Komentáře •

  • @sunnychisheti9487
    @sunnychisheti9487 Před 3 lety +9

    आशा कथा एैकायला छान वाटतात ,
    असच नविन नविन कथा टाकत चला
    माझे आवडते लेखक , शंकर पाटिल व आनंद यादव ,
    पुढील वाटचालीस , अनंत शुभेच्छा

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      Description बॉक्स मध्ये मागील सर्व कथांच्या लिंक्स दिल्या आहेत जरूर ऐका आणि कशा वाटल्या नक्की सांगा. MANISH VAIDYA हे चॅनेल SUBSCRIBE करा आणि इतरांना देखील सांगा.
      आपल्याला कविता आणि त्यांचे रसग्रहण ऐकायला आवडेल का?

    • @vijaykumarrakhunde2683
      @vijaykumarrakhunde2683 Před 3 lety

      @@manishvaidya2092 l

    • @dattatraywalvekar1999
      @dattatraywalvekar1999 Před 2 lety

      @@manishvaidya2092 xxx

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 Před 2 lety +1

    Amhi alephatyavar rahtoy, vatla navta he aaikayla bhetel

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 2 lety

      धन्यवाद,
      खाली लेखक श्री दर्पण गाडगीळ यांच्या कथांच्या लिंक्स देत आहे. या कथा आपणास वेळ असेल तेव्हा ऐकून आपल्या प्रतिक्रिया द्याल का?
      कथा गेट वेल सून
      czcams.com/video/1_b70E4lSkY/video.html
      कथा :- धार्जिण
      czcams.com/video/N8K5AK-xDf4/video.html
      कथा :- एलियन
      czcams.com/video/_PmaOFarrzo/video.html
      कथा :- आबादानी
      czcams.com/video/GJOVYfB8NF0/video.html
      कथा :- शुभास्ते संतू पन्थान:
      czcams.com/video/QXQpR7cj-yA/video.html
      कथा :- एकच प्याला
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @sanjayawari324
    @sanjayawari324 Před 3 lety +2

    छान, शंकर पाटील यांचे कथाकथन.

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      सादर आहे लेखक *जयंत नारळीकर* लिखित कथा *ट्रॉयचा घोडा*
      पृथ्वीच्या कक्षेत आले एक अपरिचित यान.पण डॉ. फ्लेमिंग का म्हणाले त्याला ट्रॉयचा घोडा? काय होते त्या यानात?
      नक्की ऐका *MANISH VAIDYA* या youtube चॅनल वर. फक्त खाली दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि आनंद घ्या.
      czcams.com/video/iRdYouv92XU/video.html

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      सादर आहे लेखक *दर्पण गाडगीळ* लिखित कथा *एकच प्याला*
      मंगेश कॉलेज ला असतांना आजन्म व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतो. पण घटना अशा घड़तात की तो आपली शपथ पाळू मात्र शकत नाही. काय घडते त्याच्या आयुष्यात.
      नक्की ऐका *MANISH VAIDYA* या youtube चॅनल वर. फक्त खाली दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि आनंद घ्या.
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @santoshkale7287
    @santoshkale7287 Před 3 lety +5

    Chan katha katha kathan ahe nakki paha

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 Před 3 lety +1

    मस्त फार छान कथा वाटली

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      ही कथा कशी वाटली नक्की सांगा...
      सादर आहे लेखक *दर्पण गाडगीळ* लिखित कथा *धार्जिण*
      सगळ्या जगात आदराला पात्र ठरलेले डॉ. कश्यप आणि त्यांची पत्नी सरस्वती यांच्या जीवनाचे मार्ग इतके वेगळे कसे झाले? क़ाय घडले त्यांच्या नात्यात?
      नक्की ऐका *MANISH VAIDYA* या youtube चॅनल वर. फक्त खाली दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि आनंद घ्या.
      czcams.com/video/N8K5AK-xDf4/video.html

  • @kathasar
    @kathasar Před 3 lety +3

    खुप छान कथा. मनोरंजक.

