MTDC Mahabaleshwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #BeginAgain
    सह्यादी च्या रांगा मधे वसलेले महाबळेश्वर म्हणजे निसर्गाला पडलेले स्वप्न, MTDC महाबळेश्वर च्या घनदाट जंगल
    धुकयाची चादर पांघरलेला लॉडविक पॉईंट हा MTDC पासून 2 km अंतरावर असणारा जिथून आंबेणळी घाट व कोयना खोऱ्याचे दृश्य दिसते. राहण्यासाठी MTDC चे Resort माफक दरात उपलब्ध आहे
    अधिक माहिती साठी संपर्क साधा www.maharashtratourism.gov.in
    Ph.(०२१६८)२६०३१८/२६१३१८

Komentáře • 1