Shashikant Shinde Full Speech In Satara | महायुतीला करंट लागणार, शिंदे थेटच बोलले

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024
  • Shashikant Shinde Full Speech In Satara | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी पाटणच्या सभेतून महायुतीच्या उमेदवारावर टीका केली आहे. आतापर्यंत ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक सभा असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच महायुतीला आणि उमेदवाराला शॉक बसल्याशिवाय राहणार नाही, असं शिंदे म्हणाले.
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : czcams.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Komentáře • 228

  • @dattatraysuryawanshi5718
    @dattatraysuryawanshi5718 Před měsícem +52

    शशिकांत शिंदे साहेब आपला विजय निश्चित आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +3

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

    • @vinayakpandhare892
      @vinayakpandhare892 Před měsícem +3

      विजय निश्चित आहे म्हणून बिलकुल गाफील न राहता....प्रयत्नांची पराकाष्ठा करून शरद पवार साहेबांचा उमेदवार निवडून आणू.....

    • @sanikamisal8333
      @sanikamisal8333 Před měsícem

      😊​

  • @akshaygarud8027
    @akshaygarud8027 Před měsícem +71

    सहज भेटणारा नेता.. मला त्यांच्या गाडीतून माझे job चे पहिले काम साहेबांनी केले, ते मी कधी विसरू शकत नाही.. कट्टर साहेबप्रेमी.. जसे साहेब साहेबांचे एकनिष्ठ तसे आम्ही शिंदे साहेबांचे एकनिष्ठ 6688❤

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +2

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před měsícem +70

    मराठा आंदोलन दरम्यान वाशीत श. शिंदेनी भरपूर मदत केली आहे.... सर्व प्रकारे....

    • @SatarchaBandya
      @SatarchaBandya Před měsícem +10

      यंदा जनतेने निवडणूक हातात घेतली आहे! आमच्या एकत्र कुटुंबातील ३२ मते राष्ट्रवादीलाच! पुरोगामी विचारांचा सातारा आम्ही बीजेपीच्या घशात घालणार नाही!

    • @sagarbamne7681
      @sagarbamne7681 Před měsícem +2

      Purn Apmc madhil vyapari ,sandhatanni madat keli ahe .shinde yani khishatun paise ghatle nahit......

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Před měsícem +1

      ​@@SatarchaBandya पुरोगामी चा जप करत बस लाळ चाट्या.. आणि कामाला बारामती ला जा 😂 पार वाट लावली वाकडया ने सातारा ची.. पण तुमच्यासारखे लाळ चाटे काय सुधारणार नाही.

    • @user-gx2wl6md7q
      @user-gx2wl6md7q Před měsícem

      ​@SatarchaBandya

    • @SatarchaBandya
      @SatarchaBandya Před měsícem

      @@sagarbamne7681 ते काही करुदे , पण आपल्या मराठी माणसासाठीच केला आहे न

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Před měsícem +61

    त्या बेवड्यापेक्षा शशिकांत शिंदे लाख पटीने चांगले आहेत . सर्वसामान्य माणूस, निष्ठावंत शशिकांत शिंदे साहेब विजय निश्चित 💯🔥🔥🔥 बालेकिल्ला राखणारच .

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Před měsícem +1

      तूझ्या घरी येऊन गेलेला दिसतोय बेवडा..खूप वाईट झालं 😂😂

    • @pratiknikam3379
      @pratiknikam3379 Před měsícem +4

      ते कितीपान पिउदेत तूझ्या घरी येऊन पितात का तुला मागून पितात छत्रपति आहेत ते नीट तोंड सांभाळून बोल आत्ता जा वाड्यावर तुला पाहिजेल ते मदत करतील सर्वसामान्यांचे कैवरी आहेत महाराज मत कोठेही असो पण गादीचा मान तरि ठेवा

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 Před měsícem

      बरोबर

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

    • @SunilPawar-lg3xs
      @SunilPawar-lg3xs Před měsícem

      Are lavdya भाषा nit vaper kahi zale तरी ते शिवरायांचे वंशज आहेत काय vaparto tu भाषा मस्ती ali आहे का तुला

