धनगर समाजाबाबत टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल काय? | धनगर आरक्षण | एबीपी माझा

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. धनगड या नावाच्या एका जातीचा एसटी कॅटेगरीमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील धनगर आणि धनगड हे एकच आहेत. त्यामुळे धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावे अशी मागणी करणारी आंदोलन गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू आहेत. धनगड आणि धनगर हे एकच का याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा एक अभ्यास गट दोन वर्षांपूर्वी नियुक्त केला होता. या अभ्यास गटाने महाराष्ट्र सरकारला आपला अहवाल सादर केला. अत्यंत विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीच्या आधारे या अभ्यास गटाने नोंदवलेल्या शक्यता एबीपी माझाच्या हाती आल्या आहेत.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 206

  • @user-pw3yv5ou9n
    @user-pw3yv5ou9n Před 5 lety +41

    अहवाल म्हणजे काय?
    धनगड़ नाही तर ते वेगळे कसे ?
    एक नाही तर धनगड़ दाखवा आणि जे अहवाल ने दाखवले आहे ती फसवणूक आहे ,
    आता लोक शांत बसणार नाही ,
    एका खाजगी संस्था ला पुढे करत सरकार दूर पळत आहे पण तुम्हाला हे मान्य करावे लागेल की धनगड़ आणि धनगर एकच आहे .

    • @user-ch6hb5qv5r
      @user-ch6hb5qv5r Před 11 měsíci

      धनगर समाजाला फसवांच काम चालु आहे वेळ काढु सरकार आहे

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 11 měsíci +3

      Oran Dhangad he Vegaley aahet aani te Madhyapradesh, Orisa Rajayat tasecha Maharastra Madhil Naxali bhagat Rahatat

    • @king_111.
      @king_111. Před 10 měsíci +1

      अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
      महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे

    • @amrutbhand6708
      @amrutbhand6708 Před 8 měsíci

      Khar bollas

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Před 4 lety +21

    धनगर s t nahiye ....krupaya tyala s t बनवू नका...१०८ कुळी क्षत्रिय समाज आहे ...वाटल्यास Nt c aarakshan वाढवून घ्या...शैक्षणिक प्रगती करा...आपोआप राजकीय प्रगती होईल...🙏🙏

  • @user-cx5hx9bz7m
    @user-cx5hx9bz7m Před 8 měsíci +2

    जय मल्हार

  • @sitaramvadekar6149
    @sitaramvadekar6149 Před 11 měsíci +6

    जय आदिवासी

  • @pawaramangesh4390
    @pawaramangesh4390 Před 5 lety +11

    Adivasi mde yenyasathi..adivasi chya criteria proof karun dakhwa....mg reservation gya..
    आदिवासी समुदाय च्या चालीरीति,परंपरा,संस्कृति , मंनाववंश हे
    सारखे आहे हे प्रूफ करुण आदिवासी डिपार्टमेंट कड़े दया मग ।
    Dangad dakhwa karu nka...
    एखादी नामशेष झालेली किवा
    नष्ट झालेल्या जाती चा फायदा दूसरी जात घेऊ शकत नाही
    अस कॉन्स्टिट्यूशन मधे आहे ।

    धनगर ला आंमच विरोध नाही
    ।।
    प्रूफ दया
    पुरावे टीस कड़े दया

  • @avinash543
    @avinash543 Před 11 měsíci +10

    आदिवासी होण्यासाठी आदिवासीत जन्म घ्यावा लागतो भीक नाही! कालपर्यंत आदिवासी समाजाला कमी लेखणारे आज आदिवासी होण्यासाठी उपोषण,आंदोलन करतात.
    पृथ्वीगोल है बापू भैया इसीलिये सब झोल है .... जय आदिवासी जय जोहार....

