समाजातील गोर - गरिबांसाठी घरपोच मिळणार पैशांची मदत / Poor People Will get Financial help 👇

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • समाजातील गोर - गरिबांसाठी घरपोच मिळणार पैशांची मदत / Poor People Will get Financial help 👇
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    व्हाट्स उप ग्रुप लिंक
    👇👇👇
    chat.whatsapp.com/Lh0amZA5ohd...
    About this video :-
    🌟समाजातील गोर - गरिबांसाठी घरपोच मिळणार पैशांची मदत / Poor People Will get Financial help 👇
    🏠In this heartwarming video, witness the incredible initiative that aims to provide financial assistance to underprivileged families in need. Join us as we highlight the inspiring stories of individuals coming together to make a real difference in the lives of the less fortunate. From crowdfunding efforts to community outreach programs, discover how a small act of kindness can have a big impact on those facing financial struggles. Let's all come together to support समाजातील गोर - गरिबांसाठी घरपोच मिळणार पैशांची मदत / Poor People Will get Financial help. Don't miss this opportunity to witness the power of unity and compassion!💰🤝🌺

Komentáře • 125

  • @Abhirajmuleyworld
    @Abhirajmuleyworld  Před 29 dny +7

    व्हाट्स उप ग्रुप लिंक
    👇👇👇👇👇👇👇
    chat.whatsapp.com/Lh0amZA5ohd5jmQZOYPLyK

    • @parthmeshchavan8671
      @parthmeshchavan8671 Před 27 dny +2

      दादा मी खुप अडचणीत आहे दादा मला काही कळतच नाही काय करून काय नको स्वामी सेवेचे मी भक्त आहे स्वामी सेवेतून तीन बैठकी झाल्या

    • @user-qd3np1fp2y
      @user-qd3np1fp2y Před 19 dny

      दादा मला पण कुणी नाही आहे

    • @user-qd3np1fp2y
      @user-qd3np1fp2y Před 19 dny

      दादा माझ्या नवरा नाही आहे मुल पण नाही आहे मी एकटी राहते काम करुन भाड्याने राहत आहे

    • @user-qd3np1fp2y
      @user-qd3np1fp2y Před 19 dny

      दादा माझ्या नवरा दोन मुले मृत झाले आहे मोठी सुन भांडण करून दिनी नातं वड घेऊन गेली आहे ती आली पाहिजे

    • @user-qd3np1fp2y
      @user-qd3np1fp2y Před 19 dny

      श्री स्वामी समर्थ माऊली

  • @ManpreetKaur-sq7gm
    @ManpreetKaur-sq7gm Před 20 dny +1

    खुपच छान दादा 💯👏👏👍 बरोबर बोललास तुम्ही 🙌🙌🙌🙏

  • @sudhirramaneratnagiri3294
    @sudhirramaneratnagiri3294 Před 29 dny +13

    माझा मित्र भाऊ प्रवीण रामाणे, राहणार रत्नगिरी, नोकरी नाही, किरणामालाच्या दुकानात नोकरी करीत होता पगार 6 हजार पण आता त्याच्या पायाला दुखापत झाली म्हणून घरी आहे. हा सध्या खूप संकटात आहे. तुमच्या कृपा आशीर्वादाने तो त्यातून मुक्त व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. पैशाची मदत नको पण तुमचा आशीर्वादाची गरज आहे. सध्या त्याच्या घरात तो आणी त्याची आई राहतात. आईला नीट दिसत नाही. तिच वय झालंय. प्रविणच चांगल व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. श्री गुरुदेव दत्त. दादा

