कन्या राशी
Vložit
- čas přidán 25. 06. 2020
- खूप उत्साही, चपळ आणि आरामशीर असाल. तुम्ही न्यायप्रिय, द्याळू आणि प्रत्येक काम थंड डोक्याने विचार करून करणारे बुध्दीमान आणि विचारशील व्यक्ती असाल.
आनंद पिंपळकर आनंदी वास्तू पुणे सांगताहेत आपल्या राशीचे गुणधर्म, दुर्गुण आणि बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला जीवनामध्ये उपयोगी पडणार आहेत जरूर पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला तुमची रास मी सांगितल्याप्रमाणे पटली असेल तर जरुर कॉमेन्ट करून आमच्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या - Zábava
खूप छान अगदी खरं आहे
अगदी बरोबर आहे एकदम खास अशी माहिती त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
100%बरोबर वर्णन केलेत सर.......कमी वेळेत खूप छान माहीती दिलीत आपण 🙏🏻😊
खूप छान ,सगळ्या गोष्टी खऱ्या आहे
मस्त वाटलं आणि तंतोनंत खरं वाटायला लागलं
खूप खूप छान....
तंतोतंत कन्या राशीच वर्णन माझ्याशी जुळतयं... माझी रास कन्या आहे...
Pahilyandach yevdhe barobar konitari sangitle I proud of u
सर खरच तुम्ही खूप छान माहिती दिली तुम्ही सांगितलं की हे दुखत ते दुखत तसच माझं ही हे ऐकून मला तर खुप च हसायला एकशब्दही तुम्ही चुकीचा सांगितला नाही सगळ अगदी बरोबर सांगितले त्यासाठी धन्यवाद आणि काही तरी उपाय सांगा. आजारी पडू नये म्हणून धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली आहे नमस्कार सर
छान माहिती मिळाली कन्या राशी बदल धन्यवाद सर
Mast sir changali mahiti sagitlyabadal aabharo ahe
Khup sundar😊😊❤❤
1 kach no bhausaheb
🙏श्री गुरुदेव शंभर टक्के बरोबर आहे पण या राशीच्या लोकांना खुप संघर्ष करावा लागतो
छान, बरोबर आहे
आवडला छान आहे
Khup chan mahiti sangitli sir kanya Rashi bddl
खुप छान वाटले
सगळी माहीती एकदम बरोबर ,राशीच्या स्वभावाला जुळणारी सांगितलीत
तुम्ही नेहमी वेगवेगळी माहिती देता ती फारच उपयुक्त असते.
आम्हाला आपले पेज खूप आवडते.
अशीच नेहमी नवनवीन माहिती द्यावी ही विनंती.
Khup chan aahe sir
Ekdam barobar aahe mahiti
Om sai ram 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth
बरोबर आहे धन्यवाद
Kanya ras khup chhn
Very very fine.
Mazi mulagi Kanya rashichich ahe. Tumhi sangitalya pramane ticha swabhav ahe. Thank you sir... Om sai ram... 🌺🙏🙏
Khup chan
Kanya rashiche sangitlele ekdam barobar aahe.
Aapn je sangta. Te Ekdam Barobar.🙏🙏Mage Mi Aaplyala lihile.hote. Bramha Muhurtavar Jap..Ti khup Aavad Aahe.
👍👍👍Ekdam khare.Tumca shabda ni shabda khara...Mi Vakil Aahe.🌷🌷🌷
Jai sai Ram🙏Jai sadguru...Guruji tumhi sangitleli mahiti kaneye vishai agdi barobar aahe..me swatta kanya rashichi aahe...khup mast mahit aahe....jai sadguru Guruji🙏🌺🌺
Om Sai Ram
Tumhi sangitala tya pramane Kanya rashichya vyaktich varnan agdi khare aahe. Thank u Sir
बरीच माहिती बरोबर आहे
छान माहिती दिलीत👌👌👍👍
खुप छान माहिती, बरीच माहिती जुळते.
Khup surekh mahiti,.. Perfect virgo analysis 👌👌🙏
सर.मला सारखी भितीवाटत
नमस्कार सर खूप छान व जुळणारी माहिती सांगितली.
खुपच छान, माहिती दिलीत याबद्दल आपले धन्यवाद.