    • @user-tk3xg8yb6v
      @user-tk3xg8yb6v Před 11 měsíci

      Bhikmangaya

    • @ganu7344
      @ganu7344 Před 11 měsíci

      ​@@user-tk3xg8yb6vभिक तू मागत आहे😂😂

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 11 měsíci

      Maga Lawundya na Dhanagar Mulinche Lagana Adiwashi Mulana barobar Aani Adiwashi Mulinche Lagna Dhanagar Mulan Barobar lawun dya Jar Tumhi Swatala Adiwashi Mhanuna gheta Maga Dhanagar Mulinche Naware Adiwashi hotil ashe Mhatley tar Raga Nako yayala pahije

    • @avinash543
      @avinash543 Před 11 měsíci +1

      @@kunaljadhav16 आमच्या मुलींबरोबर लग्न करून आरक्षण घेणार काय. पहिलं चांगले बोलायला शिकून घे नंतर बोल आला मोठा ST मध्ये आरक्षण मागायला.तुझ्या आरक्षणाचा कोटा वाढवायला उपोषण कर आरक्षनासाठी नोको

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 Před 5 lety +12

    जय मल्हार जय अहिल्या देवी holkar

  • @krushnadinde3056
    @krushnadinde3056 Před 5 lety +16

    खरोखरच मागासलेला समाज आहे मेंढपाळ लोक आहेत खरी आरक्षणाची गरज आहे

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 5 lety +7

      Eka mendi 8,000 te 10,000 chi aste ekaa dhangar kade 700 te 1000 mendhyaa astat
      hishob kelaa tar
      1,000 x 10,000 =10,00,00,000 eka koti rupaye chyaa mendhyaa mga dhangar garib Kasey medhya akara waru lahana aslya ne disat naahi mhanun yanche paise property pan disat naahi lapun thewta , tase adivasi kade kaay aahe swatache phakta langota te pan hiskawaun dhangar lokana dyayche kaa
      tyana ghongadi ,bandi , dhotar astana sudhaa adivasi che langaot rupi arakshan pahije

    • @a48-kale_tushar61
      @a48-kale_tushar61 Před 4 lety +4

      @@kunaljadhav16 bhava itka simple hishob aahe tr tu pal na mendya ani bakrya

    • @a48-kale_tushar61
      @a48-kale_tushar61 Před 4 lety +3

      @@kunaljadhav16 jasa aaj cha ghadila pratek adivasi garib nahiy tasach pratek dhangar shrimant nahiy

    • @a48-kale_tushar61
      @a48-kale_tushar61 Před 4 lety +1

      @@kunaljadhav16 samaj aadhi pasunch shahari bhaga pasun lamb rahilay amcha dekhil rudi parampara riti aahet amche vegale san astat vegali bhasha aahe ani vegala samaj kayde

    • @vitthalshelke4248
      @vitthalshelke4248 Před rokem +2

      Mendhya sathi chara pani nahi...Kas hisab yeil ha saaheb...

  • @nageshpaturde4695
    @nageshpaturde4695 Před 6 měsíci +1

    जय मल्हार. धनगर राना आरक्षण द्या . आरक्षण आमचा हक्क च नाही कोणाच्या बापाच

  • @sagarbhoye1259
    @sagarbhoye1259 Před 5 lety +31

    आदिवासी मध्ये धनगर समाजाला आरक्षण नको बाकी कूढे पण द्या जय आदिवासी जय बिरसा जय रावण

    • @rakeshpawar9303
      @rakeshpawar9303 Před 5 lety +2

      BJP Dhangar vs adivasi ashi bhandan lavat ahe

    • @vishalpawar8653
      @vishalpawar8653 Před 5 lety +3

      Sagar Bhoye barbar bhava Jai eklavya

    • @vishallahange8342
      @vishallahange8342 Před 3 lety +3

      Jay adivashi

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z Před 2 lety +3

      @@rakeshpawar9303भांडण नाही आमचा अधिकार आहे पहिलेच ३६क्रम कवर आरक्षण आहे र च्या ड झालं इतक्या मुळे आमच्या धनगर समाजावर अन्याय झाला

    • @fcbayernmunchenbundesliga7638
      @fcbayernmunchenbundesliga7638 Před 2 lety

