Aata Visavyache kshana | Lata Mangeshkar | Kshana Amrutache | Times Music Spiritual
Vložit
- čas přidán 26. 05. 2014
- Times Music Spiritual Present Ata Visavyache Kshan is a song sung by Lata Mangeshkar and belongs to the Marathi Album Kshan Amrutache by Saleel Kulkarni and Lata Mangeshkar. This album was released on July 7, 2013, at Yashwantrao Chavan Stadium, Kothrud, Pune. It was released by Pt. Hridaynath Mangeshkar. It was stated by Saleel Kulkarni that it was his dream to work with the legendary singer, Lata Mangeshkar.
Song: Aata Visavyache Kshana
Album: Kshana Amrutache
Singer: Lata Mangeshkar
Language: Marathi
Music Director: Salil Kulkarni
Lyrist: Balakrishna Bhagwant Borkar
Composer: Salil Kulkarni
Label: LM Music
Like || Comment || Subscribe || Share
Aata Visavyache Kshan Lyrics In English
Ata Wisaawyaache Kshan
Maajhe Soniyaache Mani
Sukhe Owit Owit
Tyaachi Odhato Smarani
Kaay Saangaawe Nawal
Dur Raanichi Paakhare
Olya Angani Naachata
Hoti Maajhich Naatare
Kadhi Hoti Dole Ole
Man Maanasaachi Tali
Maajhe Pailaatale Hns
Dol Gheti Tyaachya Jali
Kashi Paangalya Preyasi
Junya Wijhawun Chuli
Ashwaasati Yetya Janmi
Hou Tumachyaach Muli
Mani Odhata Odhata
Hoti Tyaachich Asawe
Dur Asaal Tithe Ho
Naandato Mi Tumhaansawen
Make sure you subscribe and never miss a video: czcams.com/users/timesmus...
For more updates:
Like us on: timesmusicspiritual
Follow us on: / timesmusichub
Join our Circle: www.google.com/+TimesMusic - Hudba
कोण कोण हे गाणं जून 2024 मध्ये एकताय...... 👌👌👍
गाणं पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं
माझ्या मनातील गान @@sulbhamhatre4129
मी बऱ्याच वेळा ऐकते। पत्येक सिनिअर सिटीजन नी ऐकावे व जगावे असे आहे
mi ata aiktoy 12july24
Mer🥲
का ? कुणास ठाउक हे गाणं ऐकतांना मन भरून येते.
हो खरचं
आर्तता आहे या आवाजात त्यामुळेच कंठ दाटुन येतो..
Yes you are right
Because this song is soul's feeling expression
Hoo mala pn
एक असा आवाज... जो पुन्हा कधी होणार नाही..... भावपूर्ण आदरांजली.... लता दीदी.
3:36 3:38 3:50 4:14
गेल्या वर्षी आजी आणि आजोबा गेले ६ महिन्यांच्या अंतराने 😢 हे गाणं ऐकलं की त्यांची खूप आठवण येते. बालपणी त्यांच्या सोबत घालवलेले क्षण आठवतात आणि गळा दाटून येतो. तुमची खूप आठवण येते आबा आणि आजी ❤😢
same here😢
😢 हो
माझे जाऊन २२ वर्षे झाली पण दुःख तसेच ताजे
@@JayashreeZodge hee life ahe ani 1kda gamvlela punha ubhya aaushyat nahi milat 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞jo parenta jivanta ahe too parenta prem, maya, mamta ,manuski hyaa goshti bharbharun dyaaa ani bharbharun jivan jaga 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
Aaushya asta tee khup kahi dakhavata ani khup kahi shikavta 🤞🤞🤞🤞❤❤❤
लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली
इथे संपला प्रवास मातीच्या शरीराचा.. टाकूनी चालला इथेच, आत्मा तो अंश ईश्वराचा.
