Special Report | गंगाधर मुंडे पेपरफुटीचा मास्टरमाईंड? NEET Exam Paper Leak

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • Now the bead connection of the 'Neet' scam has come to the fore. The education sector of Beed was stirred up as the names of the two from Beed and Majalgaon were among the suspects. It is reported that Nanded ATS has called these two for questioning. After Latur, Dharashiv in the NEET scam which is raging all over the country, the Beed connection has now been opened.
    नीट' घोटाळ्याचं आता बीड कनेक्शन समोर आलंय. बीड आणि माजलगावमधील दोघांची संशयितामध्ये नावे आल्यानं बीडच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय. नांदेड एटीएसनं या दोघांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे. देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर, धाराशिवनंतर आता बीड कनेक्शन उघडलीस आलंय. जिल्ह्यातील दोन संशयीत तपासात समोर आले असून त्यामधील एक बीडचा तर दुसरा माजलगावचा असल्याचे सांगण्यात येते. नीट घोटाळ्यात या दोघांनाही संशयीत म्हणून चौकशीसाठी नांदेड एटीएसने बोलावून घेतले होते. हे दोघेही लातूरच्या एका आरोपीचे सब एजन्ट म्हणून काम पहात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
    #neetexam #neet2024 #neetpaperleakcase #marathinews #news18lokmat
    SIAK
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Komentáře • 119

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 Před 2 měsíci +48

    गंगाधर मुंडे कोणाच्या आशिर्वादाने हे कुटील कारस्थान करत आहे, तो मास्टर माईंड शोध घेतला पाहिजे.
    त्याचे मागिल काळात कोणा कोणाशी संबंध आहेत हेही तपासायला हवे.

    • @Omkar67890
      @Omkar67890 Před 2 měsíci

      जसा परळीत डॅा .मुंडे दाम्पत्य स्त्री भ्रुण हत्या त्याच्या नेत्याच्या आशिर्वादाने करत होत तसंच
      ईथ पन गंगाधर मुंडेला कुणाचा आशिर्वाद आहे हे सगळ्यांना माहिती आहे

    • @Ancienthistory-dd5sn
      @Ancienthistory-dd5sn Před 2 měsíci

      गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी😢😢

    • @suyashzine06
      @suyashzine06 Před 2 měsíci

      शूट करायला हवे live मध्ये इतक्या मुलांना मानसिक त्रास दिल्याबद्दल,like Yogi pattern 😅😢​@@Ancienthistory-dd5sn

  • @pramodfupre843
    @pramodfupre843 Před 2 měsíci +36

    मराठवाडा त भष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे. सखोल चौकशी केली पाहिजे.

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 Před 2 měsíci +11

    पुन्हा मुंडे... आणि बीड... आता नीट गुन्हेगार...समर्थक आत्माहत्या करणार नाही का...???

  • @Nitureshrirang
    @Nitureshrirang Před 2 měsíci +48

    बरोबर आहे म्हणुनच बीडचे जास्त अधिकारी आहेत

    • @r.m.4911
      @r.m.4911 Před 2 měsíci +8

      तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरतीची पण अशीच लिंक आहे 100%

    • @pavanmarademarade9465
      @pavanmarademarade9465 Před 2 měsíci +2

      बरोबर आहे

  • @r.m.4911
    @r.m.4911 Před 2 měsíci +14

    राज्यातील तलाठी पेपर फुटीची चौकशी करा

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 2 měsíci +56

    😂😂😂😂 मुंडे म्हणजे कोण समजुन जावा

    • @whiteWolfe760
      @whiteWolfe760 Před 2 měsíci +2

      Barobar 😂😂😂😂😂😂

    • @hindui279
      @hindui279 Před 2 měsíci

      तू चड्डीत हागुन घेतो ना नाव ऐकलं की तो मुंडे.. जातीवादी साल्या.. तो पाटील तिकडे केस लढतोय पुण्यात Porsche accident वाल्या अगरवाल ला वाचवण्या साठी...