  • @user-lr7bg7tu4v
    @user-lr7bg7tu4v Před měsícem +7

    आदरणीय पवार साहेबांचा शिलेदारांचा विजय निश्चित आहे

  • @dhairyasheelghadge625
    @dhairyasheelghadge625 Před měsícem +24

    साहेबांचा विजय निश्चित आहे .शिंदे साहेब सातारा जिल्ह्यातील मतदार आपल्या पाठीमागे ठाम उभे राहतील.
    शिंदे साहेब आपला विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ❤

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

  • @Aruc2561
    @Aruc2561 Před měsícem +21

    खूप मोठ्या फरकाने तुम्ही जिंकणार आहात.. महाराष्ट्र मध्ये इतिहास होणारं..

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Před měsícem +8

    नवी मुंबईत मराठा आंदोलकांना पोट भरून अन्न देणारा नेता - शशिकांत शिंदे.

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Před měsícem +12

    गाफील राहू नये
    साहेब येणार हे माहित आहे तरी जोरदार प्रचार झालाच पाहिजे.

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 Před měsícem +30

    जो फक्त शपथविधी ला संसदेत जातो बाकीटाइम पुण्यात पडीक असतो कधीतरी गाडी पळवत सातारला येतो कास ला दारू पार्ट्या करतो डॉल्बी वाजवतो बाया नाचवतो कॉलरी उडवतो midc मध्ये खंडणी उचलतो त्याचं नाव सांगा पटापट सातारकर..😂

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +3

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

    • @monushinde1950
      @monushinde1950 Před měsícem +3

      सातारचे खासदार शशिकांत शिंदे साहेबच होतील

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 Před měsícem +3

      अगदी बरोबर बोललात सर्वांना माहिती आहे कोण आहे तो😂

    • @kingprasanna3872
      @kingprasanna3872 Před měsícem +1

      Lay bhari bollas😂😂

  • @prakashmolawade6273
    @prakashmolawade6273 Před měsícem +23

    शशिकांत शिंदे साहेब

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

  • @mahadeohowal9788
    @mahadeohowal9788 Před měsícem +14

    शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित आहे.

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

  • @user-oz5gx7oz1x
    @user-oz5gx7oz1x Před měsícem +20

    मान पण शशिकांत शिंदे साहिबाना an मान पण मत शशिकांत शिंदे साहिबानच

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

  • @ramdaskatkar5626
    @ramdaskatkar5626 Před měsícem +2

    आपण निष्ठावंत कार्यकर्ते आहोत विजय आपलाच आहे ओन्ली शिंदे साहेब

  • @satishghorpade9297
    @satishghorpade9297 Před měsícem +5

    🌹👏🙏 माननीय श्रीयुत शशिकांतजी शिंदे साहेब आपण विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आम्ही मतदार खंबीरपणे आपल्या व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच महाविकास आघाडीच्या पाठीशी कटिबद्ध आहोत, हीच आपणास विनम्र पूर्वक कळू इच्छितो.🙏👏🌹.

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @24qwerty
    @24qwerty Před měsícem +5

    व्यक्तीला नव्हे विचारधारेला मतदान
    संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही बळकटी करण्यासाठी , बहुजनांच्या विकासासाठी , मनुवादाला आळा घालण्यासाठी
    महाविकास आघाडी विचारधारेला मतदान":

  • @poojamagar4865
    @poojamagar4865 Před měsícem +16

    Please jail मध्ये जा पण b.j.p. मध्ये जाऊ नका कारण लोक आता बीजेपी मध्ये जाणाऱ्यांना कट्टर बेईमान समजतात आणि जेलमध्ये जाणाऱ्यांना कट्टर इमानदार समजतात

    • @shedge1064
      @shedge1064 Před měsícem +3

      हा नकीच शिंदे कधीच नाही जाणार bjp मधे..
      Only 6688

    • @SatarchaBandya
      @SatarchaBandya Před měsícem +3

      यंदा जनतेने निवडणूक हातात घेतली आहे! आमच्या एकत्र कुटुंबातील ३२ मते राष्ट्रवादीलाच! पुरोगामी विचारांचा सातारा आम्ही बीजेपीच्या घशात घालणार नाही!