  • @yogeshdeshmukh6771
    @yogeshdeshmukh6771 Před 2 lety +4

    कथेचे तात्पर्य कधीही माणुसकी ने जोडलेली नाती रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त ऊपयोगी येतात .

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 2 lety +1

      धन्यवाद,
      खाली काही लिंक्स देत आहे. या कथा आपणास वेळ असेल तेव्हा ऐकून आपल्या प्रतिक्रिया द्याल का? लेखकाला त्याच्या लेखनात सुधारणा करण्यासाठी हव्या आहेत.
      कथा :- धार्जिण
      czcams.com/video/N8K5AK-xDf4/video.html
      कथा :- एलियन
      czcams.com/video/_PmaOFarrzo/video.html
      कथा :- आबादानी
      czcams.com/video/GJOVYfB8NF0/video.html
      कथा :- शुभास्ते संतू पन्थान:
      czcams.com/video/QXQpR7cj-yA/video.html
      कथा :- एकच प्याला
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

    • @yogeshdeshmukh6771
      @yogeshdeshmukh6771 Před 2 lety +1

      नक्कीच सर मला कथा खुप आवडली लिंक दिल्याबद्दल मि तुमचा आभारी आहे 🙏

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 2 lety

      @@yogeshdeshmukh6771 पाच कथांच्या लिंक्स पाठवल्या आहेत. नक्की ऐका. धन्यवाद

  • @arjunnalge7998
    @arjunnalge7998 Před 3 lety +1

    Nivedan khupch chan mast sundar dhanyavad patlanchi khatyalki aashich sadar kara aani baki kathasangrah pathava wat pahato

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      धन्यवाद,
      अजुन एका कथेची लिंक पाठवतोय, कशी वाटली नक्की सांगा.
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @shrinathgurav8410
    @shrinathgurav8410 Před 2 lety +1

    Khup sundar

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 2 lety

      धन्यवाद,
      खाली काही लिंक्स देत आहे. या कथा आपणास वेळ असेल तेव्हा ऐकून आपल्या प्रतिक्रिया द्याल का? लेखकाला त्याच्या लेखनात सुधारणा करण्यासाठी हव्या आहेत.
      कथा :- धार्जिण
      czcams.com/video/N8K5AK-xDf4/video.html
      कथा :- एलियन
      czcams.com/video/_PmaOFarrzo/video.html
      कथा :- आबादानी
      czcams.com/video/GJOVYfB8NF0/video.html
      कथा :- शुभास्ते संतू पन्थान:
      czcams.com/video/QXQpR7cj-yA/video.html
      कथा :- एकच प्याला
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @udayrth1
    @udayrth1 Před 2 lety +1

    सुंदर कथा

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 2 lety

      धन्यवाद,
      खाली काही लिंक्स देत आहे. या कथा आपणास वेळ असेल तेव्हा ऐकून आपल्या प्रतिक्रिया द्याल का? लेखकाला त्याच्या लेखनात सुधारणा करण्यासाठी हव्या आहेत.
      कथा :- धार्जिण
      czcams.com/video/N8K5AK-xDf4/video.html
      कथा :- एलियन
      czcams.com/video/_PmaOFarrzo/video.html
      कथा :- आबादानी
      czcams.com/video/GJOVYfB8NF0/video.html
      कथा :- शुभास्ते संतू पन्थान:
      czcams.com/video/QXQpR7cj-yA/video.html
      कथा :- एकच प्याला
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @deepaliashture6915
    @deepaliashture6915 Před 3 lety +2

    खुप छान मनोरंजनात्मक कथा.....

