गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही | Student Performance - VPASC

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 03. 2018
  • गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही ....
    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
    Gardit Mansachya Manus Jiwant Nahi...
    Student Performance - VPASC
    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
    🔴 Subscribe for more free CZcams Videos: bit.ly/3fLVFvn
    *****************************************************************
    🔴 MORE POPULAR VIDEOS
    ✅ "देशाची शान - स्त्रीचा सन्मान" - प्रिया गायकवाड : • "देशाची शान - स्त्रीचा...
    ✅ खरा संभाजी कोणाला कळला ?? . : • खरा संभाजी कोणाला कळला...
    ✅ कसा जगायचं? : • कसं जगायचं? | Perfor...
    ✅ आम्ही सावित्रीच्या लेकी : • ३ जानेवारी२०२० - सावित...
    **************************************************************
    #manusHarwalay
    #Garditmansachyamanusshodahatomi
    #Girlpower

Komentáře • 2,1K

  • @dr.rajendrad.shinde5419
    @dr.rajendrad.shinde5419 Před 2 lety +140

    अप्रतिम वक्तृत्वशैली... दीदी तू असंच विविध विषयावर बोलत रहा... एक दिवस तू महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ता होशील.... ज्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.....💐💐

  • @RajendraKhairmode-gi4hh
    @RajendraKhairmode-gi4hh Před 11 měsíci +9

    बाळ तुझ्या वक्तृत्वाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, हा ध्यास अखंडीत ठेव, आज तु स्पर्धेत बोललीस , कालान्तराने तु आपल्या या देशाच्या राजधानीत बोलशील असा विश्वास वाटतो ,सदिछा रुपी आणि शुभेच्छा रुपी तुला खूप खूप आशिर्वाद

  • @deepakghodkedeepakghodke2408

    , जिजाऊ माताजी कशा असतील तर त्या तुमच्या सारख्या विचारांच्या असतील.अशा समाज जागृतेला कोटी कोटी प्रणाम,

  • @somnathdalvi3235
    @somnathdalvi3235 Před 4 lety +41

    👌👌 अप्रतिम ताई,आपण IAS व्हावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.आपल्या बुद्धीची देशाला गरज आहे.

  • @kishorjadhav4035
    @kishorjadhav4035 Před 5 lety +164

    असंच कोणी तरी बोलणार हवं, म्हणजे हरवलेला माणूस परत येईल,
    खूप छान अगदी मनापासून

  • @digambarugale3172
    @digambarugale3172 Před 3 lety +226

    माझ्या मनातलं बोललीस.. खरंच खूप खूप धन्यवाद.. तुझ्यासारखा विचार जर हजारातल्या 10 माणसांनीही प्रत्यक्षात उतरवला ना तरीही तुझ्या बोलण्याचं सार्थक होईल..

  • @abhimanpawar1107
    @abhimanpawar1107 Před 4 lety +17

    खूप छान आहे आपले भाषण ,,,,,,,,या भाषणाची आताच्या घडीला या समाजाला या देशाला अत्यंत गरज आहे,,,,,,,,,,👌👌👌👌

  • @vitthalraohodbe4879
    @vitthalraohodbe4879 Před 5 lety +5

    सर्व काही समजून घेण्यासाठी लोकांना विचार करण्यास तूमचे विचार खुप छान आहे ताई

  • @pravin7360
    @pravin7360 Před 5 lety +454

    ताई एक नंबर तुझ्या सारख्या ताईचीं आज या महाराष्ट्राला गरज आहे

  • @saicomputervida
    @saicomputervida Před 5 lety +288

    अप्रतिम ताई खूप छान बोलतेस तु...
    खरंच माणसातील माणूस हरवला आहे...

