मिरची चे 1 ही रोप मरणार नाही खर्च फक्त 25 पैसे .

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 09. 2020
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

Komentáře • 49

  • @natureskitchenfarms4727
    @natureskitchenfarms4727 Před 3 lety +1

    Khup upyogi video .... Thanks ...

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 lety

    नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती

  • @prashantbachhav9738
    @prashantbachhav9738 Před 3 lety +1

    Important information 🙏🙏🙏

  • @shubhamkakade8784
    @shubhamkakade8784 Před 3 lety

    खूप छान माहिती

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 Před 3 lety +1

    Good information

  • @kishoremirchandani8671

    Khup Sundar Mahiti👌 👍🙏

  • @expertcapital5781
    @expertcapital5781 Před 3 lety +1

    Good

  • @vinayaksutar4974
    @vinayaksutar4974 Před 3 lety +1

    Nice

  • @gurnulesainath
    @gurnulesainath Před měsícem

    Malching nasun pan as hot aahe Kay upay aahe ka

  • @sudamtambe3142
    @sudamtambe3142 Před 3 lety +17

    नमस्कार,
    आपण दिलेली माहिती उपयुक्तच
    आहे पण रोपाजवळ माती टाकून
    तेथील होल बंद करावे व
    मल्चींग पेपरमधील गरम हवा बाहेर जाण्यासाठी दोन्ही बाजूला
    एक दिड फुटांवर सळईने होल पाडावित.
    एक पण रोप मरणार नाही.
    धन्यवाद.

  • @vasantshinde3804
    @vasantshinde3804 Před 3 lety

    👌👍🌹

  • @nitbad5291
    @nitbad5291 Před 3 lety +2

    Mahiti baddl dhanyawad.. Mla pn ha rope marnyacha same experience ala hota. Ethun pudhe kalji ghetli jail.

  • @ramghute5222
    @ramghute5222 Před 3 lety

    Hello sir tarbuj kelelya Rana madhe Bina malching mirchi lagwad Keli tar chalel Ka plz mahiti sanga

  • @dnyaneshawergawande2682
    @dnyaneshawergawande2682 Před 3 lety +1

    सर तुम्ही माहिती खुप छान देताय प्रोत्साहनपर व्हिडिओ पाहुन काही तरी वेगळं करायचं धाडस येतं

  • @mahadevsalunke3425
    @mahadevsalunke3425 Před 3 lety +3

    Sr chart bhetal ka

  • @omkadam8965
    @omkadam8965 Před 3 lety +2

    मला छोटीसी ropwatika करायची आहे तरी मार्ग दर्शन मिळेल का

  • @sagarjadhav9869
    @sagarjadhav9869 Před 3 lety

    छान माहिति देत आहेत सर....ऑक्टोबर महिन्यात हाकुनी मिर्ची लागवड करण्याचे नियोजन करत आहे, त्याबद्दल माहिति द्यावी अशी इछा आहे त्याच बरोबर ही लागवड करवी की नाहि हे देखील सुचवा..

  • @suhas_gadhave
    @suhas_gadhave Před 3 lety +2

    Aao dada pan vina mulchingpepar cha suddha ha problem yeto. Khodachi saal khalleli asate.?

  • @somnathmule8834
    @somnathmule8834 Před 3 lety +1

    Churdamurda var banva

  • @sandipadhari1601
    @sandipadhari1601 Před 3 lety +2

    पाट पध्दतीने मिरची लागवड करावी का?

  • @rjavalekar5611
    @rjavalekar5611 Před 3 lety +2

    कलिंगड लागवड कधी करावी

  • @vikramgaikwad4109
    @vikramgaikwad4109 Před 3 lety

    सर हें thimetekzol कोणत्या कंपनी च्या प्रॉडक्ट मधी आहे आणी resul काय यांच्ये

  • @dashrathjaykar8669
    @dashrathjaykar8669 Před 3 lety +1

    सर झाडाच्या बुंदयत कचरा टाकलातर तसे होणारं नाही

  • @Kiran19949
    @Kiran19949 Před 2 lety

    नमस्कार सर
    10 दिवसांची मिरची आहे फुटवे फुटलेत डेव्हलपमेंट पण झाली लागवडी नंतर 4 दिवसांनीमी आळवणी ही जिवआम्रुत व बुरशी नाशक ची घेतली पण मर रोग आहे तर काय करू

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 3 lety +1

    स्वतः ची मिरचीची नर्सरी कशा करावी ?

  • @vinayaksutar4974
    @vinayaksutar4974 Před 3 lety +1

    मिरची पिकाचे खताचे नियोजन द्या

  • @bharatdhas8341
    @bharatdhas8341 Před 3 lety +2

    कॉलर रॉट आहे तो

  • @prakashthakare9286
    @prakashthakare9286 Před rokem

    फर्टिगेशन चार्ट पाठवा... सर

  • @bhikansomvanshi6532
    @bhikansomvanshi6532 Před 3 lety

    Aamchi malching pepar var nahi he taripan to problam yet he

  • @anandsapakal2529
    @anandsapakal2529 Před 3 lety +2

    साहेब हळू सांगितलं तरी चालेल बोलताना दम लागतोय तुम्हाला.

    • @user-th9ty2zu7s
      @user-th9ty2zu7s Před 3 lety +1

      व्हिडीओ कमी वेळे चे करायचा असतो

  • @tusharjagtap295
    @tusharjagtap295 Před 3 lety

    Snail....साठी औषध सांगा सर ?

  • @chandrakantkuchekar9701

    सर ते कप कोठे मिळतील

  • @mangeshjopale1018
    @mangeshjopale1018 Před 3 lety

    Sar maji मिरची लावून 6 दिवस जाले

    • @mangeshjopale1018
      @mangeshjopale1018 Před 3 lety

      माज मिरची चे रोप असंच मरत ahet

  • @apurvaramteke2516
    @apurvaramteke2516 Před 3 lety

    दादा, तल/base नसलेले कप कुठे मिळतील, थोडी माहिती पुरवावी.. आम्ही प्रयत्न करतोय पण आम्हाला लवकरात लवकर cup's ची गरज आहे..

  • @Kiran19949
    @Kiran19949 Před 2 lety

    जिवआम्रुत घरी बनवले होते

  • @netajijawan6318
    @netajijawan6318 Před 3 lety +2

    Tomato & mirachi A 2 Z AK VIDEO BANVA SIR PLEASE