    • @shubhamsanap9479
      @shubhamsanap9479 Před 2 měsíci

      Dada AEK munde mule konala troll karna chuckach ahe.

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 Před 2 měsíci +52

    40 % चे साहेब झाले अणि 80% चा घरी
    त्यामुळे देशाचे वाटोळे होत आहे, all reservation बंद करा ,
    सर्वात जास्त अधिकारी बिड चे आहे, 40% चे साहेब आहेत

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn Před 2 měsíci +7

    बहीन भावाचाआ मानूसय

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 Před 2 měsíci

      जलील पठान तुमचा कोण आहे

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136 Před 2 měsíci +12

    किती पारदर्शक पद्धत आहे इतके पारदर्शक की पेपर अगोदरच त्या पारदर्शक सिस्टीम मधून दिसतो अतीपरदर्षक पद्धती

  • @user-ny3fb5zx2s
    @user-ny3fb5zx2s Před 2 měsíci +65

    तरीच म्हटले बीड जिल्हतले लोक इतके कसे mpsc upsc पास होत आहेत
    ते ही विशिष्ट

    • @Adkmcl_ftk-4k
      @Adkmcl_ftk-4k Před 2 měsíci +5

      हो आणि विशिष्ट लोक रस्त्यावर भीक मागु लागलेत 😂😂😂

    • @gorakshnathgulave1325
      @gorakshnathgulave1325 Před 2 měsíci +3

      अगदी बरोबर

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Před 2 měsíci +1

      हे सायचे NT मध्ये ही PH चे नकली सर्टिफिकेट बनवतात

    • @Gmgm189
      @Gmgm189 Před 2 měsíci +6

      Dada आता बीड कसं आहे हे काय लोकांना माहिती झाल आहे बीड मुंडे and मुंडे कंपनी अधिकारी आहे त्या या मुळे व

    • @gameloverakash
      @gameloverakash Před 2 měsíci +8

      बीड मधील तो विशिष्ट समाज ताई ला आपले मानतो. 😂😂😂

  • @utu986
    @utu986 Před 2 měsíci +4

    कोणत्याही सरकारी नौकर भरती चे exam centres marathwada आणि विदर्भात देऊ नये... नाहीतर ही टोळी ek ही पेपर फोडल्यासशिवाय थांबणार नही... तसच सर्व सरळसेवा परीक्षा या mpsc मार्फतच घेण्यात याव्या

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před 2 měsíci +7

    खाडे व मुंडे नी बीडचे नाव कमी केले

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 Před 2 měsíci +13

    किती दिवस चालणार हे घोटाळे, वारे पारदर्शक सरकार

  • @navnathchavan9074
    @navnathchavan9074 Před 2 měsíci +15

    याला विद्यार्थ्यांच्या हाती द्या

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin Před 2 měsíci +18

    Beed ani munde madhech sagle samjle

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před 2 měsíci +3

      अक्कल लागते भावा अशक्य गोष्ट करायला जी तुमच्याकडे नाही 😂😂

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl Před 2 měsíci

      ​@@StudyGSkidssatta lagte durupyog karayla , layki nahi tumchi faqt maratha samaj itki satta asun majat nahi

  • @nageshkadam740
    @nageshkadam740 Před 2 měsíci +12

    सर्व मास्टर्माईड मुंडे चं आहेत

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před 2 měsíci +1

      त्याला पण अक्कल लागते जी तुमच्याकडे नाही😂😂

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Před 2 měsíci +1

      ​@@StudyGSkidsअगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं आपल्याला पटलं बुवा तुम्ही पण ग्रेट आहात

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 2 měsíci

      @@StudyGSkids चोराची पकडल्यावर सुजवतात मग बसायचे वांदे मग तोंडाने कार्यक्रम

  • @ashokhare1147
    @ashokhare1147 Před 2 měsíci +9

    WRD , Talathi madhye asalach Ghotala zala ahe

  • @yashautomobilesswarajnagar9960
    @yashautomobilesswarajnagar9960 Před 2 měsíci +3