  • @bharatkakde9064
    @bharatkakde9064 Před 2 lety +6

    तू भाषण चांगले केलं ताई तुला मनापासून धन्यवाद आभार,,🙏🙏👍👍👍🚩🚩🚩

  • @pmcreation2531
    @pmcreation2531 Před 4 lety +13

    खूप सुंदर ताई ,तुमची विचार सरणी|
    खुप खुप आभार ताई|

  • @AshishKharatPatil1
    @AshishKharatPatil1 Před 3 lety +6

    आज तुझ्या रुपात आऊसाहेब जिजाऊंची आठवण झाली.. प्रखर विचार आणि ते मांडण्याची शैली खरंच आविष्कारीक आहे. हे विचार प्रत्येक घरात पोहोचायला हवेत..

  • @vishallande5150
    @vishallande5150 Před 4 lety +10

    अतिशय उत्कृष्ट भाषणाचा विषय स्त्रीशक्तीचा आवाज बुलंद होतोय 🙏 अतिशय उत्तम असे भाषण 🌷💐

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 3 lety +14

    अतिशय सुंदर पद्धतीने विचार मानले दीदी
    आयुष्यात असं कार्य कर की त्या कार्यातून अनेक जण प्रेरणा घेतील.पुढील वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा !धन्यवाद

  • @amanpatil7540
    @amanpatil7540 Před 3 lety +3

    खुपच छान ताई पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @user-qy2wr1pl7t
    @user-qy2wr1pl7t Před 5 lety +312

    हीच आहेत जिजाऊची लेकी आणि सावित्रीबाई च्या 👌

  • @shivvyakhyatebalubhaukendr956

    ताई खूप छान तुझा आदर्श संपुर्ण जगाने घेतला पाहिजे, आवाज पण छान आहे आणि व्यक्त करण्याची कला मला फार आवडली,आणि आशा विचाराची आज गरज आहे ,मला वाटत हा कॉलेज मधील कार्यक्रम आहे असो जागतिक मंचावर पण ताई तू भरारी घे आणि तुझ्याच विचाराचा नवा भारत घडव,अप्रतिम,अकल्पित,अदभुत, अविश्वसनीय, खूप खूप शुभेच्छा

  • @aniketmashidkar
    @aniketmashidkar Před 4 lety +7

    अप्रतिम कविता ताई अगदी सत्य घटना मांडली आहे.😢😢

  • @prakashpatil5359
    @prakashpatil5359 Před 4 lety +3

    बरोबर आहे ताई,आज माणसात ला माणूस हरवला आहे,अप्रतिम वकृत्व ताई, खुप छान विचार मांडलेत ताई,आजच्या युगात माणसाने माणसांसाठी जगता आले पाहिजे तरच आपल्याला माणूस महणून जनम मिळाला याचे सार्थक होईल.

  • @siddhantbhagyawant4133
    @siddhantbhagyawant4133 Před 5 lety +46

    खुपच छान,कोनितरी जन्मले म्हनुन आनंद माननारी मानसे कोनीतरी मैला मनुन हाळहाळनारे मानसे आता लोप पावली

    • @nehachaudhari3663
      @nehachaudhari3663 Před 5 lety +1

      Good

    • @nehachaudhari3663
      @nehachaudhari3663 Před 5 lety +2

      Gaood 8698309432

    • @bhausahebkapse3462
      @bhausahebkapse3462 Před 5 lety

      Good

    • @narayanmunde5832
      @narayanmunde5832 Před 2 lety

      mauli tuzi ji yatna tuzya mnala hot tyache nudan ha corona nakki karel
      ashe je vikrut lok aahe tyana mruttyuche bhay dakhau dakhau davakhyanyat bharti krun tyanchya angatla maj kadhat aahe
      bokdyala jse ksplyavar tyachya nada nlya madhil pitta turu kalvan panyane dhuvun swachha krun mag tyachi bhaji krun khatat tya pramane samor mruttyu rupi yamraj disala ki changale manse streeya zopetutun jagya jhalya aahe
      aaj se swayamvichar krun devadharmakde manuski kde vltana disat aahe
      udhhe hinsachar balatkar thambnyas mdt zali aahe
      corona chakra asech chalu rahun manvprakruti madhhe santulan aanun sthir karel
      mulich kalji kru nko
      tuze shabda praman tu ji aart mandall tyachi saksha devane ghetli aahe
      hambarda fodnari gay jshi ugich swatasathi hmbarda fodat nahi tyapramane tujhe mhanane devajaval aart taho jao
      v maniskicha bhav manvamadhhe jagrut houn ahinsa kshama shanti manvamdhhe antarbhut houn tuzya sarv manokamna purn hovo ha ashirvad
      radhe radhe🙏🙏

