Ajit Pawar : सुप्रिया सुळे यांच्या लग्नाचा किस्सा सांगत दादांची जोरदार बॅटिंग, काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ajitpawar #supriyasule #sharadpawar
    सुप्रिया सुळे यांच्या लग्नाचा किस्सा सांगत दादांची जोरदार बॅटिंग, काय म्हणाले?
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 170

  • @vaishalideore1458
    @vaishalideore1458 Před měsícem +34

    काम काय केलं ते बोल
    उगाच बायकान सारखे बोलू नको

  • @rameshsalve5527
    @rameshsalve5527 Před měsícem +79

    विकासाच्या गोष्टी करा घरगुती विषयावर बोलू नका.

    • @bapu1035
      @bapu1035 Před měsícem

      Ha bolalela BJP sobat janar nahi bond var lihun deu ka...Ani vel Ali ki gela bhau😂.... yachya var vishavas marathe thevat nahi baki jatina kay sangaych ata😂
      Savdhan hya mansapasun 😂

  • @suhasjawalkar9868
    @suhasjawalkar9868 Před měsícem +63

    घरच्या पर्सनल चावडी माडू नका दादा

    • @bapu1035
      @bapu1035 Před měsícem

      Ha bolalela BJP sobat janar nahi bond var lihun deu ka...Ani vel Ali ki gela bhau😂.... yachya var vishavas marathe thevat nahi baki jatina kay sangaych ata😂
      Savdhan hya mansapasun 😂

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz Před 21 dnem

      ​@@bapu1035 BJP मध्ये गेला नाही, अजूनही राष्ट्रवादीतच आहे दादा.

  • @ibrahimshaikh6671
    @ibrahimshaikh6671 Před měsícem +7

    स्वतःच चा मुलगा स्वतःचा असतो म्हणून लोक अशा उदाहरणामुळे लोक घराणेशाही करता

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 Před měsícem +32

    2024 ला नीट बोलता येत नाहीये 1989 ला खासदार होऊन दिल्लीत काय दिवा लावला असता यांनी 🤣🤣🤣

  • @SataraPlus
    @SataraPlus Před měsícem +39

    दादांच्या सभेत स्वतःच पोरगं नाही 😮 पार्थ पवार यांचा ही दादाला सपोर्ट नाही हे यावरून सिद्ध होतंय 😅

  • @pravinahire9486
    @pravinahire9486 Před měsícem +36

    पवारांचा सत्य जनतेसमोर आणत आहे

  • @Cmd610
    @Cmd610 Před měsícem +37

    70000 हजार कोटी कुठल्या धंदापाण्यातले😂

    • @bapu1035
      @bapu1035 Před měsícem +1

      Ha bolalela BJP sobat janar nahi bond var lihun deu ka...Ani vel Ali ki gela bhau😂.... yachya var vishavas marathe thevat nahi baki jatina kay sangaych ata😂
      Savdhan hya mansapasun 😂

    • @yashbb3981
      @yashbb3981 Před 24 dny

      Tujhi ai ne sangutla ka tula😂😂😂tila kasa mahti ladla jhoplu hoti ka

  • @rajendrapowar1790
    @rajendrapowar1790 Před měsícem +25

    आरे बाबा तुझ्या घराचा विषय घरात च राहूदेत कधि शहाणा होनार..लोक साथी काय केले ते बोला

    • @dineshs7953
      @dineshs7953 Před měsícem +1

      हेच वांगिताई आणि त्यांच्या पप्पना पण विचारा कारण ते पण सध्या घरातील गोष्टी बाहेर काढत नाहीत

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Před měsícem +5

    बाळ ठाकरे व शरद पवार ह्यांचा राजकीय स्नेह खूप होता,तेव्हा सुप्रिया व बाठा ह्यांचा भाचा सदा. सु. ह्यांचे जमले असावे.

    • @tablacalture
      @tablacalture Před měsícem

      तुझे ध्यान कधी कुणाचे डरमले यावरच जास्त दिसतय

  • @user-vg7cs5py2x
    @user-vg7cs5py2x Před měsícem +26

    घरातल्या बाबी सांगून दादा सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करतायत

  • @bomkarj
    @bomkarj Před měsícem +17

    अरे बाबा..महाराष्ट्रातील रोजगार, कायदा सुव्यवस्था, व्यापार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, महागाई, शेती , विज , ( पाणी नको..नाहीतर मुतायचा ) हे विषय आहेत का नाहीत? ...ही भंकस स्वतःच्या आत्मचरित्रात कोणाला तरी लिहायला दे...