    • @Abhirajmuleyworld
      @Abhirajmuleyworld  Před 29 dny +2

      🙏नक्कीच प्रार्थना करतो महाराजांना 🙏

    • @SrujalWagh-rw9dc
      @SrujalWagh-rw9dc Před 27 dny +1

      Shri guru devdatta Shri swamee samrtha

  • @dipalikamble3793
    @dipalikamble3793 Před 28 dny +4

    दादा मी एकटीच मुलाला वाढवते घर खर्च पण खूप आहे सपोर्ट कुणाचा नाही मला थोडी मदत हवी आहे खुप टेन्शन आहे मुलाच्या शिक्षणासाठी मदत हवी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 Před 27 dny +1

    खुप छान कल्पना आहे, गोरं गरीबांना, वृद्धाश्रमातील लोकांना थोडी मदत होईल 🙏🙏

  • @AnitaPawar-dq3xx
    @AnitaPawar-dq3xx Před 29 dny +4

    दादा माझ्या मुलावर खूप संकट येत आहे त्याचं निवारण कर नोकरीला गेला तरी परत येत आहे घरी श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @JayashreePatil-wb6dj
    @JayashreePatil-wb6dj Před 28 dny +2

    दादा हा आपला हा निर्णय खुपच छान आहे असच काहितरी करा देव आपल्या पाठिशी राहो

  • @AbhayDiary
    @AbhayDiary Před 23 dny +1

    अभिराज दादा... माझं सरकारी नोकरी मिळण्याची संधी शेवटच्या क्षणी हिरावली जाते... तुम्ही तुमच्या आशिर्वाद मला द्या.. आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा...

  • @ektathakur35
    @ektathakur35 Před 28 dny +2

    श्री स्वामी समर्थ....😊 खूप समस्या आहेत नोकरी मिळाली की लगेच काहीना काही असे प्रॉब्लेम येतात आणि नोकरी गमवावी लागते.. स्वामींना एकचं मागणं आहे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जायची फक्त ताकद द्या आणि प्रयत्नांना यश येऊदे

  • @user-qi1zh9uz3z
    @user-qi1zh9uz3z Před 15 dny

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त

  • @ramdasjallewar
    @ramdasjallewar Před 28 dny +2

    Shri Gurudev Datta Shri Gurudev Datta

  • @abhisheksantoshredkar7041

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Před 20 dny

    श्री गुरुदेव दत्त !!

  • @vinayakpanchal7822
    @vinayakpanchal7822 Před 16 dny

    श्री. गुरुदेव दत्त

  • @आरतीशंकर

    श्री गुरुदेव दत्त

  • @rajendrachavan6541
    @rajendrachavan6541 Před 20 dny

    श्री गुरुदेव दत्त !

  • @DataramJoyashi
    @DataramJoyashi Před 19 dny

    श्री गुरुदेव दत्त ❤❤

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 Před 29 dny

    🙏🚩 श्री स्वामी समर्थ 🙏🚩 श्री गुरुदेव दत्त 🔱🚩🙏ॐ नःम शिवाय 🌿🔱🙏 ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः 🙏🚩🚩 जे का रंजले गांजले तयाशी म्हणे आपुले तोची खरा साधु तोची खरा संत...🙏🚩🚩

  • @rohitjagtap8570
    @rohitjagtap8570 Před 29 dny

    श्री गुरुदेवदत्ता

  • @kishorsinhs.thakur4342

    Shri gurudev datta.

  • @sanjaydarkunde6972
    @sanjaydarkunde6972 Před 18 dny

    श्री गुरुदेव दत्त दत्त

  • @sunitakapse6387
    @sunitakapse6387 Před 29 dny +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @aartivijaytodankar2326

    Shree gurudev datta 🙏🌹🙏

  • @SulochanaDey-no7se
    @SulochanaDey-no7se Před 16 dny

    Swami Samarth Shri Gurudev Shri Swami Samarth Shri Gurudev Datta manraj Deewana

  • @Kulthe-nx7on
    @Kulthe-nx7on Před 29 dny

    श्री गुरूदेव दत्

  • @dipalipavane6924
    @dipalipavane6924 Před 26 dny +1

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @parthmeshchavan8671
    @parthmeshchavan8671 Před 27 dny +1