      @@user-vz2kq7ys1z कसला अधिकार भाई
      1956 ला जी लिस्ट बनवली त्यात OBC मध्ये धनगर अस बरोबर लिहल आहे नंतर NT C मध्ये गेलं
      आणि तू ओरान असशील तर बोल
      कारण भारताचा राष्ट्रपती आरक्षण कलम 342(1) नुसार देउ शकतो। ते अधिकार parliament व राष्ट्रपती central govt. कडे आहेत त्यांना व supreme कोर्टाला चांगलं माहिती आहे का झारखंड मध्ये , छत्तीसगड मध्ये ओरान ची उपजाती धांगड आहे ती आधी महाराष्ट्र राज्यात होती नंतर स्थलांतरीत झाली तर तुम्हाला घटना कारांच्या चुका काढून र चा ड झाला म्हणून महाराष्ट्र state मधून जी जमात जवळपास नामशेष झाली तिथं तुम्हाला काय आरक्षण भेटेलनाहीच भेटणार
      आणि कितीही बोंबला supreme कोर्टाने 3 वेळा तुमच्या मागण्या फेटाळल्या आहेत
      त्यानंतर आदिवासी मध्ये कोण कोण येतंय त्यातला एकही criteria पार करू शकत नाही
      धनगर समाज आदिवासी मध्ये समावेश करणं म्हणजे पृथ्वीवर सूर्य पश्चिमेला उगवतो अस लोकांना proof करायला सांगणं

  • @rushikeshsolat7273
    @rushikeshsolat7273 Před 5 lety +10

    फक्त धनगर आहे

  • @Rohit....242
    @Rohit....242 Před 5 lety +18

    धनगड आणि धनगर हे एकच आहे....आणि टाटा इन्स्टिट्यूट ची काही गरज नाही कारण आम्ही नवीण आरक्षण मागत नाही ...जे आम्हला घटनेमध्ये आरक्षण दिले आहे त्याची अंमल बजावणी व्हावी ही मागणी आहे.....

  • @rakeshpawar9303
    @rakeshpawar9303 Před 5 lety +34

    Dhangar reservation milale phije...
    Ek maratha

  • @akshaysuroshe5025
    @akshaysuroshe5025 Před 3 lety +6

    धनगर हे आदिवासी नाहितच

  • @vishalpawar8653
    @vishalpawar8653 Před 5 lety +6

    एस टी मध्ये धनगर ला आरक्षण नाही भेटणार बाकी कोणत्या समाजामध्ये आरक्षण द्यe Jai eklavya Jai aadiwasi 🐯🐯🐯

  • @machindravhadgar4905
    @machindravhadgar4905 Před 3 měsíci

    केंद्राचा . केंद्राचा लाभ नाही आणि महाराष्ट्र शासनाचा राज्याचा पण नाही दोन्हीकडून अडकून गेलेले आहे मी

  • @yogeshnikamnikam9854
    @yogeshnikamnikam9854 Před rokem +3

    धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालेला आहे पण ते धनगर धनगर चा धनगड एक इंग्रज माणूस धनगर बोलता आलं नाही त्याला म्हणून त्यांनी घनगड बोलला म्हणून म्हणून बाकीचे धन गड आरक्षण मिळालेले आहे धनगर आहे

    • @premlande4483
      @premlande4483 Před 11 měsíci +2

      धनगर आणि धनगड यात फरक आहे मित्रा

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 8 měsíci +1

      British Konami Arakshan naahi deley

  • @swapnildhemare6831
    @swapnildhemare6831 Před 5 lety +12

    मराठा आरक्षणाच्या वेळी टाटा इन्स्टिट्यूट सुट्टीवर होती का?...हा भेदभाव फक्त voters च्या संख्येमुळे आहे...

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 11 měsíci +6

      Karan Marath Arakshan Magat aahe te Dhangar sarkhey Kote bolun Koni Jamat Chorat naahit

  • @satishkokate3182
    @satishkokate3182 Před 9 měsíci +1

    जय आदिवासी जय भीम जय बिरसा

  • @roshangedam5644
    @roshangedam5644 Před 10 měsíci +1

    Jay आदिवासी

  • @yuvrajholkar6428
    @yuvrajholkar6428 Před 5 lety +6

    Dhangar GADRIYA Shepard samaj Puri duniya me payi jaree hai es samaj k khilaf sadiyo Se gaaliya khai hai julm kiya hai manuwadi vichar dhara ne hamesha Se dhokha diya hai es liye es samaj ko aarakshan milna hi chahiye

  • @gavitar8229
    @gavitar8229 Před 5 lety +4

    जय आदिवासी मुल निवासी

  • @dadachormle6616
    @dadachormle6616 Před 5 lety +8

    टाटा इन्स्टिटय़ूट चा अहवाल तयार करणाऱ्यांचे असे झाले आहे की त्यांची पत्नी पतिव्रता आहे पण बायकोचे बाहेर लफडी आहेत. आता सांगा नक्की फरक काय. माकडांनो आम्ही आदिवासीत आरक्षण मागत नाही. धनगड हाच धनगर समाज आहे. हे सांगत आहोत. आणि राज्यात धनगड समाज किती आहे त्याचे पत्ते संपर्क द्या.