    त्याच्यामुळेच नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व भरपूर आहे यांचं

  • @shivajichaudhari5057
    @shivajichaudhari5057 Před 2 měsíci +16

    गंगाधर ही शक्तिमान था,,,,
    गंगाधर ही शक्तिमान हैं
    गंगाधर ही शक्तिमान रहेगा
    😊😊😊😊😊😊

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před 2 měsíci +5

    "या गंगाधर तात्याची " शाखा कोठे आहे. कामाचा सरसंघ चालक होऊ शकतो.

  • @balajibudhwant8278
    @balajibudhwant8278 Před 2 měsíci +5

    आव्हाड साहेब तुम्ही मंत्री असताना म्हाडा भरती घोटाळा कोणी केला होता

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Před 2 měsíci +2

    बीड चे मुंडे म्हणाल्यावर त्याच काही होणार नाही..

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 2 měsíci +14

    😂 गंगाधर

  • @user-rv4is4dd8k
    @user-rv4is4dd8k Před 2 měsíci +13

    Ha Munde kalank ahe 😢😢

    • @Omkar67890
      @Omkar67890 Před 2 měsíci

      जसा परळीत डॅा .मुंडे दाम्पत्य स्त्री भ्रुण हत्या त्याच्या नेत्याच्या आशिर्वादाने करत होत तसंच
      ईथ पन गंगाधर मुंडेला कुणाचा आशिर्वाद आहे हे सगळ्यांना माहिती आहे

  • @jasper5016
    @jasper5016 Před 2 měsíci +9

    Gangadhar kade itaki power kashi kay

  • @govindabhalerao7204
    @govindabhalerao7204 Před 2 měsíci +2

    दिल्लीत जाऊन paper फोडायचे आणि आधिकरी बनून बीड ला यायच कमेंट करण्याच कारण तो फक्त neet नाही तर इतर पण paper फोडतो तरी म्हटल बीड मध्ये सगळे आधिकरी मुंडे च कसकाय 😂😂😂

  • @devkumarpantawane8433
    @devkumarpantawane8433 Před 2 měsíci +11

    गंदा है पर धंदा है. 😂😂

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Před 2 měsíci +2

    कोणत्या नेतयाचया सहकार्याने गंगाधर मुंडे पेपर फुटी काम केले

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 Před 2 měsíci +8

    आता सर्व झाल्यावर का शेट उपटिल का सरकार त्याचे.

  • @Arjunsingh-ks1oy
    @Arjunsingh-ks1oy Před 2 měsíci +4

    Pahele chiki ghotala aata neet ghotala jai ho munde

    • @somnathmunde4276
      @somnathmunde4276 Před 2 měsíci +1

      Tukaram munde , pravin munde kon ahe mg .
      munde lay tochtet ka re tumhala

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před 2 měsíci

      अक्कल लागते भावा अशक्य गोष्ट करायला जी तुमच्याकडे नाही 😂😂

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 Před 2 měsíci +4

    Beed = Bihar beed madle90% corruption karun lagle ahet

  • @utu986
    @utu986 Před 2 měsíci +1

    महाराष्ट्र मधील सरळ सेवा भरती मध्ये तलाठी, ZP, PWD, नगरपरिषद, WRD , शिक्षक भरती मध्ये fraud करून pass केलेत...