  • @tulshiramchanne7418
    @tulshiramchanne7418 Před 5 lety +37

    खुप काही नाही बोलणार पण हा तुझा भाषण अगदी कुठे तरी मनाच्या काणा कोपर्‍यात होता आणि आजही आहे पण मला बोलता आल नाही याच मला दुःख आहे पण हा विषय काढून आज मी नाही पण कोणी काही होईना बोलतयना हे बघून खरच खुप खुप छान वाटतय आणि खरच आज माणुस कुठे तरी हरवला आहे .आणि हा विषय काढल्या बद्दल खरच खूप खूप धन्यवाद

  • @avinashrajput2059
    @avinashrajput2059 Před 4 lety +4

    अप्रतिम वर्णन केले आहे ताई तुम्ही बोललात सत्य परिस्थिती समाजापुढे आणलि तुम्ही.

  • @ravindrasharma1893
    @ravindrasharma1893 Před 3 lety +1

    ताई, अप्रतिम. जेथे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते, तोच विषय मांडला. खुप सुंदर

  • @mr.shubhamnikam
    @mr.shubhamnikam Před 5 lety +64

    अतिशय उत्तम संभाषण केलय ताई तु. अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼

  • @samarthchavan4698
    @samarthchavan4698 Před 5 lety +108

    ताई खुप छान बोलतेस तु ..
    विषय पण असा मांडला जो विचार करायला भाग पाडले ..
    तुझ्या ह्या विषयाला मना पासून धन्यवाद !!
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !!

  • @lavpudke4562
    @lavpudke4562 Před 3 lety +2

    खरं आहे तुमचं ताई. म्हणुनच तुकडोजी महाराजांनी म्हटलं माणुस द्या मज माणुस द्या भीक मागता प्रभु दीसला.

  • @pradipkhade8568
    @pradipkhade8568 Před 4 lety +32

    Ur the one of the best speaker in world.. And your thinking, and your voice, all the best sister... Nice ☝

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao Před 5 lety +48

    आखीव रेखीव शब्द शैली,
    सादरीकरण अप्रतिम।। खुप खुप शुभेच्छा।।

  • @bhikumh2983
    @bhikumh2983 Před 5 lety +7

    ताई तूझे बोल खरे आहे या जगात माणूसकी च राहीली नाही तुझा भाषण खुप आवडल मला

    • @mohitmundada3531
      @mohitmundada3531 Před 3 lety

      ताई तुझे बोल खरे आहे माणुसकी राहिलीच नाही

  • @mahadevdamale8153
    @mahadevdamale8153 Před 3 lety +1

    ताई आपण माणसांची मने जुळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यामध्ये माणुसकी जागृती करण्याचा प्रयत्न केला व माणुसकी जिवंत ठेवण्याचा दृष्टिकोन जगासमोर सिद्ध केला व तुमच्या स्पीच मधून आमच्या मनामधी माणुसकीची भावना जागृत झाली याबद्दल आपले आभारी आहोत

  • @gulabnaik8690
    @gulabnaik8690 Před 2 lety +3

    धन्यवाद! दीदी माणूस परखण्याची हिम्मत दिली

  • @Ok-qr1rg
    @Ok-qr1rg Před 5 lety +32

    ताई अती प्रेम भाषण केले.
    हा विषय अगदी मनाला लागला .
    तू अगदी सत्य परिस्थितीचे वर्णन केले आहे.
    जगात जे काही सर्व चालले आहे हे थांबवण्यासाठी तुझ्यासारख्या ताई ची गरज आहे धन्यवाद ताई

  • @vilasbhalerao9269
    @vilasbhalerao9269 Před 5 lety +3

    खुपच छान ताई ,असं वाटतय की तुमचे शब्द सारखे ऐकतच रहावं.👌👌🙏🙏

  • @rushalifulare3333
    @rushalifulare3333 Před 4 lety +12

    खूपच छान. माझी मुलगी चौथीत आहे तिला आवडले.