    • @shrikantgade3546
      @shrikantgade3546 Před 5 lety

      ho

    • @atullohakare3727
      @atullohakare3727 Před 5 lety +1

      St reservation ka magta.... sbc mnun maga na reservation bhandgula sarkhe sheduld tribe ( St ) mdhe naka magu

    • @atullohakare3727
      @atullohakare3727 Před 5 lety

      Tumche dhanger mla aahet ki m kra manjur koni aadvlay dhanger samhala

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 11 měsíci

      Dhangar Arakshan mhanaje Dusryachya Tatat Jasta aahe Te Kashey Hishkawu gheta yeail tya sathi tyacha Bapala Sudha Baap Mhatley Tari Chalela pan Tyache Milaley pahije

  • @gavitar8229
    @gavitar8229 Před 5 lety +9

    फक्त जय आदिवासी

  • @krushnabakal1731
    @krushnabakal1731 Před 5 lety +7

    मग धनगङ कोण आहेत ते दाखवायला हवेत ना

    • @premlande4483
      @premlande4483 Před 11 měsíci

      ओरॉन जमातीतील लोक हे धनगड आहेत वर ते प्रामुख्याने ओरिसा झारखंड बिहार राज्यात आहेत व त्यांची मुख्य भाषा ही हिंदी आहे.
      आणि धनगर ही जात आहे जमात नाही

  • @manjilimusicmarathi3133
    @manjilimusicmarathi3133 Před 5 lety +4

    Jai malhar

  • @RamchandraAadte
    @RamchandraAadte Před 8 měsíci

    केद्रच्या सुचितील धनगर हेच धनगड आहेत

  • @akshayraut7123
    @akshayraut7123 Před 5 lety +3

    #Dhangad dakhvh pahile aamhale

  • @machindravhadgar4905
    @machindravhadgar4905 Před 5 měsíci +1

    धनगड नाही धनगर

  • @sumit_khatal
    @sumit_khatal Před 5 lety +17

    अरे mc धनगड जातच अस्तित्वात नाही ते धनगर आहे उगाच फसवेगिरी करू नका...

    • @priyankadeokate8391
      @priyankadeokate8391 Před 4 lety +1

      Hindi धनगड
      Marathi धनगर
      Pn dhangar samajala aarakshan milu nye aani hkk milu nyet mhnun Kahi vishesh jatiche lok rajkrn nivdun yetat aani dhngar samajach aarakshan hou nye mhnun धांगड navachi jat shodhun kathtat hyala boltat Phsvegiri... Aani history nit vacha mhnje..pathit खंजीर...ya mhnicha arth klel

    • @sumit_khatal
      @sumit_khatal Před 4 lety

      @@priyankadeokate8391 💯

  • @vishalpawar8653
    @vishalpawar8653 Před 5 lety +1

    Nahitar aami rada karu baki tumchyavar Jai eklavya🐯 Jai dadus group 🐯

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 Před 5 lety +11

    आ रे पण कर्णाटक मध्ये धनगराना कुरूभुर म्हणतात मग धनगर आणि कुरुभुर एक च आहे फक्त भाषेचा फरक आहे पण कर्णाटक मध्ये धनगर हे st मध्येच आहे शेजारच्या राज्य त धनगर st मध्ये आहे मग हीते का नाही ते बिहार आणि जे कोणते राज्य त आहेत ते जावुद्या

    • @tejasdamase3070
      @tejasdamase3070 Před 5 lety +5

      Mg tikad Juan raha na tumhi... Milel aarkshan

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 5 lety

      Karnatak madhe Martha ST aahe mag Maharashtra madhe maratha ST kaa naahi

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z Před 2 lety

      जय अहिल्या जय मल्हार

    • @mahadevthakar3753
      @mahadevthakar3753 Před 5 měsíci

      "Baaba Karnatak State madhy Maratha samaj ha ST madhy ahai

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Před 3 lety +1

    Aadhi ucch shikshan ghya...bakiche Marg apoap sope hotil...