मित्रांनो माणसात रहा, एकमेकांना जीव लावा.. माया प्रेम द्या.. या जगात सर्व नश्वर आहे. आत्मा अमर आहे. 🙏
खूप छान मित्रा 😭
अगदी खरयं दादा
Khup chan dada 😢
Really truth yar ketan
Please replay mi i am your big fan yar😍😍😍
गाण ऐकून असे वाटत आहे आता मरण आले तरी ते किती सुखदायक असेल
Just now feeling same❤
@@deepalikalekar5179गाणं खुप भावुक आहे माझेही डोळे पाणावले पण जीवनाकडे पॉसिटीव्ह दृष्टीने पहा. 🙏🏻🙏🏻
जीवन खुप सुंदर आहे. आपल्या जाण्याने आपले कुटुंबीय किती संकटात आणि दुःखात असतें... Be Positive बंधू 🌲
True
Kay aasel kunas thauk panhe aagdi khare aahe manus mantr mugd honar he naki he geet aikle kinantar kadachit ch koni aasel jowyakti hya goshti la eksept nahi karnar lata mangeshkar mahnje sakshat saraswati manayla harkat nahi
माझी 5 वर्षाची मुलगी आहे ती हे गाणे रोज ऐकते आणि हे गाणं संध्याकाळी एकदा तरी लावा म्हणुन रोज हट्ट करते..
भरलेल्या मणाच काव्य ...भरूण पावलं नाही हि खंत
तुमची मुलगी संगीतात तुमच्या घराण्याचे नांव उज्वल करणार हेनक्की!कारण कोवळ्या वयातअशी गीतं फारच कमी मुलानां समजतात.
२० व्या शतकातील पिढीसाठी गावाकडची आठवण सांगणारे एवढच एक संगीत ...❤
लता दीदीचे हे गाणे ऐकुन कोणा कोणाच्या डोळ्यात अश्रू आले,😢भावपुर्ण आदरांजली दीदी 💫 💐
This is poem written by popular Marathi Poet B. B. Borkar ( बा. भ. बोरकर ).
It is actually about an old person who is retired from his active life and happily relaxing now. While having rest this old person recollects all those moments he lived in his life. And this poem is about those sweet memories he lived. I think it perfectly resembles with person like Lata didi’s life who had such great active life, worked/struggled so much, earn so much of fame, love, money etc and now it’s time to rest now. So it is perfect song for Legendary Singer Lata Di to sing it as a last song of her career.
I will try to translate or convey the meaning of this poem in my capacity as I also some limits though.
आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी सुखे ओवीत ओवीत त्याची ओढतो स्मरणी ||
"आता विसाव्याचे क्षण" means that its time to rest (retire) now. Means these are moments of rest.
माझे सोनियाचे मणी (my golden gems) सुखे ओवीत ओवीत (Happily using the beads of a rosary in counting prayers)
त्याची ओढतो स्मरणी (remembrance)
The meaning of whole stanza is "These are moments of rest I will memorize (retain) all happy moments of my life"
काय सांगावे नवल, दुर रानीची पाखरे ओल्या अंगणी नाचता, होती माझीच नातवे ||
काय सांगावे नवल (joyfully surprising)
दुर रानीची पाखरे (birds of far away jungle)
ओल्या अंगणी नाचता (dancing in courtyard)
होती माझीच नातवे (Like my own grandchildren)
The meaning of whole stanza is "How joyfully I should tell you that all those beautiful memories (beautiful past of being child-youth-adult etc.) are like my beloved "grandchildren" (means so much lovable), dancing in my courtyard (enjoying in the bottom of heart)."
कधी होते डोळे ओले, मन माणसाची तळी माझे पैलातले हौस, डोल घेती त्याच्या जळी ||
कधी होते डोळे ओले (eyes full of happy tears)
मन माणसाची तळी (Heart is like river/lake of human being where all good & bad thoughts keep floating)
The meaning of whole stanza is "Few lovely memories making me very emotional & my heart is full of emotions. At this relaxing moment, I am enjoying it & getting totally drenched into it)
कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती येत्या जन्मी, होऊन तुमच्याच मुली ||
कधी पांगल्या प्रेयसी: those happy moments disappearing like a beloved sweet heart
जुन्या विझवून चुली : finishing everything for a moment
आश्वासती येत्या जन्मी: Promising for next birth
होऊन तुमच्याच मुली: Becoming your own daughters
The meaning of whole stanza is "Sometimes these memories are going away like a beloved sweet heart finishing everything for a moment. But while going away that sweetheart, giving me promises that it (beautiful past) will come back again like a own daughter to give lot of love.
मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे दुर असाल तिथे हो, नांदतो मी तुम्हा सवे ||
मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे: While chanting with gems its getting converted in to happy tears
दुर असाल तिथे हो: Wherever far away you are (those memories, that beautiful past)
नांदतो मी तुम्हा सवे: I stay with you
The meaning of whole stanza is: "While chanting all happy moments I am getting more emotional, and hence at last poet is saying that wherever these moments are (residing), I am also with them there, enjoying being with those sweet memories of life."
