Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
शेती क्षेत्रात काहीतरी करू शकणार्या तरुणांसाठी एक आदर्शवत मार्गदर्शक... तुमच्याकडे बघून काहीतरी करू वाटते... 👌👌👌
हे एकदम बरोबर आहे आम्ही शेतकऱ्यांना हेच सांगतो आहे की टेक्नॉलॉजी च्या जास्त मागे लागून खर्च वाढवू नका तर खर्च कमी करून उत्पादन कसे वाढेल ते पहा
दादा आज आवडलं अस खूप छान खुलासा केलात tq
लिक्विड खतांमध्ये भरपूर भेसळ युक्त खतांची विक्री चालू आहे पहिल्यासारखे कोणतेच लिक्विड खतरिझल्ट देत नाही.
❤❤❤
खरंच तुम्हचे खुप आभार.. तुम्ही एवढ्या तळमळीने शेतकऱ्यांविषयी काम करता..🙏
एक नंबर माहिती सांगितलं दादा अशी माहिती कुठे भेटत नाही दादा खूप खूप धन्यवाद
👌☘☘video
अतिशय छान अशी माहिती धन्यवाद सर अशीच माहिती यापुढे देत जा.
खूप प्रेरनादाई माहिती मिळाली.धन्यावद भाऊ
एक नंबर सर
Zendu karpa rogavar mahiti sanga
Great sir
Khup chaN mahiti dili Balaji dada
Dada tumhi khup anubhavi aahat... Thank you🙏💕
छान माहिती धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली धन्यवाद
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤❤
व्वा भाऊ हेच वायरस सर्व ठिकाणी चालुय अरली ब्लाइट अन तुमचा अभ्यास पन चांगला दिसतो आणी सर्वे निरीक्षण पन धन्यवाद
अप्रतिम माहिती आपन आपल्या हाव्यासापोटि काय करतोय हेच शेतक-यांना समजत नाही. निसर्गाला सोबत घेऊनच शेती होऊ शकते
माझा आधार वड तुमचं ऐकून दीड एकर टोमॅटो केलेला आहे एक महिना आणि सात दिवस झालेले आहे लिंबू टोमॅटो ची साईज झाली आहे टाकळी टेंभुर्णी तालुका माढा
अतिशय सुंदर अशी माहिती
खुप छान माहिती दिली दादा
छान माहिती सांगितली सर तुम्ही
1नंबर बोललात
दादा खूप छान माहिती देत आहेत खूपच हे ज्ञान कुठल्याही पुस्तकात मिळत नाही,दादा आपले मनःपूर्वक आभार दादा,मी आपल्याला मागच्या वेळी फोन नं.मागितला होता नाही मिळाला पण निदान आपला पत्ता तरी मिळावा ही विनंती
Namastey dada. Neswarte sheykare seva tumche ahey. Manley tumala dada.
एकच नबर दादा माहिती
❤ शेती क्षेत्रातील राजा माणूस
खूप छान माहिती सर
Sunder mahiti
प्रेरणास्थान
एकदम बरोबर बोललात
मिरचीवरील थ्रिप्सवर उपाय सांगा
1नंबर माहीती 👌👌
Very nice bhau❤❤
Khup Chan dada
खरं च पटलं तुमचं
तुम्हाला भेटायची इच्छा खुप आहे..सर मी कराड चा आहे सर भेट द्या एकदा कळकळीची विनंती आहे
Maza mirchi pik ahe kokdya bokdyacha prachand pradurbhav ahe tya sathi ek video banva
❤❤
👍👍
लिक्विड खत कोणते अन सल्फेट युक्त कोणते, कारण तुम्ही लिक्विड नाही पण सल्फेट युक्त वापरता अस म्हणालात म्हणून विचारतोय कृपया उत्तर मिळेल ही अपेक्षा
Pani Jada zale Kay karave
👌🙏🙏
Sir maza plot la mi aata pryant 1 hi liqued sodlel nahi Tri pn maza plot vr aalela aahe Hevi attach aake
Dada august shimla lagvad kara vika yaver video banva
बूरशीमूळे होणारे रोग व किटकामूंळे होणारे रोग समजले पाहीजे मित्र घटक जमीनीतले वरचे समजले पाहीजे
प्लॉट बांधनी कधी।करनार।सर
पपई च्या प्लॉट चे नंतर चे विडिओ टाकले नाही भैया
Virus alay
व्वा
टुटा वरील नियंत्रण कसे करावे यावर विडीओ बनवा
❤
Ram Ram Balaji bhau Latur se 😊
माती बलवान पिक पैलवान, माती बलवान होण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करा.
नमस्कार
Hya plot la tar kathi keli nahi ka dada
Sir. प्लास्टिक व्हायरस विषयी माहिती सांगा.
