महाराजांनी फोडला अश्रू चा बांध ! कष्टाळू आई बाप माझे ! ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे Wable Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 08. 2023
  • महाराजांनी फोडला अश्रू चा बांध ! कष्टाळू आई बाप माझे ! ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे Wable Maharaj
    #हार्दिक_ज्ञानसागर #अरूण_कोल्हे9552757012
    #HardikDnyansagar
    #kirtan #कीर्तन #marathikirtan #varkarikirtan
    #किर्तनचाल
    #wablemaharaj
    #wable_maharaj
    #वाबळे_महाराज
  • Zábava

Komentáře • 63

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 Před 6 měsíci +32

    आम्ही आमच्या लहानपणी आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपून आणि आई जात्यावर दळण करता ओव्या ऐकण्याचे भाग्य लाभले आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevhinge2986
    @mahadevhinge2986 Před 7 dny +2

    महाराज आजच्या पिढीला आपल्या ज्ञानाची आणि आपल्या कीर्तनाची या समाजाला तुमची गरज आहे या कीर्तनाला कीर्तन म्हणतात महाराज तुम्ही आशे च तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा हिच तुमच्या पाई प्राथना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि च इच्छा

  • @dattatrayaveer3763
    @dattatrayaveer3763 Před měsícem +4

    काळजाला bhidnare कीर्तन, सुंदर आवाज, हृदय स्पर्शी. आईची आठवण आल्याशिवाय रहात नाही😂😂

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 Před měsícem +8

    आशा महाराजाची गरज समाजाला पाहिजे

  • @latadhage1532
    @latadhage1532 Před 19 dny +6

    खुप छान महाराज

  • @SanjayJadhav-dz2qb
    @SanjayJadhav-dz2qb Před 10 měsíci +9

    पुरोगामी विचारांचे आद्य संत तुकाराम जय हरी माऊली खुप छान विचार आहेत आपले...अभिनंदन

  • @ramdasvarhadi4373
    @ramdasvarhadi4373 Před měsícem +4

    Really Mauli Wabale is the best Kirtankar, I m follower of him, Salute ❤

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 Před 4 měsíci +3

    आधुनिक संत श्री.ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांना शतशः वंदन

  • @user-mt5wh6db2t
    @user-mt5wh6db2t Před 11 měsíci +12

    आधुनिक संत परमपूज्य माऊली वाबळे महाराज.... शतश: वंदन...

  • @user-si5cd2fj6w
    @user-si5cd2fj6w Před 24 dny +3

    आईसारखे दैवत या धरतीवर नाही महाराज तुमी मोरफळी ता.धारुर येथे आले होते

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před 9 měsíci +4

    हभप वाबळे महाराज तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏🌹🌷☀🎇🎆

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 Před 6 měsíci +4

    अतिशय सुंदर व गोड किर्तन
    मनापासून धन्यवाद महाराज
    आम्ही संगमनेर कर
    राम कृष्ण हरी माउली

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před 9 měsíci +4

    अशा किर्तननाची समाजाला खूप आवश्यकता आहे जय माऊली 🌷☀🌹🙏🍀

  • @pandharinathkhalkar-s4t
    @pandharinathkhalkar-s4t Před 23 dny +2

    Mala bhetlele khare aadhytmik Guru. Dhyany ti mauli . Jai Hari Mauli.

  • @yashwantnaiknaware7090
    @yashwantnaiknaware7090 Před měsícem +3

    धन्यवाद वाबळे महाराज आई समजुन सांगतली अक्षर्शा खरोखर माझ्या डोळ्यात पाणी आले
    कोणताही विषय असो सोप्या भाशेत सांगतात
    मानसाच्या ह्रदयात स्थान निर्मान करतात ह्रदय जिंकतात

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 Před 8 měsíci +5

    हेच खरे संत, जे समाजाला, खरे सांगतात, वास्तविक, विवेक शिल अभ्यासपूर्ण मांडणी, समाज जागृती करण्यासाठी, गरज आहे जय जिजाऊ,

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 Před 5 dny

    असे वैचारिक प्रभोधन गरजेचे.

  • @bajirjadhav8761
    @bajirjadhav8761 Před měsícem +3

    मनापासून धन्यवाद

  • @babhankale8234
    @babhankale8234 Před 6 měsíci +2

    खुप छान महाराज आईच गुणगान खुप छान डोळ्यात पाणी आल महाराज

  • @user-yv7lc4xx7n
    @user-yv7lc4xx7n Před měsícem +1

    Khupach marmik kirtan mauli hat jodun vandan

  • @vivekbade5616
    @vivekbade5616 Před měsícem +1

    रामकृष्ण हरि माऊली खुप छान

  • @SukdevShelar-i4b
    @SukdevShelar-i4b Před 13 dny +1

    🌹🙏mauli vabale, babanche, kirtan, aikun, barechse, ajar, door, paltat,, ram, krushn, hari, mauli,

  • @vitthalpatil2901
    @vitthalpatil2901 Před měsícem +1

    खरच काळजाला भिडत किर्तन महाराजांचं खुपचं छान

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 Před měsícem +1

    अप्रतिम,महाराज.

  • @vijaypawar8777
    @vijaypawar8777 Před 19 dny +1

    खूपच छान! आनंद वाटला.