Regards :)
Thank you so much for explaining 🙏
❤️❤️❤️
@@divyabangera8719 Welcome🙏
Thankyou Sagar for translation !!
@@preeti4972 Welcome 🙏
हे गाणे ऐकताना डोळ्यात😢 अश्रू जमा होतात... मृत्यू ला सहज सामोरे जातांना पूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून जाते.. लता दीदी या गाण्यात आयुष्य तृप्त भरून जगले, आणि सहज मी विसावत आहे असे म्हणतात.. आपले मात्र मन भरून येते, मंनात वाटते, आपल्याला ही असे सहज मन भरून जाता येईल का?.. आयुष्यात ल्या किती तरी गोष्टी हातातून निसटून गेल्या, मनासारखं आयुष्य नाही जागलो, अजून खूप स्वप्ने पूर्णत्वास न्यायची आहे, खूप झगडा यचे आहे, असा सहज मन भरलेला मृत्यु आपल्याला कवटाळता येईल का?😢😢❤❤
हे गाणं आज पण ऐकतो... कोण ऐकत आहे या वर्षीपण?
अशी कानाला तृप्त करणारी गाणे परत ऐकायला मिळणार नाही याचे खूप वाईट वाटते भावपूर्ण श्रद्धांजली दीदी
Edya sagle gane aahet youtube var kadhi hi ek
पृथ्वीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा आवाज असाच अमर राहो, आणि तो अमरच राहील यात शंकाच नाही...
जगातली सर्व सुख दुःखे एका बाजूला आणि दिदींचा आवाज एका बाजूला...
लता बाईंचा आवाज जणू देवघरात लावलेलं तुपाचं स्नेहमयी निरांजन.... भावपूर्ण श्रध्दांजली.. 💐💐💐🙏🏻.. असा आवाज आता होणे नाही.. यासम हाच.. दुसरी लता होणे नाही...आपण त्या जिवंत होत्या, त्या काळात आपल्याला देवाने जीवन दिलं.. हे आपलं भाग्य...🙏🏻🙏🏻🙏🏻
निसर्गाचा नियम आहे की एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा होणे नाही
लता ताईंचे अप्रतिम गाणे. गाणं ऐकताना मन हळवे होऊन जाते आणि डोळे ओले होतात. अंतर्मनात वेगळीच हालचाल सुरू होते. बा. भ. बोरकरांच्या लेखणीला प्रणाम.
लता ताईंसारखा आवाज भारताला पुन्हा मिळणार नाही 😞😞😞😭 RIP ... भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी 🙏🙏🙏
RIP 😭😭😭
लता ताई अमर रहे...
भावपुर्ण श्रद्धांजली...💐💐🙏🙏
न भुतो न भविष्यती💐💐🙏🙏
R I P PROUD TO BE A GOAN BCUZ LATA TAI WAS FROM GOA
Hhcuxucuc
😭😭😔
किती अर्थपूर्ण गाणं आहे.. मार्मिक आहे 🙏
लता दीदी 😭
आता विसाव्याचे क्षण 😭
हे गाणं ऐकताना आयुष्यातले सगळे दुःख अचानक संपले असं वाटते, खूपच सुखद अनुभव देणारे गीत आहे हे....
दीदी आपल्या आत्म्याला शांती लाभो आज हे गाणं ऐकताना डोळे भरून आले😔😔😔😔 वाटलं नव्हते हे असतील विसाव्या चे क्षण
लताजी...
माझी मुलगी तुमचं गाणं ऐकून शांत झोपते!
किती मधुर मऊ आवाज आहे!
मला तुम्हाला पाहायची खुप खुप इच्छा आहे!
तुमची गाणी बोलतात, शिकवतात, समजावतात!
कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवुन चुली
आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमचाच मुली
Thise line 😭😭😭
जेव्हा मी कमेंट वाचत वाचत या कमेंट वाचायला पाहतो तेव्हाच ही लाईन येते कधी पांगल्या प्रेयसी.. को incidence or what??🙏🙏#latamangeshKar
डोळ्यातून पाणी आणल या ओळीने😭😭
@@pranavbam4769 life itself is a co-incidence bro ☺
Yega aie parat bharatachi muli😢
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर दीदी ह्यांचा आत्म्यास चिरशांती लाभो !!🙏🏻🙏🏻
💐 भावपुर्ण श्रध्दांजली दीदी 💐
😓😓😓😓😓😓😓bhav purn shraddhanjli didi
भावपूर्ण श्रद्धांजली दिली💐💐
😭
मन तृप्त होणारी गाणी पुन्हा ऐकायला भेटणार नाही... भावपूर्ण श्रद्धांजली लतादीदी 💐💐💐💐💐🙏🏻
आता विसाव्याचे क्षण दिदि विसावा घ्या पण क्षणभरच परत भारत कन्यारत्न म्हणून या आम्हाला तो आवाज ऐकायला मीळुदे
Love from Pakistan no one can sing like Lata g in the world
Salam bhai from 🇮🇳
This is last song but powerful. Nice sleep
Taking rest in life
Yes your right
.
