Night Box Cricket Match 2022/Talwadi /Sangave Gav/Ratnagiri ❤️/ vlog72

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 05. 2022
  • 30 May 2022
    Night Box Cricket Match 2022/ Talwadi/Sangave Gav/Ratnagiri ❤️/Vlog 72
    हाय तर माझं नाव आहे सोहम तर आजचा व्हिडिओ हा आपल्या बाजूची वाडी म्हणजे तळवाडी मध्ये त्यांच्या वाढीची पूजा होती आणि त्या निमित्ताने त्यांनी रात्री बॉक्स क्रिकेट मॅच ठेवल्या होत्या तर तुम्ही बघितला असाल की प्रत्येक वाडीतील टिम आल्या होत्या तर ह्या क्रिकेटच्या मॅच मध्ये गावातील टीम होत्या गावा बाहेरच्या टिम नव्हत्या आणि खूप मजा हि आली तर फायनल मध्ये जी मॅच झाली ना ती तळवाडी विरुद्ध सुतारवाडी आणि त्यामध्ये सुतारवाडी ने फायनल मारली तर असा फायनल चा सामना झाला तर हा छोटासा व्हिडीओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅयनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी तुम्हाला अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतो तो पर्यंत बाय
    धन्यवाद...
    #sohamshelar
    #sohamshelarvlog
    #sohamvlog #marathivlog
    #marathiyoutuber
    #dailyvlogs
    #kokankar
    #ratnagirikar
    #marathivlog
    Gmail Id-
    soham123shelar@gmail.com
    Vlogging On - Redmi note 5 pro
    Video Editing Software - Kindmaster
    Vlogging Tripod - Light white Dv Tripod
    Follow us on
    👇👇👇👇
    Instagram Id - shelar_soham
    👇👇👇👇
    Facebook Id - soham Shelar
    🙏🙏 Thank You For Watching Video 🙏🙏
  • Zábava

Komentáře • 20