व्हेज दालचा | पार्टीसाठी बनवा आचारी पद्धतीचा दालचा - राईस / Veg Dalcha Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    व्हेज दालचा | पार्टीसाठी बनवा आचारी पद्धतीचा दालचा - राईस / Veg Dalcha Recipe
    साहित्य | Ingredients -
    तुरडाळ - १/२ कप | Tur Dal - 1/2 cup
    • मसूर डाळ - १/२ कप | Masoor Dal - 1/2 cup
    • चणा डाळ - १/२ कप | Chana Dal - 1/2 cup
    • हळद - १/२ चमचा | Turmeric powder - 1/2 tsp
    • मीठ - १ चमचा | Salt - 1 tsp
    • तेल - १ मोठा चमचा | Oil - 1 tbsp
    • आखी हिरवी मिरची - ३ ते ४ | Green Chilli - 3/4
    • पाणी - ५ कप | Water - 5 cup
    दालचा ग्रेव्ही साठी -
    • तेल - ३ मोठे चमचे | Oil - 3 tbsp
    • तूप - २ मोठे चमचे | Ghee - 2 tbsp
    • शाही जिरे - १/२ चमचा | Shahi Cumin - 1/2 tsp
    • लवंग - ५ ते ६ | Cloves - 5 to 6
    • हिरवी वेलची - ३/४ | Green Cardamom
    • वेलची - २ | Black Cardamom
    • काळी मिरी पावडर - ५ ते ६ | Black Pepper 5 to 6
    • दालचिनी - ३ | Cardamon - 3
    • चक्रीफूल - १ | Star anise - 1
    • तमाल पत्र - २ | Bay leaf - 2
    • उभा पातळ चिरलेला कांदा - १ मोठा | Sliced Onion - 1big
    • आले लसूण पेस्ट - १ मोठा चमचा | Ginger garlic paste - 1tbsp
    • हळद - १/२ चमचा | Turmeric powder - 1/2 tsp
    • मिरची पावडर - १ चमचा | Chilli Powder - 1tsp
    • धने पूड - १ चमचा | Coriander Powder - 1tsp
    • मीठ - १ चमचा | Salt - 1tsp
    • सांबार मसाला - १ चमचा | Sambar Masala - 1tsp
    • टोमॅटो - १ मोठा | Tomato - 1big
    • बारीक चिरलेला चुका - १ कप | Finely chopped green sorrel - 1 cup
    • बारीक चिरलेला पालक - १ कप | Finely Chopped Spinach - 1cup
    • बारीक चिरलेली मेथी - १/२ कप | Finely chopped fenugreek - 1 cup
    • दुधी भोपळा - १ १/४ कप | Bottle guard - 1 1/4 cup
    • चिंचेचे पाणी - ३/४ कप | Tamarind Water - 3/4 cup
    • दालचा मसाला - १ चमचा | Dalacha Masala - 1tsp
    • पुदिना - १/ ४ cup | Mint leaves - 1/4 cup
    • कोथिंबीर - १/४ कप | Coriander leaves - 1/4 cup
    भात बनवण्याचे साहित्य
    • तांदूळ - १ कप | Rice - 1 cup
    • तूप - ३ चमचे | Ghee - 3 tbsp
    • जिरे - १/२ चमचा | Cumin seeds - 1/2 tsp
    • लवंग - ३ ते ४ | Cloves - 3 to 4
    • मिरे - ३ ते ४ | Black pepper - 3 to 4
    • हिरवी वेलची - 2 | Green Cardamom - 2
    • तमाल पत्र - 2 | Bay Leaf - 2
    • कांदा बारीक चिरलेला - १ लहान | Finely chopped onion - 1 small
    • आले लसूण पेस्ट - १ चमचा | Gingergarlic paste - 1 tsp
    • पाणी - २ कप | Water - 2 cup
    • मीठ - १ चमचा | Salt 1 tsp
    • कोथिंबीर बारीक चिरलेली - थोडी | Finely Chopped Coriander
    • हिरवी मिरची आखी - २ ते ३ | Green Chilli - 2 to 3
    • लिंबू रस - १ चमचा | Lemon juice - 1 tsp
    Other Recipes -
    तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali • तासाभरात होईल उपवासाची...
    १०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada • १०० टक्के न फुटणारे कु...
    उपवासासाठी कुरकुरीत, कमी तेलकट बटाटा भजी व चटणी | Upvas Special Crispy Batata Bhaji Saritaskitchen • उपवासासाठी कुरकुरीत, क...
    उपवास थाळी | महाशिवरात्री बिना सोडा / इनो उपवासचा जाळीदार डोसा, चटणी आणि रबडी upvasacha dosa recipe • उपवास थाळी | महाशिवरात...
    ॲसिडीटी होणार नाही अशी हलकी फुलकी उपवासाची थाळी | आलू पराठा, राजगीरा खीर Upvas Thali saritaskitchen • ॲसिडीटी होणार नाही अशी...
    #दालचा #दालचारेसिपी #दालचारेसिपीमराठी #गरमागरमदालचा #सोपीदालचारेसिपी #खमंगदालचारेसिपी #चमचमीतदालचारेसिपी #Dalacha #Dalacharecipe #Dalacharecipemarathi #Garamagaramdalacha #Easyandquickdalacharecipe #Tastydalacharecipe #Spicydalacharecipe #Saritaskitchen
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

Komentáře • 555