महाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसाले भात | Masala bhat recipe in marathi | Gavran

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • महाराष्ट्रीयन पद्धतीचा लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसाले भात
    लग्न म्हटलं की मसाले आलाच , पण हा मसाले भात करायला अवघड म्हणून आपण करायला बघत नाही पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने लग्नाच्या पंगतीतला मसाले भात कसा बनवायचा , धन्यवाद
    साहित्य - ४ वाटी जुना कोलम तांदूळ
    २ टोमॅटो , क्वालिफ्लॉवर , मिरची , कडीपत्ता , २ कांदे , कोथिंबीर
    २ चमचे कोल्हापुरी तिखट , हळद , मीट , तेल , तूप
    लवंग , मिरे , दालचिनी , दगडी फुल , शहा जिरे , वेलदोडे , मोठे काळे वेलदोडे , धने
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranpadarth #gavranekkharichav
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...

Komentáře • 1,6K

  • @smrutideshprabhu2687
    @smrutideshprabhu2687 Před 2 lety +5

    आजी लय भारी आहे जुनी पिढी खूप आत्मविश्वासाने आणि मन लावून काम करतात वय झालंय म्हणून हातपाय गाळून बसत नाहीत. एव्हडे वय झालेले असताना सुध्दा तरूणाला लाजवेल असे काम करतेय .कौतुकास्पद आहे.. 👍😙

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @girish8726
    @girish8726 Před 2 lety +13

    Simple delicious healthy food on banana leaves in the open field , great sight , Granny is very active , nice to see , God bless

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +2

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kiranmukunde7233
    @kiranmukunde7233 Před 2 lety +6

    खुपच छान मसाला भात, खूप छान निसर्गरम्य वातावरण👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @mukundphanasalkar7972
    @mukundphanasalkar7972 Před 4 lety +20

    किती सुंदर ठिकाणी राहता हो तुम्ही! किती रम्य, मनोहर निसर्ग आहे तुमच्या भोवती. तो मसाले भात बघताना मला मी फोनमधून उडी मारून तिथे येऊ शकत नाही याचं मला दुःख झालं; पण तुमचं कुटुंब त्याचा आनंद घेणार आहे, ह्या जाणिवेनी माझं पोट नाही तरी मन भरलं...

  • @gajananrenguntwar7483
    @gajananrenguntwar7483 Před 3 lety +7

    अशी आजी लाभनं, म्हणजे नशीबच...!!👌👌

  • @prathamp811
    @prathamp811 Před 2 lety +1

    खुपच सुंदर हे गावाकडील वातावरण पाहून असे वाटते कि तिकडे यावे.,हवा शुध्द,आणि ताजा-ताजा भाजीपाला.वा वा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @philomenapatrick7378
    @philomenapatrick7378 Před 3 lety +18

    God Bless Camera man . You are amazing with this Golden family . I love this scenery Nd every thing you picturing . Brilliant . 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻

  • @saraladhani3349
    @saraladhani3349 Před 4 lety +1

    Aaji ani tai mast aahe masala bhat , far far dhanywad aaji ani tai, tunji doghi annapurna aahat. Mi asch nakki banvel👌👍👌👍

  • @innbasuvai643
    @innbasuvai643 Před 4 lety +12

    Aaji khup chan please respect her such a hard working grandma

  • @prakashkocheta3053
    @prakashkocheta3053 Před 4 lety +17

    ताई तुम्ही फार सुंदर जीवन जगता. नशीबवान आहात. सर्वांना स्वयंपाकाचे ज्ञान देवून मोलाचे काम असेच चालू राहू द्या. परमेश्वर तुम्हास नक्की फळ देईल. धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @user-ze4re7fw3v
    @user-ze4re7fw3v Před 2 lety +3

    खूपच छान भात बनवला आहे आजी,तोंडाला पाणी सुटल 😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nandalohot3162
    @nandalohot3162 Před 3 lety

