Speechless.. बाप बाप असतो.. काय काय सहन केले असेल हे आपण बाप झाल्यावरच कळतं 😊.. माझ्या मुलीचा त्रास सहन करताना मी माझ्या बाबांना याच्या दुपटीने त्रास दिला होता हे आठवून वाईट वाटते आणि ती खंत पण आहे मनात😢
आपल्या संस्कृती प्रमाणे मातृ देवो भव पितृ देवो भव आहे. एक दिवस father डे कशाला हवा. आई आणि वडील तर नेहमीच आपल्या पाठीशी असतात. साई बाबांची शिकवण आपला बाप तो आपला बाप आणि आपली आई ती आपली आई ह्यांच्या शिवाय जगात कोणीही आपली काळजी करत नाही.❤❤❤❤❤❤❤❤
अरे अथर्व, हे असे विडिओ नको बनवत जाऊ रे बाबा, लोकांसमोर बसलेलो आहे आणि तुझा विडिओ पाहत आहे - डोळ्यातले अश्रू कसे control करायचे मग लोकांसमोर, हा प्रश्न पडतो. जबरदस्त!👌👌👌
Khup chan. Majha kade shab nahi ha video sathi Majhe baba nahi mahnun I know baba hona kiti important asto. I miss my dad😭 Khup khup abhar ha video sathi🙏🏻😮
शब्द ओंजळ 🌳झाड अचल असले म्हणून काय झाले. सावलीरुपातून चहुबाजूंनी फांद्यारुपातून बाहू पसरून कवेत तर; घेतं ना आपल्याला. याहून काय वेगळे असते हो आईबाबांचे प्रेम. आपणच फक्त स्वतःहून जावं त्यांच्या जवळ. सोबत बसून दोन शब्द प्रेमाचे बोलून भिजून घ्यावं शितल छायेत अन् जिवंत झऱ्यात स्वतःला. म्हणतालही सहज,"अहो भेटायला,बोलायलाचं काय श्वास घ्यायलाही वेळ नाही"पण हे म्हणणं, असतं साफ चुकीचं बरं..! कारण आपल्या श्वासाचं माडलेलं गणित कायम त्यांच्याच तर असतं हक्काचं. सौ.प्रज्ञा कुलकर्णी #राज्ञी
Speechless.. बाप बाप असतो.. काय काय सहन केले असेल हे आपण बाप झाल्यावरच कळतं 😊.. माझ्या मुलीचा त्रास सहन करताना मी माझ्या बाबांना याच्या दुपटीने त्रास दिला होता हे आठवून वाईट वाटते आणि ती खंत पण आहे मनात😢
Father are the pillars of our home💯
Right
Ho kharach
या एक दिवसानंतर सुद्धा लक्षात ठेवा,
खरचं कितीही दूर राहत असेल आयुष्यात, कमी बोलत असेल तरी बाबा प्रेम खूप करतात आपल्यावर.
म्हणूनच मोठं संकट आलं की आपल्या तोंडून आपसूक ' बाप रे ' निघत.. ❤
मुकी मुकी माया त्याची
मुकी घालमेल
लेकराच्या पायी उभा जन्म उधळलं ❤
आपल्या संस्कृती प्रमाणे मातृ देवो भव पितृ देवो भव आहे. एक दिवस father डे कशाला हवा. आई आणि वडील तर नेहमीच आपल्या पाठीशी असतात. साई बाबांची शिकवण आपला बाप तो आपला बाप आणि आपली आई ती आपली आई ह्यांच्या शिवाय जगात कोणीही आपली काळजी करत नाही.❤❤❤❤❤❤❤❤
ह्रुदयस्पर्षी अर्थपूर्ण मार्मिक प्रबोधनकारक!
अथर्व खरचं त्या साठी खरचं बाप व्हावचं लागतं..
खुप छान अथर्व 🙏
Khup khup khup bhari video da❤❤❤❤❤ Happy Fathers Day
One of the best episode of sthal pune I have seen seen ever, Tnx atharv
व्हिडिओ बद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर
कडक
👌🏻
अरे अथर्व, हे असे विडिओ नको बनवत जाऊ रे बाबा, लोकांसमोर बसलेलो आहे आणि तुझा विडिओ पाहत आहे - डोळ्यातले अश्रू कसे control करायचे मग लोकांसमोर, हा प्रश्न पडतो. जबरदस्त!👌👌👌
Heart touching..Nice.. Happy father's day ❤
Wonderful message.
अप्रतिम 😢 पप्पा मिस यू
नक्कीच एक सायलेंट मेसेज दिला अथर्व ने😢
💯
❤🎉speechless🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Love you papa❤❤
Lai bhari 👍
"Happy Father's Day" अथर्व....❤️❤️🙏🏻🙏🏻.
Waaa dada❤
प्राजक्ता माळीचे शब्द चोरलेस, वा दादा.
खूप छान❤
sudame rula diya yaar
❤❤very best thought
Khup chan.
Majha kade shab nahi ha video sathi
Majhe baba nahi mahnun I know baba hona kiti important asto.
I miss my dad😭
Khup khup abhar ha video sathi🙏🏻😮
खुप सुंदर संदेश 👌🏻♥️
Father always great
Very well
❤❤❤❤❤
Mast Bhau❤❤ lots of love from Belgav
Wow.. khupach chaan, excellent !
Ekdam mast 👌
खूपच छान
सुंदर मांडणी❤
खुप छान😊
Aaj Pahila jabbar video..❤
Khupach chan Baba
सुंदर
शब्द ओंजळ
🌳झाड अचल असले म्हणून काय झाले. सावलीरुपातून चहुबाजूंनी फांद्यारुपातून बाहू पसरून कवेत तर; घेतं ना आपल्याला. याहून काय वेगळे असते हो आईबाबांचे प्रेम. आपणच फक्त स्वतःहून जावं त्यांच्या जवळ. सोबत बसून दोन शब्द प्रेमाचे बोलून भिजून घ्यावं शितल छायेत अन् जिवंत झऱ्यात स्वतःला. म्हणतालही सहज,"अहो भेटायला,बोलायलाचं काय श्वास घ्यायलाही वेळ नाही"पण हे म्हणणं, असतं साफ चुकीचं बरं..!
कारण आपल्या श्वासाचं माडलेलं गणित कायम त्यांच्याच तर असतं हक्काचं.
सौ.प्रज्ञा कुलकर्णी
#राज्ञी
❤❤
♥️😇😘👌🏻👍🏻🙌🙌🙌🙌🙌
Superb
बाप हा बाप असतो हे बाप झाल्यानंतर समजते
Kharach aahe baap asach asto satat tension aani Fakt family cha vichar karnara ❤️
chupa atharav dada karan aai vadil mule apan ahota 😊❤
😢😢😢😢😢
Nice but, why Hindi song at the last, why not Marathi song,... Pls look into this
🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
❣️❣️🙏
❤🙌🏻
🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️🌹🎉
Well done
बापमाणूस
😢😢😢
Khup chan Atharv but aaj chi reel tari tu tuzya kharya baba sobat karayala havi hoti❤
MASAT BHAU AAJ KALCHY PORANA BAPACH MHATW THODKYAT SMJWAL
आजकाल माकड पण college graduate होतात. बास करा convocation ची bullshit.
Vadil aata nahit. Baghtakshani radu aala
खूप छान❤
❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤😊😊
❤❤❤
❤