    माझ्यावर इतकी वाईट मिळाल्या वाईट माझी लोक माझ्यापासून दूर झालेले आहेत मला कोणाकडून काही अपेक्षा नव्हती पण माझी माणसं माझ्याजवळ असली म्हणजे आधार होता मला काय दिलं नसलं तर चालत होतं पण साथ माझी हवी होती वाईट वेळेत लोकं साथ सोडून गेले

  • @jivankamble5784
    @jivankamble5784 Před 17 dny

    दत्त कृपा

  • @user-mg2jd5jn8g
    @user-mg2jd5jn8g Před 28 dny

    श्रीगुरुदेव दत्त

  • @megharanikamble2923
    @megharanikamble2923 Před 27 dny

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🎉🎉🎉

  • @vasantbagal8213
    @vasantbagal8213 Před 22 dny

    गुरुदेव दत्त

  • @tateraobedre
    @tateraobedre Před 25 dny +1

    जय श्रि गूरूदत

  • @user-sw2jr5ni6v
    @user-sw2jr5ni6v Před 28 dny

    दादा तुमचे खुप आभार मि तर सध्या घरी आहे दादा मि खुप गरीब घरचा आहे मला नोकरी वरुन कमी केलल आहे दादा एक वेळच पण खायची पंचायत आहे दादा मी अहिल्या नगर चा आहे दादा जय गुरुदेव दत्त 🌹🌺🙏

  • @SuvarnaKumbar-oj5zf
    @SuvarnaKumbar-oj5zf Před 24 dny +1

    जय श्री गुरु

  • @KavitaShinde-nq9ls
    @KavitaShinde-nq9ls Před 28 dny

    श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @PunamGosavi-ke7if
    @PunamGosavi-ke7if Před 29 dny

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏

  • @sangeetamane6671
    @sangeetamane6671 Před 26 dny +1

    श्री,गूरू,देवं,दक्त

  • @sumanbagad561
    @sumanbagad561 Před 29 dny

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत

  • @malanchaudhary2837
    @malanchaudhary2837 Před 29 dny

    श्री गुरुदेव दत्त स्वामी विवेकानंद स्वामी समर्थ

  • @mangalpotghan5853
    @mangalpotghan5853 Před 29 dny

    श्री स्वामी समर्थ

  • @bhikajikadam1163
    @bhikajikadam1163 Před 28 dny

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @navanthbadhekar3243
    @navanthbadhekar3243 Před 29 dny

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sambhajisathe7360
    @sambhajisathe7360 Před 29 dny

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @shraddhaamberkar3357
    @shraddhaamberkar3357 Před 29 dny

    दादा.माझे.घर.नाही.आहे.घर.कधी.होईल. गरीब.पणा.संपत. नाही.घरासाठी.मदत.करा..मी.तुमची.अखंड. भक्ती. करेन

  • @rajendrakhurpe2023
    @rajendrakhurpe2023 Před 28 dny

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @dnyaneshwarrathod988
    @dnyaneshwarrathod988 Před 29 dny

    shri swami samarth

  • @MohanDeshpande-rz1gp
    @MohanDeshpande-rz1gp Před 28 dny

    Shri swami samarth 🙏🙏

  • @nishukhairnar1786
    @nishukhairnar1786 Před 29 dny

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @pritishelar970
    @pritishelar970 Před 27 dny

