अशी ढोलकी वाजवणारी एकमेव महिला ढोलकीसम्राट शिवकन्या बडे लोकनाट्य तमाशा | Nivrutti Creation, बेल्हे
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- #loknatya_tamasha #tamasha_video #nivrutti_creation
अशी ढोलकी वाजवणारी एकमेव महिला ढोलकीसम्राट शिवकन्या बडे लोकनाट्य तमाशा | Nivrutti Creation, बेल्हे
Ⓒ Nivrutti Creation 2020 [Copyright]
Caution :⚠️ आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.⚠️
आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा - Nivrutti Creation
आम्ही आमच्या चैनलवर महाराष्ट्राची शान असणारे सर्व लोकनाट्य तमाशा , वगनाट्य , किर्तन, भारुड , बुरगुंडा , जागरण गोंधळ , या कार्यक्रमाचे विडीयो अपलोड करत असतो . जर आपल्या गावातील कार्यक्रमाचे शुटींग करावयाचे असेल तर खालील ईमेल वर कळवा .
📞- संपर्कासाठी :👇
🚩🚩धन्यवाद !!🚩🚩
कला हेच जिवन खूप छान
हे सर्वांना अवगत होत नसत
तुमच्या या वादनाला सलाम
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
या रणरागिनीला त्रिवार मुजरा ! काय वाजवते. बाप रे !! आज काल स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे नाही हेच खरं.
खरोखरीच खूप छान ढोलकी वाजवंलीत ताईला मानाचा मुजरा
अप्रतिम नगर जिल्ह्याची शान
त्या नवरत्न कन्येला शतदा प्रणाम .
🏵️🙏🏵️
तमाश्या ही एक जिवंत कला आहे
ही कला सर्वानाच अवगत असतें असे नाहीं ही रुजवावी लागते
अश्या सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा
लयभारी धन्यवाद
कोरोना मुले मराठी कलावनताला उपासमारीची वेळ आली त्याचे कडे शासनाने लक्ष केंद्रीत करून त्यांना मानधन वाढवून दिलं पाहिजे
कला हेच जीवन
खूप छान....
ताईला मानाचा मुजरा......🙏
ढोलकीवर ताईने थाप मारली त्यांच्यात सर्व आले. ताईना खूप धन्यवाद.
Kup cahan taeila manacha danyvad
नगर जिल्हा खरोखरच कलेची खान आहे तुमच्या ढोलकी वादनाला सलाम खूप छान ताई
मस्त वाजवला ताई ढोलकी ,👌👌🙏
ताई, तुझ्या कलेला सलाम.!
Khup chan taiii👌
लय भारी ढोलकी वादक ताई👌💐
🌹
Tai ek no
एक नंबर ढोलकी .🙏
अतिसय सुंदर वाजवता ढोलकि
खूपच छान
खूप छान ढोलकी
अप्रतीम...
Lay bhari
🙏लय भारी। ताई ढोलकी मस्त वाजवली तुम्हाला मनापासून धन्यवाद।🙏
कला हेच जीवन खुप छान ताई
Dhanyavad rashikano🙏
Superrrrrrrrrrrrrrrrrrrr
अती उत्त म कला ब हू त खू ब
Very nice👍
God bless to you tai!!!!!!💐💐💐💐👌👌👌👍👍👍
शेवगांव तां शेवगांव जि.अ.नगर चीआहे ही
हि नगर जिल्ह्या ची शान आहे कला हे जिवन
खरोखरचनगरचीशान आहे
Aakdam kadak
💕💕💕
superb tamasha
👍☝👌🙏
Nice best ❤️
हरीभाऊ तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तात्यांच्या नंतर शिवकन्या नाव ठेवणार तमाशाचे
खुपच सुंदर ताई 🌹👏👏🙏
very nice
👍😀
Jabdast dholaki vajawali cchan
कलाकारचे कला हेच जिवनआसते आपण चितळी कर आहात काय ताई
किती फी आहे.
ढोलकी सम्राट शिवकन्या बडे नगरकर आपणास नमस्कार
शिव कन्या ताई खुप छान टोलकी वाजवते मि रात्री बघीतल हा तमाशा
आम्हाला तर वाजवता येत नाही ☹️☹️☹️☹️
मि तर रात्री बघीतल हा तमाशा
Dholkichya talavar ghungara... Apratim baj
🙏👌👌👌👌👌👌👄👄👄👄👄👄
Akka tuza nadach khula
आम्ही नगरकर नावात दम आहे
OK
TAHNKYOU
Kuthe zala ha karykram...
हिरामण बढे आहे का न्यारु शर्ट वाले
Q
Nice👍👍
Very nice👍👍