खुपच छान दादा व वहिनी ,तुमचं रान वातावरण एकदम गावाकडे मनाने अाम्हाला नेले. तुमची प्रत्येक रेसेपी सांगण्याची पद्धत व त्याची शाञीय माहिती ऐकण्यासारखीच अाहे तुम्हा उभयताना पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
धन्यवाद भाऊ , कारण मला माहित नव्हतं की, गुळवेलाची पाने खातात म्हणून. मला गुळवेलाची भाजी कोणत्या पद्धतीने बनवायची याची रेसिपी पाठवा. मी गावी गेल्यानंतर नक्कीच बनवून.
मी तुम्ही दिलेले व्हिडिओ नेहमी पाहतो, मला आवडतात विशेषतः रान भाज्यांची पालेभाज्यांची मला खूपच आवड आहे आमचं कोरडवाहू शेत आहे पाण्याची सोय नाही कारण या भागात जमिनीत 400 फूटा पर्यंत पाणीच नाही.. असो गुळवेलाची भाजी व त्याचे महत्व सांगा, तसेच गुळवेळ घ्यावा कसा त्याच्या काड्या वाळवायच्या कशा, कोणत्या ऋतूत कशा घ्याव्यात वगैरे कृ. माहीती द्यावी तुमचा मो.नं दिल्यास बोलता आले असते
एक नंबर. फारच छान गावरान मिरचु. रानातील वातावरण खूप छान आहे. आणि गुळवेलाची भाजी दाखवा. मला बघायला आवडेल. तुम्ही खरच कृषी पर्यटन सुरू करा म्हणजे आमच्या सारख्या पर्यटकांना तुमच्या इथे येऊन रानमेव्याचा आस्वाद घेता येईल 👌👌💕😘😘💕💕👍
Kharay tumach gavatli lok 4 5 por janmala ghaltat lagna sathi kharch kartat... Tech hyana ghar bhandayla ani rain water harvesting karayla paisa nasto.... Govt chya bharoshya var tya sathi... Gavat lokani lagnat honarya kharcha var vichar karayla hava ani mulga pahije mahnun 3 4 mul hone band kara bai chya jiva cha vichar kara 🙏🙏🙏
Khup chan recipe. Tumche video baghatana gavala aslyache janvte. Khup samdhan watate. Varun raja chi krupa hou de. Saglikade paus yeu de hich manapasun prarthana.🙏
Just attch mi ani.mazi aai.. tumchi shepuchi gargati bhaji bagat hote.. back ghetla tr new vidio ala... mi ajun ha new vidio pahila nahi.. bagaychya adich comment keli. pn tumi vidio made manjar nkki gya.. recipy bagat saidecha drushya ani manjar bagayla lay bhari vatta..😋👌
ही रेसिपी करून पहिली अपेक्षे पेक्षा खूप छान लागते . अशाच वेगवेगळ्या तोंडी लावण्याच्या गावाकडच्या रेसिपी दाखवा . ही विनंति जोडी छान आहे तुमची.
Khup chan recipe mirchiche prakar amhala far avadtat mirchu thodya thechlya tr nahi chalnar ka
Very nice
Mast 👌👌👌👌
Tumche gaon konte
Neha Hiremath w
खुपच छान दादा व वहिनी ,तुमचं रान वातावरण एकदम गावाकडे मनाने अाम्हाला नेले. तुमची प्रत्येक रेसेपी सांगण्याची पद्धत व त्याची शाञीय माहिती ऐकण्यासारखीच अाहे तुम्हा उभयताना पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
गुळवेलची भाजी बघायची आहे
दादा तुमच्या रेसिपी खूप छान असतात
तुमच्या रेसिपी मधून महत्त्वाची माहिती मिळते त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद
khup chhan..sarv dishes..gavran methods chi..very very nice..
वाटच पहात होतो मी....खूप छान
Mast bhaji Bhari vatl baghun gavakdchi aathvan aali ekdam zakaaaasssss
धन्यवाद भाऊ , कारण मला माहित नव्हतं की, गुळवेलाची पाने खातात म्हणून.
मला गुळवेलाची भाजी कोणत्या पद्धतीने बनवायची याची रेसिपी पाठवा.
