प्रत्येकाच्या चिंतेच समाधान या कीर्तनात ! किर्तनचंद्रिका ह भ प रोहिणी ताई परांजपे माने

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 03. 2024
  • सप्ताह किंवा एका कीर्तनाच्या शुटींगसाठी संपर्क (लयभारी कीर्तनवारी - 8793385408 ) #laybharikirtanwari #nirupan #abhnag #sant #kirtankar #कीर्तन
    किर्तनकार : किर्तनचंद्रिका ह भ प रोहिणी ताई परांजपे माने
    #लयभारीकीर्तनवारी #LayBhariKirtanWari
    All rights reserved - Ⓒ लयभारी कीर्तनवारी
    Please Like, Share and Subscribe - लयभारी कीर्तनवारी
    ☛ You tube : / @laybharikirtanwari
    Please Like, Share and Subscribe - कीर्तन पंढरी
    / @laybharikirtanpandhari
    / laybharikirtanwariofficial
    ☛ Facebook :
    ☛ Instagram :
    ☛ Twitter :
    ☛ Website :
    ☛ Write us : kirtanwaari@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp :
    🙏 राम कृष्ण हरी 🙏
    टीम -
    प्रमोद रणनवरे (कीर्तनकार समन्वयक)
    गणेश कुंभार (क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर)

Komentáře • 185

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 Před 22 dny +28

    ताई आपनच आहात सात्विक गुणाच्या कारण तुमची पवित्र वाणी,सुमंगल आवाज, आणि शास्त्राला धरुन तुम्ही जे किर्तन सांगताय, तुमच्याच चरणावरती नतःमस्तक होऊन जिवाचा उद्धार करुन घ्यावा असे वाटते

  • @jivandharmadhikari1479
    @jivandharmadhikari1479 Před 29 dny +16

    ताई आपलं कीर्तन अतिशय गोड आहे सरस्वतीने आपल्यावरती खूप कृपा केली आणि त्याला ज्ञानाची जोड दिलेली आहे

  • @smitadesai8624
    @smitadesai8624 Před měsícem +8

    अप्रतिम. स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाजात प्रस्तुती. सखोल अभ्यास आहे हे दिसून येते.

  • @anitabhagat9199
    @anitabhagat9199 Před měsícem +11

    राम कृष्ण हरी माऊली इतकी मधुर वाणी कान तृप्त झाले

  • @mhatreparth3111
    @mhatreparth3111 Před 2 měsíci +23

    नमस्कार,अतिशय सुंदर उत्तम सखोल विचार सांगता .आवाज अतिशय स्पष्ट गोड अभंग उदाहरणे समर्पक देऊन संताची महती कर्तव्य महानता सांगता किर्तन हवंहवंसं वाटतं संपूच नये.
    खर तर एवढं ज्ञान कुठून मिळविता .कस येत किती कष्ट करावे लागत असतील .
    अस्खलितपणे बोलणे योग्य मांडणीत करून योग्य बोलणे रोहिणी ताई धन्यवाद ध्यावे तेवढे थोडेच.
    ताई तुमच्या किर्तनासाठी शब्दच अपुरे पडतात .
    काय बोलावे हेच नाही समजतं
    असो अशी किर्तनं करण्यासाठी तुम्हाला ईश्वर महान शक्ती बुद्धी देवो.आणि ती ऐकण्यासाठी आम्हाला बुद्धी देवो.
    धन्यवाद ताई
    सौ निता म्हात्रे

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Před 28 dny +7

    छानच विश्लेषण ताई ग्रेट आहात जय महाराष्ट्र नवी मुंबई माऊली 🙏🙏🚩🚩

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 Před měsícem +8

    ताई साक्षात सरस्वती आपल्या माध्यमातून बोलते आनंद मिळाला

  • @mangalkulkarni8666
    @mangalkulkarni8666 Před měsícem +5

    खूप सुंदर मधुर आवाज ऐकावे असेच वाटते

  • @PankajAkhare-vt2bj
    @PankajAkhare-vt2bj Před 20 dny +2

    छान कीर्तन आहे

  • @PrakashBhilare-ik3gs
    @PrakashBhilare-ik3gs Před 2 měsíci +6

    नमस्कार अतिशय सुंदर कीर्तन ताई सखोल अभ्यास करून मेहनतीने संस्कार आपणास लाभले आहेत. राम कृष्ण हरी. अशीच navnavin कीर्तने tube चॅनेलवर सादर करीत रहा अतिशय पुण्य मिळेल आपणास ok thanks