    • @Aruc2561
      @Aruc2561 Před měsícem

      बरोबर.. गद्धा र शिक्का बेकार 😂😂

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

    • @rajeshkapase5195
      @rajeshkapase5195 Před měsícem

      *योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं.*
      सातारकर हाव आम्ही...
      *रगीलपणा आणि रांगडेपणा आमच्या मातीचा गुणधर्म हाय, आम्ही एकदा का सौजन्याची चादर अंगावरून काढून फेकली की मग कळतं च्यायला आपण कोणाच्या नादी लागलो.*
      *शशिकांत शिंदे साहेब ही साताऱ्याची आणि आम्हा सातारकरांची अस्मिता आहे. सरकारने याचं भान ठेवून वागावं.*
      आरे गुजरात धार्जिणे सरकार विसरतंय का...
      आठवा ती सुरत ची लूट.
      महाराजांनी काय अवस्था केली होती त्या व्यापाऱ्यांची.
      आता पुन्हा दोन गुजराती व्यापारी महाराष्ट्राच्या नादी लागलेत. लवकरच त्यांची दुर्दशा झालेली पूर्ण देश पाहील.

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 Před měsícem +4

    2 लाख मताने विजयी

  • @narayanbakal8484
    @narayanbakal8484 Před měsícem +21

    विजय भव तुतारी🎉🎉

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

  • @samruddhistudio7846
    @samruddhistudio7846 Před měsícem +4

    सगळी माणसं लोकशाहीसाठी करतात

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w Před měsícem +15

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब 🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻

  • @rohanzore8025
    @rohanzore8025 Před měsícem +9

    शशिकांत शिंदे साहेब नक्कीच निवडून येणार.....❤❤❤

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;"

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 Před měsícem +19

    विजयी भव

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @dilipghule4239
    @dilipghule4239 Před měsícem +2

    साहेबांचा पठ्या खरोखर जेल मध्ये जाईल पण bjp मध्ये जाणार नाही एका सभेमध्ये फडणीस यांना शशिकांत शिंदे यांनी माझ्या साहेबांवर एकही अक्षर बोलू नये असं सांगणारा फक्त शशिकांत शिंदे हे अजित पवार याला कळलं नाही तुतारी वाजणार साहेबाचे व महविकास आघाडीचे 40 पेक्षा जास्त निवडून येणार ही परिस्थिती आहे

  • @bindaslife8569
    @bindaslife8569 Před měsícem +4

    शशिकांत शिंदे साहेब यांसारखे उमदे नेतृत्व सातारा जिल्ह्याला मिळणार आणि साताऱ्याची तुतारी दिल्लीत गरजणार हे नक्की! साहेब आणि फक्त साहेबचं! राजगादीचा सन्मान मात्र तुतारीलाचं मतदान...! निष्ठावंत नेता... खासदार शशिकांत शिंदे साहेब...!

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

    • @bindaslife8569
      @bindaslife8569 Před měsícem

      @@24qwerty होय नक्कीच..! आम्ही सर्वजण सन्माननीय शिंदे साहेबांशी एकनिष्ठ आहोतच.. आणि सर्वांना देखील त्यांच्या कार्याबाबत माहिती देत आहोत.

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 Před měsícem +4

    Saheb apla vijay 100% ahe gulal aplach ahe ....satarkar 👑

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Před měsícem +2

    जय हो शिंदे साहेब पवार रांचा पट्या

  • @ShivSamruddhiEPC
    @ShivSamruddhiEPC Před měsícem +3

    विजयीभवं ✌️

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @rajkumarshewale5620
    @rajkumarshewale5620 Před měsícem +5

    Jai ho

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @Aruc2561
    @Aruc2561 Před měsícem +5

    मी 2014 व 2019 la BJP la मतदान केलं होतं. पण आता महाविकास आघाडीला..