  • @indianstatas406
    @indianstatas406 Před 4 lety +1

    खरच आहे तायी तुझ माणूस चंद्रावर गेला परंतू तेवढाच खाली आला आणि आज प्रत्येक माणसाला सांगण्याची गरज आहे की त्याचा खरा देव आई आणि वडील आहे त्यांना मंदिरातून दूर करू नये रुधाष्रमात सोडू नये ...

  • @NateManache
    @NateManache Před 4 lety +14

    खुप छान बोललीस... सत्य परिस्थिती संगितीलीस.. माणसातील माणुसकीचं कुठेतरी हरवत चाललीये... सर्वांनी यावर नक्कीच विचार करायला हवा...

  • @akashchavan7835
    @akashchavan7835 Před 5 lety +71

    अप्रतिम प्रिया .....विषयाची मांडणी खूप छान केलीं आहे.आवाजातील चढ उतार श्रोत्यांच्या मनावरती अधिराज्य करतो. माणुसकी विषयीची तळमळ ही आपल्या वक्तृव शैलीतून दिसून येते.

    • @sadashivbhutekar283
      @sadashivbhutekar283 Před 5 lety +1

      Super tai

    • @ajthakare9621
      @ajthakare9621 Před 5 lety +1

      Nice topic ...
      खरंच एखादी घटना घडली तर तीथे video shoot करणारे जास्त पण मदत करणारे कमी आणि त्यामुळे आपण आपल्याच माणसांना गमावून बसतो.... छान वाटले हा महत्त्वाचा विषय तू घेतला... best of luck

    • @newenglishschooltakalikhan6256
      @newenglishschooltakalikhan6256 Před 5 lety

      He real ahe tai

    • @dattatryakavitake607
      @dattatryakavitake607 Před 5 lety

      x

    • @vijaykadam4189
      @vijaykadam4189 Před 5 lety

      I love you speech Sistar

  • @narayanghuge9911
    @narayanghuge9911 Před 3 lety +2

    खूप छान, ताई तुमच्या सारख्या ताईंची गरज आहे या महाराष्ट्राला, असंच व्यक्त व्हा.

  • @gautamkedar1031
    @gautamkedar1031 Před 3 lety +1

    खूप छान विचार मांडलेस ताई तू तुझे भाषण कौशल्य खूप छान आहे👍👌

  • @kiranMpandhare29
    @kiranMpandhare29 Před 3 lety +12

    Brilliant student of young India. I Salute your speech.👏👍

  • @ramabawaskar9513
    @ramabawaskar9513 Před 4 lety +4

    खूप छान वक्तव्य आहे ताई तुमचं तुमच्यामध्येच झाशीची राणी दिसते

  • @laxmannemane3380
    @laxmannemane3380 Před 4 lety +2

    खरच आहे आणि व्यक्त करण्याचे भावही खुप अचुक आहे। आणि स्पष्टवक्तेपणा भारी आहे।
    कुठे शिकलात? याचीच गरज होती,शोध होता।

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 3 lety +1

    प्रियाजी फारच सुंदर व्याख्यान सांगितले‌ जी खूप छान मानवता हाच खरा धर्म आहे

  • @ajayadhav999
    @ajayadhav999 Před 5 lety +10

    अनाथांची माय सिंधुताईची आधुनिक प्रतिमा आहेस तू ताई...... सलाम तुझ्या विचारांना.....

  • @umeshavadhut2403
    @umeshavadhut2403 Před 5 lety +5

    खरच प्रियांका आज माणूस मदत करणं सोडून मो. वर विडिओ काढण्यात दंग असतो

  • @vaijinathbitale9601
    @vaijinathbitale9601 Před 4 lety +2

    एकच नंबर ताई तुझ्यासारख्या ताई ची गरज आहे महाराष्ट्राला

  • @AJ-dz5tc
    @AJ-dz5tc Před 4 lety +1

    गोड आवाज सुंदर भाषण करण्याची शैली, काव्य रचना आज खरी गरज आहे माणसांना आपल्या माणुसकीची पण आता कोणलाच राहिलीच नाही .........!