  • @tusharutale8933
    @tusharutale8933 Před 5 lety +5

    Jai adiwasi ..nhi bhetnar st madhe tumhla

  • @rakeshpawar9303
    @rakeshpawar9303 Před 5 lety +4

    BJP nusat gajar dhakvat ahe

  • @arvindbengal5287
    @arvindbengal5287 Před 5 lety +1

    धनगड शोधा तुम्ही अन दाखवा आम्हाला

  • @vipullanghi2550
    @vipullanghi2550 Před 5 lety +13

    धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही.. फक्त ते आमच्या आदिवासी समाजात नको..

    • @mh_sports_sr
      @mh_sports_sr Před 5 lety +1

      Right Bhai

    • @swapnilaswale9774
      @swapnilaswale9774 Před 5 lety +2

      Kare kartya te amchya hakkach ahe. Ani amhi te milvanarach ... Jay ahilya jay malhar...

    • @kundangangurde0721
      @kundangangurde0721 Před 5 lety +4

      @@swapnilaswale9774 तुमचं हक्काचं आहे आणि आम्ही आदिवासी काय रस्त्यावर पडलेलो आहेत तुम्ही कोणत्या दृष्टिने आदिवासी आहात हे सांगा आदिवासी याचा अर्थ माहीती तरी आहेका आले मोठे स्वतःला आदिवासी म्हणनारे
      जय आदिवासी 🙏🙏🙏

    • @millind007mhaske
      @millind007mhaske Před 5 lety +1

      Dhangarana adhich arakshan ahe..

    • @vishalpawar8653
      @vishalpawar8653 Před 5 lety +1

      Barbar bhava nko आपल्याला धनगर समाज

  • @ganesh3752
    @ganesh3752 Před 5 lety +4

    धनगड दाखवा १ कोटी जिंका...

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 5 lety

      Ekaa Koti tumchyaa tlaa lokana sathi kharchaa kar Adivashi che arakshan nako magu

    • @umeshjadhav6881
      @umeshjadhav6881 Před 2 lety

      @@kunaljadhav16 barobar ahe

  • @Vijaymadane
    @Vijaymadane Před 5 lety +1

    Tiss madhe kon lok ahet te tapasa ... Mhanje kontya samjache ahet

  • @Rakesh-bh1is
    @Rakesh-bh1is Před rokem +1

    राजकारणी फक्त गाजर दाखवतात....

  • @suhaskolpe6540
    @suhaskolpe6540 Před 5 lety +4

    Zharkhand State madhe Oraon, Dhangar(Oraon) ahe- @t

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 5 lety

      Dhangar chaa baap Oran aahe kaa

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z Před 2 lety

      हिंदुस्तानात धनगड कुठेच नाहीत धनगर च आहेत

    • @fcbayernmunchenbundesliga7638
      @fcbayernmunchenbundesliga7638 Před 2 lety

      @@user-vz2kq7ys1z तु ओरान आहेस का ओरान मध्ये धांगड आहेत

  • @dnyneshwarholkar
    @dnyneshwarholkar Před rokem +1

    मग धनगर का तुमचे बाप आहेत काय ????

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Před 11 měsíci

    द चा र करा, spelling mistake आहे. वर सरकार तुमचेच आहे.

  • @manohargore1341
    @manohargore1341 Před rokem

    कुठे आहेत धनगड दाखवा आम्हाला जरा दिशाभूल करता कशाला मीडिया वाल्यानो

  • @amrutbhand6708
    @amrutbhand6708 Před 8 měsíci

    Khoti news pablesh karun
    Lokanchi fasvanuk kart ahe
    Jantechya manat asthirta pradan kart ahe
    News valyan var kes zali pahijen
    ........jay malhar 💛