..
. .,..
Agreed
Right ✅Bro
संगीतकार सलील कुलकर्णी यांचे खूप खूप अभिनंदन, अतिशय उत्कृष्ट चाल आणि शब्द. लताबाईंनी 83 व्या वर्षी देखील कमाल केली आहे👍👍
या महाराष्ट्र ने खुप काही देशासाठी दिले. सगळं काही आहे.महाराष्ट्र मध्ये 🔥🙏🙏
हे गाणं ऐकल्यानंतर श्वास अलगदपणे सोडून देता आला असता तर आनंदाने सोडला असता मी..कोणीतरी अनंतात फक्त आपल्यासाठी निर्वाणीचं गातय... असा खूप तीव्र भाव आहे या गाण्यात.... तूम्ही असाल तिथे तूम्हाला साष्टांग दंडवत लताजी....🙏🙏🌸💮🦋
युगा युगा साठी हा आवाज आहे, आम्ही कुणीही नसु या जगात पण हा आवाज राहील... थेट काळजात भिडणारा
लतादीदींचा स्वर म्हणजे देवापुढे लावलेला नंदादीपच.शुद्ध सात्विक सोज्वळ आवाज।
the
Great COMMENT🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
दैवी देणगी लाभलेले व्यक्तिमत्व..... भारतीयांसाठी अनमोल ठेवा. तुमचे गीत म्हणजे हृदयस्पर्शी ठेवा
Kharokhr
Agdi sureh upma
हद़्यपर्शी गाण आहे, खरच खुप ग्रेट लता दिदी मंगेशकर🙏🙏💐
हे गाणे ऐकल्यावर भूतकाळातील सर्व आठवणीं समोर उभ्या राहतात. आणि ... आणि आता तरुणपण जात आहे आणि म्हातारपण समोर आहे आता निवांत आणि एकांत...
मनाला हे गान भारावून गेले 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏼दिदि आपन अजरामर आहे
😭😭😭😭😭 लता दीदी अमर हैँ 🙏हज़ारो वर्षो युगो युगो तक आपके गीत आपके स्वर इस पूरी श्रुष्टि को एक नयी उमंग और शांति प्रदान करेंगे 🙏
स्वरसंगीनी सरस्वति 🙇♀️❤ unforgettable voice🙏
शब्दच नाही आपोआप डोळ्यातून पाणी आले
लता दिदींच शेवटल गाणं कधीच असणार नाही कारण त्यांचा आवाज अजरामर आहे💐😐
दीदीजी ,तुमच्या आवाजात जादू आहे . तुमचे गीत ऐकताना मन भावविभोर होते ., कान तृप्त होतात . तुम्ही गाईलेले गाणे हे अजरामर आहेत . . मी कृतज्ञता पूर्वक नमस्कार करतो🙏🙏
स्वर्गिय अनुभूती देणारी शाळा, सुटली मिठी जराशी कळवळली होतीस, तू माझ्या आयुष्यात असणं म्हणजे एक नवी पहाट होती.
काल सरस्वतीपूजन झाले आणि आज गानसरस्वती ने आपला रियाज आटोपता घेतला......लता नावाचा स्वर्गीय आवाज अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय ! असा स्वर पुन्हा होणे नाही...... भावपूर्ण श्रद्धांजली लता दिदी..💐💐🙏🙏.
स्वर लता दीदीचे की देवी सरस्वती चे....किती मधुर आवाज...मन शांत होई अस आवाज एकूण...असा आवाज पुन्हा होणे नाही 🙏
लता दीदी अमर रहे 🙏🌹🌹🌹
भारताची कोकिळा.....असे सुर पुन्हा ना होणे... स्वर्ग तर फक्त ऎकलेला आहे पण देवाने स्वर्गातील गायकीका लतादीदी नं च्या रूपात आपल्या भारताला दिली आहे.