बालाजी भाऊ टोमॅटो जात कोणती ते सांग
साहो
दादा मी आज टोमॅटो लावलो सिंजेटा चि विराजा
खरबुजा वर व्हिडीओ बनवा
टोमॅटो कसा राहील पुढील 25 दिवस
टोमॅटो व्हरायटी कोणती आहे सर
Namskar Balajirao❤
दादा लेंडी खत कुठे मिळेल, मो.नं. पाठवा.
कोसाईड करझेट स्टेप्रो चालेल का
नाही
@का नाही चालत samadhandalwe8657
Nahi
दादा आपला मोबाईल नंबर सांगा
दादा तुमचा नंबर हवा आहे.
Tumcha what's ap nambar patva dada.
Dada please tumcha number dyaa.
काय वीडियो आहे काहीच माहिती नाही टायटल प्रमाणे
फुल पिवळे होऊन गळत आहे
Maje pn
कॅल्शियम बोरान
देठ पिवळी होउन गळत आसेल तर planofix मारा पण खूप घातक आहे पलानोफिक्स प्रमाण चौकशी करून मारा...
लिपकर्ल व्हायरस चा अटॅक आहे
Cumanil roko mara
शेती क्षेत्रात काहीतरी करू शकणार्या तरुणांसाठी एक आदर्शवत मार्गदर्शक... तुमच्याकडे बघून काहीतरी करू वाटते... 👌👌👌
हे एकदम बरोबर आहे आम्ही शेतकऱ्यांना हेच सांगतो आहे की टेक्नॉलॉजी च्या जास्त मागे लागून खर्च वाढवू नका तर खर्च कमी करून उत्पादन कसे वाढेल ते पहा
दादा आज आवडलं अस खूप छान खुलासा केलात tq
लिक्विड खतांमध्ये भरपूर भेसळ युक्त खतांची विक्री चालू आहे पहिल्यासारखे कोणतेच लिक्विड खतरिझल्ट देत नाही.
❤❤❤
खरंच तुम्हचे खुप आभार.. तुम्ही एवढ्या तळमळीने शेतकऱ्यांविषयी काम करता..🙏
एक नंबर माहिती सांगितलं दादा अशी माहिती कुठे भेटत नाही दादा खूप खूप धन्यवाद
👌☘☘video
अतिशय छान अशी माहिती धन्यवाद सर अशीच माहिती यापुढे देत जा.
खूप प्रेरनादाई माहिती मिळाली.धन्यावद भाऊ
एक नंबर सर
Zendu karpa rogavar mahiti sanga
Great sir
Khup chaN mahiti dili Balaji dada
Dada tumhi khup anubhavi aahat... Thank you🙏💕
छान माहिती धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली धन्यवाद
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤❤
व्वा भाऊ हेच वायरस सर्व ठिकाणी चालुय अरली ब्लाइट अन तुमचा अभ्यास पन चांगला दिसतो आणी सर्वे निरीक्षण पन धन्यवाद
अप्रतिम माहिती आपन आपल्या हाव्यासापोटि काय करतोय हेच शेतक-यांना समजत नाही. निसर्गाला सोबत घेऊनच शेती होऊ शकते
माझा आधार वड तुमचं ऐकून दीड एकर टोमॅटो केलेला आहे एक महिना आणि सात दिवस झालेले आहे लिंबू टोमॅटो ची साईज झाली आहे टाकळी टेंभुर्णी तालुका माढा
अतिशय सुंदर अशी माहिती
खुप छान माहिती दिली दादा
छान माहिती सांगितली सर तुम्ही
1नंबर बोललात
दादा खूप छान माहिती देत आहेत खूपच हे ज्ञान कुठल्याही पुस्तकात मिळत नाही,दादा आपले मनःपूर्वक आभार
दादा,मी आपल्याला मागच्या वेळी फोन नं.मागितला होता नाही मिळाला पण निदान आपला पत्ता तरी मिळावा ही विनंती
Namastey dada. Neswarte sheykare seva tumche ahey. Manley tumala dada.
एकच नबर दादा माहिती
❤ शेती क्षेत्रातील राजा माणूस
खूप छान माहिती सर
Sunder mahiti
प्रेरणास्थान
एकदम बरोबर बोललात
मिरचीवरील थ्रिप्सवर उपाय सांगा
1नंबर माहीती 👌👌
Very nice bhau❤❤
Khup Chan dada
खरं च पटलं तुमचं
तुम्हाला भेटायची इच्छा खुप आहे..सर मी कराड चा आहे सर भेट द्या एकदा कळकळीची विनंती आहे
Maza mirchi pik ahe kokdya bokdyacha prachand pradurbhav ahe tya sathi ek video banva
❤❤
👍👍
लिक्विड खत कोणते अन सल्फेट युक्त कोणते, कारण तुम्ही लिक्विड नाही पण सल्फेट युक्त वापरता अस म्हणालात म्हणून विचारतोय
कृपया उत्तर मिळेल ही अपेक्षा
Pani Jada zale Kay karave
👌🙏🙏
Sir maza plot la mi aata pryant 1 hi liqued sodlel nahi
Tri pn maza plot vr aalela aahe
Hevi attach aake