  • @sitaramdivate252
    @sitaramdivate252 Před 10 měsíci

    मनू वादी हावाल

  • @amrutbhand6708
    @amrutbhand6708 Před 8 měsíci

    ABP maza
    Kadhi pasun khoti
    V
    Chuki chi information deyay la lagli
    Dam asel tar dhangad an dhangar he ikch ahe prof kara mang news dakhva
    Lokana chukichi information deun fasavnuk karu nka
    Maharashtra. Madhi kiti dhangad ahe , v dhangad ahe dakhun dya ......ahe tar fakt an fakt dhangar ch ahe
    Jay shiv malhar 💛

  • @babasahebwaghmode851
    @babasahebwaghmode851 Před 5 lety +1

    Jay malhar

  • @ganeshvikhe9392
    @ganeshvikhe9392 Před 5 lety +6

    धनगड नाहीच
    फक्त धनगर आहे

    • @pappushaikh8889
      @pappushaikh8889 Před 5 lety

      धनगरांना आरक्षण मिळालेच पाहिजे

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z Před 5 lety

      @@kunaljadhav16 milnarch milvnarch
      Jay mlhar

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před 4 lety

      @@kunaljadhav16 are bhava भांडू नको ...

  • @mayursule3958
    @mayursule3958 Před rokem

    Only dhangar

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z Před 5 lety +4

    Tiss chya maych bhok dhhangranvr anyay krt ahet sale srv dhhangr smaj ektr yene grjeche ahet
    Jay ahilya Jay mlhar

  • @yogisamrthak4510
    @yogisamrthak4510 Před 5 lety +3

    धनगरांना आरक्षण देण गरजेच आहे
    आरक्षण धनगरांचा हक्क आहे
    तो आम्ही मिळवणारच. .....
    धुमाकुळ करून टाकू........

    • @atullohakare3727
      @atullohakare3727 Před 5 lety +5

      तूमचा माज फक्त आदिवासी च जिरवणार मेढरहो

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Před 5 lety +1

      MP madhil rajgharane adivashi hote kaa,indur chi gadi Sathi arakshan hote naa

    • @vishnusurvase7138
      @vishnusurvase7138 Před 5 lety +2

      @@atullohakare3727 tuja me jeervito

    • @jayshivrayjayshivray128
      @jayshivrayjayshivray128 Před 5 lety +1

      @@atullohakare3727 कोणाचा माज कसला माज...बोलताना भान ठेवून बोला

    • @jayshivrayjayshivray128
      @jayshivrayjayshivray128 Před 5 lety +1

      @@atullohakare3727तुमच्या भाषेवरून तुम्हाला माज आलेला दिसतोय आणि आपण कदाचीत हे विसरताय की एका मोठ्या समुदायला बोलताय..पुन्हा चुकून बोलू नका नाहीतर परिणाम वाइट होईल

  • @premlande4483
    @premlande4483 Před 11 měsíci

    News channel वाले तुम्ही trp साठी काही बातम्या देऊन समाजाची दिशाभूल कटू नका

  • @ramdaskale8172
    @ramdaskale8172 Před 5 lety +3

    Dahangr arkshan milca pahije

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 Před 2 lety +1

    ज्यासमाजाला संसदेने स्थापन केलेल्या कालेलकर आयोगाने भारताच्या सर्व राज्यात दौराकरून (सुमारे 38000मैल)850 जाती अती मागास ठरविल्या त्यपैकी हीएक धनगर जात.
    उल्लेख धनगड जरूर होता परंतूबाजपेयी पंतप्रधान आसताना व्येंकटचल्लया आयोग 2000 स्थापन केला होता त्या आयोगाच्या शिफारसीने 7 व्या उदिषटाने(स्पेलींग दुरूस्त करणे)हीत्रुटी दूर झाली आहे .
    एबीपी माझाला नम्र विनंती,ज्या टीस आयोगगला घटनात्मक आधिकार नाही ज्याला नेमणूक झाल्या झाल्या विरोध समाजाने केलाहोता तो वारंवार (विरोध असल्याचे)कां दाखविले जात आहे.?
    अलि कडच््या काळात धनगरांच्य वाट्याच्या सवलती उपभोगलेला समाज व प्रसथापित राजकारणी आमच्या राखीव जागावर डल्ला मारत आहेत हे सत्य जगासमोर मांडावे ही नम्र विनंती.

