किरण काळे || मराठी भक्तीगीते ||
Vložit
- čas přidán 11. 09. 2024
- जर माझ्या चॅनेल वरती नवीन असाल तर लगेचच चॅनेल ला subscribe करा 🙏🏻 म्हणजे चॅनेल वरती येणाऱ्या नव्या गीताची तुम्हाला नोटिफिकेशन येईल 🙏🏻
आज संपूर्ण महाराष्ट्रातून जे गीतसेवे मुळे मला प्रेम मिळत आहे, त्या प्रेमाचा मी सदैव ऋणी आहे. असेच प्रेम तुमच्या मध्ये आणि माझ्या मध्ये रहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
प्रोग्राम साठी संपर्क : किरणजी काळे
8669576103
टीम : इम्मानुएल कलासंघ नागापूर अहमदनगर महाराष्ट्र - Hudba
सुमधुर आवाजात गायिलेली भक्तिगीते आवडली
प्रभूचा भरपूर आशीर्वाद तुम्हाला लाभो
छान येशूची गायलेली भजन आहे असेच नवीन आणा. 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
देवाला धन्यवाद किरण काळे खुप छान ❤
Khup chhan bhava 👌🏼👌🏼👍🏻👍🏻
Praise the Lord
अप्रतिम आवाज आणि खूपच छान गायन. प्रभूची स्तुती असो. काय कला आहे ही वा वाव खूपच छान. प्रभू खूप महान आहे.
भजन फार अर्थभरीत आहे.आवाजात फार भक्तीभाव व लयबद्ध आहे.
बाळा फार सुंदर , देव बाप्पा तुला खूप खूप आशीर्वाद देवो
किरण तुम्ही गायलेली अतिशय सुंदर आणि भान हरपून टाकणारी भजनसंगित तसेच तबला व हार्मोनियम यांची साथ लाजबाब परमेश्वर तुम्हाला व तुमच्या टीमला आशिर्वाद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
Nice
God bless you brought!❤🎉
Prabhu ki stuti ho hallelujah hallelujah Amen🙌
Praise. the. lord.
Very nice 🎉God bless you brother
Prabune khub chan awaz dila parmashwarchi stuti ho
अप्रतिम खूपच उत्तम, मन प्रसन्न झाले.
Praise the lord so beautiful songs khupch chan god bless you all all team brother Kiran god bless you l am so blessed thanks
Prabhu ki stuti ho hallelujah Amen🙌
God bless you dear brother🎉
Very good melodious songs
Glory to JESUS
आवाज खुपच छान आहे येशू तुम्हाला आशिर्वादीत करो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्व गौरव परमेश्वरालाच असोत. किरण तुझ्या मुखातून प्रभूची स्तुती निरंतर होवोत हिच प्रार्थना...आमेन.
Dada God blessed you ♥️
God bless you..brother.
God bless you brother
God bless you brother 🙏🙏
Khup Prem manmad madhun💯🙏♥️
Praise the lord 🙏🙏🙌🙌🙏
Khuuuuuupach chan aawaj ani marmik geet rachana God bless you Abundantly ❤
Prabhu ki stuti ho hallelujah hallelujah hallelujah hallelujah Amen
Dada khup Chhan all Marathi song
God loves you . God bless you Dada
God bless you brother, very nice songs, God bless you and your family
Prabhu ki stuti🙌 ho hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah❤
आदेश एकच नंबर तबला वाजवला.
झुंज क्रूसावरी विजय मरणावरी
ह्या गीतांच्या द्वारे सुवार्ता प्रसार करून देवाचे गौरव करने,ही तुम्हाला मोठी पर्वनिच देव बाप्पा ने दिली आहे
देव बाप्पा ची प्रीती
प्रभू येशू ची कृपा
पवित्र आत्म्याची सहभागिता
तुम्हा सर्वान सोबत प्रभू येशू च्या दुसरा
आगमना पर्यत सदैव असों
पास्टर पीटर पुलेलो
कल्याण
Very good voice God bless you always❤❤❤❤
खुप सुंदर आवाज आहे.
Prabhu chi stuti ho hallelujah
फार छान देव तुला खुप आशीर्वाद देवो
प्रभूची स्तुती
Very melodious, God Bless You Abundantly
खूपच छान आहेत सर्व भजन. Praise the lord
God bless you dada kupch God asa awaj prabhune Tula dila aahe bless u God Love you tc bless u😊😊😊😊😊😊
आवाज खूपच सुंदर आहे .
मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे किरण काळे ❤
Very nice voice, God bless you
परमेश्वर तुला अधिकाधिक आशीर्वादित करो
😅😊😮😊 popl
0एल
God bless you
God bless you 💐
Aman Aman Aman
परमेश्वरा कडून मिळालेल्या सुंदर दानाचा खूपच सुंदर उपयोग करीत आहे आपण! GOD BLESS YOU BROTHER ❤❤❤
देवाला धन्यवाद करतो खूप छान आहे किरण काळे
खूप सुंदर.
