / खुपच भारी . कधी वाटते तु टिचरच व्हायला हवे होते.अगदी मनापासुन बोलते.छान विद्यार्थी घडाविले असतेस. दादाला स्वामी समर्थ. किट्टो / आरुला खु आशिर्वाद .❤❤❤
ताई तू अगदी बरोबर बोलली की तूझा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाट बघत असते की जस रोज आई सोबत कसं फोन लावून बोल्यावर बरं वाटतं ना तस तूझ व्हिडिओ बघितल्यावर पण होतं मी तूझे व्हिडिओ तीन वर्षे झाली बघते न चुकता अगदी तू खूप जवळची व्यक्ती आहे की ताई माझी बहिण नाही पण तू माझ्या आयुष्यात आल्यावर माझी बहीण आहे असे वाटते ❤❤❤❤❤
Hi tai, shree swami samarth,vatpornimechya shubhechha
आजचा व्हिडिओ खूप छान आहे ताई .
ताई तुला आणि माझ्या सर्व मैत्रिणींना वटपोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
ताई उद्या माझ्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे ताईदादा तुम्हां दोघांचा
आशिर्वाद आणि प्रेमपूर्वक शुभेच्छा आम्हाला लाभू दे.🌹🌹🙏🙏♥️♥️❤️💖💖
🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
Sonali shree Swami samartha vidio mast
Bhji Chan soppy pooja kashi mandawi
Chan sa gitlas shree Swami samartha 🙏🌺🙏❤️
Ghar ख़र्च विडिओ banv g tai saving kase करते ते पन sang
आपलं कर्म चांगलं पाहिजे तरच आपण केलेलं व्यवस्थित होतं
Tai khop chhan sangitles vatpoornimacha khop khop shubhecha, shree Swami samartha tai
Hello tai tu sofavr ahi tri cover tak kar tuza half colour light yeto to khatab hot so plz cover ghy❤
ताई तुला वटपौर्णिमा च्या शुभेच्छा
ताई तुम्हाला पण वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
Vat poornima chy subchya hi Sona Kashi aahes natkhat shreu love you Sheru all family members love you 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Udya pasun suru karu ka Vaibhavlakshmi vrat karayala pliz sang
ताई माझं पण रांगोळी चे चॅनल आहे तुला सुंदर रांगोळी पाहायला मिळतील..मेहनत घेत आहे अजून यश नाही आले.. श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुम्हाला पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ..
Khup chan mahiti dilit tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴
Vatpornimechya shubhecha tai mazya naralala zad ala ahe tai tyCh kay karaych ani mi vibhav Lakshmi chi puja karat ahe thodas mahiti de shravan madhe kas karaych ani udya pornima ahe puja sandhya kali karave ka sakali sang tai argent ahe ? shree Swami Samarth 🙏❤️
Tai majha pn vichar hoto video banvaycha pn bolaych kay samjatch nahi mistr pn ho mhantat majhe pn 1ch room aahe aamcha kas kay banvaych thethych aamch uthan basna aahe. Kay kru
Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe Tai vat poornima chy subchya Hi Tai kashi aahes g natkat shreu love you sheru all family members Love you shree Swami Samarth Tai and Dada👍👍👌👌👌👌👌👌👌❤️💕😘🥰💖😅😋😋😋😋😋
Madam herbal life badal thod sanga ki plz
तुम्हाला पण वट पूर्णीमेच्या खूप खूप शुभेच्छा आज तुमचे जुने vlog पुनः बघितले short vlog पण छान श्री स्वामी समर्थ
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
ताई श्रीयंत्र तांदळामधे ठेवायच का मी रोज विडिओ बघते पन कमेंट कधीतरी करते
