Yashodhara Hospitals | Cardiology Department | Dr. Pritesh Pawar | Solapur

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024
  • ८२ वर्षांचे रुग्ण, ज्यांना २० वर्षांपासून मधुमेहाचा विकार, रक्तवाहिनी मध्ये कॅल्सिफाईड मल्टिपल ब्लॉकेज, फक्त ३०% हृदयाच्या रक्तपुरवठा क्षमता अशा क्रिटिकल परिस्थितीमध्ये असलेल्या रुग्णाला यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रितेश पवार यांचे आधुनिक ईट्राव्हॅस्क्युलर रेडिओथेरपी द्वारे यशस्वी उपचार.
    -डॉ. प्रितेश पवार (हृदयरोग तज्ञ)
    यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
    सोलापूर
    #solapur #cardiology #yashodharahospitals

Komentáře •