आई गेली माहेरी😅😅😅😅

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • नमस्कार
    मी रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

Komentáře • 1,1K

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před 3 lety +58

    तुमचे एकमेकांवर असणारे प्रेम बघुन फार बरे वाटते. असेच प्रेम शेवट पर्यंत असु ध्या अशी देवाचरणी प्रार्थना करतो.

    • @janetcorda48
      @janetcorda48 Před 2 lety

      Grret your doing good job keep it up God bless you g ..rhards to aaje i

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 3 lety +1

    खरच तुझे मामाचे घर व आजूबाजूचा परिसर खूप खूप खूपच छान व सुंदर आहे तसेच इतके वय होऊन मामा मामी अजून शेताची कामे करतात हे पाहून शब्द ही कमी पडतील तसेच माहेर कसेही असले तरी मुलीला माहेरची ओढ कायमच रहाणार व तिथे काम करायला लागले तरी त्यातही तिला आनंदच मिळणार तसेच तू रस्त्याने जाता येता सगळ्याशी खूप पे्माने बोलतो हे पाहून छान वाटले त्या आजी किती गोड हसल्या मस्तच वाटले तसेच तुझी हेमामालिनी व धर्मेंद्र जोडी अप्रतिम व लय भारी व ती कायम तशीच हसरी व आनंदी सुखी रहावी हिच मनापासून परमेश्वर चरणी प्रार्थना व निसर्ग सौंदर्य अप्रतिम मामाच्या गावचे 👍👌✌🙏

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 Před 3 lety +54

    अनिकेत तुझे पप्पा तर खूप कष्टाळू आणि active आहेत तुझ्यासारखे

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 Před 3 lety +71

    मामा च्या घराच्या मागचा परिसर आणि त्याची साफसफाई कडक 😍😍😍😍

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 Před 3 lety +7

    तुझे बाबा खूप मेहनती आहेत. ईश्वर त्यांना उदंड निरोगी आयुष्य मिळो. तुझी आई खूप लकी आहे.

  • @swapnil1423
    @swapnil1423 Před 3 lety +59

    अनिकेत ... तुझे शेतीचे व्हिडिओ पाहून... मला पण शेती बद्दल आवड निर्माण होतेय... ❤️

    • @amitamalap4587
      @amitamalap4587 Před 3 lety +5

      Hac tr aniket cha uddesh Aahe..

    • @swamibhaktavarad59
      @swamibhaktavarad59 Před 3 lety +3

      Ho kharach khup hushar aahe tu sheti karanat shri swami samarth 🙏🏻

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad Před 3 lety +29

    त्या question bank वाल्या आजी खूपच भारी आहेत...☺️

    • @urmilaambekar997
      @urmilaambekar997 Před 3 lety

      त्या काकी न बरोबर तू गप्पा मारतोस छान थँक्यू. तिला येकदा तलाव दाखऊन आन.

  • @sonyjadhaw875
    @sonyjadhaw875 Před 3 lety

    मामा मामी एवढे थकलेत;पण घराभोवतीचा परिसर किती स्वच्छ आणि आवरलेला आहे! खरंच.....कामाची आवड आणि उरक असेल,तर अशा माणसाला काहीही कमी पडत नाही आयुष्यात!!!!आपल्याकडे म्हणच आहे 'कामावे तो सामावे!'🤩😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐👌👌👌👌👌

  • @seemaladkat4513
    @seemaladkat4513 Před 3 lety +13

    अनिकेत कसे काय जमते. तुला videos काढतोस आणि काम पण करतोस. मस्ती पण करतोस. खरच कमाल आहे. मदत करण्याची तयारी. असाच रहा कायम अशी माणसे खूप कमी पहायला मिळतात.

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 Před 3 lety +30

    Mama mami थकले आहेत तरी किती छान ठेवलं आहे परिसर.