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 Před měsícem +6

    अतिशय सुंदर. आवड असेल तरच भगवंताचे भजन पुजन कीर्तनाचा लाभ मिळेल. बळेच करु म्हटले तर होत नाही सतत राम नाम मुखी असेल तरच गोडी निर्माण होते. श्री राम जय राम जय जय राम

  • @sopanpatil8347
    @sopanpatil8347 Před 25 dny +4

    मरावे परी किर्ती रुपी उरावे
    असेच किर्तन रोहिणीताइ
    परांजपेचे आहे

  • @user-hf7ot3kw1l
    @user-hf7ot3kw1l Před měsícem +4

    खूप सुंदर आहे ताई तुमचा आदर्श सर्व मुलींनी घ्यावा 🙏🙏🙏

    • @siagirls1546
      @siagirls1546 Před měsícem +1

      रोहिणी ताई नमस्कार खूप खूप कौतुक हो मला तुमचं. तुम्हाला खूप खूप नमस्कार.

    • @omkarpatil6415
      @omkarpatil6415 Před měsícem

      Pl❤, weibb hihu no in one day po on 99ol ok yln n nv mvbhv9 ov in l nv. .bb v l😊np voice
      Ij8 bb l7 x😢poi😢
      (@$)O . Clc 8 oo0. Oo 90 0x. 0 good​@@siagirls1546

  • @ramdasraibole1776
    @ramdasraibole1776 Před měsícem +9

    जय माऊली

  • @milindindurikar5686
    @milindindurikar5686 Před 29 dny +4

    खूप छान सांगता ताई 🎉 राम कृष्ण हरी 🎉

  • @dilippatil7882
    @dilippatil7882 Před 26 dny +6

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण माऊली 🎉🎉

  • @neelimakulkarni3856
    @neelimakulkarni3856 Před měsícem +6

    जयश्रीराम..अप्रतिम..खूप छान किर्तन

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 Před 18 dny +3

    नमस्कार . दांडगा व्यासँग व सुश्राव्य माहीतीपूर्ण किर्तन .

  • @shilpasavaji484
    @shilpasavaji484 Před měsícem +3

    मी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीत न बोलते

  • @namdevkuthe6880
    @namdevkuthe6880 Před měsícem +8

    पांडुरंग पांडुरंग 🙏🙏माऊली

  • @ParamodParab
    @ParamodParab Před měsícem +4

    ताई तू किर्तन फार सुंदर करतेस खुप छान भावी पीढ़ी साठी खुप खुप सुभेछा
    .

  • @trimbaksable1117
    @trimbaksable1117 Před 29 dny +3

    खूप सुंदर

  • @neelashidhaye8653
    @neelashidhaye8653 Před měsícem +5

    खूपच सुरेल आणि श्रवणीय !! 🙏

  • @santoshdahatre1620
    @santoshdahatre1620 Před měsícem +4

    माझ्या पांडुरंगाचे गुणगान गाता स्तुती करता ताई आपले खुप खुप धन्यवाद मी आपला आभारी आहो

  • @sunilpampatwar2123
    @sunilpampatwar2123 Před měsícem +4

    लय भारी आणि जय जय राम कृष्ण हरी

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Před měsícem +5

    राम कृष्ण हरी माऊली धाराशिवकर 😢

  • @dilipdhande9096
    @dilipdhande9096 Před 25 dny +3

    खूप छान कीर्तन ताई ऐकताना एका जागेवर खिळवून ठेवणारा कीर्तन

  • @santoshchavan3069
    @santoshchavan3069 Před měsícem +4

    राम कृष्ण हरी

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před měsícem +4

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा छान गोड चिंतन गायन वारकरीकिर्तन
    किर्तनकार ताईचे अभिनंदन