  • @user-zy3dx1je4g
    @user-zy3dx1je4g Před 2 měsíci +4

    तर मागील मागील चार-पाच वर्षाचे नीट सीईटी tet तपास करावा

  • @kailasbhagnure1917
    @kailasbhagnure1917 Před 2 měsíci +3

    Talathi paper futichi CBI chaukashi kra

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i Před 2 měsíci +1

    सर्व क्षेत्रात यांने विशीलेबाजी करून हूशार मुलें घरी आणि पैशा वाल्यांचे मुलं नोकरी करत आहेत यांवर कठोर कारवाई करावी

  • @DivyaSalunke-cv9vw
    @DivyaSalunke-cv9vw Před 2 měsíci

    👌👌👌👌👌फारच छान 😅

  • @deepakdarade4474
    @deepakdarade4474 Před 2 měsíci +7

    Nav kelas dada vanjari samaja h.jay bhagwan

    • @conceptualelectrical
      @conceptualelectrical Před 2 měsíci +8

      Laj vatli pahijel....

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Před 2 měsíci

      हे लोकं कलंक आहेत

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před 2 měsíci

      ​@@conceptualelectricalअक्कल लागते भावा अशक्य गोष्ट करायला जी तुमच्याकडे नाही 😂😂😂

    • @Democratic12346
      @Democratic12346 Před 2 měsíci

      ​@@StudyGSkidsजय भगवान जय गोपीनाथ..वंजारी राज कारेग देश पे

  • @mahi36
    @mahi36 Před 2 měsíci +3

    OBC समाजाचे पुढरले पण बघा

  • @priyankagutte8175
    @priyankagutte8175 Před 2 měsíci +1

    जे झालं ते चूकच आहे , भारतीय पातळीवर वर तर हेच म्हणत असतील की म्हणूनच लातूरचे लोक टॉप येतात. म्हणजे काय सगळेच लातूरकर धोकेबाज झाले का?

  • @sharadsonawanesonawane4539
    @sharadsonawanesonawane4539 Před 2 měsíci +10

    भाजपचा वरदहस्त

  • @nageshshinde1042
    @nageshshinde1042 Před 2 měsíci +1

    गंगाधर हे प्यादे आहे खरे mastar mind शोधले पाहिजे

  • @dhanrajgunjite5578
    @dhanrajgunjite5578 Před 2 měsíci +3

    Yhala fashichi shiksa dhya

  • @mandarp9472
    @mandarp9472 Před 2 měsíci +2

    Online exams घेण्यात याव्यात. पेपर फुटीचा प्रश्न येणार नाही.

    • @madd876
      @madd876 Před 2 měsíci

      इतका मोठा विनोद . . .

  • @zpnipanischool8028
    @zpnipanischool8028 Před 2 měsíci

    गोधरा मोड्यूल अनेक परीक्षा सेंटरवर झाले असल्याची शक्यता वाटते. सन २०१८ पर्यंत नीटचे पेपर हे जिल्हा स्तरावरील सेंटरवर होत असत. परंतु कोविड नंतर परीक्षेची सेंटरे ही तालुकास्तरीय ग्रामीण भागातही होऊ लागली. एनटीए ने नीट परीक्षेची सेंटरे ही खाजगी शैक्षणिक संस्था नेमल्या. या सेंटरवरील त्या त्या कॉलेजचे प्राचार्य व त्यांचा स्टाफ हा पर्यवेक्षीय यंत्रणा म्हणून नेमल्या. ज्या प्रमाणे गोधरा सेंटरवर पेपर संपल्यानंतर पेपर पॅक करण्यासाठीचा जो वेळ मिळतो त्या वेळेत कोर्‍या सोडलेल्या ओएमआर शीटवर गोल भरून पेपर घोटाळा झाला. तसा घोटाळा अनेक ठिकाणीसुद्धा झाला असू शकतो. म्हणून सन २०१८ ते सन २०२४ पर्यंत ची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे.