    • @shivangijoshi6075
      @shivangijoshi6075 Před 3 lety +2

      हो खरंच एकदम स्वच्छ लख्ख अंगण

  • @shwetachalke3462
    @shwetachalke3462 Před 3 lety +26

    नेहमीप्रमाणे पहिले लाईक केले 👍 आता व्हिडिओ पाहणार ❤️

  • @kirangharat1465
    @kirangharat1465 Před 3 lety +2

    भावा तुझे आई बाबा आजी आणि तू खूप मेहनती आहेत पत्या भाई पण खूप मेहनती आहे
    सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझे आई बाबा आजी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटत
    तू आणि तुझे सर्व मित्र खूप मस्त आहेत आणि तू जे पण काही व्हिडियो शूट करतोस ते बघून खूप भारी वाटत kip it up Bro

  • @manishabaravkar4351
    @manishabaravkar4351 Před 3 lety +16

    तुम्ही सर्वजण खूप मेहनत करता...त्यामुळे हमखास.. भरपूर प्रगती होणार...बाकी video अप्रतिम

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před 3 lety

    मामाचे गाव हरकुळ इतकेच सुंदर आहे. तुझे बाबा ग्रेट आहेत .मामांच्या मदतीला आले.

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 Před 3 lety +10

    खूपच कष्ट करताय.... मोठा हो बाळा..... आशीर्वाद...

  • @snehalnandvadekar3407
    @snehalnandvadekar3407 Před 3 lety

    लहान पणी गुड्या वर बसायची मजाच वेगळी होती. खूप खूप आभार दादा तुझे. तुझ्या मुळे बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या..👌👌😘

  • @maheshraut2254
    @maheshraut2254 Před 3 lety +19

    Aniket tuze idol tuze pappa full dashing aahet.. full on hard work 💪🏻 youngsters sathi inspiration aahet tuze pappa.. Aaj actually Father's Day celebrate kelas tu pappa sobat time spend karun😇.. mama cha gaav khup chaan..👌🏻 Aai khush tar Hum khush 😘

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 Před 3 lety

    Kiti mast life aahe he...paramparik shetich avadte .... khup chan vatala baghun.......I love it...errrrrr....hurrrrr.....ya ya ya.......bailanchi boli bhasha

  • @ajaymhade6971
    @ajaymhade6971 Před 3 lety +36

    कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो.
    .
    .
    👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 Před 3 lety

    दादा खूप मस्त छान आई जाम खूश होती पप्पाही मनोस्त पोहण्याचा आनंद लुटला छान मस्त वाटले

  • @mohitpawar3813
    @mohitpawar3813 Před 3 lety +7

    First wali aajji khup bhari hoti😍😍😘😘😘😀😀😀😀 second tr favorite ahe ❤️

    • @dilipbhide7089
      @dilipbhide7089 Před 3 lety

      गावातलं,आणिक नात्यातलं एकमेकाबद्दलचं प्रेम आपलेपणा मदतीची इच्छा.....सगळंच अप्रुप.

  • @anandv4163
    @anandv4163 Před 3 lety

    वातावरण छान आहे. मजा वाटते.
    सुंदर अपलोड.

  • @kishorkayangude3400
    @kishorkayangude3400 Před 3 lety +17

    अनिकेत दादा छान आहे आजचा विडीओ पत्या भाई साठी शुभेच्छा

  • @tips199
    @tips199 Před 3 lety

    So beautiful in this materialists world so rare to see this kind of innocence.

  • @mitalibait4734
    @mitalibait4734 Před 3 lety +4

    Mla mama mamicha gharacha magcha parisar khup aavdla kiti saf thevlay... Sundar 👌👌

  • @anupamanarvankar3923
    @anupamanarvankar3923 Před 3 lety

    मामाचे घर खूप छान आहे👌👌..आणि मागील पडवी खूपच मस्त ..एकदम स्वच्छ 🥰🥰.. 👍

  • @prajaktanaik9826
    @prajaktanaik9826 Před 3 lety +14

    What a climate…Amazing 😍😍😌

  • @poojag8112
    @poojag8112 Před 3 lety

    आयुष्यात तुझ्या एवढा कष्टाळू माणूस नाही पाहिला अनी...... काकू तुम्ही खूप चांगले संस्कार केलेत.... खरच hatt's off 🥰💯 तु खूप मनाने श्रीमंत आहेस.. 💯

  • @vishalkamble9667
    @vishalkamble9667 Před 3 lety +3

    Your dad is so great really hardworking man... Always and every time doing hard work its really Nice thing...Hats of him and ur mom also great...🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 Před 3 lety +1

    शेवटी माहेर ते माहेर......माहेरची सर कशालाच नाही.....छान आज आईचं माहेरच गाव आणि घर पाहता आलं... 👌🏻🌱🌳🌿🌾🌴🍃 मस्तच !!!!!!!