Praise the lord god bless u bro
Mantra Muktah karnare bhajan ATI sundar.
खूप सुंदर देवबपा तुम्हाला खुप आशिर्वाद देओ
Very nice brother 🎉
Good voice God bless you
Praise the lord.. prabhu yeshu❤
खूप सुंदर भजन
सर्व गौरव प्रभु येशु आमेन आमेन
देवाच्या राज्यात तुमचा उपयोग होवो किरण काळे 🎉🎉🎉❤
धन्यवाद ऐसा प्रभु का इतना सुंदर आवाज दिया है
किरण दादा आवाज खूप छान आहे गाणे ऐकून अंगावर शहारे येतात
Khupach sundar geet gayki tar la jwaab sundar aawaj God bless you brother
Roj 1da tri tumche Bhajan aiktech.farachsunder.God bless you brother Kiran.
PRAISE THE LORD GOD BLESS YOU ALL
Holy spirit anointing in this Marathi Bhakti songs will win the many souls . Praise the lord for your excellent performance and devotion.God will use your team for glory of jesus and bless you and your team abundantly.Grace of Jesus will be with you always. Amen.dr.rajesh and family.
Khoop sunder aawaz . देवाची देणगी आहे.
शेवटचा हा काळ.... एक no.
किरण दादा तुमचा आवाज खूप गोड आहे परमेश्वराचा आशीर्वाद आहे....
Prabhu ki stuti ho hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah❤
वेरी गुड nice🎉🎉🎉❤ God bless you amen amen amen Jesus bless
खूपचं छान गीत गायले आहे ✝️❤️👍
देव तुम्हाला खुप अशिर्वादित करो 😇😇😇✝️✝️
Tabla अप्रतिम
गायन सुंदर
Very nice brother
खुपच छान प्रभु येशु आशिषित करो
Very Good voice.
देवाला धन्यवाद .खूपच छान .परमेश्वर देवबाप तुमचा त्याच्या राज्याच्या वाढीसाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेवो 🙌🙏
Yes, Amen! ❤
@@meenapawar574ĺ
Praise the Lord Jesus
🙏🙏👍👍
Praise the lord
खुप छान आहे बेटा तू असाच गात रहा प्रभु तुला आशीर्वाद देवो आमेन
🙏🙏👏👏👏👌👌👌
God bless you bro❤❤❤❤❤❤
God bless you always
देवा तुझ्या नाव किती किती गोड ख्रिस्ती भजन आहे का भी खूप शोधल
खूपच सुंदर गाणी गायली आहेत देव आपणास आशिर्वाद देवो....
Thank you so much sir ❤all song is wonderful God always with you
❤प्रभु परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो amen
लेकरा अनेक आशिर्वाद खूप छान आवाज आहे अशी च देवा ची सेवा कर
Love you jesus❤
धन्यवाद प्रभु येशू🙏🙏🌹🌹
God bless you abundantly brother . Your very nice worshiper of all mighty God God bless you abundantly in the name of jesus christ....Amen
दादा तुझी गाणी ऐकायला खूप खूप चांगली वाटतात. असा आवाज खूप खूप वर्षांनी ऐकायला मिळाला. प्रभू तुझे कल्याण करो❤❤❤
खूप छान दादा काय आवाज आहे तुझा
Praise the Lord in Jesus Christ.
Khup Chan gaane God bless u n ur all team
खूपच सुंदर आवाज. देवाला गौरव असो
Khupch chan ..
Devane dileli dengi ahe japun theva .. 👏👍
*देवाने दिलेल्या दानाचा उपयोग त्यांच्या गौरवासाठी करता, देवाच्या आशिर्वादाने परिपूर्ण व्हा*God Bless you*🎉❤🎉
The best songs, Voice, chorus, as well Tabla and Harmonium playing ultimate....
Heavenly Father Bless you all abundantly ❤
Khup Chan.. Keep it up
Very good👍👍👍
Very nice song ✝️✝️
झुंज कृसावरी आणि वैभवाने येशील ते गीत ऐकताना..... Dolyatun😀पाणी आल्याशिवाय राहत नाही.,. 🙏brother देव खुप खुप आशीर्वाद्दीत करो तुम्हाला 🙏
खूपच छान आणि सूरेल आवाज आहे भाऊ देव तुझ्या आणि भजन मंडली द्वारे येशु जीवंत देव आशिर्वादीत करोत आमेन
❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊
Prabhu ne dilele daan , Prabhuchya stuti saathi vapartos
Kitti Anand watato.
Prabhu swargatale sarva ashirwad tujhyawar v team var bharbharun bahal karo