  • @GaneshGogawale-cu8mf
    @GaneshGogawale-cu8mf Před měsícem +11

    परखड विचार मांडणार नेता..❤

  • @jitendrajadhav9212
    @jitendrajadhav9212 Před měsícem +2

    अरे आल्या लोकांना सुप्रिया च्या लग्नात काय झालं त्यात इंट्रेस्ट नाही , ही लोकशाही आहे, लोकांसाठी काय करशील ते सांग

  • @damodarpanchal8848
    @damodarpanchal8848 Před měsícem +2

    लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, दादा घरच्या गोष्टी घरातच ठेवायच्या असतात, आपण कुटुंबात एकमेकांना मदत करत असतो ते असे जाहीररित्या सांगायचे नसते. आपण केलेल्या कामाची पोचपावती जनता देते, घर सोडून पळतात त्यांची किंमत शून्य होते.

  • @BMKonde
    @BMKonde Před měsícem +10

    आदरणीय दादा, घरातील गोष्टी चावडीवर आणू नका.

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 Před měsícem +25

    कोणी भावनिक करतील म्हणता म्हणता हेच लोकांना भावनिक करतात राव !😅😅😅
    कसं बोलणं कसं चालणं आणि कसं वागाणं राव यांचं !! 😂😂😂
    { सुचक : एक सामान्य व स्वाभिमानी नागरिक महाराष्ट्र राज्य }

  • @sureshsawant9432
    @sureshsawant9432 Před měsícem +19

    दादा.... दादा आहे....दादा सारखा सच्चा स्पष्ट बोलणारा माणूस भेटणं कठीण

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii Před měsícem +2

    संकटात . जो कामी येईन तोच खर भाऊ

  • @sachinbansode4248
    @sachinbansode4248 Před měsícem +22

    दादा बी जे पी च्या चक्रविव्यात अडकला तुम्ही --तुम्हाला कलेनं सद्य काय बोलताय ते
    कळेल थांबा रिसल्ट येऊ द्या

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 Před měsícem +2

    70 हजार कोटी च काय केला ते पण सांगा राव😂😂😂

  • @DivyaRandive-cr2xm
    @DivyaRandive-cr2xm Před měsícem +2

    दादा एकच वादा अजित दादा

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 Před měsícem +1

    😂 एक काम करा आपण निवडणूक झाल्यावर एखादी सिरियल काढा या वर ..आता लोकांसाठी काय वेगळं करणार ते सांगा

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 Před měsícem +11

    Ajitdada tumche kaka Sharad Pawar naste tar tumhi kuthe rahile aaste Vichar kara

  • @santoshshelke8787
    @santoshshelke8787 Před měsícem +2

    सख्खा भाऊ पक्का वैरी

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 Před měsícem +17

    वास्तविक या ठिकाणी विकासावर बोलायला पाहिजे काय बोलणार यानी 70 हजार कोटीचा घोटाळा करून स्वतःचा विकास करून घेतला हर हर मोदी जय जय मोती बिचारा अजित दादा महाविकास आघाडी जिंदाबाद

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Před měsícem

      हेच तर्क असेल तर अजितदादा भ्रष्ट गटातले होते...मग आता अधिक भ्रष्टाचार करू शकत नाही अशा चांगल्या गटात सामील होणे चांगले😐