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade9720 Před měsícem +3

    Ram Krishna Hari

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 Před měsícem +6

    अप्रतिम श्रवणीय किर्तन बोलू ऐसे बोलें जेणे विठ्ठल डोले. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळो नी जाय, मग राम नाम उपजे आवडी.पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती.. उत्तम चाल सुमधुर आवाजाच्या जादूगार रोहिणीताई परांजपे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. 🙏🏼🙏🏼
    रामकृष्ण हरि

  • @madhurinavare3620
    @madhurinavare3620 Před měsícem +6

    खूप छान झाली आहे कीर्तन सेवा!! आपणास विनम्र अभिवादन!!

  • @ashokmande1507
    @ashokmande1507 Před 26 dny +3

    ऐकतच राहावे खुप छान मन प्रसन्न झालं

  • @prafullatathakur9937
    @prafullatathakur9937 Před měsícem +3

    जय जय राम कृष्ण हरी तुमच कीर्तन अप्रतिम श्रवणिय होत

  • @dipakhajare1925
    @dipakhajare1925 Před 27 dny +3

    जय हरी माऊली रामकृष्ण हरी

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před 8 dny +2

    खूप खूप सुंदर कीर्तन ऐकतच रहावे अशी मधुर वाणी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @DHARMASHETGAONKAR-ry6tv
    @DHARMASHETGAONKAR-ry6tv Před měsícem +3

    Prasanna Mudra aani Nirvikar Kirtan, Saraswati Krupa Ashirvad🎊🌻🙏🎊🌻🎉⚜️⚜️⚜️⚜️⚜️God Bless You🌺🔱👑🔱

  • @vijayyeladari7456
    @vijayyeladari7456 Před 29 dny +7

    छान कीर्तन 🙏🙏

    • @suchitathanekar2606
      @suchitathanekar2606 Před 16 dny

      रोहिणीताई,कीर्तन कीती सुरेख करता हो. सतत ऐकत रहावे वाटते. आपला आवाजहि गोड आहे.. अशीच सेवा करत रहा. तुमच्यावर पांडुरंगाची आणि गुरुकृपा तर आहेच. 🙏🙏

    • @sumanjagtap3084
      @sumanjagtap3084 Před dnem

      अतिशय सुंदर किर्तन 🙏🙏

  • @dinkarjadhav9496
    @dinkarjadhav9496 Před měsícem +11

    रोहिणी ताई, वारकरी कीर्तन असो वा नारदीय तीच गोडी, तल्लीनता, रसाळ वाणी अनुभवली. पण मला नारदीय कीर्तन खूप भावते. कारण संगीताची देणगी असलेला आवाज अनुभवता येतो. तरीही इथे सगळे अप्रतिम आहेच.
    अश्या सेवे करिता माझ्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद आहेत.

  • @dattatraydesai3064
    @dattatraydesai3064 Před měsícem +3

    ताई धन्यवाद...

  • @dadajisonavane8148
    @dadajisonavane8148 Před měsícem +4

    जनांच्या कल्याणा संताच्या विभूती-जय हरी

  • @bhairavnathkakade2177
    @bhairavnathkakade2177 Před měsícem +7

    बाकीचे हसवणे, नकला करणे अश्या किर्तनकारानी या ताईकडून शिकावे.......

    • @abhijitkale8760
      @abhijitkale8760 Před měsícem +1

      नाट्टा पट्टा नं करता कुठलाच दिखावा नं करता केवळ आपल्या वाणीतून कीर्तन करता येते याचे ज्वलंत उदाहरणं म्हणजे रोहिणी ताई...... ❤

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Před měsícem +5

    ❤ताई रामकृष्ण हरी मायमावुली धन्य झालो

  • @anaghab4887
    @anaghab4887 Před měsícem +3

    राम कृष्ण हरी समाधान आनंद मीळतो

  • @deepakgore6421
    @deepakgore6421 Před měsícem +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ganpatparab3050
    @ganpatparab3050 Před měsícem +3

