गणपती दर्शन घेऊन पावसातच घोड्यावर बिऱ्हाड लादून पुढचा प्रवास | Mahad Ganpati Darshan | sidu hake

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2024
  • गणपती दर्शन घेऊन पावसातच घोड्यावर बिऱ्हाड लादून पुढचा प्रवास | Mahad Ganpati Darshan | sidu hake
    #siduhake #dhangarijivan #ganpati
    #mahadganpati
    #महडपणपती #varadvinayak #वरदविनायक #ganesha #अष्टविनायक

Komentáře • 190

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 Před 24 dny +4

    खरच एवढ्या संकटांना तोंड द्यावे लागते तुमचा प्रवास सुखाचा होवो ही इश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Před 26 dny +6

    बाप्पा चे छान दर्शन झाले 🙏🙏🙏तुमचा प्रवास सुखाचा होवो 🙏🙏🙏

  • @shardakatke873
    @shardakatke873 Před 28 dny +50

    दादा जेवढी संकट येतील तेवढा माणूस खंबीरपणे उभा राहतो तुमच्या बरोबर श्री बाळू मामा आहेत

  • @shardakatke873
    @shardakatke873 Před 29 dny +36

    दादा हळूहळू मजल दरमजल करत करत घाटावर आपल्या पवित्र अशा पुरंदर तालुक्यात जाणार तुमचा प्रवास सुखकर होवो गणपती बाप्पा मोरया

  • @indraynibugde8781
    @indraynibugde8781 Před 28 dny +10

    धन्य आहे तुमचं जीवन किती सहजपणे सगळं सहन करता तुम्ही

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 Před 28 dny +20

    किती कष्टातून काढता व्हिडिओ

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 28 dny +4

    खूप छान वाटले गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन. पुढच्या प्रवासाला बाप्पा सोबत आहे दादा.

  • @shraddhasangit7435
    @shraddhasangit7435 Před 29 dny +70

    नमस्कार 🙏 सिध्दु दादा तुमच्यामुळे आज आम्हाला महडच्या गणपतीचे दर्शन झाले आणि परिसर पहायला मिळाला.

  • @user-pv4nx2wn9i
    @user-pv4nx2wn9i Před 28 dny +3

    तुमचा प्रवास सुखाचा होवो ही बाप्पा चरणी प्रार्थना

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s Před 18 dny

    श्री स्वामी गणपती बाप्पा मोरया

  • @bhartigholapa7706
    @bhartigholapa7706 Před 28 dny +3

    ओम गणेशाय नमः हा गणपती बाप्पा मोरया

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Před 9 dny

    गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏

  • @sureshjadhav8407
    @sureshjadhav8407 Před 29 dny +28

    गणपती बाप्पा मोरया तुमचा पुढचा प्रवास सुखकर होऊ दे हीच प्रार्थना❤🌹

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 Před 28 dny +6

    दादा आज तुमच्या मुळे आम्हांला गणपती बाप्पाचे दर्शन घडले. पावसामुळे खुप हाल होतात.

  • @milindkhodke2883
    @milindkhodke2883 Před 28 dny +3

    गणपती बाप्पा मोरय्याय्याआआआआआआ❤🙏🌹😘🚩

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 Před 28 dny +14

    बाप्पा आपल्या सर्वांना सूखी समाधानी ठेवो हिच प्रार्थना.

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd Před 28 dny +5

    देवा हा किती संघर्ष करायला लावतोस😢

  • @SG0108
    @SG0108 Před 19 dny

    X दादा तुमच्यामुळे बाप्पांचं दर्शन झालं

  • @shardakatke873
    @shardakatke873 Před 29 dny +28

    गणपती बाप्पा तुमचे सर्वाचे आरोग्य निरोगी राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 Před 28 dny +6

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @devendrashinde8436
    @devendrashinde8436 Před 28 dny +1

    ओम गं गणपतये नमः🙏🙏🙏🌹🌺🌺🌺💐💐

  • @sureshjadhav8407
    @sureshjadhav8407 Před 29 dny +22

    गणपती बाप्पा मोरया तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच गणपती चरणीं प्रार्थना❤🌹