    श्री गुरुदेव दत्त🙏

  • @rupalidasam3336
    @rupalidasam3336 Před 28 dny

    Om shree gurudev datt

  • @PunamGosavi-ke7if
    @PunamGosavi-ke7if Před 29 dny

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 दादा मला खूप आवडली

  • @user-ou7im8fb3k
    @user-ou7im8fb3k Před 29 dny

    Dada barobar aahe guru dev datta

  • @amitvidhate4199
    @amitvidhate4199 Před 29 dny

    Shree gurudev datta

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 Před 27 dny +1

    माझ्या वर पण कर्ज आहे, मदत करा

  • @v.k874
    @v.k874 Před 27 dny

    Shree gurudev datta🙏🙏

  • @mahadevshende4525
    @mahadevshende4525 Před 29 dny

    Sheri gurudev datta

  • @user-gp8wl9zq1m
    @user-gp8wl9zq1m Před 26 dny

    🙏🙏

  • @ganeshmedha9258
    @ganeshmedha9258 Před 29 dny

    श्री गुरु देव दत्त

  • @user-qw2hw1px5b
    @user-qw2hw1px5b Před 29 dny

    Shree guru devdataa

  • @sudhanggadkar
    @sudhanggadkar Před 27 dny +1

    मला पैसा मोबदला मिळत नाही. पुरेपूर पैसा कायम मिळत रहावं अशी आशा आहे. काय करु शकता. वेळ नाही.

  • @lakhanpawar5469
    @lakhanpawar5469 Před 29 dny

    श्री गुरुदेव दात

  • @ChandrakantBhalekar-xo1sk

    ❤ Shree Gurudev Datta 😮

  • @anilshirole3538
    @anilshirole3538 Před 27 dny

    गुरू.देव.दत्त

  • @seemawagare805
    @seemawagare805 Před 28 dny

    Shree Guru dev datt 🙏

  • @ranjanaharihar9266
    @ranjanaharihar9266 Před 28 dny

    Sree gurudev datta

  • @sanjupandhare-187
    @sanjupandhare-187 Před 25 dny

    Shree guru dev Datt mauli

  • @smitajagushte9120
    @smitajagushte9120 Před 20 dny

    दादा मलाइ खुप टेशन खुप आहे

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Před 29 dny

    छान दादा तुम्ही

  • @archanamohite2641
    @archanamohite2641 Před 13 dny

    Me kaam karte majhi mul ghri theun dusryach baal sambhalte karjach dongar aahe majhach mansani dev dharm karun aamhala bhikela lavala aahe nhvara aalshi aahe kaam karat nhi me gharatl sarv kharch bghte pn mulachi 1varshachi fees rahili aahe tumhi madat Keli tar bar hoil ......

  • @AshaKhandagale-oy9hf
    @AshaKhandagale-oy9hf Před 27 dny

    Dada majhya navryacha pagar purat nahi ho majhya mulichya shikshanasathi khup garaj aahe mala paishachi madat karal ka plz plz shree swami samarth majhi mulgi gharich aahe ho

  • @ishwariTodankar
    @ishwariTodankar Před 14 dny

    Shri gurudev dutta,dada tumhi swatta mazya ghari yeu naka pan mazyasathi ak upay द्या mazyavar karz khup vaadhat challe aahe,tyasathi jar kuthun motha loan mala milala tar bare hoil aamhi sarva milun aarthk kamai karto pan aarthi kamaie rahatach nahi kay karave samjat nahi krupaya mala marg द्या.