    ताई खुप सुंदर आनंद मिळतो

    • @telrandhe5708
      @telrandhe5708 Před 26 dny

      जय राम कृष्ण हरी

  • @SandipSuryavanshi-bo7tg
    @SandipSuryavanshi-bo7tg Před měsícem +4

    Atishya chhan chhan kirtan

  • @DeepakKhaire-hb2oe
    @DeepakKhaire-hb2oe Před 8 dny +1

    राम कृष्ण हरी रोहिणी ताई

  • @vishnukatkar1073
    @vishnukatkar1073 Před měsícem +3

    खुप छान किर्तन.

  • @AnjaliNaik-lr4yx
    @AnjaliNaik-lr4yx Před měsícem +3

    Tai tumach kirtan khup chan aahe

  • @chandrakantshigedarchandra1680

    ताई कोटी कोटी प्रणाम

  • @user-zo7ux8se2m
    @user-zo7ux8se2m Před 2 měsíci +5

    सुंदर खूपच छान ताई राम कृष्ण हरी

  • @krishnakantrane2909
    @krishnakantrane2909 Před měsícem +2

    अतिशय सुंदर कीर्तन

  • @subhashyeole1194
    @subhashyeole1194 Před měsícem +4

    Tumhàs tréekal dandavat

  • @yogendramuzumdar3332
    @yogendramuzumdar3332 Před měsícem +2

    Tai kirtan faar sundar karta.

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on Před 2 měsíci +5

    **श्री हरी **

  • @dnyaneshwardnyaneshwardalv5789

    छान आहे ताई तुमच किर्तन

  • @dattatrayalam761
    @dattatrayalam761 Před měsícem +2

    खूपच सुंदर कीर्तन

  • @AnandaThombre
    @AnandaThombre Před měsícem +2

    जय जय राम कृष्ण हरी छान किर्तन छान झाले धन्यवाद ताई

  • @prabhakarayare2532
    @prabhakarayare2532 Před měsícem +2

    फारच छान

  • @prabhakarayare2532
    @prabhakarayare2532 Před měsícem +2

    फार सुंदर

  • @shilpasavaji484
    @shilpasavaji484 Před měsícem +2

    असेच कीर्तन नेहमी आम्हाला ऐकवावे

  • @sandeepranade796
    @sandeepranade796 Před měsícem +2

    रोहिणी ताई तुम्हाला दंडवत प्रणाम

  • @varshakulkarni4093
    @varshakulkarni4093 Před 23 dny +1

    Khup सुंदर आवाज खुप छान

  • @dhanajikhairnar3765
    @dhanajikhairnar3765 Před měsícem +2

    जय हरी

  • @KalidasKirdak
    @KalidasKirdak Před 25 dny +1

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 Před 5 dny

    काय बोलछ रोहीणीताई?अप्रतिम कीतन करता माझे कान मन तृप्त होते संपू नये अस वाटत....कुठून आणता हे बळ?आवाज तर ऐकत रहावे वाटते तुम्ही पद भजन अभंगच जास्ती म्हणा खूप खूप सुंदर...लता आशाचे गाणे ऐकतो तसेच ताकदीचे वाटते....तुमचा शास्त्रीय अभ्यास कळतो...असच करत रहख आनंद देत रहख.🎉❤

  • @ranjanachobe1492
    @ranjanachobe1492 Před 3 dny

    खुपच छान आणि अतिशय गोड आवाजात किर्तन ऐकयाला मिळाले.❤🙏🙏

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 Před měsícem +2

    जय जय जय राम कृष्ण हरी, खूप खूप छान,ताई धन्यवाद

  • @SantoshShinde-xs6yx
    @SantoshShinde-xs6yx Před 18 dny +1

    🙏माऊली🙏

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 Před měsícem +3

    अतिशय सुंदर आवाजातील अभंग कान तृप्त झाले.