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +1

      व्यक्तीला नव्हे विचारधारेला मतदान
      संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही बळकटी करण्यासाठी , बहुजनांच्या विकासासाठी , मनुवादाला आळा घालण्यासाठी
      महाविकास आघाडी विचारधारेला मतदान":

  • @navnathgodase4481
    @navnathgodase4481 Před měsícem +2

    Shashikant shinde saheb Fix MP 2024

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Před měsícem +2

    वेळेला वेळ देणारा सामान्य कुटूंबातील व्यक्तीच खासदार व्हायला पाहिजे,

  • @poojamagar4865
    @poojamagar4865 Před měsícem +10

    आदर्श घोटाळा कुठे, सिंचन घोटाळा कुठे b.j.p. मध्ये

  • @subhashpalekar3512
    @subhashpalekar3512 Před měsícem +5

    Only shinde saheb ❤

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @user-xm5pp1ld5s
    @user-xm5pp1ld5s Před měsícem +4

    Onliy shashikant shinde❤

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv Před měsícem +3

    शशीकांत शिंदे साहेब होणार खासदार सातारा चे

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @vimalminde8992
    @vimalminde8992 Před měsícem +6

    Mahavikas aaghadichach jinknar

  • @nikitachikane1733
    @nikitachikane1733 Před měsícem +5

    शिंदे साहेब

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @rushikeshkadam9290
    @rushikeshkadam9290 Před měsícem +1

    साताराच्या विकासाचा एकच ध्यास
    शशिकांत शिंदे साहेब

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @sachinladkat5321
    @sachinladkat5321 Před měsícem +2

    फक्त शरद पवार साहेब

  • @PrakashPawar-pp3un
    @PrakashPawar-pp3un Před měsícem

    मान गादीला मतपणगादीला👑👑✌️✌️🚩🚩

  • @pawar8683
    @pawar8683 Před měsícem +3

    देश में परिवर्तन अटळ है

  • @user-ps8do6ei6u
    @user-ps8do6ei6u Před měsícem +2

    🎉

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 Před měsícem +1

    जय हो

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @anilraomohite173
    @anilraomohite173 Před měsícem +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मतदान

  • @rohitjj1166
    @rohitjj1166 Před měsícem

    शशिकांत शिंदे विजयी होणार

  • @vikrampatil9521
    @vikrampatil9521 Před měsícem +3

    साहेब तुम्ही 3 लाख मतदान ne निवडून येणार

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @digvijayshinde7582
    @digvijayshinde7582 Před měsícem +8

    बेवडा पडणार हे मात्र नक्की आहे.

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @samruddhistudio7846
    @samruddhistudio7846 Před měsícem

    ❤❤

  • @Ganesha070
    @Ganesha070 Před měsícem +1

    🚩🚩मान गादीला आणि मत पण गादीलाच🚩🚩 फक्त उदयनमहाराज🚩🚩

  • @sagarghanwat5230
    @sagarghanwat5230 Před měsícem

    तुतारी 🎉🎉

  • @atulkadam935
    @atulkadam935 Před 21 dnem

    Shashikant shinde saheb only

  • @amolbhaupawar4192
    @amolbhaupawar4192 Před měsícem +1

    इतकी वर्षे इतिहासच घडवले की साहेब

  • @yogeshpawar3732
    @yogeshpawar3732 Před měsícem +1

    सातारकरांनो बालेकिल्ला पवार साहेबांचा मग पवार साहेबांना विचारा की साताराचा विकास का झाला नाही बारामतीचा कसा झाला

  • @samruddhistudio7846
    @samruddhistudio7846 Před měsícem

    साहेब लोकशाही टिकली पाहिजे

  • @ramdasgaikwad4515
    @ramdasgaikwad4515 Před měsícem +1

    007❤

  • @amolpawar8106
    @amolpawar8106 Před měsícem +5

    6688

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 Před měsícem

    आम्ही निष्टावंताच्या सोबतच

  • @bajarangkokane4629
    @bajarangkokane4629 Před měsícem +1

    Only Tutari Tutari Tutari Tutari Tutari Tutari Tutari Tutari

  • @hemantchalke8073
    @hemantchalke8073 Před měsícem +2

    Saheb tumchya sathi kahi matdan firawal ahe....... Niwadun ya...