वटपौर्णिमा च्या खूप शुभेच्छा❤❤लव यु विडीओ खूप छान आहे तूझी मते पटण्यासारखे आहे आणि पाळी प्राणी मायाळू व समजून घेणारी असतात
Hi tai श्री स्वामी समर्थ 🎉
कापुर आणि मिठ eka sprye chya botal mhdye Pani gevun tyat Kapur Ani meet galun tyacha sprye kichan mhdye hoal mhdye mar tai tyane माशी छिलटे yet nahit फरशी pustana panya mhdye kapur meet gal Kami yeil
Khup chan sangitale sonali vatpornimacha khup shubhechchha
Tai vaishanavi mateche coin kuthe milatat please sanga
Farshi pustana panyt 1topan vinegar takt ja tymule masha et naht
श्रीस्वामी समर्थ ✨ ताई ❤❤ शेरा खुप सुंदर आहे ❤❤😊😊
सोनाली वरच्या कमेंट मध्ये माझ्याकडून चुकून एक शब्द टाकला गेला आहे त्याच्याबद्दल मी माफी मागते
Sri swami samarth 🙏🥰
Door mosquito net ऑनलाइन ते लावल्यामुळे मच्छर आणि माशा आत येणार नाहीत खूप छान प्रॉडक्ट आहे
Hi tai nice blog वट पोर्णिमा च्या खूप खूप शुभेच्या आपल्या YT family मधल्या सगळ्या ताईंनाही खूप खूप शुभेच्छा 🤗💞Love you all 💞🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Shree Swami Samarth tai 🙏😊🙏
Hi Tai khup Sunder vlog ताई खूप छान सुंदर उपयोगी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Hii Tai ak vichartey ...mala prashn hota kym mi kunallach nahi vicharav vatle Tull vichartey ...mi khup Swami seva keliy maze khup Chan zaley sarv ..pan ky hotay na avdyat Puja ny kravi vattat ase ka hot asel plz mala sang g ....khup emoshnal hote mi ase ka hotay mala...mi avdi Swami seva krraychi na ki sakal sandyal swaminsobt bolaychi sarv ..khup radu yayche ...ky zaly ky samjena ...ka hot asel te sang mala❤❤
ताईदेवपुजाखुप,छानकरते,मनप्रसनवाटत
नारळाला तडा जाणे म्हणजे आपल्या वर जे विघ्नं येणार होते ते नारळा वर जाते आणि आई कुलदेवता आपले संरक्षण करते. असे.आई चे आभार मानायचे आणि नारळ विसर्जन करायचा आणि दुसरा ठेवायचा.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Kupech bhari aahe g tuze wichar kupech chan tula samjun geythla ter Samadhan kashala mantate hey samjnar .tu bolte na sona ter tula patech rahawa aase wathey tuze mam kupe nirmale aahe mala tuza kupech abhiman wathey . Aaj chey ya swarthi lokanmadhe aajunhi kahi tuzey sarkhe jey dusreyncha changla zale pahije aase wicharach aahe. Swami Samarth tumchey sagley ichcha Purna hot ashi mi prathna karte Swami charni.Sona Shri Swami Samarth.🙏🙏
ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझी कमेंट वाचून माझी डोळे भरून आले आणि माझ्यासाठी वेळ काढून एवढं भरभरून तू लिहिलं यासाठी सुद्धा तुझे असेच मनापासून आभारी
शेरी खुप छान आहे ताई मी खूप दिवसांनी ब्लॉग बघत आहे घरी प्राब्लेम होता म्हणून आज तुझे राहिलेले सर्व विडीओ पाहुण शेवटच्या विडीओला रिप्लाय केला स्वारी ताई खुप दिवस कमेंट केले नाही ❤❤
Tai khup khup chan vlog 👌 Shree swami samarth 🙏🙏
Tai kacchak mehru shrree yantra dukanat theu ka g pn tithe 20:53 jast puja vaigre nai honar manje roj roj puja nai honar as ? Baki video khup Chan Tai 👌👌👍😘🥰🤗😘😊
श्री स्वामी समर्थ महाराज....
