Dnyaneshwar Mauli - ज्ञानेश्वर माउली - Ep 02 - Full Episode - 28th September 2021
Vložit
- čas přidán 29. 09. 2021
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 02: Dnyaneshwar Finds Mukta's Toy.
------------------------------------------
Mukta has lost her tow in the water that's when Dnyaneshwar goes and looks for it When he comes out of the water her hands it over to Mukta. She is very happy and thanks to him. Mukta's mother is shocked to see that he went into the water just to find a toy.
About Dnyaneshwar Mauli:
----------------------------------------
The show ‘Dnyaneshwar Mauli’ is the depiction of Saint Dnyaneshwar’s life and teachings. From his early childhood to his ‘samadhi’ which he took at the age of only 21 years. - Zábava
तुम्हीं ही ज्ञानेश्वर माऊलींची मालीका सुरु केली ना माऊली खरचं खुपखुप छान आपल्या पुढच्या पिढ्यांनां हे सगळं कळलं पाहिजे हे सगळे किती मोठे होते त्यांनी काय केल खरचं मनापासुन धन्यवाद माऊली शब्दांत नाही सांगता येत नाही
*अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरुप भक्तवत्सल, भक्ताभिमानी श्रीक्षेत्र देवाचीआळंदी निवासी परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवानश्रीज्ञानेश्वरविश्वमाऊली की जय*
गुरुजी आर्थिक विठ्ठल पंतांना पुन्हा पती-पत्नीचे सोबत राहायला सांगितले
समाजाला पण सांगायला पाहिजे होतं की ही माझी आज्ञा आहे मी त्यांचा गुरु आहे असं माझ्या शिष्याला इतका नका इतका छळू नका विठ्ठल पंतांच्या लेकरांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला भयंकर सोसावं लागलं त्यांच्या लेकरांना त्यांना
H
@@rohinikamble8370
अगदी खरी परिस्थिती दाखवली आहे..माऊली आणी भावंड पोट उपाशी ठेवून दिवस काढत होते..स्वतःला ज्ञानी म्हणवणारे माऊलीचे त्यांच्या कुटुंबियांचे हाल करत होते..त्या परिस्थिती चा विचार जरी केला तरी डोळ्यातून पाणी येते..खूप सहन केल माझ्या माऊलींनी..खूप छान सादरी करण..डोळ्यातून पाणी आलेलं शेवट पर्यंत थांबत न्हवत...😭😭😭
खरच खूप छान वाटते बघुन आताच्या पिढीला माऊलीने काय काय केले आहे ते कळलं पहिजे. खूप छान मालिका आहे बघुन माऊलीना प्रत्यक्ष बघितल्याचे वाटते.
अभिनय भारी करत्यात अस वाटतंय की आम्ही साक्षात माऊली ला बघतो आहे
सुंदर सिरियल साक्षात माऊलीचे दर्शन झाल्यासारखे वाटते
घरी बसून ज्ञानेश्वर महाराज कथा पहायला मिळते पहिल्या पासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏
🌺🙏‼️🚩।।ॐ जय जय रामकृष्ण हरि। जय जय रामकृष्ण हरि।।ॐ जय श्री हरि विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल।।माऊली माऊली माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली।।ॐ जय श्री पांडुरंग हरि। वासुदेव हरि।। ॐ जय श्री गोपालकृष्ण पंढरीनाथ भगवान की जय।।🚩‼️🙏🌺
🌹🙏🏻Maji 💕विठू 🧡 माऊली 🥰❤️🙏🏻🥰😊 नेहमी सोबत आहे ❤️🥰🙏🏻 माऊली ❤️ माउली ❤️mauli ❤️
🌼🌺🏵️ श्री संत ज्ञानेश्वर माऊली 🏵️🌺🌼🙏🙏🙏
*अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरुप भक्तवत्सल, भक्ताभिमानी श्रीक्षेत्र देवाचीआळंदी निवासी परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवानश्रीज्ञानेश्वरविश्वमाऊली की जय*
योगीयांची माऊली ज्ञानेश्वर माऊली.
खरंच चांगल्या लोकांना समाजात फार त्रास सहन करावा लागतो.
Dnyashwar mauli koti koti pranam
रामकुष्णहरी माऊली धन्यवाद फुल्ल इपिसोङ पाठवल्या बद्दल
♥️✨
Dhanyawad Mauli khup chan aahe Malika mala tr khupch avadl aahe 🙏🙏💐💐 ram Krishna Hari Mauli ❤️🚩🙏🙏💐💐
।।माऊली।। माऊली।।
CZcams vr Malika upload Kelya baddel khup dhanyvad.
THANK U SONY MARATHABOUT UPLOADING THIS VIDEOS ON CZcams
अगदी डोळ्यातून पाणी येत आहे
बघून खूप उर भरून येतो,खूप छान आहे.
खुपच धन्यवाद सिरीयल साठी
खूपच सुंदर मालिका. आधी पहायला मिळली नाही. पण आता मला पहायला मिळते हाच आनंद आहे. ❤
ज्ञानेश्वर माऊली
🙏🙏माऊली🙏🙏
Jay ज्ञानेश्वर माऊली
जय माऊली
। जय जय राम कृष्ण हरी।। धन्यवाद ❤🙏🙏
kiti god bolte mukkta bai
माझी माऊली ❤️❤️❤️🙏
ज्ञानोबा माऊली
🙏🙏
Mauli mauli
राम कृष्ण हरी माऊली
🌹🌹माऊली 🙏🏻🌹🌹
काय आहे ही भक्ती जि हे बघून डोळे भरऊन जातात
तत्कालीन कालखंडामध्ये किती नीच वृत्तीचे लोक होते
Mauli 🙏🙏
माऊली
Mazi mauli
खूपच सुंदर आहे... ही मालिका....खूप खूप धन्यवाद।
Ram krushn Hari 🙏🥰...
ज्ञानेश्वर माऊली 02 एपिसोड पाहिलो आहे पांडूरंग हरि वासुदेव हरि🙏
माझी विश्व माऊली👣🙏👣
Jay Jay Ram Krishna Hari
जय जय राम कृष्ण हरी
🙏🌹👌 Sundér
ओम नम: शिवाय जय ज्ञानेश्वर महाराज
Nehmi sadguni mansaavar veit prasang yetaat.
Khup chhan aahe siriyal
खुपच सुंदर..
राम कृष्ण हरी
Jay hari
🙏🌹🙏
मराठी संस्कृती जपायला पाहिजे
Khup chhan aahe karyakram ha
Apratim serial
Om sai ram🙏🙏🙏🙏🙏🙏
No. 1.entry......
🙏🏻जय हरि माऊली 🙏🏻
🙏🙏💐💐
Sarvach full episode upload kara
Pahatch rahav vatate
Chanahe malika ani mam karnare kalakar
Thnks
Best Serial ! So much Love !!
👌👌
Pandurang hari krushn
19:33 🙏🙏
Why do u make background music louder than dialogues ?
Ssd
czcams.com/video/j1O72rhcbQE/video.html
प्रचलित मराठीमध्ये सुंदर काव्यबद्ध ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा
गुरुंनी त्यांचे जेवण खाण्याची तरी सोय करायची विठ्ठल पंतांच्या घरातली आणि त्यांच्या कुटुंबाचे
राम कृष्ण हरी माऊली
Mazi mauli