  • @prakashkolekar1642
    @prakashkolekar1642 Před 28 dny +1

    🙏 गणपती बाप्पा मोरया
    दादा तुमचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Před 28 dny +10

    तुमचे हे जिवन बघून आम्हाला तुमचे कौतुक वाटते पुरुष स्त्रिया मुले सगळी सहभागी होतात आनंदात
    शब्द च नाहीत तुमच्या सुसंस्कारित धनगरी जिवन कौतुक करायला
    विशेष आणी संस्कृती जपणारी तुम्ही माणसे आहात नमस्कार

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 Před 27 dny +1

    सिद्धू दादा पोरं पण पावसात भिजली त्यांच्या मनात पण विचार आला असेल आयला आपली शाळा च शिकलेली बरीय बाबा हे जीवन लईच आवघड आहे बाबा एक ठेच माणसाला खूप शिकवुन जाते 😢😢😢😢

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Před 28 dny +2

    दादा,तुमचा प्रवास सुखाचा आनंद मय होवो ही सदिच्छा 🙏🙏

  • @maliniwani207
    @maliniwani207 Před 28 dny +2

    खुप कष्टमय जीवन आहे तुमचे तरी कीती आनंदी चेहरे

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Před 28 dny +3

    अतिशय खडतर जीवन आहे आपलं 🙏🏼🙏🏼

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Před 28 dny +3

    दादा तुम्हीच गणपती बाप्पा मोरया

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 Před 20 dny

    खुप छान अविस्मरणीय

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Před 29 dny +15

    मी आपल्या व्हिडिओची वाट पाहत होते धनगर समाजाचे वास्तव जीवन पहावयास मिळते पाऊस चालू आहे मुले गावाकडे पाठवा वारा पाऊस व विजेची भिती वाटते मुलांना अशा गोष्टींची सवय नाही गणपतीचे दर्शन झाले ❤❤🎉🎉

  • @samruddhikubade645
    @samruddhikubade645 Před 28 dny +2

    Om Gan Ganpataye Namaha🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prachikhirade6369
    @prachikhirade6369 Před 29 dny +11

    तुमचे व्हिडिओ खुप छान आणि महत्वाचं म्हणजे खरे असतात.. एवढ्या बिकट परिस्थितीत पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद असतो..😊

  • @user-hx2eh5nd9z
    @user-hx2eh5nd9z Před 28 dny +8

    गणपती बाप्पा मोरया आपणा सर्वांना निरोगी आयुष्य लाभो जय मल्हार आपल्या कुळातील भाऊ बंद मदने पंढरपूरकर❤

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Před 28 dny +1

    साधी राहणी उच्च विचारसरणी आहे तुमची सर्वांचीच मस्तपैकी विडिओ .

  • @ChhayaUnde-fp2gx
    @ChhayaUnde-fp2gx Před 28 dny +1

    Sadhi jivan shyli ahe pudhil vatchalis shubhecha

  • @gauridawande1453
    @gauridawande1453 Před 28 dny +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @sunilnaykude4654
    @sunilnaykude4654 Před 28 dny +7

    गणपती बाप्पा तुमच्या सर्वांचे आरोग्य निरोगी राहू हीच बप्पांच्या चरणी प्रार्थना

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 Před 28 dny +3

    गणपती बाप्पा मोरया🎉

  • @user-qx6ii3xj4g
    @user-qx6ii3xj4g Před 22 dny +1

    Mast ahe Dada ❤❤❤❤

  • @Varshu750
    @Varshu750 Před 29 dny +10

    U tube varil sarvat avdt channel ❤

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd Před 28 dny +2

    दादा तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून दर्शन भेटलं असं वाटलं की आम्ही प्रत्यक्षात मंदिरात आहेत. धन्यवाद

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 Před 28 dny

    🙏🙏🌹🌹श्री गणेशाय नमः तुमचा प्रवास सुखाचा होवो सर्व मुल पण खुप गोड.

