Jayant Patil Full Speech : धनंजय मुंडेंना जयंत पाटलांचे टोले, सभागृहात बरसले आरोपांचे शोले

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • #jayantpatil #maharashtra #dhananjaymunde #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident #TeacherElectionResult #GraduateElection Result
    Jayant Patil Full Speech : धनंजय मुंडेंना जयंत पाटलांचे टोले, सभागृहात बरसले आरोपांचे शोले
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Komentáře • 19

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Před dnem +6

    जयंत पाटील, एक प्रामाणिक, अभ्यासू व निष्ठा संपन्न व्यक्तीमत्तव आहे. सभागृहात अतिशय मिश्कील ,सडेतोड पणे, सर्व समावेशक पद्धतीने योग्य शब्दांत मुद्दे मांडतात. भावी मुख्यमंत्री.

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Před dnem +4

    ज़यंत पाटील अतिशय नमृ व्यक्तिमत्व, उत्कृष्ट वक्ता, चारित्रसंपन्न व्यक्तीमत्व,निष्ठावंत प्रभावी नेता.

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 Před 6 dny +14

    साहेबांचा अभ्यासू शिलेदार...

  • @rajarampatil2208
    @rajarampatil2208 Před 3 dny +7

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री जयंतराव पाटील साहेब

  • @harshadbagwan2558
    @harshadbagwan2558 Před 6 dny +5

    रेगुलर कर्जदारांना अजून पैसे भेटले नाहीत 50 हजाराची मदत त्यावर ही सूचना करा....

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Před 3 dny +2

    जयवंतराव पाटील साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 Před 5 dny +2

    बरोबर आहे साहेब चालू बाकी अनुदान अनखिन मिळाली नाही

  • @santoshshinde-hj5el
    @santoshshinde-hj5el Před 12 hodinami

    Yes 🙏

  • @sevahari6028
    @sevahari6028 Před 4 dny +1

    देवडी हाधगाव तांडा येथील पाणी पुरवठा योजना कागदावरच हरघर नल हरघर जल पन पाणीपुरवठा योजना मंजूर केला आहे साहेब पण् पाणी कधी

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 Před 6 dny +4

    जयंत पाटील साहेबांनी योग्य विश्लेषण पीएम नमो च्या योजनेत अनेक वंचित शेतकरी अजून वंचित आहेत

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 Před 6 dny +1

    शेतकरी चोहीकडे संकटात आहे.

  • @Mahesh-hc2uo
    @Mahesh-hc2uo Před 5 dny

    Mla samadhan awatade ji🎉❤

  • @dr.shaikhabdulrauf1734

    जयंतराव पाटील मोहदय
    सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केली तसेच दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली.
    तथापि वित्त व सेवा विभागाने शासन निर्णय निर्गमित केले नाही, आपण या विषयी प्रश्न विचारले पाहिजे.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोहदय यांनी सभागृहात चर्चा झाली तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत दोन्ही योजनाच्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त मंत्री अजित पवार यांनी तीन महिन्यांने लागू करु असे नमूद केले.
    विधानसभा निवडणुकी आचारसंहिता लागू राहील आणि वित्त मंत्री त्या काळात शासन निर्णय निर्गमित करू असे नमूद केले
    आचारसंहिता लागू असलेल्या मुळे शासन निर्णय निर्गमित करता येणार नाही.
    आपण या दोन्ही योजनाच्या निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी आपण विरोधी पक्षाची भूमिका बजवावी...

  • @KaivalyaDod-lz7yw
    @KaivalyaDod-lz7yw Před 7 dny +4

    😂

  • @BDESAI777
    @BDESAI777 Před 6 dny +1

    चागलाच धुतलाय

  • @dineshshinde3935
    @dineshshinde3935 Před 6 dny +2

    साहेब काय टोले बोलता जो माणूस बीड च पीकविमा 2019 ची देऊ शकत नाही असा कृषिमंत्री आणि खोट्या गुन्हे दाखल करणार पालकमंत्री कसला जनतेत निवडून दिलं असा मला वाट त आणि खरच सांगतो लाज वाट ते मला की असला माणूस आम्ही निवडून दिला आणि बीड च आहे म्हणून सांगायला

  • @user-tq3kf9ti4k
    @user-tq3kf9ti4k Před 2 dny +1

    साहेब जनजीवन ही स्कीम ठेकेदार पोसायचे काम चालु आहे फार मोठे भ्रष्टाचार आहेत साहेब