कपालेश्वर महादेव मंदिर | शंकरासमोर नंदी नाही ! kapaleshwar Mahadev mandir, Nashik

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 12. 2022
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    नाशिकमध्ये पंचवटीत गोदावरी नदीच्या काठी एका उंच टेकडीवर कपालेश्वर मंदिर वसले आहे. कपालेश्वर म्हणजे महादेव. प्रत्यक्ष शंकराने येथे वास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील पहिलेच मंदिर असावे, जेथे शंकरासमोर नंदी नाही.
    #kapaleshwar
    #mahadevmandir
    #nashik
    #kapaleshwartemple
    #marathimotivationandhistory
    OM NAMAHA SHIVAY
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Komentáře • 23

  • @ushakhairnar9451
    @ushakhairnar9451 Před 4 měsíci

    हरहर महादेव नमः शिवाय ॐ

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před 27 dny

    🕉 नमः शिवाय 🙏🌸🙏🤍🙏

  • @prakashnarawade8351
    @prakashnarawade8351 Před rokem

    ओम नमः शिवाय

  • @VianaykBharast
    @VianaykBharast Před 9 měsíci

    🙏🌹ओम नमः शिवाय 🌹🙏

  • @maheshmahajan9644
    @maheshmahajan9644 Před rokem

    ओम् नमः शिवाय......

  • @malaghatol1741
    @malaghatol1741 Před 25 dny

    Om namah Shivay

  • @dnyaneshwarsuryawanshi7035

    हरहर महादेव बंबं भोले नाथ🌺🌺🌺🙏🙏🙏
    जय जय कपालेश्वर महाराज की जय 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @madhurihingane6079
    @madhurihingane6079 Před rokem

    हर हर महादेव

  • @akashsabale7907
    @akashsabale7907 Před 4 měsíci

    ओम नमः शिवाय धन्यवाद दादा चांगली माहिती दिली तुम्ही

  • @ganeshnanaware7912
    @ganeshnanaware7912 Před 2 měsíci

    Om namah shivay

  • @abhishekmalve8780
    @abhishekmalve8780 Před rokem

    जय श्री कपालेश्वर
    भैरवनाथाच चांगभल

  • @vikasnagare9037
    @vikasnagare9037 Před rokem

    Khup sundar har har mahadev

  • @jyotisolankar8052
    @jyotisolankar8052 Před rokem

    खुप छान आहे. माहीती

  • @kashitheboss4928
    @kashitheboss4928 Před rokem

    🙏🙏🙏

  • @sonalipilane2063
    @sonalipilane2063 Před rokem +1

    🕉️ नमः शिवाय 🙏हर हर महादेव ✨

  • @shreeniwaz
    @shreeniwaz Před rokem

    ॐ नमः शिवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @abhishekmalve8780
    @abhishekmalve8780 Před rokem

    काका खुप खुप धन्यवाद तुम्ही इटकी सुंदर महिती दिली अता अजुन एक विनंती अहे सांडव्यावरचा देवी ची एक विडिओ बनवा आणि आपले त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग ची पण

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 Před rokem

    हर हर महादेव 🌺🌹🙏
    जय कपालेश्वर 🌺🌹🙏

  • @nileshbidkar4594
    @nileshbidkar4594 Před měsícem +1

    कोपेश्वर मंदिर खिद्रापूर, कोल्हापूर येथेही नंदी मंदिरात नाही, शिवाय कोल्हापूर मध्ये गाभाऱ्यात नंदी आहे.

  • @shrikantkale7329
    @shrikantkale7329 Před rokem

    पुणे येथे धनकवडी म्हणून गाव आहे श्री शंकर मागराजांचं मठ आहे, श्री स्वामी समर्थनचे अवतार आहे कृपया त्याची माहिती द्या दादा

  • @SitaramPale
    @SitaramPale Před měsícem

    रत्नागिरी धामण से रत्नेश्वर मंदिरात नंदी नाही आहे

  • @poonamthakare5040
    @poonamthakare5040 Před rokem

    ओम नमः शिवाय