New Driving Licence Rules | ड्रायव्हिंग लायसन्सबाबत नवी नियमावली, 1 जूनपासून नियमांची अंमलबजावणी
Vložit
- čas přidán 30. 05. 2024
- #newdriving #driving #zee24taas
New Driving Licence Rules | ड्रायव्हिंग लायसन्सबाबत नवी नियमावली, 1 जूनपासून नियमांची अंमलबजावणी
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
हे नियम फक्त सर्व सामान्य लोककरीता आहेत गर्भ श्रिमता करीता नाहित
याचे ज्वलंत उदाहरण सध्याची स्थिती
Driving school wale लुटणार आता
पहिलेच फी किती घेतात ते
कागद कमी लागणार मग उरलेल्या कागदावर..निबंध स्पर्धा .. घेणार आहेत..😂😂
कमी कागदपत्र म्हणजे 100 200 द्या आणि पास व्हा
सरकारने स्वतः ची जबाबदारी झटकली व लाच खाऊन खिरापत वाटणाऱ्यांच्य पोटाची सोय केली.
टू व्हीलर वरती लोकं खूप मोबाईल वापर करतात. आत्ता समोरून येणाऱ्याला पण हॉर्न मारावा लागतो.
बिन डोकच निर्णय, ड्रायव्हिंग स्कूल आपल्या कस्टमर फायदा साठी आणि पैसे कमवायचे शॉर्टकट. ५०% accident वाढनार गॅरंटी ने. लवकरात लवकर निर्णय माघे घावा
उद्योगपतींना अजुन एक उद्योग तयार झाला.
No ६ श्रीमंत मुलांना काहीही लागणार नाही..... कड्क नियम फक्त गरिबांनी पाळायचे
श्रीमंत मुलांनी निबंध लिहायचा गरिबांनी परीक्षा उत्तीर्ण
आधी का नाही बनवली? दोघं अत्यंत निर्घृणपणे मारले गेले आणि आता नियम बदलले जात आहेत
आभार
जुने लायसन असेल तर रीन्यूअल करताना टेस्ट देण्याची गरज नसावी.
यात काय नवीन नाही हे 😂 अगोदर च जास्तीची फी घेऊन ड्रायव्हिंग स्कूल वाले RTO ला देत होतें आता आरटीओ च्याच पोटावर पाय दिला 😂
म्हणजे झुंडीने वेदांत अग्रवाल तयार करण्याची फॅक्टरी.. बर मग सोबतच निबंध लिहिण्याचा सराव पण ड्रायव्हिंग स्कूलने करून घ्यायला हवा.. Hit & Run साठी वेगळा, Cut मारल्यावर वेगळा, चिरीमिरीवाल्या ट्रॅफिक हवालदारला उडवल्यावर वेगळा, ई.
Very good
Short and helpful 👍
नाहीतरी इतक्या दिवसात या भंगारछापने जनतेला सेवा तर दिलीच नाही पण खुप त्रास दिलाय , व आता हे सरकार जाता जाता प्रायव्हेट ड्रायव्हिंग स्कुलच्या लुटारुंना हे काँन्ट्रॅक्ट देउन जातय , !
पोलिसांना लाच कायदेशीर व्हावी हा एक निर्णय घ्या
म्हणजे भविष्यात हजारो वेदांत
अग्रवाल तय्यार होणार वाटतय
Driving school ghenaaar test kasaaa kaaay honaaar deshachaa aaajun accident hoteeel aaataa
Aani drink che parvane khup dya mhana mhanje driver drink gheun gadi chalvinar aani nishpap lokanche jiv jatil
आमच्या नंदुरबार जिल्ह्यात 3500 रुपये घेतात टू व्हिलरसाठी...
License cha driveing school la permission dili aahe hi far bharri goshta aahe.... Pn hya driveing school la student che driveing che video RTO office laupload karana compulsory kela pahije nai tr hyat paise deun license kharedi hou shakte.... Ani mottha accident zala tr enquiry madhe he driveing student che videos upyogi tharu shaktat mhanje kharach gadi chalvayala yet hoti ki nahi Ani driving licence sathi comercial pilot, loco pilot hya lokanna Kashi psychological test dyavi lagte Tashi test pn compulsory kela pahije.... Tyane pn accident Kami hou shaktat Ani rastyavr fakt mentally normal Manus gadi chalavtana disla pahije.... Atta pn jya lokankade already driving licence aahe Tyanna 1 yrs mudat deun kadhi pn varshat psychological test compulsory kela pahije barech June psycho lokanchi pn license suspend hotil jene karun accident Kami hotil.... Traffic jam pn Kami hoil.....(He maze suggestions aahet RTO sathi)
Drink and drivela 10,000 dand nako 1 varsh sadha karavas 🙏🙏🙏
1 वर्ष कमीच आहे
License kadhun denare broker Ani mdhle police yancha dhanda kon band krnar????