    Khup Sundar Tumacha Gaw Mala Khupach Bhari Aahe Aajee Khupach Chan

  • @mansurmakandar8917
    @mansurmakandar8917 Před 4 lety +5

    आजी अणि ताई नमस्कार तुमचे रेसिपी खुप छान सुंदर मस्त आहे कॅमेरा विडिओ किलर आहे लई भारी जबरदस्त नाद खुळा 👌👍😋😋😍😍

  • @madhavdhawale9712
    @madhavdhawale9712 Před rokem +1

    1 Nmbar kaku

  • @dipalibhalekar4214
    @dipalibhalekar4214 Před 4 lety +7

    खूप छान असतात तुमच्या व्हिडियो, मी एक दोन रेसिपी करून पण पहिल्यात, घरात सगळ्यांना खूप आवडल्या आणि आजींचा आवाज पण खूप कणखर असल्या मुळे छान वाटतं ऐकायला.

  • @pragatipakale7301
    @pragatipakale7301 Před 2 lety +1

    Khupch chan aaji ashyach chan chan recipe kart raha n sangt raha amhala luv u so much aaju🥰

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 Před 4 lety +23

    मसालेभात एकदम खमंग .वारणामाईचा परिसर लय भारी !

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad

    • @suhaspharande5659
      @suhaspharande5659 Před 4 lety +1

      सर्व पदार्थ खूपच छान आजी आणि मावशी भाषा खूप प्रेमळ आहे मला कांदा लसूण मसाला कसा करायचा ते सांगा please

    • @sandipghatge2903
      @sandipghatge2903 Před 4 lety

      Rutuja Shinde o

    • @rutsswalker6990
      @rutsswalker6990 Před 4 lety

      Rutuja Shinde ...what a coincidence maja pan naav Rutuja Shinde ahe

    • @rutujashinde564
      @rutujashinde564 Před 4 lety +1

      @@rutsswalker6990 🙆👍

  • @veenapatil2196
    @veenapatil2196 Před 2 lety +1

    व्वा क्या बात है,भारी वातावरणात, चवदार मसालेदार भात.... 👍👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 Před 2 lety +3

    एक नंबर मसाले भात 👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ushakantnaik136
    @ushakantnaik136 Před 4 lety +1

    अतिशय छान वाटते हा विडियो बघायला कारण हा विडियो पाहुन आमच्या शेतात आम्ही असेच जेवण बनवून खायचो.
    फार छान.

  • @bharathilokesh8871
    @bharathilokesh8871 Před 4 lety +81

    Clean and healthy in village cooking with due respect to gradmama

  • @devanshipatel4992
    @devanshipatel4992 Před 3 lety +2

    Wow.... beautiful ❤️ hai aapka village or sab farm ki sabji 👍
    Muje bhaut pasand aaya🙏 thanks 😊 yummy 😋

  • @yogeshkudermale1935
    @yogeshkudermale1935 Před 4 lety +3

    Masale bhaat majhi all time favourite dish aahe 😋.. aani te hi chuli varcha with assal gavran touch... Awesome!!@@@... Thanks once again Aaji aand Kaku🙏🙏🙏

  • @mumtajshaikh2849
    @mumtajshaikh2849 Před 11 měsíci +1

    Msalebhathat bta v shendane chan laghathat tari chan resip.

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 Před 3 lety +7

    मसाले भात तर उत्कृष्ट झालेला असणारच!!! पण आजींना पाहूनच ऊर समाधानाने भरून आला.!!!

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Před rokem +1

    Khupach chan jhalai ani bajuchi Nadi khup Sunder distei

  • @user-rw1er6ih7e
    @user-rw1er6ih7e Před 4 lety +15

    I love village life, marvelous village , so simple life come with nature , noise free, pollution free and humble people .