  • @khillarekishor2760
    @khillarekishor2760 Před 5 lety +78

    माणूस आता इथे उराला नाही,
    उरलाय फक्त पुरुष... आणि पुरुषी अहंकार...

  • @ravirajghule9215
    @ravirajghule9215 Před 5 lety +17

    Very nice thought explain in your speech . Mansane mansashi mansasarkhe manusaki thevunach vagave. Jay - Hind.

  • @nanusir2531
    @nanusir2531 Před 4 lety +2

    अप्रतिम ताई वास्तुस्थिवर आधारित मत मांडले ऐकूनच निशब्द झालो

  • @tukaramdada611
    @tukaramdada611 Před 4 lety +1

    खरच ताई जीवनात फक्त पैशाच मूल्यवान नाही तर माणुसकी ची गरज आहे

  • @pravindeshmukhsir379
    @pravindeshmukhsir379 Před 5 lety +7

    अप्रतिम.. विचार मग्न करायला लावणार भाषण.. Great Going.. Keep it up

  • @ramdattathbhosale7880
    @ramdattathbhosale7880 Před 5 lety +3

    ताई तुझ्या आई-बाबांना माझा सलाम आणि हो तुला बी माझा सलाम ज्या घरात

  • @rahulgote5044
    @rahulgote5044 Před 5 lety +8

    खूप छान मार्गदर्शन, सोबतच आवाजाचा चढ उतारपणा👌👌

  • @pankajpatil3387
    @pankajpatil3387 Před 4 lety +38

    I listened minimum hundred times... really appreciate

  • @ushakharat9270
    @ushakharat9270 Před 5 lety +9

    Khup Chan Didi...... Well done
    Tu lokansamor reality mandlis..

  • @sujitjankar1415
    @sujitjankar1415 Před 5 lety +345

    प्रिया जी...वक्तृत्व पणा आवडला...बोलण्याची पद्धत,आवाज वगैरे...मस्त वाटलं ऐकताना.
    विषय ही विचार करायला लावण्यासारखा होता...अप्रतीम.
    वक्तृत्व करणं थांबवू नका...एवढीच विनंती.

  • @pankajrajejagtap6837
    @pankajrajejagtap6837 Před 4 lety +3

    👌छान हीच ती मॉ. साहेब जिजाऊंची लेक

  • @anjalichandikar2889
    @anjalichandikar2889 Před 4 lety +11

    What a beautiful speech is!.... 👌👌👌👌Vvvvvvvvvv.... motivational lines... 👍👍👍👍👋

  • @advocate.priyankapatil3565

    Khup Chan bolala manala bhidla ha tumcha aavaj hyachi janiv pratek vyaktila havi.

  • @jayavantkhale5971
    @jayavantkhale5971 Před 5 lety +10

    Very nice stage daring, voice fabulous, like Nitin bangude Patil plz plz keep it up don't stop u r speeches

  • @pratikshapadole8350
    @pratikshapadole8350 Před 3 lety +1

    Khup khup chan tai...u rgreat👍👌👌👌

  • @shingnepatil2668
    @shingnepatil2668 Před 4 lety +1

    छान ताई ....
    .... आजचं युग बदललंय हे बरोबर आहे ...
    ..... खरच ताई खुप छान विचार ...

  • @vivekundalkar2919
    @vivekundalkar2919 Před 5 lety +3

    1 nomber sister aangavrti kata aala😢👍👍👍👌👌👌💐💐best of luck

  • @p.s.i.anilmane6817
    @p.s.i.anilmane6817 Před 4 lety +4

    खुपच सुंदर विचार मांडले.
    सॅल्युट.

  • @statusKing-sd1tx
    @statusKing-sd1tx Před 2 lety

    Kaddak#बोललीस 💯 बदल होईल...
    .. अस्तित्वात आणण्याची गरज आहे....