ऊपभोगायला ooop
😚😂😅😅😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😓😓😓😓😪😪😓😓😓😭😭😢😥🤤😪😪😴😓
😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
😭😭😭❤️❤️❤️
Unbelievable voice . Never been heard anywhere, Miss you Lata Dee😭😭😭😭
तिन्ही लोकी असे शब्द, स्वर, संगीत आणि व्यक्ती दुसरे होणें नाही.
आमचे वय हे खूप कमी आहे पण भारतीय गाणं कोकिळा लता दीदी मंगेशकर यांचं हे शेवटचं गाणं आईकताना डोळ्या मधून अचानक अश्रु आले असे हे अविस्मरणीय क्षण कधीच विसरता नाही येणार😔
प्रत्येक क्षण अमृत के समान है।
इस धरती पे बहुत सारे कलाकार हैं। जिनको मैं नतमस्तक होकर धन्यवाद करता हूँ।
लेकिन इस धरती के सबसे बड़े कलाकार जिसके शरीर का नाम लता है , पर उसकी आत्मा विचार और कर्म संगीत है। उसको देने के लिए भगवान का मैं आभारी हूं धन्यवाद करता हुँ।
अति उत्तम। मन को छू जाऐ। प्रणाम लता जी। Composer को भी प्रणाम।।
Her presence and voice will be missed, a true Bharat Ratna!! Om Shanti!!
मनाला भिडणारी गाणी,मनाला भुरळ घालणारी गाणी , आ कर्णमधुर आवाज आता कधीच ऐकू येणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली
गानकोकिळा,भारतरत्न - लता (दिदी) मंगेशकर यांनी भारताला एक मंजुळ असा आवाज दिलेला आहे, व त्यांच्या सारखा आवाज पुन्हा होणे अशक्य आहे. लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐😭😭😢😢💐
Ashi gani kahitari Junya aathvani jagvat astat ... Ani amhala radvtat...
अजुन खुप गाणी काढायची आहेत तुम्हाला.....😍😍😍
i don't understand the language...but the world knows the voice....no one will be born again as Lata Mangeskar
Now it's time to rest in peace, Along with my golden beads, Weaving necklace of happiness, I'm counting my fond memories How amusing it is I wonder, Birds who come,fly and wander, A wet patio and a small dance, How thee are my kin by chance. And when teary become eyes, Ponds of people become minds, My swans waiting at the shore, Jump into the water galore. How dispersed got my lovers, Extinguishing the old fires, Assuring that in the birth following, We will be back as thy daughters loving. While counting the beads over, They become tears and lower, No matter too far or near, Will be with you forever.
She has sung so many beautiful songs in Marathi.. But this one is heart wrenching indeed
Manala, Hridyala, khup khaee sangun jat hei ganna. Khupach chann
Bhavpurn shradhanjali 🙏🙏💐
I am listening it continuously when Lata ji is Critical in ICU.. Praying for her🙏
Edit:
Lata ji Is Gone To Vaikuntha Dham To Please the Ears of Shri Bhagvan Vishnu Himself ! Om Shanti 🙏
Also meee
Can't believe this was the last song the great singer sang for us, om shanti 🙏
लता दीदींना ऐकताना मी डोळे मिटून घेतले खरे पण मन अस्वस्थ होते आणि डोळे ओले कधी झाले हे कळलेच नाही. दीदी हा विसावा आपल्यासाठी नाही. आपण गातच राहा युगानुयुगे आपण गाणारच आहात आपले गाणे चिरंजीव आहे.
In a nutshell what is the meaning..I tried on Google but couldn't get it..I can follow but not very well. But the song is such a Melody and lataji has put life in it
Can you post me the meaning as a summer please
@@adiayuami
Ye marathi song hey
Or lata jee ka last songs hey
If u want meaning this song in hindi u can call me
8999892409
खूप सुंंदर गाणे
@@adiayuami This song in short means its time to rest now. Adarniya Lata dIdi is saying its time to rest..and this is her last song that she has sing ..i am very sad...and emotional..listing to it.. # Lots of love and respect Didi.
First song in 1942 and last in 2019. 77 years of her career!!!
दुनिया की सबसे अच्छी गायिका को भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏🙏🙏
We will miss you forever mam 😭😭😭😭😭
प्रत्येक चरणातील शेवटी येणरा क्षण शब्द ए वेगळा शहारा अंगावर आणतो एकसारखा दुसरा नाही विलक्षण आहे हे दैवी वरदान.।
दीदींना बघण्याचा योग आला नाही , ह्याचेच दुःख वाटते.गोड आवाज , सहज गाणी म्हणतात. 🙏🙏
Sach me...esi awaj..na kisi koi hui h...na hogi......suro ka amulya kohinoor h lata ji....
