काळजाला भिडणारं किर्तन‌ | ऐकून डोळ्यात पाणी येईल | नेहाताई महाराज भोसले साळेकर Neha bhosale salekar

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2022
  • काळजाला भिडणारं किर्तन‌ | ऐकून डोळ्यात पाणी येईल | नेहाताई महाराज भोसले साळेकर Neha bhosale salekar
    ह.भ.प.सौ.नेहा महाराज भोसले - साळेकर
    9921911265
    🔴 कीर्तनाच्या शूटिंगसाठी संपर्क - राहुल शिंदे अनगर 📱8329696444
    नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन या यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे.
    हा कीर्तनाचा कार्यक्रम हनुमान मंदिर कळसारोहन सोहळयानिमित्त झाला आहे.
    बिटले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते.
    ह भ प सौ नेहा महाराज भोसले साळेकर यांचे सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी पार पडले या कीर्तनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
    Marathi kirtan
    Neha maharaj bhosale salekar kirtan
    नेहा महाराज किर्तन
    राहुल शिंदे अनगर
    मराठी मनोरंजन
    Marathi Manoranjan kirtan
    thanks for watching ❤️🙏😊👍
    Neha maharaj bhosale salekar kirtan
    नेहा महाराज भोसले साळेकर यांचे सुश्राव्य कीर्तन 🚩
  • Zábava

Komentáře • 29

  • @santoshkolape473
    @santoshkolape473 Před rokem +1

    काय किर्तन केले ताई अक्षरशः डोळ्यात पाणी आल

  • @gharparpanch
    @gharparpanch Před rokem +3

    Khub chan

  • @rajmanpawar4896
    @rajmanpawar4896 Před 11 měsíci

    हरी ॐ हरी ॐ हरी ॐ श्री जेय गुरुदेव 🙏

  • @bapualhat3354
    @bapualhat3354 Před rokem +5

    खुप छान निरूपण अन गायकी खुपच छान आहे ताई तुझ्या गळा म्हणजे निसर्गाची देणगी आहे कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाले. धन्य वाद

    • @workout6090
      @workout6090 Před rokem +1

      खूप छान ताई किर्तन जय हरि माऊली राम कृष्ण हरी

    • @ramkrishnabodke-tx5hu
      @ramkrishnabodke-tx5hu Před rokem

      Chhan Tai

  • @Kisanwable1985
    @Kisanwable1985 Před rokem +1

    जय हारी माऊली

  • @sds1999
    @sds1999 Před rokem +3

    खुप छान निरुपण केले या भक्ती रसा च्या भजनातिल कार्यक्रमात

  • @ramchadramain155
    @ramchadramain155 Před rokem

    माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @saipawar248
    @saipawar248 Před rokem

    खुप छान ताई यालाच मानायचं कीर्तन

  • @sukhdevgaikwad1112
    @sukhdevgaikwad1112 Před 4 měsíci +1

    खुप छान ताई 😢😂❤

  • @dipatodarmalle2027
    @dipatodarmalle2027 Před rokem +1

    Khup khup Chan great beautiful Tai 👌👌👌🙏🙏👍👍😪😥🥲

  • @raghunathrathod7243
    @raghunathrathod7243 Před 6 měsíci

    Chan tai

  • @vinodteli6819
    @vinodteli6819 Před rokem +4

    खुप छान ताई आपला आवाज

  • @vikasnade7014
    @vikasnade7014 Před rokem

    अप्रतिम ताई खुपच छान गायन असा आवाज होने नाही

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 Před rokem +2

    खूप छान ताई

  • @jayshingghadge185
    @jayshingghadge185 Před rokem

    Tai.awajala.tod.nahi.khup.sundar

  • @chetanahire3156
    @chetanahire3156 Před rokem +1

    Neha

  • @malharimadane7184
    @malharimadane7184 Před rokem +1

    Mast

  • @sujitkadam4972
    @sujitkadam4972 Před rokem

    सुपर ताई

  • @rajmanpawar4896
    @rajmanpawar4896 Před 11 měsíci

    नेहा ताई आपण आपली भाषा में एखादं कीर्तन आपणास समजना करीन एखादं कीर्तन मोकळे

  • @navnathshinde8303
    @navnathshinde8303 Před rokem

    या

  • @hanumantbodare5514
    @hanumantbodare5514 Před rokem +2

    कुठल्या गावात कीर्तन सांगते आहोत

  • @malharimadane7184
    @malharimadane7184 Před rokem +2

    Mast

    • @saurabhvekhande2830
      @saurabhvekhande2830 Před 5 měsíci

      खूप छान अप्रतिम आवाज ताई.बोलण्यात उंच विचारसरणी समाज प्रबोधन अतिशय उत्तम,गोड गायन आहे. समाजाला अश्या विचारांची अत्यंत गरज आहे.नविन पिढीला घडविणे तूमच्या सारख्या विचारांची अनुभवाची गरज आहे.धन्य हो तुमचे आशिर्वीदाची विचारांची खुप खुप धन्यवाद नेहाताई भोसले..जय रामकृष्ण हरी...

  • @vishaltanmore3927
    @vishaltanmore3927 Před rokem +1

    सुपर ताई