ह.भ.प नामदेव महाराज शास्त्री|भगवानगड

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 03. 2024
  • ह.भ.प नामदेव महाराज शास्त्री|भगवानगड #भगवानगड #namadevshasri #anandacheshidhant
    दोनच मिनिट लागेल पण नक्की ऐका काय आहे *श्री क्षेत्र भगवानगड*,कसे घडतात तिथे कीर्तनकार, कसा केला जातो upsc,mpsc चा अभ्यास, कस चालू आहे रोज अन्नदान , आणि कसे आहे गडाचे महंत🙏
  • Jak na to + styl

Komentáře • 10

  • @asha212
    @asha212 Před 4 dny +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny +1

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 3 měsíci +1

    Mauli

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Před 3 měsíci +1

    बहुआयामी व्यक्तिमत्व❤