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      धन्यवाद,
      यासारख्या इतर कथा ऐकण्यासाठी आपले MANISH VAIDYA हे चॅनल नक्की subscribe करा आणि इतर साहित्य कसे वाटले नक्की सांगा.
      आपल्या परिचयातील इतरांना देखील या कथांचा आनंद घ्यायला नक्की सांगा.
      आपल्या चॅनल ची लिंक
      czcams.com/channels/8yEc0VgQiZyluss6nZFa4Q.html

    • @nareshbhutada3509
      @nareshbhutada3509 Před rokem +1

      @@manishvaidya2092 yes

  • @vijayn.sawalakhe5450
    @vijayn.sawalakhe5450 Před 3 lety +2

    मस्त

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      आपल्याला कथा आवडली धन्यवाद, मागील आठवड्यात अपलोड केलेली ही कथा कशी वाटली नक्की सांगा.
      सादर आहे लेखक *दर्पण गाडगीळ* लिखित कथा *एकच प्याला*
      मंगेश कॉलेज ला असतांना आजन्म व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतो. पण घटना अशा घड़तात की तो आपली शपथ पाळू मात्र शकत नाही. काय घडते त्याच्या आयुष्यात.
      नक्की ऐका *MANISH VAIDYA* या youtube चॅनल वर. फक्त खाली दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि आनंद घ्या.
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @marathivinodikathakathan-7253

    छान

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 Před 2 lety +1

    छान कथाकथन

  • @Pkumar72649
    @Pkumar72649 Před 3 lety +3

    छान सर कथा

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 Před 2 lety +1

    खूप छान कथा.वाचन पण छान.

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 2 lety

      धन्यवाद,
      खाली काही लिंक्स देत आहे. या कथा आपणास वेळ असेल तेव्हा ऐकून आपल्या प्रतिक्रिया द्याल का? लेखकाला त्याच्या लेखनात सुधारणा करण्यासाठी हव्या आहेत.
      कथा :- धार्जिण
      czcams.com/video/N8K5AK-xDf4/video.html
      कथा :- एलियन
      czcams.com/video/_PmaOFarrzo/video.html
      कथा :- आबादानी
      czcams.com/video/GJOVYfB8NF0/video.html
      कथा :- शुभास्ते संतू पन्थान:
      czcams.com/video/QXQpR7cj-yA/video.html
      कथा :- एकच प्याला
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

    • @nareshbhutada3509
      @nareshbhutada3509 Před rokem

      👌👌

  • @pratikpawar7682
    @pratikpawar7682 Před 3 lety +2

    bhari

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      सादर आहे लेखक *दर्पण गाडगीळ* लिखित कथा *शुभास्ते संतु पंथान:*
      विनायकरावांना जाग आली तेव्हा त्यांना स्वतःला ते ICU मध्ये आहेत असे जाणवले. तिथुन पुढे त्यांचा ICU मधील अनुभव काही वेगळाच होता. असा अनुभव जो आजपर्यंत कुणी कुणालाच सांगितलाच नसेल. काय होता त्यांचा अनुभव?
      नक्की ऐका *MANISH VAIDYA* या youtube चॅनल वर. फक्त खाली दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि आनंद घ्या.
      czcams.com/video/QXQpR7cj-yA/video.html

  • @prashantaher3313
    @prashantaher3313 Před 3 lety +3

    चांगल्या प्रतीचे kath कथन आहे.. खुप शभेच्छा

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      धन्यवाद,
      सोबत एक लिंक देत आहे. कथा कशी वाटली सांगा.
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @kathasar
    @kathasar Před 3 lety +4

    ऐकत आहे.

  • @kalyannerkar949
    @kalyannerkar949 Před 3 lety +2

    Mast....

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      धन्यवाद,
      यासारख्या इतर कथा ऐकण्यासाठी आपले MANISH VAIDYA हे चॅनल नक्की subscribe करा आणि इतर साहित्य कसे वाटले नक्की सांगा.
      आपल्या परिचयातील इतरांना देखील या कथांचा आनंद घ्यायला नक्की सांगा.
      आपल्या चॅनल ची लिंक
      czcams.com/channels/8yEc0VgQiZyluss6nZFa4Q.html

  • @shivammhatre5127
    @shivammhatre5127 Před 3 lety +2

    उत्तम

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      लेखक दर्पण गाडगीळ यांच्या 4 कथा फक्त MANISH VAIDYA या youtube चॅनल वर.
      1) एलियन
      czcams.com/video/_PmaOFarrzo/video.html
      2) आबादानी
      czcams.com/video/GJOVYfB8NF0/video.html
      3) शुभास्ते संतू पन्थान:
      czcams.com/video/QXQpR7cj-yA/video.html
      4) एकच प्याला
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @rohitmolane7777
    @rohitmolane7777 Před 2 lety +1

