विठ्ठल विठ्ठल..किर्तनचंद्रीका ह.भ.प.सौ.रोहिणी ताई माने - परांजपे @ गांवदेवी माता मंदिर (हेदुटणे)
Vložit
- čas přidán 20. 02. 2022
- श्री गांवदेवी माता मंदिर (हेदुटणे,डोंबिवली)
चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त
किर्तनसेवा,किर्तनकार :
किर्तनचंद्रीका ह.भ.प.सौ.रोहिणी ताई माने -
परांजपे (पुणे) २१.०२.२०२२
हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता ।
दुःखनिवारिता नारायण ॥१॥
न लगे वाहणें संसारउद्वेग ।
जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥
असों द्यावा धीर सदा समाधान ।
आहे नारायण जवळी च ॥२॥
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग ।
व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली
Far sundar chal aanigod kirtan