  • @NirmalaHande-re6rg
    @NirmalaHande-re6rg Před měsícem +2

    🙏

  • @chhayakate4553
    @chhayakate4553 Před dnem

    Very nice tai ram krushn hari

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 Před měsícem +2

    Khoop khoop chhaan 🎉❤

  • @BabasahebMaharajDhakne

    जय श्री राम 🌹 अगदी छान किर्तन 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐

  • @survantakhatal7450
    @survantakhatal7450 Před 17 dny +1

    Khubchand kirtan❤

  • @jivandharmadhikari1479

    कितीतरी जन्माची पुण्याई रोहिणी ताई तुमच्याकडे आहे म्हणून अशा प्रकारचे कीर्तन आपल्याकडून होतात सुरेख कीर्तन धन्यवाद

  • @ShreyaThakare-ru2zy
    @ShreyaThakare-ru2zy Před 3 dny

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ashokchougala2232
    @ashokchougala2232 Před 10 dny

    Radhe radhe radhe radhe radhe radhe radhe radhe radhe❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-uj7ot4ul8o
    @user-uj7ot4ul8o Před měsícem +2

    खूप खूप छान ताई राम कृष्ण हरी ❤

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 Před měsícem +6

    नमस्कार रोहिणी ताई,
    आपण सर्व गुण संपन्न आहात त्यामुळे आपले कीर्तन अतिशय सुंदर आणि सात्विक वाटते. आम्ही ते ऐकतो आणि भाग्यवान होतो. हीच क्रपा अखंड चालू राहो . ही ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @madhuranaik9964
    @madhuranaik9964 Před měsícem +2

    खूप छान 🙏

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Před 5 dny

    राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, खूपच छान, भावनारे कीर्तन. धन्यवाद ताई.

  • @shivhisatyahai4704
    @shivhisatyahai4704 Před měsícem +1

    khupch chan vathla tai tumcha kirtan aikun🙏🙏🙏

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 Před 12 dny

    रामकृष्ण हरी🙏🙏 युट्युब मुळे तुमची ओघवती वाणी आमच्या पर्यंत पोचते. व त्याचा आनंद घेता येतो 🙏🙏🌹🙏🙏

  • @vishwaskirve7126
    @vishwaskirve7126 Před měsícem +1

    Ram krushna Hari

  • @jyotichavan7860
    @jyotichavan7860 Před 4 dny

    जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @shivhisatyahai4704
    @shivhisatyahai4704 Před měsícem

    Ram Krishna Hari 🙏

  • @kundadhaydar6021
    @kundadhaydar6021 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी ताई

  • @rekhakulkarni3145
    @rekhakulkarni3145 Před 8 dny

    ताई आजचे किर्तन खुपचं छान झाले.रामकृष्णहरि.

  • @pranav1314
    @pranav1314 Před 15 dny

    राम कृष्ण हरी खुप गोड आणि रसाळ वाणीतू़न किरतन आहे 🙏🙏🙏🌹🚩

  • @savitad8561
    @savitad8561 Před 2 měsíci +2

    Sundar kirtan

  • @vijayaraut6168
    @vijayaraut6168 Před 15 dny

    ताई तुम्ही खरंच.. कीर्तन चंद्रिका आहे... आपल्या कीर्तनातून वाहणारी ज्ञानगंगा मनाची शुध्दी करतेय.. आपले आभार..🙏😊🌹

  • @shobhamahajan3310
    @shobhamahajan3310 Před měsícem +1

    Rohinitai khup khup dhanyawad.

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Před měsícem +3

    ❤तुमचे चरनपरश कधी भेटतील🎉

  • @KavitaMane-vt6gx
    @KavitaMane-vt6gx Před měsícem +1

    Ram krishan hari tai khup chan

  • @ramchandraauti8431
    @ramchandraauti8431 Před měsícem +7

    ताईचे किर्तन ऐकणारा वाया जाणार नाही

  • @vijaydeshmukh1774
    @vijaydeshmukh1774 Před měsícem +1

    Correct thinking about life nd man's heart

  • @anujajoshi2351
    @anujajoshi2351 Před měsícem +2

    खूपच भारी. 💐🙏🕉️🙏

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Před 15 dny

    🎉
    माऊली 🙏