  • @irfanbagwan7769
    @irfanbagwan7769 Před měsícem +1

    Only Shashikant Shinde Saheb

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @umakantjadhav3542
    @umakantjadhav3542 Před měsícem +1

    Ha Manus कामाचा आहे निवडून आले pahije

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @user-ek3ph4gk4f
    @user-ek3ph4gk4f Před měsícem +2

    तुतारी येणार

  • @scccc526
    @scccc526 Před měsícem

    बेवड् पडलंच पाहिजे नाहीतर परत सातारा च वाटुळ करेल

  • @yt10107
    @yt10107 Před měsícem +8

    ❤❤❤❤

  • @vilaskumbhar5646
    @vilaskumbhar5646 Před měsícem

    कदाचित उलट होईल विकासाच्या नावाखाली दुसर काय तरी होईल

  • @shridhundibabavidyalayavid2132

    मराठा समाजाला मुंबईत चांगली मदत केली आहे शिंदे साहेबानी

  • @Aatmjakarande27
    @Aatmjakarande27 Před měsícem

    Dr.Abhijit Bichukale Dada button no.7 chinha Kapat

  • @SanskrutiGhanwat-fd3bb
    @SanskrutiGhanwat-fd3bb Před měsícem

    Saheb 🎉

  • @RiteshDeshmukh-kh4vx
    @RiteshDeshmukh-kh4vx Před měsícem

    यावेळी खासदार आमदार जावलीकर बदलणार शिंदे साहेब खासदार व दिपक बापु पवार आमदार

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Před měsícem

    ओन्ली
    साहेब ❤️

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Před měsícem +1

    Tutari🎉🎉🎉🎉

  • @sunilbabar2316
    @sunilbabar2316 Před 11 dny

    तुम्ही फक्त सामान्य माणसाला विसरू नका

  • @sambhajipawar8882
    @sambhajipawar8882 Před měsícem +5

    मान गादीला आणि मत सुद्धा गादीला

  • @shashikantsabale7761
    @shashikantsabale7761 Před měsícem +8

    6688❤

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem +1

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

    • @shashikantsabale7761
      @shashikantsabale7761 Před měsícem

      @@24qwerty काही हि होऊदे खासदार साहेबच

  • @user-mm3ni3lm5v
    @user-mm3ni3lm5v Před měsícem +2

    फक्त महेश शिंदे साहेब 003

    • @vipulghorpade1633
      @vipulghorpade1633 Před měsícem +1

      टप्प्यात कार्यक्रम आहे विद्यमान यांचा

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Před měsícem +1

      Lavkrch tyancha deposit japt hoil ...

  • @sagarghodake8922
    @sagarghodake8922 Před měsícem

    Shinde saheb ❤

  • @user-tk5nu3ej9g
    @user-tk5nu3ej9g Před měsícem

    Pawar saheb shinde saheb zindabad

  • @ramchandrachorat7280
    @ramchandrachorat7280 Před měsícem

    Shinde saheb tumhi nivdun yenarach

  • @bestofshivswara7985
    @bestofshivswara7985 Před měsícem

    Pawar saheb jyana sangtil tyanach vote bhetnar

  • @faizuuofficial2727
    @faizuuofficial2727 Před měsícem +1

    2014 and 2019 la miii bjp la vote kela ata INDIA la

  • @Zi9News
    @Zi9News Před měsícem

    साहेब तुमच्याकडे गेली 70 वर्ष सत्ता होती.साहेब तुम्ही आरक्षणासाठी काय केले आणि तुमच्या साहेबांनी ‌काय केले.याचे स्पष्टीकरण द्यावे.उलट तुमच्या साहेबांनी 1993 मध्ये तुमच्या साहेबांनी मराठा आरक्षण घालवले आणि मराठा समाज रस्त्यावर आणला.शिंदे साहेबांनी कुणबी नोंदी सापडुन‌ निदान ते थोडेफार मिळवून दिले.आता तुमची दुकाने चालु राहावेत म्हणून ही धरपड काही फायद्याची नाही.