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před 3 lety

      Thank u

    • @shraddhapotdar5088
      @shraddhapotdar5088 Před 3 lety

      Thanks 😊 अनिकेत....आज फ़र्स्ट टाईम comment ला reply केलास....खूप छान वाटलं. 👍✌

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 Před 3 lety +5

    मामा मामी खूप थकलेले आहेत भाचा असावा तर तुझ्यासारखं अशीच मदत करा 👌👌🙏👍छान विडिओ

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Před 3 lety

    तुला वतुझ्या पप्पा ना माझा सलाम आहे खुप कष्ट करता रे स्वताची पण काम करता आणि एवढ्या लांब मामाकडे येऊन पण शेतीच काम करतात नायतर आजकाल लोक आपलच करतात आणि घरीच बसतात मदत ही नायच कोण करीत

  • @amolgaonkar611
    @amolgaonkar611 Před 3 lety +55

    सलाम तुम्हा तिघांच्या मेहनती ला ....👍
    तुझा पत्ता दे म्हणजे तुला माझी बायको तुला राखी पाठवेल.💐

  • @anilrane5329
    @anilrane5329 Před 3 lety +1

    Achirne was not so beautiful some 60 years ago.
    It was rakhrakhit particularly during summer vacation.
    Looks really beautiful.Miss it 😢

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před 3 lety +7

    मामाला तुम्ही बापलेक व आई मिळुन मदत करता हे बघुन लय भारी वाटता. आईला माहेरची ओढ असणारच.तिला बालपणाची आठवण येत असणार.

  • @manjusawant3564
    @manjusawant3564 Před 3 lety +1

    Kup chan hotha video
    Aai Papa na bagun kup bare vatle

  • @user-et6jb2vc9t
    @user-et6jb2vc9t Před 3 lety +13

    अभिनंदन 250 k💐💐💐💐💐

  • @shwetak6194
    @shwetak6194 Před 3 lety

    Khupch oouttm aahey maamaacha gaav aanni aanikeythchha aajol aani parampaarik sheyti, faarchha oouttm asaa😀👌

  • @shrutikajadhav5115
    @shrutikajadhav5115 Před 3 lety +4

    आजींनी प्रश्न छान विचारले 😂😂😂😂😂😂
    Love you आजी ❤️😘

  • @Gouri09
    @Gouri09 Před 3 lety

    माझे आवडते लव्हबर्ड ❤️ दोघं कायम एकत्रच राहू दे 🙏 फारच मेहनती आहात तुम्ही दोन्ही आजी गोड आहेत. अनिकेतदा तू फक्त पत्ता पाठव रे सगळ्या बहीणी पाठवतील राखी पुढच्या वर्षीच्या राखी पौर्णिमेपर्यंत पूरतील एवढ्या राख्या पोहोचतील तूझ्या पर्यंत इतका गोड भाऊ आहेस तू❤️🙏

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 Před 3 lety +8

    नक्की राखी पाठवणार अनिकेत 💐
    तुझ्या घरचा पत्ता पाठव.

  • @mekomal3807
    @mekomal3807 Před 3 lety +1

    Kharch dada my brother 😘😘😘

  • @kalpanadalvi2049
    @kalpanadalvi2049 Před 3 lety +4

    After seeing this u feel so good. Happy to work like this...with Nature lovely ..your family ..yourself n yr parents r capable of doing great job.hats off to you guys.god Bless you all always

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 Před 3 lety

    Mamache ghar sundar...swach aawar.....Salam tighaanaahi....अप्रतिम विडिओ

  • @sanikaparab7949
    @sanikaparab7949 Před 3 lety +3

    मस्त आहे आचिर्णे
    माझ्या काकीच माहेर

  • @shivramghanekar8398
    @shivramghanekar8398 Před 3 lety +1

    अनिकेत भावा एक नंबर

  • @manishabandivadekar4914
    @manishabandivadekar4914 Před 3 lety +15

    आई बरोबर मालवणी का नाही बोलत.. किती गोड आहे मालवणी भाषा 🙏🙏

  • @sharaddhapatadetopare5185

    Aai chya chehrya varcha aajcha anand baghun khup bhari vaatal.... 😊😊

  • @jaywantpatil5071
    @jaywantpatil5071 Před 3 lety +5

    भावा सलाम तुझ्या मेहनतीला
    जय जवान जय किसान
    आणि हो काळजी घे स्वतःची तुमच्या कडे कोरोना वाढत आहे आई पप्पा आणि आजी ला नमस्कार सांग

