लग्नानंतर सुद्धा पतीने दिली खंबीर साथ, अखेर सुप्रियाने PSI होऊन दाखवले | आम्ही असे घडलो - भाग ३ |
Vložit
- čas přidán 8. 05. 2024
- लग्नानंतर सुद्धा पतीने दिली खंबीर साथ, अंतिम सुप्रियाने PSI होऊन दाखवले | आम्ही असे घडलो - भाग ३ |
=====================================
सातारा जिल्ह्यातील सुप्रिया भिसे पवार यांनी लग्नानंतर सुद्धा प्रचंड अभ्यास करून पती स्वप्नील पवार यांच्या साथीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक ( PSI ) पदी मजल मारली, अनेक अडचणी येऊन सुद्धा दिवसरात्र अभ्यास करून त्यांनी आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले आणि समाजात आपले एक आदर्श उदाहरण निर्माण केले. आजच्या व्हिडीओ मधुन जाणून घेऊया त्यांचा हा संघर्षमय प्रवास......
======================================= ==
जागतिक मराठी 'आम्ही असे घडलो' महाराष्ट्रातील सामने प्रस्तुत संपर्क... सर्वात प्रसिद्ध प्रेरणादायी सिरीज....
• व्हिडीओ साठी - 92720 67665 (वर्ल्ड मराठी मीडिया )
================== ======================
#mpscexam #mpsc #upsc #upscmotivation #upscexam #psi - Zábava
तू केलेलं कष्ट याचा मी प्रत्यक्षदर्शी आहे.प्रत्येक टप्प्यावर तुझी मेहनत कामी आली..आणि घरच्यांचा सपोर्ट सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता.💐💐🎊🎊💐💐🥳🥳🥳🥳🥳🥰🥰🥰🥰🥰💯💯💯💯💯
Proud of you vahinisaheb 🙏🏻💐
Congratulations Tai 👏💐💐
Congratulations madam
Congratulations Vahini Ani Swapnil 🎉🎉
Congratulations 🎉
जोडी नंबर १ ❤❤❤
सुप्रिया चे वडील आणि मी ड्रायव्हर एकत्र काम करतो त्यांची परिस्थिती आम्ही डोळ्यांना बघितली त्याबद्दल सुप्रिया चे खूप खूप अभिनंदन
या मध्ये आई आण्णा भाऊ सौरभ याचा हि मोलाचा वाटा आहे..
Congratulations, Supriya Vahini and Swapnil brother 🎉 Your achievement is truly remarkable. I have witnessed the immense effort and dedication you both invested in this journey and its so inspiring to see it pay off.
Vahini Wishing you all the best for new role.🎉
❤❤
Congratulations 🥳
Proud of u dear.... ❤
❤🎉
Ho tai swapnil dada che status pah aahe me te tumhala khup help karat hote te husband mah khup Chan aahet
🙏🙏
🙌🙌
😍😍😍 VahiniSaheb
❤
❤❤❤💯❤❤❤
🎉♥️
Congratulations🎉🎉🎉
❤❤