Sakshat sarswati 🙏
खुप मनापासून रडलो... या माऊलीला साष्टांग दंडवत🙏😪
या माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्हाला आताच विसाव्याचे क्षण हे गाणे गाऊन देऊ वाटत नाही. तुम्ही अजून खूप खप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप वर्ष गातच रहावे अस आम्हाला वाटतं या गाण्याने आम्हाला खूप रडू आले. आपण भारत देशाची शान आहात .
सेम
🙏
Same dada
खरच....
लताबाई काय तो तुमचा आवाज आणि तुमचा तो रहस्यमयी कंठ आता पुन्हा नव्या रूपाने नाही ऐकायला मिळणार या नव्या युगात .....आता विसाव्याचे क्षण😢😢
Beautiful voice by Lata Mangeshkar ❤
😥😥 विसाव्याचे का होईना पण देवाने हे क्षणही अनंत चिरःकाल असेच ठेवावे...I can't Express my feelings in words😥😥😥😥
She is the best legendary singer in a world 😢😢😢😢😢
Absolutely right.
@@shavannaskar4264 00
@@shavannaskar4264 0
Yes
Rip Lata Mangeshkar didi
अप्रतिम शब्द आणि आवाज 🙏🏼🙏🏼🙏🏼
लता दीदिंचे हे गाणे ऐकून संपूर्ण जीवनाचा अर्थ समजतो... आणि हा आवाज ऐकून मन अगदी तृप्त होत...
गाणे ऐकून बरसात, महल मधली गाणी आठवली. आवाज बदलला तरी शब्दांना व संगीताला न्याय द्यायची ओढ अजूनही तशीच आहे. खूप मस्त
दिदी तुम्ही आनंत काळा पर्यंत गात राहावे असे प्रत्येक भारतीयाला वाटेल, माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नाही दीदी ,
मला आयुष्यात एकदा तुम्हाला बघ्यायची इच्छा आहे , परंतु आम्हाला तो योग मिळेल की नाही माहीत नाही।
तुम्ही 1000 वर्ष जागा दिदी
Khar ahe ho tumcha
अगदी बरोबर
Hm ....kharch
Miss you Lataji. you had the best ever voice in the history of India❤
लतादीदींचं हे गीत मी शंभर वेळा ऐकलं,आणि मी एकच सांगू शकतो, की असा सूर न भूतो न भविष्यती.
डोळे नकळत कधी पाणावले कळलच नाही...!😢😢
काय जादू आहे ह्या माऊलीच्या आवाजांत🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरं आहे डोळ्यासमोर आजी आली
wa...mast
@@anantzunjarrao5371 kharach...
लतादीदी तुम्ही अजरामर आहात..तुमचा सुमधुर आवाज आम्ही सदैव लक्षात ठेऊ..तुम्ही तल्लीन होऊन गात रहायचं आणि आम्ही मग्न होऊन ऐकत रहायचं...आम्ही सुदैवी आहोत की आम्ही तुम्हाला गाताना बघु शकलो ऐकू शकलो...अश्याच तुम्ही निरंतर गात रहा...तुम्हाला देव भरपूर आयुष्य देवो...🙏
आता नुसती आठवण
मनास येई उधाण
शरीराची चालू कुणकुण
सारी तुझ्या सुरांची पखरण....