  • @shabbirshaikh7294
    @shabbirshaikh7294 Před 10 měsíci +5

    अशा किर्तना ची समाजाला गरज.

  • @letssing9990
    @letssing9990 Před 7 měsíci +3

    खरं च खुप रडलो आज 😢😢😢 जिवाची घालमेल झाली रडु आवरेणा. जिव बैचेन झाला.

  • @rajebhaugorve9554
    @rajebhaugorve9554 Před 17 dny +1

    Khup sudar kiratan maharaj

  • @sudhirsaid4296
    @sudhirsaid4296 Před měsícem

    जय हरी माऊली

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Před měsícem

    Satya chintan jai hary Vitthal Maharaj Dhanyawad .

  • @shankarsadgir5880
    @shankarsadgir5880 Před měsícem +1

    खुप सुंदर

  • @RajendraKhemnar-iz2cs
    @RajendraKhemnar-iz2cs Před 6 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरि

  • @haushirambhangare
    @haushirambhangare Před 6 měsíci +1

    खुप छान महाराज 🙏🙏🌹💐💐💐🙏🙏

  • @ravindravedpathak1540
    @ravindravedpathak1540 Před měsícem +3

    खूपच छान महाराज

  • @motiramekad8905
    @motiramekad8905 Před měsícem +1

    खूप छान. राम कृष्ण हरी माऊली

  • @savleramshingote4245
    @savleramshingote4245 Před měsícem

    अप्रतिम महाराज

  • @mayurraskar1628
    @mayurraskar1628 Před 7 měsíci +4

    एक शोकांतिका आहे की किर्तनाला तरुण वर्ग नाही . ज्यांचे कर्म शिल्लक आहे जीवन जगताना सत्कर्म करायला पाहिजे तोच वर्ग हे अमृत घ्यायला नाही 😢
    किर्तन छान आहे

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Před 10 měsíci +2

    श्री राम कृष्ण हरी माऊली

  • @TukaramDhasal
    @TukaramDhasal Před 6 měsíci +1

    Ram Krishna hari

  • @santoshmaharajkamble
    @santoshmaharajkamble Před 6 měsíci +1

    कंबर बांधा महाराज

    • @babhankale8234
      @babhankale8234 Před 6 měsíci

      महाराज नंबर पाठवा तुमचा

  • @bansilalpadwal1094
    @bansilalpadwal1094 Před měsícem +3

    वाबळे महाराज हे माझे मावसभावू आहेत वडगाव साहाणी हे गाव वाबळे महाराज व जें एल वाबळे साहेब ह्या भुमी पुत्रानी ऊंच शिखरावर नेवून ठेवले आहे हे गाव माझे आजुळ आहे याचा मला सार्थ अभिमान आहे

    • @user-vu1kh5hc7q
      @user-vu1kh5hc7q Před měsícem

      👍🔥e😭❤️👍😭👍👌😭❤️👍👍😭😅👍👍😮❤️👍❤️👍😭👍👍👍👍👍😭👍😭❤️❤️👍😅❤️😭👍😅❤️❤️❤️😅❤️😅❤️❤️👍😅❤️😅❤️❤️👍😭❤️👍😭❤️👍😭❤️👍❤️🎉

  • @amollande4069
    @amollande4069 Před měsícem

    खुप छान

  • @marotikalkekar8141
    @marotikalkekar8141 Před měsícem

    महाराजांचा नंबर

  • @vishalbandal3796
    @vishalbandal3796 Před měsícem +1

    🙏🙏🌺🌺 राम कृष्ण हरी माऊली

  • @ramdaspatil6052
    @ramdaspatil6052 Před měsícem +2

    महाराज फक्त माय भगिनी रडतं नाही तर माणसाला सुध्दा अश्रूंचा बांध फुटला आपणं ग्रेट आहात
    😂😂क्षात्र पुरोहित रामदास पाटील कोल्हापूर

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 3 měsíci

    👌👍

  • @kakaraoshinde1156
    @kakaraoshinde1156 Před 6 měsíci +1

    जय हरी माऊली महाराजचां फाेन न सेव करा

  • @BhauEgade-yi7ri
    @BhauEgade-yi7ri Před měsícem +1

    Jai gurudev

  • @savleramshingote4245
    @savleramshingote4245 Před měsícem

    लहानपणा ठेवला आईची आठवण

  • @vishwassarnaik6861
    @vishwassarnaik6861 Před 9 měsíci +4

    महाराज यांचा फोन नं मिळेल अशी नम्रपणे विनंती

  • @babhankale8234
    @babhankale8234 Před 6 měsíci +2

    अभंगाचा भावार्थ सांगा महाराज नाहीतर नारदाच्या गादीवर संताच देवाच गुणगान करा

  • @vijaydere3829
    @vijaydere3829 Před 11 měsíci +3

    बाबा cha no ahe ka send kra

  • @bhausahebkawade1691
    @bhausahebkawade1691 Před 11 měsíci +3

    ❤😂🎉😢😊

  • @shubhamthakare4377
    @shubhamthakare4377 Před měsícem +1

    महारांजचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @prakashshelar7054
    @prakashshelar7054 Před 3 měsíci

    मोबाईल नंबर टाका महाराजांचा... ✨🙏🏻

  • @rajendrapansare7718
    @rajendrapansare7718 Před 10 měsíci +1

    जय हरी माऊली