  • @sayalibhikaji2911
    @sayalibhikaji2911 Před 3 lety

    Aai pappa aani aaji khup chan aahet.great aahet.tumchi family khup chan aahe👍👍👍

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 Před 3 lety +14

    आईने शूट केलेला टेक भारीच होता 👌🏻👍❤ congratulations for 250k 🎉🎊

  • @harshavardhinijadhav6211

    अनिकेत आजचा व्लाँग मस्तच. खरंच तू पुन्हा दाढी वाढव.तीच तुला मस्त दिसते.मामाला खूप छान मदत केली.तुमच्यातील हा ओलावा असाच राहो.सुंदर ड्रोन शाँट्स.आज तुम्ही तिघेपण खूप दमला असाल.बाय.

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 Před 3 lety +9

    4:32 shejarchya Aajjichi smile 😍👌🏻ani Aapali Aajji tar favourite ch ahe 😘❤

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 Před 3 lety

    वा तुझे हसणे खुप छान आहे आईबाबा बरोबर सुखदुःखात तू नेहमी त्याच्या सोबत असतो हे बघून खुप बरे वाटते तुझी मेहनत बघून तुला सलाम तुझे आजीबरोबरच बोलण लय भारी तुझी ती आजीसुदधा छान बोलते तुझ्या आईबाबांना माझा सलाम खरंच त्यांच्या मधली भावाबददल ही माणुसकी माया प्रेम जिव्हाळा आपलेपणा सतत आपल्या व दुसरी माणसांची मदत करण्यासाठी झटण्यारे तुझे आईबाबांना व तुला माझा सलाम बेटा तुझे मामा मामी खुप वयस्कर दिसतात आणि त्यांचा गाव छान आहे खरंच तुझे आईबाबा खुप मेहनती कष्टाळू साधेसरल आहेत त्यांना माझा नमस्कार आणि माझ्या मनापासुन शुभेच्छा कि त्यांचा मुलाने नाव काढले पूर्ण जगात प्रसिध्द झाला आहे देव तुमचा कुटुंबाला सदैव सुखी ठेवो

  • @sadgurushinde8098
    @sadgurushinde8098 Před 3 lety +8

    अनिकेत मालवण ला भेट दे एकदा😍🙏
    सलाम तुझ्या मेहनतीला 😘❤

  • @maheshshinde8235
    @maheshshinde8235 Před 3 lety

    तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला प्रेमळ मामा, मामी लाभले आहेत. 👍👍👍

    • @madanbagwe6273
      @madanbagwe6273 Před 3 lety

      खरंच मामा मामी प्रेमळ आहेत बाबा पण तुमचे खूप मेहनती आहेत बोलणे पण त्याचे प्रेमळ आहे

  • @vandanamestry1721
    @vandanamestry1721 Před 3 lety +6

    Maheri body double charge hote. Masta

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 Před 3 lety +1

    खूप सुंदर आई चे माहेर

  • @apurvakadam3043
    @apurvakadam3043 Před 3 lety +5

    Aaji ❤️

  • @latabule6436
    @latabule6436 Před 3 lety

    शेतीचे व्हिडीओ खूप छान टाकतोस अनिकेत.मामाच्या घराभोवतालचा परिसर खूपच स्वच्छ व निसर्गरम्य.सर्व जण मामाची मदत करत आहात.खूप छान सहकार्य.

  • @santoshlahamge3759
    @santoshlahamge3759 Před 3 lety +5

    लय भारी भाऊ तुमचे कोकण आणि कोकण ची माणसं 👍❤️👌 मी तुमचा नवीन सबस्क्राईबर 👍

  • @renukadeshmukh2806
    @renukadeshmukh2806 Před 3 lety

    Superb aai papa ani tu pan 👍🏻🙏👌🏻

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 Před 3 lety +12

    मामी थकली तरी काम करते.मामाच घर आणि परिसर खुप छान.

