तुझा माझा देवा |Tuza Maza Deva | Marathi Abhang | Krishna Bongane |Pt Pratap Patil | Devotional Song

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • Original Credits -Krishna Bongane
    ---------------------------------------------------
    Abhang - Tuza Maza Deva lyrics
    Composed by - Krishna Bongane
    Vocal - Krishna Bongane
    Tabla - Yati Bhagwat
    Pakhawaj - Pt.Pratap Patil
    Harmonium - Niranjan Lele
    Vocal Support - Vaibhav Kadu, Bipin Mhatre, Rupesh Madhavi
    ---------------------------------------------------------------------------------------------------
    अभंग - तुझा माझा देवा lyrics
    संगीत - कृष्णा बोंगाणे
    गायक - कृष्णा बोंगाणे
    तबला - यती भागवत
    पखवाज - पं प्रताप पाटील
    संवादिनी - निरंजन लेले
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Top Most Track Krishna Bongane Abhanga
    1 - • देह जावो अथवा राहो | D... - Deh Jao Athawa Raho देह जाओ अथवा राहो
    2 - • सुंदर ते ध्यान | Sunda... - Sundar Te Dhyan सुंदर ते ध्यान
    3 - • नमिला गणपती माऊली शारद... - Namila Ganpat नामीला गणपती
    4 • गोविंद गोविंद । मना ला... Govind Govind | Mana Lagaliya Chand Lyrics
    तुझा माझा देवा कारे वैराकार।दुःखाचे डोंगर दाखविसी।।1।।
    बळे बांधोनिया देसी काळा हाती।ऐसे काय चित्ती तुझ्या आले।।2।।
    आम्ही देवा तुझी केली होती आशा।बरवे ऋषीकेशा कळो आले।।3।।
    नामा म्हणे देवा करी माझी किव।नाही तरी जीव घ्यावा माझा।।4।।
    सार्थ 👇👇
    प्रस्तुत अभंग पांडुरंगाचे लाडके जीवीचे जिवलग भक्त संत नामदेवरायांचा उत्कृष्ट असा आहे.नामदेवांचे वय 5-6 वर्षाचे असेल घराच्या शेजारीच पांडुरंगाचे देउळ देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कुणी जेवायच नाही हा नेम नामदेवांचे वडील रोज देवळात नैवेद्य घेउन जात.एक दिवस काहि कामा निमित्त ते बाहेर गेले घरात स्वयपाक झाला रोजचा नियमाप्रमाणे नेवेद्य दाखवायला हवा मनुन आईने नामदेवाला नैवेद्य घेउन मंदीरात पाठवले नामदेवांचा
    असा विश्वास होता कि देव रोज जेवतो त्यांनी नैवेद्य देवापुढे ठेवला व मनाले देवा लवकर जेव मला हि जेउन खेळायला जायचय तु खाल्याशिवाय आमच्यात कुणी जेवत नाहीत बराच वेळ झाला देव जेवत नाही नामदेवांना वाटले देवाला वडलांचे हातची सवय असेल ते देवाला म्हणतात।।नाहि अमंगळ नाही शेंबुड लाळ।केली म्या आंघोळ चंद्रभागे।।देवा अरे वडीलांचे प्रमाणे मीही स्वच्छ आहे रे मी घाणेरडा नाही मी सकाळीच आंघोळ केली तु जेव देवा तु जेवतपर्यंत मी येथे खेळतो मनुन ते गरुड खांब घंटा इ बरोबर खेळु लागले परत येउन बघतात तरी देव अजुन कमरेवर हात ठेउन उभा नामदेवराय म्हणतात देवा तु रोज वडलांचे कडुन जेवतौ मग माझी परीक्षा कशाला पाहतोस अरे आपल्यात कशाच वैर आहेरे म्हणुन अस वागतोस।।तुझा माझा देवा कारे वैराकार।दःखाचे डोंगर दाखविसी।।बळे बांधोनिया देसी काळा हाती।ऐसे चित्ती आले तुझ्या।।देवा मी रोज विश्वासान तु खरच जेवतोस मनुन तुला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही अन तु आज असा का वागतोस तुझ्या वर आमचा विश्वास अन तुच अस केलस तर कस होईल आमी कुणाकड विश्वासान पाहायच।।आम्ही देवा तुझी केली होती आशा।बरवे ऋषीकेश्या कळो आले।।केवढा अधिकार नामदेवरायांचा.अन महत्वाची गोष्ट जी परमार्थ करत असताना प्रत्येक नामधारकाकडे साधकाकडे असली पाहिजे ती म्हणजे मनात देवाबद्दल दृढभाव असला पाहिजे किती तर।।नामा म्हणे देवा करी माझी किव।नाहितरी जीव घेई माझा।।ज्ञानेश्वर माउली महाराज ज्ञानराज माउलि तुकाराम।।इतका विश्वास नामदेवांचा देवावर कि देवाला शेवटी जेवाव लागल.मनजे अभंगाच सार इतकच कि देवावर दृढ विश्वास ठेवल्यावर तुमास देवाला जाब विचारतासुद्धा येतौ अन भक्तासाठी देवाला पन याव लागत.गरज आहे ती तुमच्या आमच्या दृढ भावाची झालेल्या चिंतनात काहि चुकल असेल तर क्षमा करने.।।तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ।ज्ञानेश्वर माउली महाराज ज्ञानराज माउली तुकाराम।।
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    #krishnabongane #marathiabhang #santtukaram
    #भक्तीगीत #devotionalsong #abhang
    #bhajna #अभंग #भजन #vitthalsong
    #marathiabhang #bhaktigeet
    #indian_classical_music #hindustani_classical_music
    हृदयाला स्पर्श करणारा आवाज
    कान तृप्त करणारा आवाज
    #marathiclassicalbhajan
    #kokansaunskruti
    #warkaribhajan
    #bhimsenjoshi
    #jitendraabhisheki
    #marathibhaktigeet
    #marathibhaktigeete
    #indurikarmaharaj
    #shastriyamarathibhajan
    #malvanibhajan
    #kolhapur
    #bhajanparampara
    #mauli
    #murali
    #basari
    #flute
    #tabla
    #pakhawaj
    #pasaydan
    #पसायदान
    #माऊली
    #संतज्ञानेश्वरमहाराज
    #संततुकाराममहाराज
    #पुंडलिक #महाराज
    #देवा
    #पासायदानाचाअर्थ
    #अर्थ
    #मालवनिभजन
    #kokanbhajan
    #ज्ञानाई
    #वैरागकर
    #rageshreevairagkar
    #god
    #tabla
    #music
    #musician
    #artist
    #legend
    #dharmik
    #bhakti
    #bhaktigeete
    #devotionalsong
    #devotionalmusic
    #morningraga
    #morningvibes
    #positive
    #kokan
    #raigad
    #navimumbai
    #naamvaibhavfestival
    #musicfestival
    #darbarfestival
    #भीमसेन
    #bhimsenjoshi
    #पंडित
    #भारतरत्न
    #पद्मश्री
    #padmashree
    #गुरुबिन
    #गुरुभक्ती
    #गुरुशक्ती
    #आशीर्वाद
    #aaituzdeul
    #ekviraaayi
    #ekvirakoligeet
    #kabirbhajan
    #santkabirdohe
    #pratishthanpune
    #pratishthanpunelive
    #eveningmeditation
    #sahajayogameditation
    #kundaliniawakening
    #shrimataji
    #eveningmeditationlive
    #punepratishthanlive
    #pratishthanpunelivetoda

Komentáře • 19