  • @rahulkamble5935
    @rahulkamble5935 Před měsícem +1

    नमस्कार, दादा व ताई व महाराष्ट्रातले अनेक राजकीय कुटुंब जे सत्तेसाठी वेगवेगळी झाली कोण दीर भावजय, तर भाऊ, बहीण,, मुलगा -baap , अशे नाते असलेल्याला उमेदवारांना हात जोडून विनंती आहे की घरातले भांडण चव्हाट्यावर मांडू नका नाती धुभांगतील असे काही घरातली गुपित जनतेसमोर उघडी करू नका. कारण आम्ही सगळे मतदार जनता आहे तुम्ही काम केलें असेल तर निवडून देतील. मित्राला मित्र म्हणा. वेगळ्या पार्टीतला असला तर त्याच्याविषयी संयमाने भाषण करा.
    माझ्या महाराष्ट्राला ghadvyala अनेक लोक त्या वेळेस हुतात्मा झालेत हे डोक्यात पक्के करा. आपल्यात भांडणे लावून tisryachaa फायदा करू देवू नका सगळ्यांनी मिळून राज्यात आरोग्य, रोजगार, शिक्षण, कसे जनतेला चांगले मिळेल त्याकडे लक्ष द्यावे.
    राणेंची पोरं, संजय राऊत, अंधारे मॅडम, तो येडा बांगर, गायकवाड, शिरसाट, पाडळकर, मितकरी सदावर्ते ह्या सगळ्यांना जोड्याने मारावे वाटते(तुम्ही व तुमचे कार्य व बुद्धिमत्ता चांगली आहे अनुभव चांगले आहेत. ते सर्व maharashtaachya जनतेसाठी wapra.) कुत्र्यासारखे भुंकू नका. विट आलाय तुमचा.
    केसकर,थोरात, फडणवीस, शरद पवार गडकरी हे कशी संयमाने वागतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे आमचे विचाराचे मतभेद असतील . पण महाराष्ट्राला पुढे नेतील ह्याची खात्री आहे.
    कृपया माझा महाराष्ट्र वाचवा. ही विनंती

  • @GaneshShewale-sg4xb
    @GaneshShewale-sg4xb Před 23 dny

    लग्नात जेवण काय होते तेही सांगा 😄😄😄

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 Před měsícem

    मा.दादा.खरं बोलनारा नेता आहे एकच वादा आजित दादा

  • @PC-my5rx
    @PC-my5rx Před měsícem +1

    Dada nehmi khare boltat....... Saral aani spasht bolnare Ajit Dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SonaliJadhav-vs7bp
    @SonaliJadhav-vs7bp Před měsícem

    एकच वाद अजित दादा

  • @PBhosle23
    @PBhosle23 Před měsícem

    सुप्रिया बाईंनी सासरी राहून आतातरी सुखाने संसार करावा 😂😂😂

  • @amitpatil6021
    @amitpatil6021 Před měsícem

    Ha घर फोडा आपल्याच घरातलेच किस्से सांगतो आहे..

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Před měsícem

    दादा स्पस्ट वक्ते आहेत
    शरद पवारा सारखे अंदाज घेऊन बोलणारे नाहीत
    शरद पवारांनी 1994 GR मुळे मराठ्यांची गोड बोलून ठोकून जिरवली 🤣🤣

  • @ajitjagadale1513
    @ajitjagadale1513 Před měsícem +1

    एका बाजूला म्हणायचे
    ही निवडणूक देशाची आहे गावकी भावकी ची नाही आणि स्वतः सगळे भाषण पण स्वतः च्या घरातील लोकांच्या वर बोलून सहान भुती मिळवायची
    यांना ६ महिन्यात भाजपचा वान पण लागला आणि गुण पण लागला आहे
    असो

  • @anjalishejwalkar3400
    @anjalishejwalkar3400 Před měsícem

    सगळी मजा आहे!

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 Před měsícem +1

    बस आता दादा .पाठीमागील काढून काय करणार .

  • @GaneshShewale-sg4xb
    @GaneshShewale-sg4xb Před měsícem

    संसदेत घरातलेच विषय अधोरेखित होणार वाटते 😄😄😄

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 Před měsícem

    दादा एक नंबर

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q Před měsícem

    पवारांना सत्य सांगायला, फडणवीस नितीन भाग पाडले

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 Před měsícem

    विकासाचे बोल ना कशाला घरच्या गोष्टी सांगत आहेस ....टोमॅटो च्या कॅरेट उचलणारा पसून तुला उपमुख्यमंत्री केला आता त्या पवार साहेबांना बोलत आहेस लाज नाही वाटत का रे दादा तुला

  • @Skyright-ey5mp
    @Skyright-ey5mp Před měsícem

    Dada tum aage badho hum tumhare sath hai

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 Před měsícem +2

    रडीचा डाव असफल होईल

  • @pankajsasale4884
    @pankajsasale4884 Před měsícem

    सुनेत्रा वहिनी साहेब विजयीभव 🔥🔥

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 Před měsícem

    Ajit dada best

  • @Rameshwarjadhav11
    @Rameshwarjadhav11 Před měsícem +1

    शरद पवारांना मुख्यमंत्री पण तुम्हीच केलतं म्हणे 😂

  • @swapnilghanwat5642
    @swapnilghanwat5642 Před měsícem +4

    Uni dhuni kay kadtay avghad ahe

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 Před měsícem +2

    अजितराव हे काय बोलता?