    Mast story😂😂

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 2 lety

      धन्यवाद,
      खाली काही लिंक्स देत आहे. या कथा आपणास वेळ असेल तेव्हा ऐकून आपल्या प्रतिक्रिया द्याल का?
      कथा :- धार्जिण
      czcams.com/video/N8K5AK-xDf4/video.html
      कथा :- एलियन
      czcams.com/video/_PmaOFarrzo/video.html
      कथा :- आबादानी
      czcams.com/video/GJOVYfB8NF0/video.html
      कथा :- शुभास्ते संतू पन्थान:
      czcams.com/video/QXQpR7cj-yA/video.html
      कथा :- एकच प्याला
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 Před rokem +1

    डोक्याला हात लावला

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp Před 2 lety +1

    जसराज हॉस्पिटल नाही ते जसलोक हॉस्पिटल आहे.

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 2 lety

      कथा काळजीपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद,
      लेखकांनी जसराज हॉस्पिटल असेच लिहिले आहे.

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 Před 3 lety +1

    टार फुला आहे का ?

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      धन्यवाद,
      टारफुला शोधतो सर
      कृपया लेखक *दर्पण गाडगीळ* लिखित कथा *एकच प्याला* ऐकून कशी वाटली नक्की सांगा.
      खाली लिंक देत आहे
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @swatimaske6402
    @swatimaske6402 Před 3 lety +3

    aanad yadav ch zombi pustak aikaych aahe🙏

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      आपण या चॅनल वरील साहित्यकृती ऐकता याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. दर रविवारी एक नवीन साहित्यकृती अपलोड करण्याचा प्रयत्न असतो.
      आनंद यादव हे अतिशय चांगले लेखक आहेत. त्यांचे संपूर्ण पुस्तक वाचणे हा आमच्यासाठी सुद्धा सन्मान असेल. परंतु आपला उद्देश लेखकांच्या साहित्यकृती प्रकाशात आणून त्यांचे इतर साहित्य लोकांनी पुस्तक मिळवून वाचावे असा आहे. वाचनसंस्कृती वाढावी म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. म्हणूनच कोणत्याही लेखकाचे संपूर्ण पुस्तक आम्ही अपलोड करत नाही. केवळ लेखकाची ताकद वाचकांना जाणवून देत असतो.
      आपण हे चॅनल subscribe करा. आपणास विविध लेखक आणि लेखिकांच्या कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद

    • @nileshpawar7782
      @nileshpawar7782 Před 3 lety

      Zombi kandambari
      YASH TUTORIALs

  • @jyotisutar3650
    @jyotisutar3650 Před 3 lety

    निवेदक कोण आहेत ?

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 Před 2 lety +1

    👍

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 Před 3 lety +1

    Sundar

    • @manishvaidya2092
      @manishvaidya2092 Před 3 lety

      धनयवाद, मागील आठवड्यात अपलोड केलेली कथा जरूर ऐका आणि अभिप्राय सांगा.
      सादर आहे लेखक *दर्पण गाडगीळ* लिखित कथा *एकच प्याला*
      मंगेश कॉलेज ला असतांना आजन्म व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतो. पण घटना अशा घड़तात की तो आपली शपथ पाळू मात्र शकत नाही. काय घडते त्याच्या आयुष्यात.
      नक्की ऐका *MANISH VAIDYA* या youtube चॅनल वर. फक्त खाली दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि आनंद घ्या.
      czcams.com/video/fei1SHpXNuI/video.html

  • @archipradeep123
    @archipradeep123 Před 2 lety +1

    मराठी कथाकथन - czcams.com/video/iADvwXt9G-E/video.html

  • @nssy.c.m.karmala1674
    @nssy.c.m.karmala1674 Před 3 lety +4

    सुंदर. अशाच मराठी कथांसाठी
    czcams.com/video/d-WqQ7HXdvs/video.html