  • @prashantkhandekar9717
    @prashantkhandekar9717 Před 4 lety +1

    अतिशय मार्मिक ज्वलंत योग्य विषयांचे मार्गदर्शन करुण झोपलेल्या बहुजण समाजाला जाग करण्याचा अविरत प्रयत्न केल्याबद्दल आपल्या मौलिक समाजसेवेप्रती आम्ही कृतज्ञ आहोत 🙏🌹🙏.......संकल्पक परिवर्तन चॅरिटेबल फौंडेशन कबनूर जिल्हा कोल्हापूर

  • @omkarwaani
    @omkarwaani Před 4 lety +3

    Khup chan mast, bhasha pn khup chan, shabd fek, awajatil ups n downs, wakyancha taalmel, khup bhari.. U r become a good speaker, motivatioal speaker, u so sensitive and u r so kind person, courageous personality.. Outstanding performance, hats of u...

  • @dadasahebpatil3704
    @dadasahebpatil3704 Před 5 lety +2

    छान पुढेही असाच प्रवास सुरू ठेवा तुमच्या सारख्या वक्त्या ची गरज आहे तुमची....

  • @sureshkumbhar3965
    @sureshkumbhar3965 Před 2 lety +1

    मोजक्या शब्दात सामाजिक वास्तव अतिशय उत्कृष्टपणे मांडलंय आहे.शब्द रचना ,मांडणी, बोलणं अप्रतिमा आहे.असंच बोलत राहा.भविष्यकाळ निश्चितपणे उज्जवल आहे.वाटचलीस मनपूर्वक शुभेच्छा!

  • @tushatmaske641
    @tushatmaske641 Před 4 lety +10

    Awesome sister your speech must be developed humanity power
    Please requested for you don't stop your speech. In any condition..
    Salute your spirits

  • @shubhamhood8822
    @shubhamhood8822 Před 5 lety +4

    सलाम ताई तुझा विच्याराला

  • @user-wi2oz1ij8m
    @user-wi2oz1ij8m Před 5 lety +3

    मस्तच ताई... सलाम तुमच्या विचाराला.... तुमची गरज आहे आज महाराष्ट्राला

  • @AazadSR_bharat
    @AazadSR_bharat Před rokem +1

    खूप छान बोलले मानुस्की मनजे काय
    तुम्ही आज समझावले ध्यान्यवाद😊

  • @shobharaykodap4810
    @shobharaykodap4810 Před 3 lety

    अशी सुंदर मुलगी या जगाला हवी, मस्त kdk

  • @shaileshnichite3106
    @shaileshnichite3106 Před 5 lety +8

    खरच अप्रतिम
    खूप पुढे जाशील तू

  • @jagtapk.k.2128
    @jagtapk.k.2128 Před 5 lety +23

    Beta, Your speech is the words from your
    hearts.Salute.
    Oneday you will be a great speaker.

  • @saurabhrodage3888
    @saurabhrodage3888 Před 3 lety

    आज माणसातले माणूस कसा असतो हे लक्षात आले. खरचं खुप खुप सुंदर वाक्य बोलली ताई तू............👍💯💯💯💯

  • @vaishalijahagirdar2067
    @vaishalijahagirdar2067 Před 3 lety +1

    Nice siso खुप छान केलंस भाषण 👌👌

  • @sangeetavinod9019
    @sangeetavinod9019 Před 3 lety +15

    Speech clarity, topic knowledge, examples, current affairs, voice modulation. Excellent 👏👍

  • @anilbhore8098
    @anilbhore8098 Před 5 lety +4

    #chhan! Manuski, premacha olava, bhavnanni bharvun taknyachi vrutti nahi rahili. Veglyach krutrim goshtinvr lok prem kru lagliyet.