  • @user-gu4ps7gt3c
    @user-gu4ps7gt3c Před měsícem

    Only Sharad Pawar saheb❤

  • @ppatil4265
    @ppatil4265 Před měsícem +1

    ते जाऊदे तुझी भावकी चांगली नाही

  • @dnyneshwarmankar4875
    @dnyneshwarmankar4875 Před měsícem

    दादा तुम्ही तुमची ,,,, दाखवत आहेत लोकांच्या मनात तुम्ही फार उतरून गेले

  • @SamrthGalss
    @SamrthGalss Před měsícem

    विकास नेमका कुणाला आणि कधी होणार हे सांगितलं तर बरं.... दादा तुमच्या वर विस्वास आहे.. पण मतदान नाही होणार नाही तुम्हला कारण आम्हला धरण नाही भरायचं..

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 Před měsícem +1

    Aply दुर्गुनाची चर्चा जास्त katrtat

  • @physicsi5974
    @physicsi5974 Před měsícem

    Ajit Pawar ❤

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 Před měsícem

    खरे आहे दादा हे mhatre आपला उपयोग करून घेतात पण आपल्या लआ cededit देत नाही

  • @gajananbadakh8748
    @gajananbadakh8748 Před měsícem

    विकासवर बोलायला आधी विकास कामं केलेली पाहिजे... तर बोलता येईल... नाहीतर बेडरूम मधले किस्से पण सांगावे लागतील प्रचार सभेत...

  • @vilasjoshi7577
    @vilasjoshi7577 Před měsícem

    अजितदादा कामाचा माणूस आहे

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 Před měsícem +1

    दूध अनुदान कोण खाते विखे पाटील

  • @satishayarekar9575
    @satishayarekar9575 Před měsícem

    स्पष्ट बोलणारा नेता,,,, अजित दादा,,,

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 Před měsícem

    आज्या तु राजकारण सोडून दे बारामती काय ओस पडणार आहे का रे !

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 Před měsícem +1

    आता विकास काय ठेंगा करणार का.
    बाकीचे सोडा महाराष्ट्र कुठे न्यायचा ते सांगा

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před měsícem

    असं वाटतं की तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात बारामती पासून होणार आहे

  • @TechnoGyan11
    @TechnoGyan11 Před měsícem

    brrr

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 Před měsícem

    Ghar चे कौतक सोडा नितेश जुमडे आहेत कोण नाव पडले

  • @sagark1000
    @sagark1000 Před měsícem

    दादा, दुष्काळ आहे या वर्षी, धरणं रिकामी झाली आहे, तेवढं बघा बुआ

  • @suhassawant2605
    @suhassawant2605 Před měsícem

    गोंधळून गेलंय दादा 😂😂😂😂

  • @prameshwargadekar8619
    @prameshwargadekar8619 Před měsícem +13

    😂😂 आता फक्त झवाझवी कशी केली तेच राहीलं 😅😅

    • @namdevraskar4537
      @namdevraskar4537 Před měsícem

      मुर्ख माणसा लाज वाटत नाही का रे मुर्खा

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Před měsícem

      Ayy Bhau Jra Sambalun bol

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane Před měsícem

      भाषा जपुण वापरावी जन्माला येणारा प्रत्येक जण तेच करतोय

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 Před měsícem

    Dada tumicha

  • @pranaygadge9905
    @pranaygadge9905 Před měsícem

    सर....घरघुती matter सुरु द्या....😂😂😂😂😂 फालतु आम्ही आहोच....

  • @vikaskadam4820
    @vikaskadam4820 Před měsícem

    गद्दारी केल्यावर सर्व घरातले विरोधात आहेत हे सांगायला पण काही वाटत नाही. गद्दाराबरोबर सर्वांनी असंच वागलं पाहिजे

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Před měsícem

    आताच बोला

  • @user-rn8ic6mz1o
    @user-rn8ic6mz1o Před měsícem +3

    दादा आजुन घरात काय काय झाल सगळ्या दुनीयात सांगा काय फरक पडनार नाही शरद पवार झिंदाबाद

  • @atulkale9131
    @atulkale9131 Před 10 dny

    अरे तुमची घराणेशाही बाजूला ठेवा...
    जनतेची कामे करा...फालतू टाईमपास करू नका...