  • @nehanevrekar5047
    @nehanevrekar5047 Před 2 lety +1

    Khupach Sunder Nisargacha sanidhyat 👌 kothimbir nanater takyichi Karan kothimbir kali padadate 👌👍😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ranjitpatil6605
    @ranjitpatil6605 Před 4 lety +7

    आज्जी तुम्ही खूप भारी सांगता . आजींमुळे आम्ही तुमचे व्हिडीओ पाहत आसतो . पण शेवटी व्हिडिओ मध्ये काकीनी आजीचा हात बाजूला केला ते आम्हाला आवडले नाही . तुमच चॅनेल वरती जे like किंवा suscriber वाढलेत ते फक्त आणि फक्त आजींमुळे इतकं लक्षात असू द्या . Love you आज्जी ❣️❣️❣️

  • @urmilaagawane7759
    @urmilaagawane7759 Před 2 lety +1

    Are waa aji tumchya shetachya bajula nadi pan aahe kiti mast mala khup aawadale tumchya shetacha parisar

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 Před 4 lety +6

    अप्रतिम चित्रण 👍👌
    रेसीपी नेहमी प्रमाणे चवदार, मस्त, तोंडाला पाणी आणणारी 😋😋😋

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 Před 2 měsíci +2

    Tasty masale bhaat

  • @sujatakale6261
    @sujatakale6261 Před 2 lety +3

    Khupch खुपचं छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Viraaj30
    @Viraaj30 Před rokem +1

    Her vegetables are so fresh clearly can listen to the crunch. So awesome

  • @anjalipangare241
    @anjalipangare241 Před 2 lety +4

    आजी खूप छान, अन्नपूर्णा दोघीही

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anupamakeskar8372
    @anupamakeskar8372 Před 2 lety +2

    गावाकडील वातावरण छान वाटते,साध्या रेसिपीज पण छान आहेत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jyotikulkarni913
    @jyotikulkarni913 Před 4 lety +3

    किती मस्त वातावरण.. मस्त वाहणारी वारणा नदी. त्यात ताज्या भाज्या धुतल्या आणि छान मसालेभात करून अंगत पंगत केली वाव काय भारी आहे सगळं..आज्जी काकु तुम्ही खुप खुप नशीबवान आहात मस्त चुल करून स्वयंपाक करायचा ते पण अश्या निसर्गरम्य वातावरणात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @truptisunilkamble942
    @truptisunilkamble942 Před 4 lety +1

    खूप सुंदर...!! मला रेसिपी सहित एकंदरीत सगळंच वातावरण फार आवडलं... You kept everything real & that is beautiful.. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा..!💐☺️👌👍

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 Před 4 lety +169

    भात तर छान आहेच पण निसर्ग सौंदर्य खूपच भारी, तुमचा कॅमेरामन रसिक आहे.

  • @harekrishna1097
    @harekrishna1097 Před 4 lety +2

    खूप खूप छान वाटले,मी कधीच विचार केला नव्हता की असा पण युट्यूबर असू शकतो,मस्त ... कॅमेरामन ची कल्पना शक्ती खूप छान

  • @mohanmilmile7087
    @mohanmilmile7087 Před 4 lety +9

    अस्सल गावाकडची खाद्यसंस्कृती जपुन वेळ देऊन आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे आभार आजी आणि आईला नमस्कार 🙏

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Před 3 lety

    Chaan zalay masala bhat, tumchi sheti chaan aahe, take aahe ka nadi. Khupach chaan. Tumchi aajji baghitli kisi mala mazi aajji aathavte. Aajji bharich aahe. Ajunpan katak aahe, kame kashi karte bagha!!! Bhari vatate tila pahunche 😊

  • @priyankabandal881
    @priyankabandal881 Před 4 lety +32

    Aaji Aahet manhun tumhi aahat kaku. Tumchya mule Aaji nahi 👍 Aaji n sathi Tumchya receip's baghtat sagle . Right👍

  • @अनपटजोती
    @अनपटजोती Před 3 lety +2

    🙏 धन्यवाद 👌👌🌹🌹🚩🚩🌹🌺🙏 माऊली 🙏👍👍👍👍👍

  • @vaishaligoswami2154
    @vaishaligoswami2154 Před 2 lety +3

    namscar aaji bai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manasimahadik7381
    @manasimahadik7381 Před 3 lety

    👌 वाटतात recepies पाहायला आणि करायलाही, कारण त्या खूप सोप्या आणि सहज आहेत, मी पिठलं केलं होत घरी खूप आवडलं,