  • @mansiparab6877
    @mansiparab6877 Před 3 lety +1

    Aajiche prashna 5🙌🏻😀Goad ahe hi pan aaji❤🙏..Achirne chan gaon ahe...Mamacha wada pan mast...Mama Mami na Namskar...sagala chan sambhalatat..Mama Mami thakalet..pan chehra varch smile👌🏻👌🏻🌹🌹shetichya🌱🌱🌱 🌾🌾🌾hya mahitipurna vlog sathi👍🏻👍🏻❤❤.

  • @shubhamraut4068
    @shubhamraut4068 Před 3 lety +11

    Congrats for 250K Subscribers ❤

  • @bapuphalke2059
    @bapuphalke2059 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @mitaliingale5240
    @mitaliingale5240 Před 3 lety +3

    Best ❤️

  • @MrAprashant
    @MrAprashant Před 3 lety

    एकदम natural... खूप आवडला ... ❤️👍

  • @baalah7
    @baalah7 Před 3 lety +10

    Best Recording by Aai 😇, Slow Mo 🙌🏼
    Daadi trim kelya nantar maansaat vaatatho 😀

    • @kedargedam
      @kedargedam Před 3 lety

      Tya aadhi kay aadimanv vatat hota kay?😀

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 Před 3 lety

    Khup changli samjutdar manse ahat tumhi

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 Před 3 lety +6

    दुध पिऊन गोरा नाही झालास तरी चालेल पण सर्वावर असच प्रेम करावे रहा ❤💐❤

  • @MsMohan000
    @MsMohan000 Před 3 lety

    Very good Video, very very natural.

  • @user-wf7sm9gv6p
    @user-wf7sm9gv6p Před 3 lety +3

    लय भारी व्हिडिओ भावा ❤️

  • @rohanchavan9507
    @rohanchavan9507 Před 3 lety

    मस्त मज्जा करता तुम्ही सर्व ☺️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs Před 3 lety +10

    व्हिडीओ बघण्याआधीच like 👍केला😊
    #SamreshVlogs

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 Před 3 lety +1

    Tuze baba kup kam karatat kup Chan Aniket aaji pan Chan 👍👌👌❤️

  • @sayaliphatak7664
    @sayaliphatak7664 Před 3 lety +3

    Nehami pramane bharicha 😍😘❤️

    • @bhaveshsonavane3040
      @bhaveshsonavane3040 Před 3 lety

      💯👌

    • @vaishaliphadke4253
      @vaishaliphadke4253 Před 3 lety

      वय कोताही आसो माहेरची ओढ़ प्रातेकी ला आसतेच मामा च घर समोरचा परीसर खुप मस्त मजा आली बघून मामा मामी नी मस्त स्वछ ठेवला आहे सर्व परिसर आजीना नमस्कार सांग बाला

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 Před 3 lety

    मस्तच , पर्यटन सुरू कर खुप सुंदर गाव आहे तुझ पण सगळ्या गोष्टींचं नीट अभ्यास करून मग कर खुप छान. खुप खुप आशिर्वाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @sahilkuweskar9929
    @sahilkuweskar9929 Před 3 lety +3

    Congratulations bhau💕😍for 250K

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 Před 3 lety

    अभिनंदन
    तुमचे सर्वांचे एकमेकांबद्दलचे प्रेम जिव्हाळा बघुन खुप भारी वाटले. असेच नातेसंबध सगळ्यांनी जपले पाहिजे. पप्पा फारच कष्टाळु शेतकरी आहेत . त्याना सलाम 🙏🙏

  • @lenichauhan2985
    @lenichauhan2985 Před 3 lety +3

    Thank you Aniket....today was a new village discovery.... because I m from Pune....nice to c the fields out there.... keep going 👍

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 Před 3 lety +1

    चारोळी मस्तच👍🏻😊

  • @uniquekitchens2111
    @uniquekitchens2111 Před 3 lety +3

    Congratulations dada 250k subscribers ...