लतादीदींच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🌹
खरोखरच आता विसाव्याचे क्षण .....एक महान गायन पर्व कायमचे विसावले भारताचेच काय संपूर्ण विश्वाचे अद्भुत स्वर्गीय स्वर कायमचे विसावले काळाच्या पोकळीत अश्या लतादीदी पुन्हा होणे नाही
काय बोलावे दिदींबद्दल गायन श्रेत्रातिल महान व्यक्ती तुम्ही अमर आहात दिदी 🙏🙏🙏🙏
खूप खूप सुंदर दीदी मी खूप खूप वेळ आलो पण आपली भेट लांबूनच झाली हे गाणं मनात खूप वेगळे भाव घेऊन जात आहे दीदी
This song had a very deep impact on my mind.. and life the most soulful song with pure natural lyrics and lata didis voice makes this song one of the best emotional ones..miss you didi rip 🙏🙏😭😭😭
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Even I didn't understand a single word but pata nahi kyun man bhar aaya.. Such a peaceful and pure voice👍👍👍.. Didi maa sarsawati ka roop hai aap.. Shashtang dandwat pranam🙏🙏🙏🙏
Mujhe samjh nahi aati marathi pr ye sun kar bahut saanti mil rahi hai man kar raha hai bas sunti rahu didi ki aavaj ma saraswati ka vardaan hai
she is telling thruv this song that she had a beautiful life but now this time to stop here she want to rest she is now tired want to sleep
she had everything wat she wanted now its time to long rest
यह गीत, ऐसी व्यक्ति की भावनाएं व्यतित करती हैं जो अब गृहस्ताश्रमसे वानप्रस्थ में पदार्पण करने जा रहा हैं। कह रहे हैं की अब उनका विश्रांति (विसावा) का क्षण (समय) आ चुका हैं और अब वह अपने पूरे जीवन की सुनहरी यादों के सहारे बचे हुए दिन बिताए।
यह मराठी, कोंकणी और शायद गुजराती भाषिको को समझ आएगा।
दीदी असं नकाहो निरोपाच गाणं गाऊ. आम्ही नाही निरोप देणार तुम्हाला. तुम्ही आमचा श्वास झालात. सकाळ पासून राञी पर्यंत तुम्हाला आम्ही ह्रदयात घेऊन फीरतो.जगतो. तुमच्या शिवाय आमचं आयुष्य ते काय ? तुम्ही आनंदी गीत गावं आणि आम्ही आनंदी व्हावं. तुम्ही दुःखी गीत गावं आणि आम्ही मनसोक्त रडावं आणि हलकं व्हावं. अहो या दोन भावना हेच तर आयुष्य आहे. आणि तुम्ही गाणं थांबवतायं. मग आम्ही जगायचं कसं. दीदी तुम्ही हजारो वर्षे जगावं आणि तुमचं गाणं ऐकण्यासाठी आम्ही परत परत जन्म घ्यावा. एवढच आमचं पुण्य . दीदी आम्ही खुप खुप प्रेम करतो. करत राहू. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पूर्णतः सहमत .....
Mr mg tichyasobtch
Aai Baap la sambhala tyanchi qdr kra agodr
@@ew3474 सर आपण कोण आहात हे माहीत नाही. पण आपण जे विचिञपणे अतिशय घाणेरड्या शब्दांचा वापर करून बोललात हे योग्य नाही. अहो लतादीदींबद्दल हे आमच एक प्रांजळ मत आहे. त्यांच्या बद्दल आदर आहे.प्रेम आहे.आणि हे शब्दाने व्यक्त करावयाचे असते म्हणून आम्ही मते मांडली यात काय चुकीचे आहे ते सांगावे. आणि असे बोलू नये. मी आपल्या मातेसमान वयाची एक माताच आहे.आज्जी आहे. आपण आपल्या आईसमान स्ञी शी असा संवाद कराल का ? दुखः वाटले. आपण जे बोलतो लिहीतो यावरूनही आपले विचार आचार संस्कार याचा अंदाज येत असतो. तेंव्हा पुन्हा अशी चुक करू नये. एखाद्याचे मनाला वेदना होईल असे आपण का बरे लिहावे. त्या वेदनेच्या लहरी आपल्यापर्यंत उलट येत असतात आणि मग आपण म्हणतो अरे मी कुणाच काय वाईट केलं बरं की मला हे असे फळ मिळालं. प्रत्येकात एक परमेश्वर आहे त्या आत्म्यास विनाकारण दुखवू नये हो.
वा छान..मन हेलावतं असं काही वाचलं की 🙏
खूप सुंदर गाणं आहे ,आंगवर शहारा आलाशिवय राहत नाही ,ऐकावाच वाटत राहतं,असा आवाज पुन्हा कधीच मिळणार नाही परंतु देवाने लता दीदींना नेलं परंतु त्यांचा आवाज कायमचा दिला , लता दीदी कायम आपल्या स्मरणात राहतील ,त्यांना माझ्याकडून मनापासून नमस्कार🙏🙏........
😢😭😭🙏🙏 आत्ता पुन्हा हा आवाज नाही आयकू येणार खूप मिस करते साक्षात आई सरस्वतीचे अवतार तुम्ही ,पुन्हा सहवास लाभावा ही महादेवान चरणी प्रार्थना करते तुमच्या आत्म्यास शांती लाभूदेत🙏🙏😭
दीदी खरोखर तुम्ही किती भाग्यवान आहात आपण किती गोड आवाज ऐकून मन प्रसन्न झाले.किती छान बोल आहेत दीदी मनापासून धन्यवाद.