Shree Swami Samarth tai
मी ही सोनाली एवढ्या वर्षानी अन्नपूर्णा माता स्व:ता आणली आहे तुजे विडीओ बघायला सुरवात केली त्या नंतर मी रोजची पुजा आणि माझे आधी पासून चे ठरलेले उपवास हेच मी करत आली होती आता कुठे मी अन्नपूर्णा, बाळकृष्ण आणला अजुन काही आहेत जे देवाऱ्यात आणायचे आहे श्री स्वामी समर्थ❤
ताई खूप मनापासून तुझ्या आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे ताई
Shree swami samarth tai ❤
ताई एक प्लास्टिक बाटलीत कुंकू च पाणी करून घरा बाहेर ठेवा माशा येणार नाही माशा त्या पाण्याला घाबरतात
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा सोनाली😊❤
ताई मी किचन साठी स्टाईल घेत होते तेव्हा स्टाईल घेऊन झाल्या आणि बिल केलं बिल केल्यावर त्या काकांनी मला अन्नपूर्णा देवीची स्टाईल मला गिफ्ट म्हणून दिली
अरे वा ताई खूप छान एक काम कर किचनमध्ये लाव पण तुम्ही नॉनव्हेज बनवता का बनवत असाल तर नको
ताई तुला पण वटपौर्णिमा च्या शुभेच्छा
Thank you so much dear tai ❣️ love you too dear
Shree Swami Samarth
वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोनू तुला कालच्या व्हिडिओची खूप वाट बघितली गं सोनू तुझ्या ब्लॉग बघितल्याशिवाय मला चैनच पडत नाही रात्री 11 वाजेपर्यंत बघत बसली पण नाही आला तुझा व्हिडिओ
Hi Tai vat poornima hardhik subhaychya shree Swami Samarth ❤❤❤❤❤
खूप छान विचार आहे तुमचे
Shri Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई
ताई माझ्या देव्हाऱ्यात सुद्धा पाच रुपयाचे कॉइन आहे पण ते 21 नाही 11 आहे आणि दोन 10 चे कॉइन आहे पण सर्व कॉइन वर देवीचे चित्र आहे
हो माझ्या कडे पण आहेे मी वैभवलक्षमी वत केला ता दिवशी आले माझाकडे
माझे तसंच झाले ताई
वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा vlog खूप छान Shri Swami samartha ❤
ताई तुला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai tula vat purnima cha shubhechha❤ seru mast ahe khupkhup chan😅
श्री स्वामी समर्थ सोनाली
कासव आणि लक्ष्मी ठेवलेले तांदुळ कधी बदलवायचे आणि नंतर त्या बदलवलेल्य तांदळाचे काय करायचे ते सांगा प्लीज
मंगळवार शुक्रवार बदलायचे आणि त्यातले तांदूळ आपल्या धान्यात ओतायचे
,, श्री स्वामी समर्थ सोनाली वटपौर्णिमेच्या शुक्रवारी उद्यापन केले तर चालेल का ❤❤
मला लिहायचं होतं असेच व्हिडिओ टाकायचा पण चुकून माझ्याकडून वेगळा शब्द तिथे टाकला गेला आणि कमेंट टाकली गेली त्याच्यानंतर मी वाचलं त्याच्याबद्दल मी माफी मागते
अग तायडे माफी कसली मागचे असू दे
Shri Swami Samarth tai
श्री स्वामी समर्थ🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
श्री स्वामी समर्थ वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤
वटपोर्णिमेचा खुप शुभेच्छा सोनाली ताई खूप दिवसातून कमेंट करते पण तुझे व्हिडिओ बघ होते
Tai gharatil pali ghalvnyasathi kay upay karava.
Video share karen g Tai ♥️
Shree swami Samarth
❤❤
Shri swami samarth
Khup chan vlog didi
❤❤❤❤❤
Didi tu mala khup Aavadtes ❤
Shree Swami samartha
खुप सुंदर व्हिडिओ ताई shree Swami Samarth
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुला श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Must dev pooja khup mahti dili tum I must👌👌👌👌👌👌
Tumala shubhkamna
श्री स्वामी समर्थ 😊 ताई
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌸🌸
Hi tai shree Swami Samarth love you so much ❤❤❤❤
Tai Jai shree Swami Samarth
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 वटपौर्णिमेचया खूप खूप शुभेच्छा ताई....
ताई मी वैभव लक्ष्मीचे 21 शुक्रवार करण्याचा संकल्प घेतला आहे परंतु माझी मध्येच ऑपरेशन झाले आहे 10 शुक्रवार झाली आहेत बाकीचे अपूर्ण आहेत मी काय करू बरं वाटल्यानंतर ते शुक्रवार पूर्ण केले तर चालतील का ताई मी काय करू मला सांग श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🌺
Hi tai tu mhaswad la yete ka....
Tai वटपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा ❤❤❤❤
Video khup aavdla , video la hundred likes .👍👍❤❤
Shri Swami Samarth vadaponi Mein 4 shubhechha ❤
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ताई मला तुला भेटायचं आहे आम्ही कल आलो होतो कोल्हापूर ला
मला तुला वैभवलक्षमी चा अनुभव सांगायचं आहे
ताई तुला पण वटपौर्णिममेचा हार्दिक शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा सोनाली ताई❤❤ श्री स्वामी समर्थ🎉🎉
Shree Swami Samarth 🙏
❤❤Shree swami samarth❤❤
आंबा चालतो का वैभव लक्ष्मी व्रत शुक्रवार खायला आंबट चालते का ताई
Shree Swami samartha ❤vatpornimechya shubhechha ❤
खूप मनापासून आभारी आहे ताई श्री स्वामी समर्थ
दादा हर्बल लाइफ न्यूट्रिशन कशासाठी घेतात
Tq tai udya karte व्रत