Manoj Jarange Patil | मराठा नेत्यांना लाजा वाटू द्या, पाया पडून सांगतो, आता तरी जागे व्हा
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- Manoj Jarange Patil | मराठा नेत्यांना लाजा वाटू द्या, पाया पडून सांगतो, आता तरी जागे व्हा
#ManojJarangePatil #MarathSamaj #MarathaReservation
#waghnakh #chhatrapatishivajimaharaj #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #waghnakhlive #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
सर्व मराठा समाजातील मुलांची हीच अवस्था आहे सर्व मराठ्यांना विनंती आहे सर्वांनी आता रस्त्यावर वितरण उतरायची वेळ आली आहे
Arajakta majvayacha prayatna ahe ha... asel dum tar nivadnuk ladha.
एक मराठा कोटी मराठा
मराठ्यांनो विसरु नका हे आश्रु परतफेड करायच आहे विधानसभेत 😡😡❌❌
नक्कीच भाऊ🚩🚩
नक्कीच भाऊ माझ्या मुलाचा पण हाच प्राॅबलम आहे
Only support manoj jarange patil @@dilipfasate8352
नक्कीच करू भाऊ विदर्भातला मराठा सुद्धा मनोज दादा सोबत आहे हर हर महादेव
नौटंकी, पवारांची तुतारी YZ 😂
मराठा समाजाविषयी इतका राग का भाजपने ओबीसी नेत्यांना पुढे करून आंदोलन संपवण्याचा प्रयत्न
हा विरोध जातिचा नाही, हे OBC मधून आरक्षण देण्यास कोणताच पक्ष तयार नाही
@@FreeThinker-vi9rdकुणबी आणि मराठा एकच आहेत. बुद्धीभेद करू नये
@@लयभारी1 मग कोणताच पक्ष तयार का होत नाही ये आरक्षण द्यायला. जारांगे पवार ला निवडून देऊ म्हणतोय, पण पवार ने OBC मधून आरक्षण द्यायला विरोध केलेला आहे. हे पण समजून घ्या
आता उपोषण नको मराठ्यांसाठी असा माणूस परत भेटणार नाही
आम्ही कायम पाटलान सोबत🙏🙏
जरांगे पाटील पूर्ण मराठा समाज तुमच्या सोबत आहे ❤
सर्व मराठा समाज मनोज दादा सोबत आहे...
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
Arajakta majvayacha prayatna ahe ha... asel dum tar nivadnuk ladha.
हेसरकार मराठयाचा डोळ्यात पाणी पहातोय पण ह्या डोळ्यातले पाणी वाया घालवू नका यांना ईलेक्षण मधे जागा दाखविल्याशिवाय राहू नये
मराठयाच काळीज संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा खर बोलतात पण पत्रकाराने हेच सरकारला का विचारीत नाही
फडणवीस आणि भाजप तुम तो गायो अब 🔥🔥
या परिस्थिती ला एक मेव फडणवीस जबाबदार आहे 👈
जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
फडणवीस साहेब संपले तुमचे दिवस आता मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही विधानसभेत दाखवुन देऊ मराठा समाजाला छळल्या नंतर काय होते ते 🔥✊🚩
मराठ्याला विनंती आहे की पाटलांचे उपोषण लवकर सोडवा नाहीतर परत आसा माणूस होणे नाही . त्यामुळे पाटिल असणे आवश्यक आहे. कृपया आपल्या दैवताला वाचवा हि काळाची गरज आहे.....
Arajakta majvayacha prayatna ahe ha... asel dum tar nivadnuk ladha.
शरद पवार ला घोडे लावा ना एवढे वर्षे का प्रयत्न केले नाही आणि विनाकारण फडणवीस च्या मागे लागले पाटील
हिरो कधीच मरत नसतो💪💪💪
जरांगे पाटील साहेब
Ews बंद फडणवीसन केलं त्याला घरी बसवल पाहिजे
@@vishalpatil6644 sebc ,EWS , आणि आता OBC पाहिजे वारेवा मराठे
Ghanta jarange ne kelay dam asel tar qrakshan band karayache bagha
Mg SCBC बंद होईल Ews चालू केल्यावर.