Too good information I like it very much
नमस्कार सर🙏
अगदी बरोबर आहे 👍
खुपच छान माहिती दिल्या बद्दल आभारी आहे
खूप छान माहिती दिली सर 👌👌माझी पण कन्या रस आहे आणि तुम्ही सांगितलेल्या गुण आणि स्वभाव अगदी सेम जुळतंय 👍👌👌👌
Khup chan sir tantotant khare sangitale
Dhanyavaad
om sai ram
खूप छान
माझी रास आहे ही
आगदी बरोबर
Wow..great..100% right..sir😊😊👍👍
फारच खरे
Tumhi kany Rashi che vishleshan ekdam barobar aahe
खूप छान माहिती दिली, ओम साई राम
Khupch Chan अगदी बरोबर माझ्या मुलीची रास आहे व पतीची
Ekdam barobar ahe guruji ,perfect match hotai mala.
खूप सुंदर माझ्या मुलीची आहे 🙏🙏🙏
सर खुप छान. माझ्या आई ची व लहान भावाची कन्या राशि आहे.
Kup chan Sir mazya patichi v mulichi hi ras ahe doghanchi swabhavashhli tantotant julate thank you 🙏
छान, सुंदर माहिती धन्यवाद
V nice sir ji.......Excellent liked it
Mast mahiti all information correct ahe
👍👍 currect mazi suddha kanyach ras ahe
Wow great sir 💯 correct ,.....
Namaskar sir khoop chan , Thank you
ओम साई राम
खूप सुंदर सर जय साई राम
तुम्ही खूप छान माहिती देता सर धन्यवाद तुमचे🙏🙏
Chan masta sundar
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान छान माहिती दिली.
नमस्कार गुरुजी,🙏 तुम्ही अगदी सांगितलं तंतोतंत बरोबर आहे .खुप छान वाटत आपल्या राशी बद्दल येवढे छान ऐकायला .गुरुजी माझा आजपर्यंत चां अनुभव असा आहे की,या राशी बद्दल कोणीच चांगलं बोलत नाही.सहावी रास आल्यामुळे,संशयी असते कटकट करणारी असते .हेच ऐकल होत .पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळ छान मार्गदर्शन करता खुप छान वाटत.तुम्ही कण्णे बद्दल खूप छान सविस्तर बोलता ....प्रणाम गुरुजी🙏
Khare ahe
अगदी बरोबर सांगितले
लय भारी
असच आहे की सगळं...
Thank u..
खूप सुंदर माहिती सर
Namskar sir khup chan mahiti dilya baddal tq sir.
1 कच. न माहिती भाऊसाहेब
खुपच छान माहिती 👌
Khup sundar mahiti...
🙏Guruji barobar sangital. Pan mi khup trasat aahe khup varsh zali.
Khup chan mahiti dili sir ,tumhi bolayla lagale ki mala eikatach rahaw watat ,me youtube war tumche aanek videos pahilet ,aani mala tyacha fayda jhala aahe ,thanks ,om sairam
Perfect sir mazaya mulichi pan Kanya ras aahe me tumchi bhet ghetli Hoti 1 versh zale asel
सर खूप छान माहिती देता.,
अगदी बरोबर आहे , धन्यवाद !!सर
माझ्या मुलाची रास आहे.महाराज पण खरी रास ही जन्म नावावरुन असते की चालु नावा वरुन असते.
👌सगळ बरोबर
आनंदजी
खुप छान!
Wonderful information 😀😀
खूप छान जय साई राम
खूप छान माहिती
सर अति उत्तम माहिती
खुप छान माहिती आहे सर धन्यवाद..
माझी रास कन्या आहे तुम्ही सांगतला आगदी मी तसाच आहे,,,,
Lay bhari ...mazzi ras kanya aahe🤗
Khoop chan mahiti sangitli sir
Chaan watl...mast sir jai sairam
Khup chan mahiti dilit sir. Dhanyavad
माझ्या मुलीची रास आहे, एकदम बरोबर सांगितले 🙏
😊mala pan mulgi ahe ani ti pan kanya rashi. Hatwadi ani samjutdar❤❤
छान फार सु॑दर माहिती दिली आहे
अगदी बरोबर मी कन्या राशींची आहे, माझा स्वभाव पण असाच आहे
Very right khul relevance vatla majhi ras aaikun
Mazi ras aahe......ekdum correct
Khupch chhan
Very nice information sir
गुरुजी तुम्ही अगदी अचूक बोललात
माझी कन्या रास आहे, स्व भाव गुण बरोबर सांगितले सर ,छान , सुंदर
Sir tumhi je sangital te 100% khare aahe
Excellent Post