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před 28 dny

    दादा जेवढी संकट येतील तेवढा माणूस खंबीरपणे उभा राहतो तुमच्या बरोबर श्री बाळू मामा आहेत खूप धन्यवाद नमस्कार ताई दादा

  • @deeparangole435
    @deeparangole435 Před 28 dny +1

    Siddhu dada kiti Chan kiti Prem कुटुंबावर मस्त वाटते

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Před 29 dny +5

    गणपती बाप्पा मोरया.
    तुमचा प्रवास आनंदी आणि सुखकारक होवो हीच गणपती च्या चरणी प्रार्थना 😊😊

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Před 28 dny +12

    🌹🙏🙏🌹 गणपती बाप्पा मोरया 🙏 सिंदू दादा आज तुमच्या सोबत आम्हांला पण बाप्पाचे दर्शन झाले 🎉🎉 धन्यवाद

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 28 dny +3

    दादा खूप छान video वाटला आज गणपती बाप्पाच दर्शन 🙏झाले. पावसामुळे 🌧️🌧️किती धावपळ झाली🙏🙏

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Před 28 dny +1

    गणपती बाप्पा 🙏🙏

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Před 28 dny

    दादा तुमचे जीवन म्हणजे विंचवाचे बीराड पाठीवर

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 Před 28 dny +6

    गणपती बाप्पा मोरया, दादा पुढच्या वर्षी लवकर कोकणात या,आपले स्वागत च होईल 😊😊

  • @supriyaamarkumbhar8079
    @supriyaamarkumbhar8079 Před 28 dny +2

    गणपती बाप्पा मोरया ❤❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Před 28 dny

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया महाडचे दर्शन छान झाले मधेच पावसाने हजेरी लावली आता कुठे मुक्काम घाटावर का पुढील प्रवास तुमचा सुखाचा होऊ द्या धन्यवाद सिद्धू बाळा काळजी घ्या

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 Před 26 dny

    Khup chan vatal दादा mast ganpati bappa morya

  • @maliniwani207
    @maliniwani207 Před 28 dny

    गणपती बाप्पा मोरया छान व्हिडिओ🎉🎉

  • @shankarandhale169
    @shankarandhale169 Před 28 dny +10

    नमस्कार सिद्धू दादा, आज श्री वरदविनायक गणपती बाप्पा मोरया चे दर्शन झाले आणि तुमच्या वर वरून राजाने कृपा दृष्टी केली आहे, याचा अर्थ तुम्ही गावाला निघाले, गावाला सुद्धा भरपूर पाऊस पडणार आहे, मला वाटतं पुढील वर्षी तुम्हाला कोकणात यायची वेळ येणार नाही, असे मला वाटते. धन्यवाद.

  • @sushantkarale6868
    @sushantkarale6868 Před 28 dny +1

    Ganpati bappa morya

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Před 28 dny

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @AnkushBhagat-me8fo
    @AnkushBhagat-me8fo Před 28 dny +1

    जय हरी माउली

  • @AjitKakde-ke3hr
    @AjitKakde-ke3hr Před 28 dny

    लय खडतर प्रवास आहे भावा तुझा

  • @user-ux7hu2ph8h
    @user-ux7hu2ph8h Před 28 dny +1

    Sunita ganapati bappa moraya🎉🎉❤❤

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Před 28 dny

    Pause pani, kadak unhala sagal sahan karun hasun bolun kastmai jeevan jagta Bhau tumha sarvana salute ahe.

  • @archanawankhede3273
    @archanawankhede3273 Před 28 dny

    Khara dhangari Jevan ❤ vastav ❤khup. Chhan view ❤kalji gha❤

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 28 dny +1

    ❤❤❤......नमस्कार...... ❤❤.......छान......❤...... मस्तच....

  • @sanketpatil4079
    @sanketpatil4079 Před 28 dny

    खुप सुंदर आहेत तुमच जीवन

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před 28 dny +5

    Aaj tumchayamule ganpatiche darshan jhale video khup chhan vatala bhayala maja aali