  • @user-hp5cf4fz9q
    @user-hp5cf4fz9q Před 28 dny

    दादा मला खुप कजॅ आहे मला कोणाची गरज नाही मला मदत कराल का 🙏श्री गुरूदेव दतत

  • @user-gp8wl9zq1m
    @user-gp8wl9zq1m Před 26 dny

    माझा भाऊ खूप

  • @monikaoswal6630
    @monikaoswal6630 Před 29 dny

    Avadhut chintan Shri guru dev datta

  • @kantadongare8809
    @kantadongare8809 Před 26 dny

    Maze paise banket adakalele aahet upay sanga

  • @smitajagushte9120
    @smitajagushte9120 Před 20 dny

    दादा मला खुप टेशन खुप आहे मला मार्ग सांगा

  • @ChandrakantBhalekar-xo1sk

    Avadhut Chintan shree guru dev Datt 😮

  • @sheetalmore682
    @sheetalmore682 Před 27 dny

    स्वतः चे घर नाही घेण्यासाठी मदत मिळेल का

  • @PapuPendurkar-yn4cs
    @PapuPendurkar-yn4cs Před 25 dny +1

    आम्हाला तर घरच नाहीआम्हाला काही मददत होईल का 😔

  • @AshaHanavte
    @AshaHanavte Před 26 dny

    Dada tumhi kharch pasi deta ka

  • @Swapnapatil-mk9vv
    @Swapnapatil-mk9vv Před 26 dny

    Dada mla mdat hwi ahe

  • @Arunpawar-nk2oz
    @Arunpawar-nk2oz Před 16 dny

    दादा मला काहीच कळत दारू सुटत नाही

  • @user-yn8xc5me5c
    @user-yn8xc5me5c Před 29 dny

    दादा मला थोडी पैशाची गरज आहे मिळतील का मा़झा गॅस सिलिंडर संपला आहे म्हणून थोडेसे प़ैसे मिळतील का

  • @harikhot147
    @harikhot147 Před 29 dny

    उधारी वसूल होत नाही काय उपाय करावा दादा

  • @rameshgavhane7030
    @rameshgavhane7030 Před 29 dny

    जय गुरुदेव
    तुमचा नंबर मिळेल का

  • @GouriDantal-ij8lz
    @GouriDantal-ij8lz Před 26 dny

    Paise nako dada fakt uttpanache marg milude

  • @rameshgavhane7030
    @rameshgavhane7030 Před 29 dny

    श्री सद्गुरू देव दत्त महाराज की जय

  • @AdityaKharad-g6f
    @AdityaKharad-g6f Před 29 dny

    आपला नंबर मिळेल का

  • @vishwanathbali6303
    @vishwanathbali6303 Před 26 dny

    पैसे नको आमच्या मुलाचीनोकरु मिळाली पाहीजे

  • @user-fb3fh6ft8w
    @user-fb3fh6ft8w Před 25 dny

    Dada tumhi interest ghenar ka tya paisa cha

    • @Abhirajmuleyworld
      @Abhirajmuleyworld  Před 25 dny

      हे दान कार्य आहे ते अन्नदान, अनाथाश्रम, वृद्धाश्रमात ते देणार आहे कोणाचे वयक्तिक कर्ज फेडण्यासाठी नाही

    • @user-fb3fh6ft8w
      @user-fb3fh6ft8w Před 23 dny

      @@Abhirajmuleyworld thank you so much dada 🙏🙏🙏

  • @shivrajdeshmukh2160
    @shivrajdeshmukh2160 Před 25 dny

    Dada tumcha contact number dya ना....tumchi lahan bahin adchsnit aahe ...krupaya margadarshan kra🙏

  • @SandipKamble-hk2og
    @SandipKamble-hk2og Před 26 dny

    Pl dada phone number dya

  • @madhavigaikwad2492
    @madhavigaikwad2492 Před 27 dny

    श्री गुरुदेव दत्त

  • @mahendramirghe8437
    @mahendramirghe8437 Před 27 dny

    Shree gurudev Datta.

  • @SwapnilKamble-if6qb
    @SwapnilKamble-if6qb Před 29 dny

    Shri gurudev Datta

  • @Kulthe-nx7on
    @Kulthe-nx7on Před 29 dny

    श्री गुरु देव दत्त

  • @user-wg8jf7pp3j
    @user-wg8jf7pp3j Před 29 dny

    Sree guru dev datt

  • @user-hp5cf4fz9q
    @user-hp5cf4fz9q Před 28 dny

    दादा मला खुप कजॅ आहे मला कोणाची गरज नाही मला मदत कराल का 🙏श्री गुरूदेव दतत

  • @rahuldesai-kg1gz
    @rahuldesai-kg1gz Před 28 dny

    श्री गुरुदेव दत्त

  • @daguwakale2914
    @daguwakale2914 Před 29 dny +1

    श्री गुरुदेव दत्त