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 Před měsícem

    G

  • @Jadhavpraniti09
    @Jadhavpraniti09 Před měsícem +1

    Only tutari

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Před měsícem +3

    शशिकांत शिंदे विजयी भव !

  • @bajarangkokane4629
    @bajarangkokane4629 Před měsícem +1

    BJP Tadipar

  • @amolbhaupawar4192
    @amolbhaupawar4192 Před měsícem +2

    कधी आम्हाला समजायचं आम्हि एवढे प्रामाणिक प्रेम देऊन सातारा मागेच नुसता खेळ खंडोबा झाला आहे सातारा करांचा एवढे वर्ष साहेबांच्या पाठिशी ठाम पणे उभा राहिला सातारा इलेक्शन पुरता सातारा

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i Před měsícem

    Only totari 🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵❤❤❤❤✌✌✌😸😸

  • @rajaramshelar8307
    @rajaramshelar8307 Před měsícem

    😂🎉ok

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Před měsícem +1

    Tutari🎉🎉🎉🎉 fix🎉🎉🎉

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i Před měsícem

    B j p tadipar

  • @utkarshnangarepatil570
    @utkarshnangarepatil570 Před měsícem +8

    छत्रपती उदयनराजे भोसले ❤ जय श्रीराम जय शिवराय ❤ भाजप 🚩✌️

    • @user-oz5gx7oz1x
      @user-oz5gx7oz1x Před měsícem +1

      मग महाराज दिल्लीत का वाट बघत होते 1 आठवडा

    • @utkarshnangarepatil570
      @utkarshnangarepatil570 Před měsícem +1

      @@user-oz5gx7oz1x तु शरद खान जानता राजा शरद खान आहे तेव्हा कुठे होता

    • @don-hx5gt
      @don-hx5gt Před měsícem +1

      Bevda raja Kashala hava

    • @utkarshnangarepatil570
      @utkarshnangarepatil570 Před měsícem

      @@don-hx5gt तुला वर विचारलं आहे त्याच उत्तर दे

    • @don-hx5gt
      @don-hx5gt Před měsícem

      @@utkarshnangarepatil570 neat bagh Kunala Kay vicharlay mag bola

  • @shridhundibabavidyalayavid2132

    जावलीचा वाघ

  • @santoshtupe3901
    @santoshtupe3901 Před měsícem +2

    तसा विचार केला तर कोणी निवडून आले तरी मला काहीच फहराक पडत नाही पण यावेळी काहिही झाले तरी भाजप ला मतदान करणार नाही

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      व्यक्तीला नव्हे विचारधारेला मतदान
      संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही बळकटी करण्यासाठी , बहुजनांच्या विकासासाठी , मनुवादाला आळा घालण्यासाठी
      महाविकास आघाडी विचारधारेला मतदान":

  • @shakirsayaad8317
    @shakirsayaad8317 Před měsícem +2

    ज्यांनी महाराजांचा अभिषेक थांबवला महाराज तुम्ही त्यांच्याकडे गेले

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Před měsícem +1

    वाई मध्ये मोठी सभा घ्या पवार साहेब यांची.❤

  • @user-lg2yt5ub6o
    @user-lg2yt5ub6o Před měsícem +1

    Tutari

    • @24qwerty
      @24qwerty Před měsícem

      तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:,,;

  • @PrashantRaut-kv9xe
    @PrashantRaut-kv9xe Před měsícem

    Jyata tullla amdar hota et Nani Ani tu khazdar honar

    • @megharajransing6107
      @megharajransing6107 Před měsícem +2

      Yz ahes lka tu
      25 varsh aamdar 11mahine mantri....nava pudhe chatrapati sodun tumch kam sanga yz शाळेत जा शिक्षण हे

  • @amolbhaupawar4192
    @amolbhaupawar4192 Před měsícem

    इलेक्शन खेळायला सातारा, विकासाला इतर ठिकाण

  • @laxmanghaywat
    @laxmanghaywat Před měsícem +1

    Vihh