@@user-kh8lh6oz1tSEBC लागतच नाही मराठ्यांना 😡
Chup chaap bhik mag chal😂😂
Ek Maratha lakh Maratha
Arajakta majvayacha prayatna ahe ha... asel dum tar nivadnuk ladha.
Only patil ❤❤🎉🎉
मनोज दादा उपोषण करू नका तब्येतीची काळजी घ्या विदर्भातला मराठा सुद्धा तुमच्या सोबत आहे हर हर महादेव
सर्व पक्षातील आमदार खासदारानां मराठा समाजाच्या समस्या विषयी काही देण घेणनाही . ते सर्व श्रीमंत आहेत .आपले दुःख फक्त जरांगे पाटील पाटील . समजू शकतात म्हणून गरीब मराठयांनो जरांगे पाटला सोबत रहा .
Police भरती मध्ये सरकारने sebc certificate वेळेत न दिल्यामुळे लाखो मुल पोलिस भरती पासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे लाखो मराठा मुलांचे नुकसान झाले आहे, पाटील याचाही जाब विचारा सरकारला,.... पाटील जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही सांगतान ते धोरण आणि तुम्ही बांधतान तेच तोरण......
फडणवीस संपले तुझे दिवस मराठा समाजा सोबत छळतो बघु कसे निवडुण येतात तुझे आमदार 😡😡😡😡
तुतारी ची सुपारी नीट वाजवा
सगळे राजकीय नेते पाडण्याची गरज आहे
तुला कोणता नेता आरक्षण देऊ शकतो सांगशील का.
फडणवीस द्वेष करा फक्त तुम्ही
एकच साहेब पवार साहेब... ओन्ली पवार साहेब
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩🚩
मराठ्यांनो आता नाहीतर पुन्हा कधीच नाय आपला एकच नेता मनोज जरांगे पाटील
Next date yeil
मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
सरकार आणि विरोधीपक्ष या दोघांना याचा हिशोब करायचा आहे.. एक मराठा लाख मराठा
Arajakta majvayacha prayatna ahe ha... asel dum tar nivadnuk ladha.
माझा देव माझं दैवत मनोज दादा 🙏
फडणवीस चा DNA OBC आहे ते बोलले होते ते खर झाल..... मराठा विद्यार्थी समुहाला सरकार आनी देवेंद्र फडणवीस टार्गेट करत आहे....
या फडणवीस ला गुजरात मध्ये जावुन ढोकळा विकावा फडणवीस भारतीय जनता पक्ष कसा निवडून येतो ते मराठे बघतील
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
Patil ❤❤❤
सर्व मिडिया बांधवांना विनंती आहे कि आेबिसी मधून आरक्षण देण्यास काेण पाठिंबा देणार येवढेच हाे कि नाही विचारावे
गोर गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा देव माणूस आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
पाटील शिवरायांची शपथ मराठे कायम मस्ती जिर्वतील भाजप ची❤
एक मराठा लाख मराठा
जरागे पाटील 288उमेदवार विधानसभा ला उभे करा महाविकास आघाडी च्या नेत्यांना आरक्षण का दिले नाही पन्नास वर्षांत याचा जाब विचारावा आंदोलन चालू झाले पासून ब्र शब्द जरागे बोलले नाही त्यामुळे वैचारिक मराठा समाजाला शंका येऊ लागली आहे हे आंदोलन कुणासाठी कशासाठी चालले आहे त्यामुळे मराठा समाज आदोलना पासून दूर जावू लागला आहे
हि आडचान खरी आहे... मी देखील sebc मधून फॉर्म भरला होता पण ही अडचण आल्या मुले open मधून भरला
मनोज दादा please बास कारा आता उपोषण...
चलो Mumbai ....पाणी डोक्या च्या वर गेलय
Sc+St+OBC+SEBC+EWS =70%
Open 30%
EWS होत ना
@@Paratiya मराठा नाही वापरु शकत
JARANGE पाटील प्रामाणिक माणूस
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
या सरकारला परिणाम भोगावे लागतील
दादा तुम्ही उपोषण सोडा आणि विधानसभेची तयारी करा सर्व मराठे व गोरगरीब लोक तुमच्या पाठीशी आहे
टरबुज्याला घरी रियाज अली चालतो पण मराठा समाज ओबीसीत चालत नाही
अरे मग मागे तुमचे आवडीचे नेते सत्तेत असताना घ्यायचं ना ओबीसी मधून आरक्षण
एक मराठा कोठी मराठा 🚩🙏
लढेंगे जितेगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा
मराठा समाजासाठी 5 वर्ष जेल मधे शिक्षा भोगून आलेले बाबुराव वाळेकर याची पत्रकार परिषद नक्की ऐका...
