देवासाठी दोन पावले चालून बघा.|देवाला जीवन अर्पण केलेले महात्मे|म. मानस शास्त्री.|महानुभाव पंथ प्रवचन

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2024
  • #धर्म #खडकुली#स्थानदर्शन
    #mahanubhav_panth #

Komentáře • 26

  • @user-wp2kh1sh1f
    @user-wp2kh1sh1f Před 2 měsíci +1

    Dandwat parnam babaji 🙏

  • @pratimajawale2259
    @pratimajawale2259 Před 2 měsíci +2

    सर्वांना दंडवत प्रणाम

  • @madhukarvisave1787
    @madhukarvisave1787 Před 2 měsíci +1

    खुप छान बाबा दंडवत प्रणाम सर्वांना जय श्री चक्रधर 🙏🏻🙏🏻

  • @Apsa80result
    @Apsa80result Před 2 měsíci +3

    हो अगदी सत्य आहे बाबा त्यांना गोपीराज बाबा वैराग्य अशी म्हणायची ते आमच्या येथे छत्रपती संभाजीनगर येथे इंदापूर या गावी बरेच दिवस होते आणि आमचे आजोबा बाबा नेहमी भिक्षा ला आमच्या घरी यायचे आम्ही पुजारी असल्या कारणामुळे बाबाजी विशेष कृपा होती बाबाची एक प्रसिद्ध शिवी होती ती शिवी न म्हणताना तो चांगला प्रसादच होता लवडी च्या तुम्ही ज्या घटना सांगितल्या या घटना आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितल्या होत्या आणि आमच्या गावामध्ये 65 70 वर्षाचे जे पण नामधारक आहे त्यांचे ते गुरु बाबा आणि ते पावसातून आल्यावर कधीच ओले होऊन येत नव्हते आमच्या आजोबां तिने मी बुवा म्हणायचे एक दिवस घरी येताना रस्त्याने येतानी त्यांनी सांगितले बुवा आज घरी विचित्र प्रसंग घडणार आहे आमचे आजोबा म्हणाले तुम्ही सोबत असताना विचित्र काही घडणारच नाही आणि आमचे आजोबा बाबा घरी येतात घरावरची छप्री कोसळली बाबा म्हणाले बुवा तुम्हाला म्हणालो होतो ना तो हाच विचित्र घटना बाबा स्त्रीची सावली सुद्धा अंगावर पडून देत नव्हते आशा थोर महात्म्याला कोटी कोटी दंडवत

  • @devidasainpurkar1107
    @devidasainpurkar1107 Před 2 měsíci +1

    दंडवत प्रणाम

  • @prakashbgujar3050
    @prakashbgujar3050 Před 2 měsíci +1

    दंडवत प्रणाम बाबाजी...

  • @meenalwadsal9509
    @meenalwadsal9509 Před 2 měsíci +1

    🙏 Dandvat pranam

  • @bhimabaikatkade2717
    @bhimabaikatkade2717 Před 2 měsíci +1

    छान

  • @user-my3fz6vk5o
    @user-my3fz6vk5o Před 2 měsíci

    🙏Dandwat🙏 Pranaam daadaji 🙏🙏🌹🙏

  • @arunmogal4900
    @arunmogal4900 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @sunitadhadwe5147
    @sunitadhadwe5147 Před 2 měsíci +1

    बाबा तुमचा मार्ग पत्ता पाठवा दंडवत प्रणाम

  • @ChhayaKhadap
    @ChhayaKhadap Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌

  • @mangaljadha6141
    @mangaljadha6141 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम गुरु जण 💖💖🏳🏳📿📿

  • @sureshjadhav5189
    @sureshjadhav5189 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी
    ❤❤

  • @sunandapatil6263
    @sunandapatil6263 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी.🎉🎉.

  • @savitajawarkar9965
    @savitajawarkar9965 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम🙏🙏

  • @bajrangmahewar8092
    @bajrangmahewar8092 Před 2 měsíci

    Dandawat pranaam 🙏🙏🙏

  • @shobhabhuyar5009
    @shobhabhuyar5009 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम दादा,अगदी बरोबर आहे,💐👌👍

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बा बाजी🙏🏽🙏🏽🌹🌹

  • @BhausahebKadam-tb3ze
    @BhausahebKadam-tb3ze Před 25 dny

    Chan

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 Před 2 měsíci +1

    श्रवणीय प्रवचन, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @user-wp2kh1sh1f
    @user-wp2kh1sh1f Před 2 měsíci +1

    Babaji tuncha number send karal

  • @MukeshBhuyar-jg8kr
    @MukeshBhuyar-jg8kr Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @user-jq5gh8vn9r
    @user-jq5gh8vn9r Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम 🙏🙏