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp Před měsícem

    वाट लगव

  • @anilkamble-oc8gk
    @anilkamble-oc8gk Před měsícem +11

    दादा जिभ सांभाळून बोला साहेबांनी मोठं केलंय

    • @atharvakulkarni5541
      @atharvakulkarni5541 Před měsícem +2

      तु फर ओळखतोस

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 Před měsícem +2

      कोणता साहेब? वसंत दादाच्या पाटीत सुरा खूपसणारा?

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx Před měsícem +5

    इतके दिवस मलिदा खाल्ला त्याच काय

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 Před měsícem +1

    Tase he mahatare सगलेत जास्त बोगस असतात

  • @anjalichougule8320
    @anjalichougule8320 Před 27 dny

    Itun pude ek ghrche rajkarnat anave akka family anunve to swatapurt asvav nahitr asbhandan kart basave lagte

  • @abhaybothra6458
    @abhaybothra6458 Před 12 dny

    Aho tyani madat tumchya virodhat kelitar tumala ka rag yeto

  • @tanajihumbad1510
    @tanajihumbad1510 Před měsícem

    Raja ravan bhava shivay gela la tumhi kon dada

  • @sahilchobhe6508
    @sahilchobhe6508 Před měsícem +1

    Junya katha kadhun kai upyog

  • @ssk4115
    @ssk4115 Před měsícem

    तुमच्या घरच्या गप्पा राहू द्या.. शेतीमाल भाव, स्मार्ट सिटी, उद्दोग, बेकारी, दुष्काळ, सत्तेचा गैरवापर, म फुले यांचा अपमान यावर बोला.

  • @rajeshdesai8065
    @rajeshdesai8065 Před měsícem +2

    दादा आता साहेबांवर टीका आणि किस्से कमी करा 😢, आणि आपल्या कर्तृत्वावर बोला. त्यांचा अपमान करून फक्त बिजेपीचा फायदा होतोय. तुमचे नुकसान होतंय हे लक्षात घ्यावे

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 Před měsícem

    धरनमूत्र ग्रस्ताने लाज सोडली आता हाच #माज उतरवायचा आता

  • @pramilalatke8633
    @pramilalatke8633 Před měsícem

    इतकं खालचं बोलू नका

  • @mahadevshirsat2926
    @mahadevshirsat2926 Před měsícem

    घरच भांडण सांगू नका कामच बोला

  • @anjalichougule8320
    @anjalichougule8320 Před 27 dny

    Ghartli ghoshsti bhar jaun rajkarn karta laj vatli paije parsnli ghost ghadun gelel bolt mhurkh pna ahe ekmekavr shnitode udvnare rajkarn rajkiy purte thevle paije ek family mule barch natyala tras hote

  • @amolsalunkhe568
    @amolsalunkhe568 Před měsícem

    Swatache pan parakram sangat ja jara..

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 Před měsícem

    Shameless brother !!

  • @seemab3823
    @seemab3823 Před měsícem

    Aho dada tadi eka hati ni nahi wajat,

  • @nileshkhose3717
    @nileshkhose3717 Před měsícem

    Supriya sule 😂😂

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 Před měsícem

    Hya dadala konachihi garaj nahi 70000 koti dabun busla ahe

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 Před měsícem

    पडणार

  • @avdhootswami1753
    @avdhootswami1753 Před měsícem

    😂😂😂😂.....pan tu pan mutla navta na talu war

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před měsícem

    पोलखोल

  • @crazycricket5216
    @crazycricket5216 Před měsícem

    Are baba he sgl khr pn vikasach ky
    ...khaji gost amhala ka santoys😂

  • @ganeshsgodase1380
    @ganeshsgodase1380 Před měsícem

    Kay hotas tu Kay zalas tu😂

  • @shree3836
    @shree3836 Před měsícem

    Aar jhavan pn sharad nasata tr tu dhuvat basala asata

  • @shivshankarsangade4062
    @shivshankarsangade4062 Před měsícem +1

    Aslya bhakad katha sangu naka.

  • @appasopatil7883
    @appasopatil7883 Před měsícem

    Dadasoneri chorila far mohit zale ahat pnn japun bola