रोज एकदा ऐका सुंदर असे स्तोत्र तुमचं दुःख दारिद्रय संकट अडचण डोक्यावरील कर्ज तात्काळ दूर होईल.

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2022
  • #RVBhaktiindia#Bhaktivision
    Shri Dattatreya Stotram | श्री दत्तात्रेय स्तोत्रम ,
    रोज एकदा ऐका सुंदर असे स्तोत्र तुमचं दुःख दारिद्रय संकट अडचण डोक्यावरील कर्ज तात्काळ दूर होईल.
    श्री स्वामी समर्थ🙏 🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    नमस्कार,"श्री स्वामी समर्थ"
    आपल्या Bhakti vision - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थां,श्री दत्तगुरूं,श्री महालक्ष्मी,श्री विष्णु, श्री महादेव,श्री दुर्गा, महाकाली , श्री खंडोबा, श्री रेणुका, श्री राम, श्री हनुमान, श्री गणेश {गणपती } चे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र,आरती, स्तुति, चालीसा, माला मंत्र,व नामावली लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय श्री स्वामी समर्थ .. या चॅनेल ला नक्की subscribe / rvbhaktiindia करा🙏ही नम्र विनंती🙏
    ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆ जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ
    ============= Watch More Swami Samarth Song =============
    PLAYLIST
    01 Nishankh Hoi Re Mana Nirbhay Ho Mana Re | Tarakmantra | Shree Swami Samartha | Shree Gurudev Datta
    • सकाळ संध्याकाळ स्वामीं...
    02 सकाळ संध्याकाळ लावा हे गाणं सर्व संकट, अडचणी, दुःख दूर होईल । श्री स्वामी समर्थ | Swami Samarth Song
    • सकाळ संध्याकाळ लावा हे...
    03 श्री स्वामी समर्थ सकाळी १० मिनिटे हा तारक मंत्र ऐकल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात
    • श्री स्वामी समर्थ सकाळ...
    04 Swami Samarth Song | सकाळ संध्याकाळ लावा हे गाणं आणि आपल्या घरातील वातावरण पहा | स्वामी समर्थ
    • मनातील कोणतीही इच्छा अ...
    05 - बस 10 मिनिटे'स्वामींचे' हे गाणं ऐका तुमची दुःखे सुखा मध्ये बदलली नाहीत तर सांगा! Swami Samarth Song
    • बस 10 मिनिटे'स्वामींचे...
    06 सकाळ संध्याकाळ लावा हे गाणं।स्वामी सोबत असल्याचा भास होईल नक्की बघा| स्वामी समर्थ|Swami Samarth Song
    • कितीही मोठे दुःख असुद्...
    Subscribe to our channel and keep receiving refreshing content
    / @rvbhaktiindia
    Bhakti vision leads you to the best devotional tracks.
    There is a wide range of Aarti, Shlok, Bhajan, Chalisa, Mantra, Jaaps Stotra , Katha and devotional Songs which will take you beyond the world of Bhakti. The content will be useful and soothing at all times of the day and in the different prahars when you want to listen to.
    Connect with the Divine and with all beings around you.
    Bhakti vision promises of the best of the spiritual world, leading you to spiritual path and the inner most divine Peace.
    Connect us on - #RVBhaktiindia. Don't forget to LIKE the video and comment.
    Dattareya Stotram
    Singer : Pradnya Annam
    Music : Shrikrishna Shambaji Sawant
    Producer : Bhakti Vision / Prakash Parkar
    Copyrights and Publishing :Bhakti Vision /RV.Bhakti India
    Music in this video
    Learn more
    Listen ad-free with CZcams Premium

Komentáře • 822

  • @pramodpatil8501
    @pramodpatil8501 Před 2 lety +62

    Ya स्तोत्रात खरी ताकत असेल तर माझे दारिद्य्र दूर होईल

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před rokem +23

    हो या स्त्रोत्रत नक्कीच ताकद आहे.हे मनोभावे ऐकल तर नक्कीच आपली संकटे दूर होतील ..आपण सुखी होऊ निश्चितच..

  • @nitinkharat161
    @nitinkharat161 Před 2 lety +18

    ऊँ नमह श्री दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ इस श्री दत्त की स्तोत्र मध्ये खरी शक्ती असेल तर या क्षणी माझे दारिइ दुख कष्ट संकट सर्व परेशानी दूर होऊन आज ही या स्तोत्र शक्ती ने धन वैभव सर्व सुख आनंद समाधान आणि सर्व कर्ज मुक्ती मिळेल फक्त हा स्तोत्र खरी शक्ती महीमा असेल अशी आशा आहे

  • @milindbole9456
    @milindbole9456 Před 2 lety +13

    श्री अवधुत चिंतन ! श्री गुरुदेव दत्त !

  • @namratapalekar2270

    श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमचा बाळ आहे .स्वामी महाराज माझी तब्बेत लवकर बरी होऊदे सगळं रिपोर्ट नाॅम॔ल येऊदे स्वामी देवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना स्वामी महाराज . हीच विनंती स्वामी देवा .

  • @sangeetasawant2144

    जय श्री गुरु देव दत दिगंबर दैवत माझे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @bharatibander3092

    श्री स्वामी समर्थ तुम्ही आमचे माता तुम्ही आमचे पिता माझ्या मुलांना आई वडील भावांना सुखी ठेवा संदेव त्यांच्या पाठी उभे रहा काय चुकी झाली असेल तर माफ करा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 Před rokem +1

    " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "

  • @babankadam8940

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दैवत माझे नमो नमः

  • @user-cp1mx6hc7v

    देवा माझ द्ररीद संपवा माझा कटाला फळ दे स्वामी माऊली कुपेची भीक दे

  • @babankadam8940

    दत्त दिगंबर दैवत माझे नमो नमः

  • @user-cp1mx6hc7v

    देवा तुझ्या कूपे ने माझ्या पतीचे तब्येत ठीक होऊ दे❤❤

  • @bhaupanmalkar4344
    @bhaupanmalkar4344 Před rokem +4

    ॐ श्री गणेशाय नम:

  • @user-nk7gr3gv5r

    ओम़ भ्रमदतात्रयनमो दिगंबराश्रीपादवलभदिगंबरा . मं त्र

  • @bharatisonawale2060
    @bharatisonawale2060 Před rokem +3

    ॐ द्राम दत्तात्रय नमः 🙏🌹🙏

  • @Minalchavan725
    @Minalchavan725 Před 2 lety +8

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @NarayanMali-sd8yu

    ओमद्रा दतत्रा य नमः गुरुदेव दत्त दत्त दिगम्बरा दिगम्बरा श्री पाद श्री वल्लभ गुरुदेव नमः

  • @ravindradhumak3021
    @ravindradhumak3021 Před 2 lety +2

    ऊँ श्री स्वामी समर्थ

  • @sumitraaambalekar7464
    @sumitraaambalekar7464 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏 श्री सद्गुरू दत्तात्रेय नमः

  • @vivekkulkakrni9702

    ओम दत्तात्रय नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