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 Před 3 lety +2

    Mama cha Gaon mast second time I see your Mama cha gaon🙏🙏❤️❤️👌👌

  • @raj_gaonkar_vlogs
    @raj_gaonkar_vlogs Před 3 lety +5

    Dada please background music ch naav Sang na ny tr link tari pathav

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 3 lety +1

    हाय, चॉकलेट बॉय, खरचं खुप गोड आहेस.तुला सगळ्यांना मदत करायची असते.ही गोष्ट तुझ्या चाहत्यांना खूप खूप आवडते.आजकालच्या नवीन पिढीला शेती विशैक माहिती, व्हिडिओ, दाखऊन त्यांच्या मनात शेतीचे आकर्षण निर्माण करीत आहेस.जय जवान ,जय किसान , हे घोष वाक्य तू सिद्ध करून दाखवले.धन्य तुझे आई बाबा.असे सुंदर संस्कार त्यांनी आपल्या मुलांवर केले.आणि अशी गुणी मुले तुम्ही.आरे मावळे जमवले ते सुध्धा जीवाला जीव देणारे.आणि संस्कारी.खूप प्रेमळ आहात सगळे.असाच गोड रहा.बाळा. आभिमान वाटतो तुझा आम्हाला.छान चॅनेल आहे.असे की त्यातून रोज काही ना काही शिकायला मिळते.बरे जास्त स्तुती करीत नाही.व्हिडिओ पहिला लाईक केला . शेअर्स केला.कारण नेहमी सारखाच सदाबहार असतोच.हे माहिती आहे. खरेच आज काल तुम्ही आमचे खऱ्या अर्थाने हिरो आहात.सिनेमातील हिरोना पार मागे टाकले यार.बैल जोडीमस्त.तुला तुझ्या जोडीची आठवण येणे साहजिक आहे. आजीला 🙏🙏 बाबा.पण खूप कष्टाळू आहेत.व्हिडिओ छान रिप्लाय देत जा .कधीतरी धर्मेंद्र आणि हेमामालिनी खरेच. तुम्हाला 👏👍

  • @kajalchavhan4285
    @kajalchavhan4285 Před 3 lety +3

    Aachirne.... Majya pn Mamach gaon❤✨🥰💕

  • @nirajthegodgamer6251
    @nirajthegodgamer6251 Před 3 lety +1

    Vare kupmast

  • @sayalirasam170
    @sayalirasam170 Před 3 lety +7

    Kdhi 9 vajtat techich vat bgt hoty❤️

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 Před 3 lety

    Papa rock... Mast... Maher. Te maher

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 Před 3 lety +14

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌷🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Před 3 lety +2

      ।।श्री स्वामी समर्थ।।
      💐

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 Před 3 lety

    खुप छान अनिकेत पुन्हा एखदा पारंपरिक शेती बघायला मिळाली खुप बर वाटल आणि गुठ्या वर बसायची मज्जा खुप भारी मी लहान पनी खुप बसलोय जुने दिवस आठवले.

  • @vaibhavikamerkar5302
    @vaibhavikamerkar5302 Před 3 lety +3

    ❤️

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 Před 3 lety

    Mast kokan and tu सुद्धा अनिकेत

  • @vaibhavijoshi5949
    @vaibhavijoshi5949 Před 3 lety +8

    ♥♥🙏💕

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 3 lety

    मामाचं घर खुपच मोठं आहे आणि परस दारा सहित सर्व परिसर एकदम स्वच्छ तर ठेलाच आहे शिवाय झाडं छान सांभाळलीत. आचिर्णेचे
    रावराणे मंडळी आमचे नातेवाईक आहेत.
    समीर रावराणे

  • @sarikasuthar4360
    @sarikasuthar4360 Před 3 lety +3

    Saglyani like kara saglyani please 🙏🇮🇳

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 Před 3 lety

    अभिनंदन अनिकेत आणी गोष्ट कोकणातील परिवाराला -2.5Lakhs Subscribers
    अशीच तुझी प्रगती होत राहो.

  • @sonaljamdar4427
    @sonaljamdar4427 Před 3 lety +3

    Hii अनिकेत मला पण भाऊ नाही आहे मी तुला राखी बांधेन पण तु माझ्या घरी ये

  • @maharashtratravelvlog42

    Chaan kavita hoti chaha vr❤️