तुमचा आवाज खरच खूप छान आहे.आणि तुम्ही खरच गाणंकोकिळा आहात
आणि तुम्ही हे गाणं म्हटलं पण डोळ्यात अश्रू आले माझ्या ..
दीदी नी घालविलेले सुखाचे क्षण संपून केव्हा शेवटचे दिवस येवून ठेपले ते कळलेच नाही.कीती मार्मिक गीत आहे. त्या अमर आहेत त्याचा मधुर आवाज त्या प्रत्यक्षात गात
..
.ऋ.्आहेतचा भास. होतो.मनपूर्वक श्रद्धांजली.
दिदींचा स्वर ऐकताच तृप्त होऊन जातो, सदैव स्मरणात राहणार .आत्म्यास शांती लाभो.
लतादीदी हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी आले . हे गाणं दिवसांतून दहा वेळा ऐकतो पण ऐकताना मन गहिवरून येते.
भारतरत्न गानकोकिळा लता दिदी तुम्ही गायलेली गाणी ही चिरंजीवी आहेत. आई भवानी आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना...!
दिदी तुम्ही आता विसाव्याचे क्षण हे गित गाऊन आम्हाला रडवलेत.
लता दीदींनी, अशी हजारो गाणी गायली असतील, पण या मराठी गाण्याची मी कधीच नाही तुलना करू सकत...अतिशय मनाला लागणारे गाण, आता विसाच्याचे क्षण ❤❤❤❤❤❤
Love you lata ji from Indonesia 😢
माऊलीला साष्टांग दंडवत🙏शुद्ध सात्विक सोज्वळ आवाज। jay ho Didi....
भारताची कोकीला म्हणजे लता दिदी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
दिदी तुम्ही चंद्र सूर्य असे पर्यंत आमच्यात व हृदयात असणार आहे
रिल्स पाहून येथे आलो......😊
लतादिदीच हे गित ऐकून माझ मन भरून येत, पुन्हा पून्हा ऐकावयास वाटत.
Hey Devi Saraswati Binamra Shradha 🙏🙏🙏 Mere Sur Se Apki Vandana Karta Hu Lata Maa.
काय बोलु समजेना ,एवढा छान आवाज आहे कि असा भास झाला जसे आपण स्वर्गात आहोत...
Love you Lataji ❤️ খুব খুব ভালো থাকুন সুস্থ থাকুন ,এই কামনা করি ❤️ Love from Kolkata ❤️
आपली दिदी कोहिनूर चा हिरा आहे. होती आणि असेल
दिदी खरंच आयुष्याच्या या वळणावर तूम्ही योग्य निर्णय घेतला आहे .हे गीत. अतिशय मनाला स्पर्शून जाते , मन गदगदून येते . आपण कृतार्थ जीवन , कठोर तपश्चर्या केली , भावंडे जोपासली , वडिलांचा संगीत वारसा जपला आणि उत्तुंग शिखरावर जाऊन थांबून घेतले .फारच थोड्या लोकांना हे जमते . आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना .
TRANSLATION
Now it's time to rest in peace,
Along with my golden beads,
Weaving necklace of happiness,
I'm counting my fond memories
How amusing it is I wonder,
Birds who come,fly and wander,
A wet patio and a small dance,
How thee are my kin by chance.
And when teary become eyes,
Ponds of people become minds,
My swans waiting at the shore,
Jump into the water galore.
How dispersed got my lovers,
Extinguishing the old fires,
Assuring that in the birth following,
We will be back as thy daughters loving.
While counting the beads over,
They become tears and lower,
No matter too far or near,
Will be with you forever.
Thanks for translation I was feeling the song even without understanding the meaning properly very touching
Thanks a lot for Translation 🙏
Thanks fir the translation. Beautiful lyrics for a beautiful woman and voice. I dont understand Hindi, but her distinct, beautiful and eternally youthful voice always gives me the chills.
Brilliant poetic soulful translation
Thank you so much..
ह्या गीतामध्ये जीवनाचा पूर्ण सार दीदींनी सांगितला आहे गाऊन दाखवला आहे didi you are great in all time भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
खूप सुंदर गाण. अप्रतिम लाजवाब. दीदी कायम आठवणींत राहणार. 😍😍😍😍