#आले

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 10. 2023
  • 🙏🙏🙏सर्व वारकऱ्यांना राम कृष्ण हरी🙏🙏🙏
    आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत 🚩🚩"किर्तन विठ्ठला"🚩🚩 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका🙏🙏🙏.
    आपल्या गावातील लग्नकार्यासाठी ,सप्ताहातील, कीर्तन शूटिंग साठी संपर्क साधा
    Mo.9921927249
    🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
  • Hudba

Komentáře • 11

  • @lakshamandevakar
    @lakshamandevakar Před měsícem +2

    छान आहे

  • @shailashelar4096
    @shailashelar4096 Před 3 měsíci +3

    खूप छान चिंतन करतात महाराज सर्व संतांचे प्रमाण ,अभंग पुरावे देऊन अभंग सोडवतात फार गोड चिंतन असतात मी नेहमी आपले सर्व कीर्तन आत्मसात करत असते ..खूप खूप धन्यवाद माऊली . भगवंताकडे ऐकच विनंती की असे संत जगात नित्य असावे आणि असेच गुरुवर्य महादेव महाराज यांना उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करते...त्यांच्या ज्ञाना पुढं नतमस्तक .....

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824 Před měsícem +1

    जय हरि जय शामनाथ

  • @rajudiwane8544
    @rajudiwane8544 Před 3 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @rameshmore6051
    @rameshmore6051 Před 6 měsíci +1

    Very good

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 6 měsíci +2

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

  • @shriramjadhav6823
    @shriramjadhav6823 Před 8 měsíci +1

    जनार्दन महाराज यांच पण टाका

  • @vinayakbhos8304
    @vinayakbhos8304 Před 5 měsíci +2

    साधु ऐसा च्याहीए
    सुफी सुफ सुफाय
    सार सार सेवी
    जो थोथा देई उडाय

  • @vinayakbhos8304
    @vinayakbhos8304 Před 5 měsíci +1

    एकदम सत्य ते बोलले महाराज
    सत्य असत्यासी मन केले ग्वाही
    मानीयले नाही बहुमता

  • @uttamlamkhade1348
    @uttamlamkhade1348 Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @rushikeshraut983
    @rushikeshraut983 Před 8 měsíci +1

    राम कृष्ण हरी