अश्या करोडो मुली आहेत त्यांचं दुःख ह्यपेक्षा वेदनादायक आहे..कोणीही राजकारणी हे बदलू शकत नाही.... आमचे साहेब जरांगे दादा तर राजकारणी होण्याच्या मार्गावर आहेत
समाजाला परत असा माणूस कधीही भेटणार नाही.. पाटील 🔥🐯💝🤴🙏
सरकारचा जाहीर निषेध एक मराठा कोटी मराठा
सरकारने validity cancel करावी....सरकार मुद्दाम करत आहे
यांना पाडणार म्हणजे पाडणार
फक्त एक हाती सत्ता येणार
Only जरांगे पाटील
शरद पवार यांना विचारा साहेब
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
Evm हटाव ,
बहुजन बचाव , संविधान , लोकशाही बचाव...
साहेब एकदम ओके आहे तुमचे काम तुमाला माझा प्रणाम ❤
आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत दादा. तुम्ही बांधलं ते तोरण tarwal ते धोरण. एक jarange कोटी jarange. एक मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय.
Patil😢❤🚩
तुम्हाला आरक्षण ध्येय नसेल समान कायदा करा नाहितर गठीत आमच्याशी आहे हि लक्षात ठेवा कागदावर कागद पत्र काढून बघा मजिसमजेल तुम्हाला 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
जो पर्यंत सर्व मराठा बांधव आपण एकत्र एका विचारांनी तनमन धन मनापासून या राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवणार नाही तोपर्यंत आपले मुले सर्व बाजूंनी वंचित राहतील म्हणून जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🙏🏻बघारे फितुरांनो संघर्ष योद्धा का लढतोय? काय कराचं खडतर तळागाळातील परीस्थितीसी झुंज घेऊन सुद्धा अश्या कितीतरी लेकरांचे भविष्य अंधारात घालवणार सरकार का सरकार उठं मराठा जागा हो तुला शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे संघर्ष योद्धा मा. मनोज दादांच्या रूपाने निष्ठावंत, निस्वार्थ, एकनिष्ठा जातिवंत असे नेतृत्व कदापीही सर्व समाजाला भविष्यात मिळणे अशक्य आहे 🙏🏻🙋🏻♂️🚩
शिंदे साहेब सर्व ठीक करतील चांगले मुख्यमंत्री ✌️
गवदल la काय तुकडा दिलं तेवढंच kam तेच्या हातात काई नाही भवला आहे तो
आंदोलन जिवी❤❤❤😅
शेमण्या
@@Sunriser23_31 heknya
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤
तुम्हालाच ओबीसींमधील गरीब मुलांनी चांगले कपडे घालुन फिरत आहेत तेच चांगल वाटत नाही जरागेना
Great work 👏
सर तुमी खूप मोठं काम करताय पण झालेल्या लोकसभेत कुठे एखादातरी गरीब घरातला मराठा निवडून आलाय उलट ज्यांनी मराठ्यांचा वापर केलाय झाली ५० वर्ष तेच तर निवडून दिलेत तूमी,पवार साहेबाणी कधीच मराठा आरक्षणा विषयी बोलले नाही त्यांची सगळी सिट निघाली
आरक्षण कोण देणार या वर कोणत्याही मराठा समाज बोलत नाही
संपूर्ण महाराष्ट्रातून ब्राह्मणशाही अधिकारी वर्गासाठी मंत्र्यांपर्यंत संपवा
Ok मिथून
😂😂obc majya lawdya war😂😂 Savitri Bai fule majya lawdya war😅😅😅... Bhagwan baba chya aai chi pucchi
Ghari naychay ka mitun la lavdya
@pc8551 शेम्न्या
Jrange पवारांचा चेला आहे
जय जिजाऊ! जय शिवराय!!!