  • @karanclass7ckavyarodeclass76

    खरोखर खूपच खडतर जिवन प्रवास आहे,काळजी घ्या,देव सगळ्या धनगर बांधवांचे रक्षण करो

  • @sunillingalkar5481
    @sunillingalkar5481 Před 28 dny

    ⚘⚘🙏🙏गणपती बाप्पा मोरया⚘⚘🙏🙏

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 Před 28 dny +1

    दादा तुमच्या मुलांकडे बघून आम्हला आमचे बालपण आठवले 😂😂खूप छान विडिओ ❤

  • @chandraprabhabhanat993

    ॐ गअ गणपतये नमः

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 Před 28 dny

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻

  • @saritadeshpande2678
    @saritadeshpande2678 Před 29 dny +4

    सीमा केस कापल्या मुळे छान दिसते आहे❤❤❤❤

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 Před 28 dny

    खूप छान व्हिडिओ दाखवला

  • @vamanbotake4634
    @vamanbotake4634 Před 28 dny +5

    निरागस भोळे व्यक्तिमत्त्व
    सिद्धू भाऊ

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801 Před 28 dny

    किती अवघड दादा तुमचा जीवन

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Před 28 dny +1

    Happy journey Sidhu dada and all of you ❤❤

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 29 dny +10

    मस्तपाकि सहकुटुंब दर्शन झालं म्हणायच.--गणेशाची कृपा म्हणायच🙏

  • @jyotilaxmanlangade6864
    @jyotilaxmanlangade6864 Před 28 dny +1

    🙏

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Před 28 dny

    Bappa chya krupene tumcha pravaas sukhacha hovo 😊

  • @yojanasavkar4348
    @yojanasavkar4348 Před 28 dny

    वेळात वेळ काढून तुम्ही सर्व सण उत्सव, जयंती पुण्यतिथी साजरी करतात. तुमचे मनापासून धन्यवाद.

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 28 dny +1

    Ganpati Bappa morya 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Před 28 dny

    राम कृष्ण हरी हाके पाव्हणं

  • @user-ux7hu2ph8h
    @user-ux7hu2ph8h Před 28 dny

    Arjun shete Ganapati Bappa Moraga 🎉❤

  • @ganeshther2006
    @ganeshther2006 Před 29 dny +5

    गावाकडील परतीचा प्रवास सुरक्षित आणि सोयीचा होवो हीच देवाकडे प्रार्थना.पुढल्या वर्षी लवकर कोकणात या.तुमची सर्वांची आतुरतेने वाट पाहू.काळजी घ्यावी.सगळ्यांना माझं नमस्कार व सर्व लहानांना आशिर्वाद..

  • @Slvv73
    @Slvv73 Před 28 dny

    Moraya🙏🙏

  • @ashoksangale9825
    @ashoksangale9825 Před 28 dny

    सुख असो किंवा दुःख प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवायचा हे आपल्याकडून शिकण्या सारखे आहे.

  • @rupeshdhaygude3258
    @rupeshdhaygude3258 Před 29 dny +8

    दादा अरबी समुद्रात कमिदाब तयार होत असल्यामुळे पाऊस येणार आहे खूप त्यामुळे लवकर गावाकडे या

  • @user-ey4ny8cw3k
    @user-ey4ny8cw3k Před 27 dny

    Ganpati bappa morya 😊

  • @PrakashDarkunde
    @PrakashDarkunde Před 27 dny

    दादा आमची सहल आली होती गणपतीला

  • @rameshdeore4110
    @rameshdeore4110 Před 24 dny +1

    जुने लोक सांगतात की धनगर समाजाला पाऊस थांबवता येतो वीज दुसऱ्या दिशेला पळवता येते हे खरं आहे का दादा.

  • @suvarnabansode3361
    @suvarnabansode3361 Před 28 dny +1

    Mast dada

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Před 27 dny

    छान व्हिडीओ.

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Před 28 dny

    ❤❤❤❤❤morya🥀🌹🙏🌼

  • @Gokulsanap194
    @Gokulsanap194 Před 27 dny

    खुप छान

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Před 28 dny

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गणपती दर्शन पाऊसाची काळजी घ्या या लवकर गावाला खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 Před 28 dny

    Mast 💐💐

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 Před 28 dny

    Aamhi pn gelo hoto....khup varshanni darshan zale bappache....aathvani tazya zalya

  • @ajaykashid8279
    @ajaykashid8279 Před 28 dny

    दादा पुण्यात पाऊस खूप जोरात चालू झाला आहे तुम्ही लवकरात लवकर गावाला पोहाचा 🙏

  • @snehakadam703
    @snehakadam703 Před 28 dny

    👍

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Před 28 dny

    दादा मी पण केले आहेत अष्ट विनायक गणपति बप्पा मोरया 🙏