  • @baramatiwala
    @baramatiwala Před 9 měsíci

    Tata institute la kel

  • @user-gf7bc3tg5y
    @user-gf7bc3tg5y Před 5 lety +19

    हे नको नको आहे आमाला आदिवासी हा जगलाचा वाघ आहे वाघ जर जगलाचा बाहेर जर बाहेर आला ना तर एक ही मेंड्या जीवंत सोडनार नाही जय आदिवासी

    • @sanjaybabhale2836
      @sanjaybabhale2836 Před 5 lety +7

      खेकडे￰च धरणारे आहे तुमि ,नका लागू धनगराच्या नादाला, स्वतःला वाघ मानतोस केखडे पकड ....

    • @ajaysargar517
      @ajaysargar517 Před 5 lety +4

      अय भुरट्या निघ...

    • @user-gf7bc3tg5y
      @user-gf7bc3tg5y Před 5 lety +2

      तूमी fakt मेंड्या चारा

    • @ajaysargar517
      @ajaysargar517 Před 5 lety +6

      हो..... तु ये लेढ्या खायला🤣🤣🤣🤣🤣

    • @user-gf7bc3tg5y
      @user-gf7bc3tg5y Před 5 lety +1

      या रे खेखड़े धराला

  • @sandeepghule455
    @sandeepghule455 Před 5 lety +1

    Tata bita kai mahit nahi fhadanvis arakshan pahije

  • @rohanw8684
    @rohanw8684 Před 5 lety

    Saglya bhartiyanna aarakshan milach pahije.

  • @vaibhavdevkate8355
    @vaibhavdevkate8355 Před 5 lety +1

    Samajachi moti fasvnuk keli jatiy

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Před 11 měsíci

    आदिवासींचा आमचा काही संबंध नाही. Spelling mistake दुरुस्त करा. गाजर हलवा दाखवू नका.

  • @govindwagalgave8506
    @govindwagalgave8506 Před 5 lety

    Election chalu jhala ki dhanger samja cha fyad gheta sagale politics wale

  • @garuda3812
    @garuda3812 Před 5 lety +1

    Only Prakash Ambedkar

  • @pravingadhave8467
    @pravingadhave8467 Před rokem

    Dhangar and dhangad ekach ahet

  • @a_b2690
    @a_b2690 Před 5 lety +1

    Abp la kuthe bhetli 😂😂😂

  • @harichandragadsahyadri8982

    Tata cha ahwal yeudya mg gulal udhlu mhnanare ataa tya sanshtelach naw thewtay.....
    Mhna mag aadiwasi aahilya
    Adiwasi malhar... Jay birsa... Jay adiwasi....

  • @yuvrajgaikwad8054
    @yuvrajgaikwad8054 Před 11 měsíci

    Pahile aadhiwasi na aarshanaca labha bhetla ka te paha

  • @balikababar856
    @balikababar856 Před 5 lety

    रमेश दबडे

  • @kunaljadhav16
    @kunaljadhav16 Před 11 měsíci

    Dhanagar Jati chay Pota jaati aahe he Karan Warun sidha hotey Oran-Dhanagad He Oran che Upa jaat Dhangad ahe tya mule Dhanagar saaf khote bolat aahe wa chukichi Magani karat aahet he Sidha hotey

  • @akshaykisave4619
    @akshaykisave4619 Před 5 lety

    आरक्षण नाहि तर रत्यावर उतरुन घेउ

  • @yogisamrthak4510
    @yogisamrthak4510 Před 5 lety

    Bjp tumhala sattet yeu denar nahi

  • @hemantzore9555
    @hemantzore9555 Před 2 lety

    Sarveshan chukiche ahe

  • @SP-mq4up
    @SP-mq4up Před 5 lety

    Shegar he RAJPUT ahet Dhangar nahi

  • @tamnarnamdeo8259
    @tamnarnamdeo8259 Před 5 lety

    mc

  • @satishdeshmukh7535
    @satishdeshmukh7535 Před 5 lety +1

    Jankar la mantri pad bhetale kahi bolnar to atta. Lachar kiti karaychi rao.

  • @gavitar8229
    @gavitar8229 Před 5 lety +5

    जय आदिवासी

  • @user-hi4yi6we8c
    @user-hi4yi6we8c Před 8 měsíci

    फक्त धनगर आहे