Mauli Takalkar talks with Parag Mategaonkar | Swarshree | Interview Series | dhyeyawede Kalakar
Vložit
- čas přidán 9. 06. 2023
- आज आपण भेटणार आहोत अशा एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराला ज्यांनी भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणी कार्यक्रमात 2500 कार्यक्रमांमध्ये टाळांची साथ केली आहे आणि अनेक दिग्गज कलाकारांसमवेत आपली कला सादर केली आहे.
_________________________________________________
#interview #swarshree #marathinews
@Rajshri Marathi @SmrutiGandha @Spruha Joshi @Ketaki Mategaonkar @Suvarna Mategaonkar
_________________________________________________
Credits:
Host: Parag Mategaonkar
Guest: Mauli Takalkar
Camera: Pratik Wagh
Editor: Pratik Wagh
Special Thanks: Pandit Raghunandan Panshikar and Bharat Kamat
_________________________________________________
Don't forget to watch the past episode of Dhyeyawede kalakaar with Parag Mategaonkar:
Season 1: • Dhyeyawede Kalakaar Se...
Ramarpan Musical: • Ramarpan Musical Concert - Zábava
अप्रतिम फारच सुंदर ..धन्यवाद काकांना..
खुप मोठी सेवा,खुप छान आनंद सेवा, अश्या व्यक्ती परत मिळणे नाही
अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व ❤❤
पराग जी, संगीत क्षेत्रातील सर्वात जेष्ठ कलाकाराची घेतलेली ही मुलाखत, दीर्घकाळ लक्षात राहील. माऊली, आपल्या कलेला आणि तपश्चर्येला मानाचा मुजरा.
खुपच छान.
Dhanyavaad ...Namaskar !!!!! Jai Jai Narayana Hari !!!!!
धन्यवाद sir तुमच्यामुळे आम्हाला वेगवेगळया महान कलाकार लोकांचे अनुभव ऐकायला मिळतात त्यासाठी ❤😊
खुप छान गुरुजी
वारकरी संप्रदायातील अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे.... माऊली म्हणजे आम्हा वारकर्यांचे श्रद्धास्थान आहे हो .... खुप खुप धन्यवाद परआगजई तुम्हाला 😊
माऊली काकांचे टाळ ऐकणं म्हणजे नेहमीच पर्वणी❤
खूपच छान!
Great Artist