कॉलेजमध्ये असतानाच लायसन देण्याची सोय करावी म्हणजे लोड येणार नाही
सर या ठिकाणी खरं तर वस्तुस्थिती काय आहे हे देखील आपण बातमीमध्ये दाखवा अटी शर्ती कोणत्या कोणत्या आहेत नेमकं परिवहन विभागात काम कसं होतं कळकळीची विनंती आपण अर्धवट बातमी दाखवल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरतात एक एकर किंवा दोन एकर जागा असेल ट्रेनिंग स्कूल ला मान्यता मिळणार आहे ही तरी अटी शर्ती आहे घरबसल्या लर्निंग लायसन भेटत होतं साडेनऊ लाख लोकांचा टेबलाखालचा पैसा परिवहन विभागाला मिळाला नाही म्हणून त्यांनी अशा प्रकारचा चेंजेस केलं की प्रत्येकाला परिवहन विभागात आरटीओ ला जावं लागतं तिथे टेबलाखालचा भ्रष्टाचार दिल्याशिवाय कोणतंच काम होत नाही आपण कधी या विषयावरती मला खुल्या चर्चेमध्ये बोलू मी यायला तयार आहे
आता टेबल खालून नाही.टेबल वरुण नाही ..डायरेक्ट ऑनलाइन
Aadi 60 70 varsha chi lok gadi chalav tat te addi band kara
License nasel tar puna nibandh Liya cha Kai..
2014 purvvi LL 2W fee 30 Varun 210
म्हणजे आता गाडी न चालवता ही गाडी चालवण्याचा परवाना मिळणार 👍👍👍👍
Atta jag aali ka… driving test ghetlyavar shivay licence devu nayet
Link open hot nahi
Kasle Niyam Kasle Kay Ajunt Lavun Paise Fekle Ka License Bhetate
ग्रेट ड्राइविंग लाइसेंस नियमावली👍🙏🙏
मोटार ड्रायव्हिंग स्कूल वर नियंत्रण कुणाचे असणार.
त्यांनी सर्रास लायसन्स वाटले तर त्याला जबाबदार कोण.
मग अशी वेळ येईल सकाळी अर्ज करा दुपारी लायसन्स घेऊन जा कोणती ही परिक्षा न देता.
2 व्हीलर ला लायसन काढणे ची सक्ती रद्द करण्यात यावी
Driving school chachani ghenar?
मग जे अधिकारी किंवा ऑफिस स्टाफ हे काम करत होते ते काय आता कामावरून कमी होणार की फुकट बसून पगार घेणार?
ड्रायव्हिंग स्कूल वाले आता आपापल्या पाऊण आणि नेत्यांना घरी बसून टेस्ट पास करणार
Licence रिन्यूअल साठी कसे करणार
ड्राइविंग स्कूल वाले आधीच खूप लुटत होते, आता आणखी जास्त लुटणार.
kmi documents laagnaar pan paise jaast laagnaar....online
ani PORSHE car jhareydi keki tar Registration karaychi garaj rahanar nahi MANTRALAY pan band kara
एकुणच काय तर सरकारने दलालांना पैसे कमवायचा परवाना दिला
Wah nalayakanno ....manache niyam .
Are driving school wale paise gheoon license detil.. Udya apghat vadhtil ani nahak jiv jatil
Corruption chalu , accident list growth . Government doing wrong decision
He tr driving school cha fayda ahe samorchya la yevonka na yevo vahan
नियम येवढे झालेत की शाळेत अभ्यास केला नाही तेवडे.
तुमच्या चॅनलवर निबंध लेखन क्लास घ्या .......
4w License Motor school Rs 10000
Zala driving school la kaarbhar dila tar apghatat vaad honar
Private agent mast kamvnar te pan official
द्यावी भरमसाठ लायसन्स होऊ द्या वो उदया रोड शो व वाढत्या लोकसंख्येचा विचार करतंय कोण तरं खरं सांगायचं झालं तर रोडच वो व रोडचे अपघात रोडला मात्र काळ्जी वाढत्या लोकसंख्येची 😂😂😰😰😭🙏💐🚩
एजेंट वाडले, हे पण विकल
.....श्रीमंत सापडला ...की....पोलिसांची....दिवाळी.....😀😀😀😀😀💥💥💥
फक्त निबंध
Pahile raste nit kra ani
नियम कडक करायचे तेथे नियम शिथील केले काय हा भोगळ कारभार
यात नवीन काय आहे😮😮😮😮
गाडी धंद्याच्या सर्वात मोठे अडचण डिपार्टमेंट आहे घुसखोरी जास्त आहे सर्वसामान्यांनी कायदा सुव्यवस्था हातात टाइम आलाय वंदे मातरम
साहेब पहिलेच रहुद्या निंबंध पाठ करून ठेवलाय
गाडी चालवता आली पाहिजे
त्यांचं फावले
NEET EXAM 2024 CHI NEWS ANA SAMOR DAM ASEL TR SCAMER NTA
🤣🤣🤣🤣 नियमावली फाट्यावर वर मारून प्रशासन License कोणाला पण देऊ शकते फक्त पैसे
I love congress ❤❤❤2024
Nibhant leha😂
Privatisation zal... Prt... Smart bjp govt lokana bhulvane chi Jadu aahe bjp kde
Atta fkt natak karaych....ani he rules fkt gariban sathich brka...
दोन पैसे वाढवुन दिले कि घरबसल्या Driving Licence भेटणार
𝙽𝚒𝚋𝚑𝚊𝚗𝚍𝚑𝚊 𝚕𝚒𝚑𝚊𝚢𝚌𝚑𝚊 𝚔𝚊?