एक मराठा कोटी मराठा वाशिम
भाजपचा एक सुद्धा उमेदवार आला नाही पाहिजे एक मराठा लाख मराठा
मनोज दादा,माझया,साठी,देव माणूस
पाटील 👏👏👏👏👏
जय जिजाऊ जय शिवराय जय
Best
दादा 19% ओबीसी मद्ये मराठा समाजपेक्षा 300 जाती आलुते / बलुते जाती गरीब आहे सगळे मराठा ओबीसी मद्ये घालताय इतरांचा विचार व्हावा 19% a,b,c करून सगळ्यांना न्याय द्या. मराठा समाज भल करताना इतर गरीब जातीच जीव घेऊ नका 😢😢
भावा जातिनिहाय आरक्षणाची वाटणी करण्याची वेळ आली आहे. कारण गोरगरीब मराठा समाजामध्ये पण आहेत
याचे पण भान ठेवून बोलत जावा
@@rajabhaupawar8892 19% a,b,c करून बोललो दादा त्यात मराठा समाज कुणबी .म्हणून गट धरून बोललो
पण सरसकट रद्द नको हे का नाय दम नाही कुठल्याच जातीत मेरिट वर selection करा म्हणायची 😂😂😂😂
@@user-nd4cd3kh4j दम नाही म्हणून आरक्षण आसत स्पर्धा करू शकत नाही किंव्हा उच्च वरनिया समोर तग धरू शकत नव्हते म्हणून आरक्षण होत आहे.
@@gakomti3281 गप्प ए मेरिट मध्ये कसलं आलाय उच्च मध्यम ज्याला जास्त मार्क तो सिलेक्ट होतो मग तो कुठल्याही जातीचा असो
मनोज जरांगे पाटील ❤🚩
माझी पण तीच समस्या आहे. मला बीएड अँड मिशन साठी Cast Validity वेळेवर मिळत नाही. मला नाविलाजाने ओपन मध्ये अर्ज करण्याची वेळ आली आहे
मराठा समाजाला EWS च आरक्षण चांगले आहे. त्याच मेरिट पण कमी येत आहे.
पाटील गरजवंत मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
हे विधानसभा साटी नखरे नावला महाराष्ट्र सरकार गुजराथी
मनोज जरागे पाटील ❤❤❤❤
म्हणून जरागे साहेब मुघलांनी ६०० व १५० इंग्रजानी वर्ष राज्य केले
Arre dusray samjaychi kay avasta asel
Admission gychy agodar mahet ast ki validity lagte
Kay nusta stunt suruy
मला वाटत पहीले मराठी आमदार खासदार यांना अडवले पाहीजे आजची परिस्थीती ही याच् अडाणी राजकारणी न्येत्यामुळे आली आहे जागे व्हा वेळ गेली नाही
भावानो एकटा पडू देवू नका मराठ्यांचा वाघ, जरांगे पाटलांवर टिका,आरोप करण्यासाठी छगन रावाने व फडणविस ने खूप प्रयत्न केले पण आपला सह्याद्री रुपी जरांगे पाटिल अभेद्य राहिले मानाचा मुजरा मनोज दादांना
पाटील खरय
याला जबाबदार शरद पवार व . फडणवीस आहे .
देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी ला राजकीय दृष्ट्या ऐकत नाही म्हणटल्यावर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे
EWS band करून ecbc चालू केलं,तेपण असंविधनिक.म्हणजे ecbc काही दिवस टिकणार आहे हे सरकारला माहीत आहे,पण जे EWS आरक्षण होत, संविधनिक होत.ते पण सरकारच्या मराठा विरोधी नितीमुळ गेलेलं आहे.
भा.ज.पा आता आपली पायली भरत आलीय विधानसभेला उलथणार . एक मराठा लाख मराठा.
Good dada manla tumala dada
पाटील ❤
जरांगे पाटलांनी आता ओबीसी नेते. मुख्यमंत्री. फडणवीस यांना शिव्या देणे बंद करून थेट शरद पवार यांच्या मागे लागले कि आपोआप मराठा बांधव यांना आरक्षण भेट णार.
1994 (OBC reservation)che karte dharte
CM:- Eknath Shinde opposition:- sharad pawar, udhhav thackrey...
Target:- only Devendra Fadanvis
Why???🤔 Isn't it weird?
जरांगे पाटील जिंदाबाद हम तुम्हारे साथ है
Borobar bolath tumi Jarage patil
मत करताना विचार करायचा