  • @varunmusale588
    @varunmusale588 Před rokem

    अतिशय महत्त्वाचा विषय निवडला आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @gorakshkanvde8471
    @gorakshkanvde8471 Před 3 lety +1

    ताई खुप छान खरचं आज माणुस माणुसकी विसारलाय
    जाती पाती च्या नावा खाली तो लढत राहिलाय

  • @dkmusic5610
    @dkmusic5610 Před 5 lety +6

    This thought very very important in Indian people's mind blowing I like it. Jay hind

  • @suruchikondawar8164
    @suruchikondawar8164 Před 4 lety +14

    Very nice voice, very nice speaking style. I really like your eloquence.
    You should never give up

  • @uniqueCreationTRL84
    @uniqueCreationTRL84 Před 4 lety +2

    खूप छान , मनाला भिडवून गेल. .., अंगावर काटा येऊन जाते , .. सत्य डोळ्यासमोर आणून ठेवले तुम्ही ., पण तरी सुद्धा आजच्या ह्या बदलत्या काळामध्ये माणसातला माणूस अजूनही हरवलेला आहे. आणि हा शोध कधी ही न थांबणारा आहे..., क्वचितच मिळतात आज काल जे समजुन असतात की माणुस म्हणुन राहणे फक्त गरजेचे नाही तर माणूस म्हणून माणुसकी कशी जपता येईल, आणि असे विचार अजूनही खूप कमी लोकांना येतात... हेच आताच सत्य आहे.,, अशांना जागृत करण्यासाठी नेहमीच अशे चांगली पावले उचलली गेली पाहिजे,..
    खूप छान बोललात तुम्ही....👍

  • @eknathkhandagale5009
    @eknathkhandagale5009 Před 11 měsíci

    अप्रतिम भाषण ताई या विचारांची आताच्या समाजाला फार गरज आहे.

  • @nirmalavasaikar6853
    @nirmalavasaikar6853 Před 2 lety +26

    Motivational speech..... really it's God given call to us...to awaken our inner spirit....and search for humanity in being human...👌👌👌👍👍👍🙏🙏🙏😊😊

  • @chhayadhajekar2359
    @chhayadhajekar2359 Před 5 lety +18

    Awesome dea u motivated us😍

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale8095 Před 3 lety +1

    ताई तुला माझा मनःपुर्वक सलाम खुप खुप छान भाषण केलं .

  • @kiranchavan5490
    @kiranchavan5490 Před 5 lety +1

    खूप छान ताई😊🙏...Alll the very best dear...

  • @prakashgaykwad9578
    @prakashgaykwad9578 Před 4 lety +3

    छान आऊसाहेब मनाला घासून गेले

  • @Khadad_ghar
    @Khadad_ghar Před 4 lety +4

    Khatarnak bollis tu 🤝🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @onlycharity3780
    @onlycharity3780 Před 4 lety +2

    खूप छान..... जिंकलस तू ताई....
    सलाम तुझ्या विचारांना.. आणि जिजाऊ बाण्याला....

  • @prashansavinkare870
    @prashansavinkare870 Před 4 lety +2

    No words 😯😯... Apratim .. itki shudha Marathi khuppp divsa nntr aaikli... Hats off girl 😊

  • @roshanikarkare4531
    @roshanikarkare4531 Před 5 lety +5

    nice speech✌️ voice Awesome. keep it up👍☺️

  • @gauravkhambayat8111
    @gauravkhambayat8111 Před 5 lety +45

    As an elecutor you are perfectly impressive the voice tone, clarity of thoughts, the poetic charm and the most important delivering the right message you got all that qualities ... I would only say in the process of growing up never lose this Ability of yours ...Keep it going😇

  • @rutwikpilankar3329
    @rutwikpilankar3329 Před 3 lety +1

    ताई छान झाल भाषण
    प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिल पण आपण बोलतो ग माऊली तु काय मी काय सगळीच माणस पण एखाद्या विषयाला विरोध करायचा झाला कि आपण तेवढेशे पुढे येत नाही ....... तुमच्या भाषणावर अजिबात आक्षेप नाही ताई्.... तुम्ही एक उत्कृष्ट वक्त्या आहात.........
    धन्यवाद....😊😊

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 Před 2 lety

    जोशपूर्ण विचार व्यक्त केलेस.माणूस ऊपकाराची फेड अपकाराने करायला लागला आहे. खूप खूप अभिनंदन.पूढील वाटचालीस शूभेच्छा!