मी गावी गेल्यानंतर नक्कीच बनवून.
मला पण लय आवडते मिरची हे एकदम सुपर रेसिपी बहिणी
खूप छान रेसिपी आहे आणि देवाला प्रार्थना करेल तुमच्या गावी पाऊस पडू दे भरपूर भाज्या पिकू द्या आम्हाला नवनवीन रेसिपी मिळू द्या
खरं आहे🙏🏼
@@vaishalideshmukh7810 गावाला पाऊस पडला तरच आपल्याला खायला मिळेल धान्य ,भाजी मिळेल वैगेरे त्यासाठी नक्कीच करेल
@@sonalikharade6354 १००% खरंच आहे.
धन्यवाद
Agdi mastach ..tondala paani sutlay ! Please ..hey Gulvel ...Mumbai la milte ka !??
खुप छान मिरचू दाखवला गुळवेलची भाजीदाखवा माझ्याकडखुप मोठा वेल आहे
मी तुम्ही दिलेले व्हिडिओ नेहमी पाहतो, मला आवडतात विशेषतः रान भाज्यांची पालेभाज्यांची मला खूपच आवड आहे
आमचं कोरडवाहू शेत आहे पाण्याची सोय नाही कारण या भागात जमिनीत 400 फूटा पर्यंत पाणीच नाही.. असो
गुळवेलाची भाजी व त्याचे महत्व सांगा, तसेच गुळवेळ घ्यावा कसा त्याच्या काड्या वाळवायच्या कशा, कोणत्या ऋतूत कशा घ्याव्यात वगैरे कृ. माहीती द्यावी
तुमचा मो.नं दिल्यास बोलता आले असते
रानभाज्या व त्यांची उपयुक्तता.. अप्रतिम माहिती.. 🍀🍀🍀
आज वहीनी छान बोलतायत .. वहींनी ना असेच नेहमी बोलु देत जा... आजची रेसिपी मस्तच... 👍👌
Dada jodi n 1
Aho Dada tumhi kuthe hota itke divas khup miss kele tumchi recipes and tips.
खुप छान आहे तोडाला पाणी
सुटले सुनबाईचा आतचे आवडेन🎉🎉❤
छान मिरचीची रेसिपी आहे.
गुळवेलाची भाजी करा कि राव.
पाऊस का रुसला आपल्यावर. कळेना राव.
मानसासाठी नको पण जनावरासाठी तरी ये.
व्हिडीओ थोडे लहान बनवा
Bhari 1 no
खुप वाईट वाटल.एवढ आभाळ भरुन आलय तरी पाऊस नाही तुमच्या कडे. खरच आम्ही नशीबवान आमच्या कडे कोकणात खुप पाऊस पडतोय.मस्त रेसिपी.
श्रावणी ताई तुम्ही कोकणातल्या म्हणजे कुठल्या ते सांगाल का? माझ्या नणदेचं आडनाव चांदोरकर आहे. मी दापोली
@@leenaschannel9900 मी रत्नागिरी मधे चांदोर गाव आहे तिथली आहे.रहायला रत्नागिरी जे के फाईल्स ला आहे सध्या
तुमच्या नणंदेच नाव काय आहे कळवा
नणदेचं नाव शैलजा चांदोरकर
तिच्या मिस्टरांचं नाव चंद्रशेखर चांदोरकर. चांदोर चेच आहेत
@@leenaschannel9900 ओके माहिती आहेत.
अप्रतिम व्हिडिओ 👌🙏🙏🙏
Nice
Kontya Gawche Tumhi
Vahinicha aawaj khup chhan aahe
खूप छान रेसिपी
इतके दिवस कुठे होता
आम्ही वाट बघत होतो तुमच्या रेसिपि ची
Mast mirchu thodya thechlya tr nahi chalnarka karan amhala mirchi che prakar phar avdtat
Replybaddal pratikriya kuthe v keva detat
Kalindi Kale.. kharr aahye me pnvat bagha hotye....
Mastach. Nakkich testy laaganaar .pn tikhat pn laaganaar.