  • @kanchans9458
    @kanchans9458 Před 3 lety +9

    Everything is natural..... I want to come there 😔

  • @pvz8835
    @pvz8835 Před 4 lety

    खूप सुंदर. निसर्गाच्या सानिध्यात आजी च्या हातचा भात च काय काही पण चालेल .....! खूप सुंदर आणि सोपी आहे पद्धत....! एकत्र कुटुंब पध्छती लुप्त होत असताना अस असं एकत्र कुटुंब प्रेम and सहकार्य बघून खूप छान वाटलं... 😊🙏🙏🙏

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Před 4 lety +8

    Heavenly beautiful atmosphere.
    God bless u all with good health.
    Ekdam bhari ahe recipe.

  • @tejasvihallikhede3339
    @tejasvihallikhede3339 Před 4 lety

    Maushi Ani aaji tumhi doghi pan khup Chan recipes sangata mla khup awdatat .....asech Chan Chan recipes amhala shikavat raha

  • @roopalipathak4044
    @roopalipathak4044 Před 2 lety +5

    Very different cooking style, videotaping … I enjoy watching all your videos. Life in Country side is hard but beautiful. Keep up with the good cooking 🧑‍🍳
    All the very best 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @purvasalpekar
    @purvasalpekar Před 3 lety +1

    Majhya aaji aani aai chi aathvan aali..ashich chuli var sunder swayampak karaychi..masale bhat sunder .😋😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @namratajalgaonkar6819
    @namratajalgaonkar6819 Před 4 lety +4

    Kiti Sundar video banavla aahe
    No unnecessary sounds effect
    Khup khup Sundar

    • @abdullahm7901
      @abdullahm7901 Před 4 lety +1

      tumhi tumcha picture change karal ka?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 Před 4 lety +1

    छान👍👌तुमच्या रेसिपी खूपचछान असतात .तुमची शेती पण खूप छान आहे.आजी लव यु.

  • @ravijumani778
    @ravijumani778 Před 4 lety +7

    Ek number recipe. Pure village style.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @surekhamugalikar4595
    @surekhamugalikar4595 Před 4 lety +1

    Tumchya ranatil bhajya baghunch arthe pot bharale..kharech mastch.. gavache nav kaay aahe ... Masale bhat ..waaah tondala panich sutale baghun ..khup chyyan recepie. Aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , kolhapur

  • @harshasethia3267
    @harshasethia3267 Před 4 lety +8

    Aajila changli whaganuk dhya .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad , aajincha hat fakt madhe yet hota mhanun khali kela aahe aajina dukhavnyacha hetu nhavta

    • @harshasethia3267
      @harshasethia3267 Před 4 lety

      @@gavranekkharichav ok

  • @divinevedas1055
    @divinevedas1055 Před 2 lety +1

    Banvun bagitlaa. Farchh chan zalii🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ciya-jc5sv
    @ciya-jc5sv Před 3 lety +7

    Aaji is so cute...love her so much!!!

  • @vijaydubey6003
    @vijaydubey6003 Před 3 lety

    आजी ला उदंड अविषय लाभो । या वयात सुद्धा एका बुकक्यात लसुन कांडी फोड़ली । आपल्या शेतकरयांची गावाकडचि बोली किती सूंदर आहे । मतीतला सुगंध त्या मसाला भातात दरवलत होता आणि आमच्या ताई च बोलन साहजुक तुपा सारखा मसाला भातात मिक्स होत होता ।। आजी आणि ताई तुम्हला दंडवत प्रणाम ।। खूप छान 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹

  • @VandanasParenting
    @VandanasParenting Před 4 lety +4

    Sheta madhun bhaji kapun chuli var jevan ...kiti chan, natural and real... jara pan showoff nahi.. khup chan ahe tumche channel ani kaku ani ajji tar mastach ek ek useful tips detat..cinematic shots pan khup genuine ahet... gavache naav kay ahe tucmhaya....mala majya gavchi athvan yete pahile ki.. sangli madhy amche ghar ahe...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vikasapishte7152
    @vikasapishte7152 Před 4 lety

    Tai tumhi khup changle jevan tar kartach pan padarth banavtana jya kahi tips deta tya khupach upayogi astat..thanx a lots..

