प्रथमच पखवाजही बाेलताे राजमुद्रा...!नक्की ऐकाच...!पखवाज श्री विकास महाराज बेलुकर..(नाशिक)
Vložit
- čas přidán 18. 02. 2021
- किर्तन केसरी श्री संजय नानाधाेंडगे यांच्या नियाेजनातील मकरंदवाडी येथील सप्ताह...!प्रसंगी पखवाज साेलाे वादन प्रसंगी वाजवलेली ऱाजमुद्रा...!
पखवाज वादक संगीतअलंकार विकासजी महाराज बेलुकर...
हि रचना स्वत: मि विकास बेलुकर(गुंड़)पाटील.नाशिक ता.सिन्नर,जि.नाशिक (महाराष्ट्र)माे.7350048150.गुरूवर्यांच्या आशिर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींच्या चरण सानिध्यात 2018 साली रचलेली आहे.
chatrapati shivaji Maharaj rajmudra..!
जय शिवराय...!
पखवाज
म्रुदंग...!
present - taalvikas Pakhawaj academy Nashik Mo - 7350048150/9588678210
I hope like this video so of course share like & subscribe now fast.
My others videos hear enjoy👇👍🏵
1) • पखवाज वादन।भजनी ठेका।ध...
2) • सुवर्णयोग दिग्गजगुणीजन...
3) • लाडकी लेक मि संतांची.ठ...
4) • प्रथमच पखवाजही बाेलताे...
5) • Classical Bandish...!....
6) • Moods of Puriya Dhanas... - Hudba
Wa maharaj janu महाराजच ह्या मृदंगा द्वारे आमच्याशी संवाद साधत आहेत असे वाटते तुम्ही पुन्हा एकदा महाराजाची आठवण करून दिली
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🚩
बहोत बडीया जय शिवराय बालमित्र विकासजी
अंगावर शहारे आले ...जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩
अप्रतिम महाराजजी...🙏🙏
जय भवानी🙏🚩🚩
जय शिवाजी🙏🙏🚩🚩🚩🚩
खूप छान माऊली ... जय शिवराय !!🚩👌🙏
अप्रतिम.सुंदर वादन
🚩जय शिवराय 🚩अप्रतिम खुपच सुंदर 🚩महाराज 🚩
जय जिजाऊ जय शिवराय
🚩जय शिवराय भाऊ 🚩 👌
छत्रपती शिवाजी महाराज ❤❤
Angavar Kata aala..... ❤️🔥
Pudhachyaveli shambhu rajenchi ..... 🔥❤️
शिवराय असे शक्तिदाता🚩🙏
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय ❤
Kaun kehta hain ki "VADYA" nahin bolta this video is the best example
ऐकच नबंर दादा
Angavar kata ala bhau.
Tumchi kala karach khup chan ahe .
जय जिजाऊ जय शिवराय...
वाह वाह खूप आकर्षक. विकास जी.👏👏🤝
Waa khup sunder pakhawaj vadan. Thanks Sir.
जय हो
काटा आला राव 🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑
खरंच पखवाज राजमुद्रा बोलतो तुम्हाला शतशः प्रणाम
जय शिवराय
भाई तुझ्या सुराने आणि वाद्याच्या आवाजाने अंगावर शहारे येत आहेत,,जय शिवराय
Kharay bhau
@@pankajshiledar9630 कडक भाऊ हे भाई पेक्षा कडक आहे
खुप खुप सुंदर छत्रपती शिवराय महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकच नंबर मृदंगमणी
Waaa ❤️
खूप छान... जय शिवराय
Va vikas ji Khup chhan 🙏💐
छान
1नंबर
जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
विकास दादा अंगावर शहारे आले
Great Mauli
Waaa
खूप सुंदर माऊली नादब्रम्ह
Bhai bolne ke saath bajana very nice 🙂
Aap to alg hi level pe bjate ho🙂🙂👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
अप्रतिम
अप्रतिम, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🚩🚩🚩
वाह
हर हर महादेव🙏🙏
Jaý shivray
Apratim, 🙏🚩
विकासजी अत्यंत सुंदर
दादा खरंच तुझ्या हातात जादु आहे
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
राम कृष्ण हरी जय शिवराय 🌹🚩🌹 जय महाराष्ट्र अति सुंदर अप्रतिम खुपचं छान नाद ब्रम्ह मृदुंग वादण ह भ प विकास महाराज बेलुकर अप्रतिम
🚩🚩
🙏🚩🙏
राम कृष्ण हरि खूप गोड दादा😍😍🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Mast bhava
जबरदस्त
जय शिवराय जय जिजाऊ
तुमचं
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा
🚩🚩🚩🚩🚩🚩
🌹🙏जय शिवराय 🙏🌹
खूपच सुंदर विकासजी महाराज मला
खूपच राजमुद्रा आवडली आणि वाजावी वाटते
राजमुद्रा चे बोल काय आहे.
कृपया डिस्क्रिप्शन मध्ये टाकावे
🙏🙏#रामकृष्णहरी🙏🙏
अतिशय सुंदर आणी प्रभावी वादन
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Khmer
Able to speak Thai?
खूप भारी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Sundar
जय शिवाजी जय भवानी खूपच छान
Wahhh awesome composition
Excellent
Amazing 🤟🏻
जय शिवराय महाराज सुंदर
जय छत्रपती शिवाजी महाराज
जय भवानी जय शिवाजी! खुप छान !
Kadkkkkk maharaj
खूप छान , उत्कृष्ट 🙏🙏🥁🥁
जय शिव राय
निमोन sound system
Khup chan kla ahe jay shivaray
जय शिवराय 🙏🏻🙏🏻
Om Nam Shivay Jay Shri Ram Jay Bajrang Jay Shivray Jay Hind Indian Army Para Special Force Is My Dream
खूप सूंदर
Wahh khup chhan bhau
आरे वाह वाह उस्ताद माझया शिवरायचा महाराष्ट्रत तुमचा जन्म महनजे दुसरा जन्म शिवरायचा चरणी
Jay shivray
Khupach Sundar.
इथल्या चराचरात शिवराय आहेत.....खूप छान वादन दादासाहेब ❤️
जय🚩🚩🚩🚩
Waah.Very Good.
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय
Wah vikasji great
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...
Nice Maharaj
पखवाज अतिशय सुंदर वाजवतात🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
Jay sivray
खूप छान महाराज 🚩🚩🙏
सुंदर👌👌👌
जय भवानी...जय शिवराय
विकास दादा क्या बात आहे मृदंग हे सात्विक वाद्य आहे आणि आपल्या वाद्यातुन ती सात्विकता आणि आपली साधना नेहमी आमच्या सारख्या लोकांना ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद पांडुरंग परमत्म्याकडे प्रार्थना की आपल्याकडून अशीच सुंदर सेवा घडो आणि आपल्याकडून आम्हला असाच सूंदर पखवाज शिकायला आणि ऐकायला मिळो फक्त काही लोकांनी पखवाज जोर जोरात वाजवण्या ऐवजी त्यातील सौम्यता जपली तर ऐकायला आणखी मजा येते ज्याप्रमाणे ओंकार दादा दळवी किंवा आपण जसा वाजवत असता असाच पखवाज नेहमी aaikyala गोड वाटतो
❤💐जय शिवराय
जय शंभूराजे
वा...!
जय भवानी जय शिवराय 🧡🚩⚔️
Jai shivray.. 🌹🌹
🙏🙏🙏
जय हारी माऊली जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🙏🙏
🚩जय शिवराय🚩🙏
👌👌👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩
🚩जय शिवराय 🚩