He khr ahe ranat kahi jri asl tri god lagt khayla 😋😋😋😋
वा खूप उपयुक्त माहिती गुळवेला बद्दल
एक नंबर. फारच छान गावरान मिरचु. रानातील वातावरण खूप छान आहे. आणि गुळवेलाची भाजी दाखवा. मला बघायला आवडेल. तुम्ही खरच कृषी पर्यटन सुरू करा म्हणजे आमच्या सारख्या पर्यटकांना तुमच्या इथे येऊन रानमेव्याचा आस्वाद घेता येईल 👌👌💕😘😘💕💕👍
Tumchi hi god bhasha tumcha swabhav sangun jate.khup chan receipe
खुप छान दादा, नक्कीच गुळवेलची भाजी बघायला आवडेल
Namskar madam
What about " thombra"? Thombra mins a rice of curd with white. Maiz
Khup chaan gavraan mirchu 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान रेसिपी भाऊ आणि वहिनी गूळ वेलची भाजी दाखवा🙏
Ekdam jakkas
झणझणीत रेसेपी.. भाऊ गुळवेलाची रेसेपी दाखवा..
किती छान. रेसिपी.. केली सुंबाईंनी... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
What is the use of gulwel? Nice recipes
गुळवेलाची भाजी कशी करायची ते दाखवा
Itni sadgi bhari jindgi sirf gaon walo ko hi naseeb hoti hai ....
तुम्ही कृषी पर्यटन सुरु करा म्हणजे आम्हाला तुमच्या रानात येता येईल आणि छान रानभाज्या खायला मिळेल 👌छान रेसिपी
सेम आम्हालाही तसच वाटत बघा विचार करा दादा व वहिनी
Chan ahe recipie
गुळवेलाची भाजी प्लीज दाखवा.
एकच नंबर राव
कृपया गुळवेलची पाने तुम्ही पोस्टने पाठवू शकता का दादा
पोस्ट चा खर्च व तुमचे चार्जेस पाठवतो
ए हा बघ...कुठल्या शाळेत होतास बाळा तू😆😆
Ho
1 नंबर भाऊ मस्त तोंडाला पाणी सुटले
Naveen recepie pahily aaj... dhnywad...
मला खूप आवडते .
Kup mst recipe ...
Mirachu chhan. Tumhi Khup chhan sangta dada.
रेनवॉटर हार्वेस्टिंग करा कि भाऊ तुमच्यासारखे लोक आभाळाकडे बघत बसले तर कसे चालेल आपला रास्ता आपल्यालाच शोधावा लागेल रेसिपि मस्तच तोंडाला पाणी सुटले
Kharay tumach gavatli lok 4 5 por janmala ghaltat lagna sathi kharch kartat...
Tech hyana ghar bhandayla ani rain water harvesting karayla paisa nasto....
Govt chya bharoshya var tya sathi...
Gavat lokani lagnat honarya kharcha var vichar karayla hava ani mulga pahije mahnun 3 4 mul hone band kara bai chya jiva cha vichar kara 🙏🙏🙏
@@ketkipadvi2476 mule "kadhatat" hya shabdaevji "janmala ghalatat"ase mhatale asate tr bare zale asate.
@@rupamkurhade5861 gavat lok hich bhasha boltat mahnun tasach type kel 🙏🙏🙏
Tari jar chukal asel tar mafi asavi....
लाखो रुपये खर्च येतो शेत तले बनवण्या साठी, आणि जर खाली खडक लागला तर ब्लास्टींग करून खडक काढावा लागतो, लाखो रुपये सामान्य शेतकऱ्या कडे नसतात.
Khup Chan video bnvta 💐💐💐
मस्त! तोंडाला पाणी सुटलं... गुळवेलच्या पानाची भाजी दाखवा...पानाची चव कडू असते का?