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 Před 2 lety +3

    Khup chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @santoshmishra8457
    @santoshmishra8457 Před 3 lety +1

    Kha ka gaw hay bhut hi sunder Nagar hay mujhe Pasand aaya masale bhat testy recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Thank you for your supportive comment , kolhapur gav in maharastra district .

  • @sheetalhatwalne7779
    @sheetalhatwalne7779 Před 4 lety +383

    ज्यांच्या आज्या लवकर गेल्या त्यांनाच विचारा आजी ची किंमत काय असते ती, तिच्या सारखी काळजी माया कोणीच करू शकत नाही हो ताई... असो

  • @SrinathJog
    @SrinathJog Před 4 lety +1

    काय सुंदर परिसर आहे . आपला खरा आयुष्य जगणारे तर तुम्हीच.

  • @VirShri
    @VirShri Před 4 lety +4

    धन्यवाद किती सुंदर वातावरणात जेवण बनवता तुम्ही

  • @ranjanajadhav3354
    @ranjanajadhav3354 Před 2 lety +2

    लय भारी 👌👌👌👍🌟🌟🌟🌈

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishaligaikwad4135
    @vaishaligaikwad4135 Před 4 lety +8

    Aaji khup chan love you aaji

  • @whatthehell3651
    @whatthehell3651 Před 4 lety

    Khup khup chan padartha astat , me bahutek sagle padartha kele ahet , tumcha channel baghun ghari saglyana khup avdata , amhi anekda ektra basun tumcha channel baghato , tumchyakade yayala awadel nisarga khup chan ahe ,

  • @komalgorad6800
    @komalgorad6800 Před 4 lety +44

    आजी ना ज्या पदधतीने हाताला झटका दिला ती सवय बदला...
    सुरूवात जितकी छान केलं शेवट राग आला पाहून

  • @Sam_441
    @Sam_441 Před 3 lety

    Khub chhan gavakadaci recipe I like much ok thanks 🙏🙏👍👍

  • @saghav3112
    @saghav3112 Před 4 lety +85

    Saglya comments pahilya aani aajisathi sarvanch prem pahun bar vatal...yacha arth manuski jivant aahe.

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 Před 4 lety

    छान वाटले शेतातले दृश्य आजीला पाहून छान वाटले आजीसोबत छोटे मुलं बघुन आनंद लुटा आमचे सद्गुरु सांगतात आनंद वाटा आनंद लुटा सह्याद्री वाहिनीवर सद्गुरु वामनराव पै मार्गदर्शन सर्वांनी एकत्र येऊन ऐकावे थँक्यू

  • @user-vv8mx1yi2l
    @user-vv8mx1yi2l Před 4 lety +8

    Aaji kup chan aahe tumi aajila ka tas hisakvla sarkhe kal kaku kstri vatl bhat kup chan zalay

  • @JyotiJaiswal-sf1ef
    @JyotiJaiswal-sf1ef Před rokem

    Tumhala bghun majhya aaji chi aathvn yete khup mst swypak krtat tumhi mi nehmi video bght aste roj

  • @deepikah2167
    @deepikah2167 Před 2 lety +3

    Thank you for the good and tasty recipe.i tried it today and everybody loved it.my son loved it

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 Před 2 lety

    तुम्हा दोघींना पुन्हा एकदा धन्यवाद. मसालेभात छान मस्तच आहे.

  • @user-jv9rz9rv9n
    @user-jv9rz9rv9n Před 4 lety +4

    Bahut badhia 👌...