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Před 2 měsíci +2

    बघा आणि कोण पण नाव करतोय आरक्षणातून लागून ही कर्तबगारी करण्यासाठी जॉबला लागतात

  • @pravinmundhe9449
    @pravinmundhe9449 Před 2 měsíci

    मी पण मुंडे😂..
    बाेगस कुणी असतीन तर बाहेर काढा..
    आमच्याकडे अभ्यास करायला पैसे नाहीत... नाेकरी साठी पैसा कुठुन आणावा? सध्या तर फाॅर्म भरायचे वांदे आहेत माझे तरी... 😂😂😂.
    भावकी वारे भावकी😂... आम्ही मेलाे अभ्यास करु करु.. 😢

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Před 2 měsíci +1

    Apana sapna money 💰💰💰💰💰💰💰

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Před 2 měsíci +1

    गंगाधर मुंडे चे मुंडे नाव अंधारात का? शासकिय नौकर भरतित कोणाची मुले लावली

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 Před 2 měsíci +4

    Munde ch ahe ka ikde lan ,ata yane ekahi open walyala madat keli nasnar

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před 2 měsíci

      अक्कल लागते भावा अशक्य गोष्ट करायला जी तुमच्याकडे नाही 😂😂

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 Před 2 měsíci +1

      @@StudyGSkids Akkal jail madhye jate and election la padte .ghya kel ata

    • @Ancienthistory-dd5sn
      @Ancienthistory-dd5sn Před 2 měsíci

      Ata fashi chi shiksha dyayla lau
      Maharashtratil itkya mulanna mansik tras dilyabaddal देखते रहणा 🤬🤬​@@StudyGSkids

    • @Ancienthistory-dd5sn
      @Ancienthistory-dd5sn Před 2 měsíci

      ​@@StudyGSkidsफाशीची शिक्षा करून त्या लवडीच्याला
      इतक्या मुलांना मानसिक त्रास दिल्याबद्दल

  • @bharatkale7854
    @bharatkale7854 Před 2 měsíci

    पुतळा. ऊभारा. 24 शतका तील. यमराज.को. अ०म. कारावास. कमी.

  • @praveshdwar
    @praveshdwar Před 2 měsíci

    Ardha takka ahet na vanjari sagli kade yana vanjari distet

  • @Reddys-77
    @Reddys-77 Před 2 měsíci

    सिर्फ Mark से mbbs मे admission नहि होगा....
    Merit list मे आछा rank भी चाहिए rank...rank .. .
    जब किसी भी scam से mark और rank का तालमेल बिघड जाए तो चोरो को बाहार निकालने के लिये
    re-exam , RENEET हि सबसे आछा option होता है ....
    अगर महाराष्ट्र मे कुछ नही हूआ तो
    Open category का 585 का cutoff 625 पर जाने की आशंका क्यों जताई जा रही है ...

  • @pritampawar-xz8gl
    @pritampawar-xz8gl Před 2 měsíci

    Ata yala atak kele tari tyanche lok atma hatya kartil , nusta radicha dao

  • @atharvabhalerao4531
    @atharvabhalerao4531 Před 2 měsíci +2

    BEED MUNDE

  • @Democratic12346
    @Democratic12346 Před 2 měsíci +2

    वंजारी खडा तो सरकार से बडा...अब वंजारी राज करेगां महारष्ट्र पर...एक वंजारी कोटी वंजारी

  • @user-jb6ux2yg4u
    @user-jb6ux2yg4u Před 2 měsíci

    Yache mastermand shodha yala fashi daya

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q Před 2 měsíci

    सगळीकडे #मुंडे चीच हवा🔥🔥🔥😎

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl Před 2 měsíci

      Yedzavya lokanchya bhavitavya shi khelay laj vatat nahi ka , mhanun tumhala sattetna hakalaychay mhanje Asa anyay kunavar honar nahi

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 Před 2 měsíci +1

    विनाकारण गंगाधर मुंडे ना त्रास देतात कारण तो वंजारी आहे पण आम्ही समाज बांधवांवर असा झालेला अन्याय सहण करणार नाही आम्ही पण ओबीसी आहोत एकच पर्व ओबीसी सर्व

    • @Omkar67890
      @Omkar67890 Před 2 měsíci +1

      मस्त जोक मारा रे 😂😂