मला खूप खूप आवडते
87 jannana mirachoo khaun julab lagale vatatay mhanun tyanni dislike kel asel
SHAHABUDDIN SHAIKH 😂😂
🤣🤣🤣
Khup chan dada👌
Khup chan recipe. Tumche video baghatana gavala aslyache janvte. Khup samdhan watate. Varun raja chi krupa hou de. Saglikade paus yeu de hich manapasun prarthana.🙏
bolnyachi style pan ekdam lay bhari gavran hai malak.....maja ali
Nyc ...gulvelachi recipe cha video upload kara...🤗😊
Very tasty
गुळवेल कुठे milen
नक्कीच aawden गुळवेलाची भाजी बघायला.. nkee krun दाखवा.. plz
खूप छान बनवलं एक नंबर
Ñíçe.. what is the name of your village
खूप छान दादा पण गुळवेलाचि रेसिपी लवकर पाटवा
खूप छान वाटलं
खुप छान भाज्या बनवता .मोकळ्या हवेत छान भुक लागत असेल. दादा तुमची खास आवडीची काही स्पेशल डिश आहे का ती दाखवा . बाकी मस्त ALL THE BEST 👍👍
He mirchu khupch chan ahe
Chhan recipe gulvelachi bhaji dakhva
Khup chan resipi
Very nice
Mirchi che lonche banvun dakhva
खूप छान आहे.
Just attch mi ani.mazi aai.. tumchi shepuchi gargati bhaji bagat hote.. back ghetla tr new vidio ala... mi ajun ha new vidio pahila nahi.. bagaychya adich comment keli.
pn tumi vidio made manjar nkki gya.. recipy bagat saidecha drushya ani manjar bagayla lay bhari vatta..😋👌
Tumachya receipies avadatat.gaon baghun khup chhaan vatate.mirachu tasty hits.Gulavelachi receipe share Kara pl.
Khupch chan bhavu mi nakki banvanar aani ho gul velachi bhaji dakhava pls
Mast ekdam
मला तुमचा खलबत्ता खूप अावडला जुण्या पध्दतीचा अाहे मिरचु छान मि करून पाहिल अाम्ही पण गावाला गेल्यावर शेतात जेवतो
me banvaly tukdyach mirchu... lay bhari zal..... tehi bajarich bhakari sobt khup mast...
Gul velachi bhaji chi recipe share kara
Gaon aani shatkeri bhartachi shaan aahy
हो दादा आम्हांला गुळवेलाची भाजी बघायला आवडेल.👍
Tumchi pratek risipi khuppach chhan astat..amhala barach khup kahi sikayla milte...bhau vahini namskar...
Gulvelachi pan recipe banva khup paustik aste
Mast nice dada
वाह, मस्त. गुळवेलाची भाजी बघायला मला नक्की आवडेल. जर शरीरातील बॅक्टरिया जाणार असेल तर कोणाला नाही आवडणार ह्या भाजीची रेसिपी बघायला. नक्की दाखवा.
मला पण खूप आवडत मस्त झाले ताई
Khup chaan zalyat mirchya
Naavdaaychaa prashnach naahi yaet Bhaau. Tumchyaa sarva recipes, aarogyaalaa uttam va jibheche chochle puravnaaryaa suddhaa astaat. Tondaalaa paani aantaat.
Ek dum mast gaonchi athavan aali
एकदम मस्त रेसिपी आहे मिरचू ची 👌👌😋😋
भाऊ, वहिनी ,तुमच्या सोलापूर ची हिरव्या मिरचीची शेंगदाणे घालून केलेली चटणी दाखवाल का? आणि ती टिकाऊ चटणी प्रवासात खाल्ली होती
हे सोलापूर कडचे वाटत नाही... भाषेवरून तरी मराठवाड्यातील कुठले तरी गाव आहे असे वाटते.
Bhavu Chan prakare banavley.
मस्त आहे हे
Khup chhan dada,
Me karnataka se aap ke sare vidivo dekati
नमस्कार दादा
गुरूदेव दत्त
🙏🙏🙏👌👌👌✌✌✌✌👍👍👍
खुपच मस्त तोंडाला पाणी सुटले
Khup Chan mahiti dili
lai bhari dada gulwel la giloy mantat kya pls reply
Wow kip it up 😊
व्वा फारच सुरेख रेसिपी
खूप छान मला आवडते तुमच्या रेसिपी खूप छान असतात. A+
Very nice video
तुमचे videos खुप छान असतात. बघतानाच मजा येते. तुम्ही खुप नशीबवान आहात. असं सुख अनुभवायला मिळतय तुम्हाला. तुमचं गाव कुठलं?
सुंदर...
फार छान
Khup chaan😊
Dada tumch gav kont..kute rahta tumhi.. reply plzzzz