  • @Besmartwithme-dl2qf
    @Besmartwithme-dl2qf Před 4 lety

    Kharach aaji tumhi sugran aahat........tashich mazi aaji hoti....aaj aajichi khup athavana yete..... tumhi best aahat😘😘😘😘👌

  • @ahujamagar
    @ahujamagar Před 4 lety +3

    Khup Chan Recipe ahe Kaki😍😍😘😘😋😋😋👌👌👌

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Před 4 lety

    ताई तुम्ही किती हुशार आहात. आईपण किती छान .किती काम करता आणि सर्व पदार्थ रुचकर. सिल पट्टा पाटा वरवंटा. मातीची भांडी. हिरवीगार रान. आहाहा माय लेकीला खूप शुभेच्छा

  • @manasi4147
    @manasi4147 Před 4 lety +4

    वा मस्त मसालेभात👌👌👌
    तुमचे सगळे पदार्थ खरंच करून बघण्यासारखे च असतात ,मस्त टिप्स देता तुम्ही त्याहीशिवाय अप्रतिम निसर्ग सौंदर्य!👌👌
    ताई,कोल्हापुरी मिसळ ची रेसिपी दाखवा
    वाट बघतोय आम्ही😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      Please find all new recipes are available on channel page now , please visit
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @brekhadahotrepunemh6021

    एकदम भारी मावशी... कृती सांगत पदार्थ बनवतात त्यामुळे परफेक्ट समजते... Thanks!!🙋

  • @Sanika-mt8mj
    @Sanika-mt8mj Před 4 lety +4

    We had done it today it is so nice and wonderful thank you❤ aaji

  • @Saish03932
    @Saish03932 Před 3 lety

    तुमची शेवंती फुलाची बाग खूप सुंदर आहे

  • @kale537
    @kale537 Před 4 lety +4

    कड़क भावा😘😘😘😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Před 2 lety +1

    आजी खूप गोड आहे.

  • @mukundmali2313
    @mukundmali2313 Před 4 lety +3

    आज्जी आणि काकू आपण संगलेला उकडीचे वांगे करून बघितला खूप भारी झाला होता।।

    • @princessd3071
      @princessd3071 Před 4 lety +1

      Tumhi kelta ka😜

    • @mukundmali2313
      @mukundmali2313 Před 4 lety

      @@princessd3071 हो मीच केले होते 6 एप्रिल ला
      Former chef होतो JW Marriott pune .

    • @princessd3071
      @princessd3071 Před 4 lety

      @@mukundmali2313 ho ka wow khup chaan😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @shivanshkoli3550
    @shivanshkoli3550 Před 3 lety +1

    Khup tasty asa vattay, khup chan banavla ahe , mala tumche sagle recipes khup avdta

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @neelimapatil1092
    @neelimapatil1092 Před 4 lety +4

    Cute aaji God bless

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 4 lety

    खुपच छान रेसिपी. खुप खुप धन्यवाद.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @babyfun8914
    @babyfun8914 Před 4 lety +15

    Khupch chhan, my favourite.😋

  • @yogeshbijwar7481
    @yogeshbijwar7481 Před 4 lety

    आजी कमाल आहात तुम्ही.... आम्ही सुद्धा तुमचे विडिओ बघून रुचकर पदार्थ बनवू शकलो.... धन्यवाद @गावरान -एक खरी चव

  • @aasthaw1666
    @aasthaw1666 Před 4 lety +3

    Jai Shivaji,. Jai Marathi 🙏 mala garv aahe mi marathi aslyacha

  • @user-hg9bo2bb9p
    @user-hg9bo2bb9p Před 2 lety +1

    आजी आणि तुमचे पदार्थ खुप आवडतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @IrfanPathan-rt6md
    @IrfanPathan-rt6md Před 4 lety +28

    Aai chi izzat karayala shika kaku.😌😌😌😌😌😌🤣🤣🤣🤣🤣

  • @dattatraypujari5292
    @dattatraypujari5292 Před 4 lety +1

    Mast Bhat pawunach tondala pani aale. MI pan aaj Bhat banvnar.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitadhone1102
    @savitadhone1102 Před 4 lety +5

    Cameraman khup superb shoot kele aahe👌👌👌👍👍

  • @adityamadane4841
    @adityamadane4841 Před 3 lety

    फुलपाखरू तुम्हीं शूट‌ केलं आहे का,खूपच सुंदर केलं आहे शुट