Video není dostupné.
Omlouváme se.

Malad Jewellery Market | One Gram Gold Jewellery | फक्त 100 रु . पासून | खूप सुंदर आणि बरेच कलेक्शन

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 04. 2023
  • Address :- भवानी आर्ट ज्वेलरी.
    न्यु म्युनिसिपल मार्केट, दुकान नं:- ७०/८७ साईनाथ रोड,नियर गोविंददास हॉटेल, मालाड पश्चिम, मुंबई-400064.
    Shop Mob. No:- 9022682916.
    भवानी आर्ट ज्वेलरी शॉप मध्ये आपण ज्वेलरीचे बरेच कलेक्शन पाहिले व्हिडिओच्या माध्यमातून . वन ग्राम गोल्ड तसेच माइक्रो ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी ह्या ठिकाणी पहायला मिळेल. येथे सर्व प्रकारची दागिने बनवून व रिपेरिंग, गिलट, पॉलिश करून सुद्धा मिळेल. महाराष्ट्रीयन ज्वेलरी मध्ये आपण बरेच प्रकार पाहिले अगदी मंगळसूत्र पासून ते हार व रिंग चिंचपेटी, ठुशी, पुतळीहार पाहिले. कमीत कमी १०० रुपयांपासून सुरुवात आहे ज्वेलरीची आणि सहा महिन्यांची वारंटी ही मिळेल. त्याच बरोबर कुरियर सेवा देखील आहे तुम्ही घरी बसल्या ज्वेलरीची ऑर्डर करू शकता मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये दिला आहे त्या वर ऑर्डर करू शकता. मालाड फिश मार्केट च्या अगदी बाजुलाच आहे हे शॉप मालाड स्टेशन पासून जवळ आहे. धन्यवाद🙏
    Disclaimer:
    This video is made just for information. After watching this video if you purchase anything from the shopkeeper, whether it is your profit or loss, it is not our responsibility. you must be a conscious consumer. We as channel Aathavani Kokanatil are not responsible for any kind of private transactions, profit loss, police proceedings, court cases, fight quarrels etc. !! Thank you..🙏
    #इमिटेशनज्वेलरी #मालाडज्वेलरीमार्केट #jewellerymarket

Komentáře • 41