Maratha Community Protest At Matoshree | Uddhav Thackeray यांनी भेट न दिल्याने मराठा समाज आक्रमक

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #marathacommunity #matoshree #uddhavthackeray #marathareservation #zee24taas
    Maratha Community Protest At Matoshree | Uddhav Thackeray यांनी भेट न दिल्याने मराठा समाज आक्रमक
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 219

  • @govindubale8778
    @govindubale8778 Před měsícem +28

    अरे एवढ्या दिवस कुठे गेले होतात. आता मनोज दादांनी आंदोलन स्तागित केलं आहे. हे फक्त मराठ्या मध्ये फूट पाडायचे कारस्थान दिसत आहे.

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem +3

      असं काही नाही फक्त उपोषण स्थगित केलं आहे. आंदोलन नाही समाज म्हणजेच मनोज दादा

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 Před měsícem +15

    मत घेता पळता का फेस करा हे मराठा समाजाचे योग्य आंदोलन सुरू केले आहे जय शिवराय

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Před měsícem

      अजाण ची स्पर्धा आयोजित केली असेल,

  • @vasantkatkar
    @vasantkatkar Před měsícem +4

    पाठींबा आहे की नाही हे दोन शब्दात सांगायचे आहे.

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Před měsícem +28

    हे भाजपचे कार्यकर्ते दिसतात.
    प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्यापेक्षा विरोधकांना विचारत आहेत.
    यांनी फडणवीसच्या घरी जाऊन आंदोलन केले पाहिजे...

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem

      फडणवीस ने च मराठ्यांना आरक्षण दिले आहे

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      होहो तुम्हाला कधी भाजपचे तर कधी राष्ट्रवादीचे दिसतात तुम्हाला

  • @sandeept7518
    @sandeept7518 Před měsícem +10

    भाजपचे मराठे आहेत हे कारण आजपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या दारात गेले नाहीत,फडणवीस च्या दारात गेले नाहीत किंवा अजित पवार च्या दारात पण तेच करतेले नाहीत.

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem +2

      तुम्हाला कावीळ झालय म्हणून सगळं पिवळं दिसतंय

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      राजकारण नावाचा कावीळ

  • @govindubale8778
    @govindubale8778 Před měsícem +9

    मनोज दादांच्या आदेशाशिवाय कोणत्याही मराठा बांधवांनी चुकीचे पाऊल उचलून हे आंदोलन भरकटू देऊ नका. आपला मराठा समाज एकत्र येण्यासाठी पाटलांनी खूप कष्ट घेतले आहेत.

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem +1

      मनोज दादाची तब्येत बरी नाही म्हणून कार्यकर्ते काम करतात

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd Před měsícem +41

    भाजपचे कार्यकर्ते मराठीच्या नावाने आंदोलन करत आहे विधानसभेच्या तयारीसाठी

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem +2

      हेच खरे मराठा समाज आहे

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 Před měsícem +1

      are bhava jarangela kharch kahi kalji asti samajachi tar lok aandolan karat ahe tar ka thambavtoy yacha arth ha tutaricha ani mahavikas aaghadicha manus ahe....fakt ha samajacha vapar rajkarna sathi ani bhajapa viruddh karat ahe

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      राजकारण नावाचा कावीळ 👆

  • @navanathawachar9365
    @navanathawachar9365 Před měsícem +9

    मराठा आहेत हे जय जिजाऊ जय शिवराय

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 Před měsícem +17

    मोदी शा च्या घरांवर मोर्चा न्या ,कारण सेन्ट्रल चा विषय ,अधिकार आहे हा...

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před měsícem +3

      दिलेत ना तिस खासदार आवाज उठवायला आरक्षण द्या नाहीतर राजीनामा द्या 😃

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem +1

      फडणवीस ने च आरक्षण दिले आहे

    • @sandeept7518
      @sandeept7518 Před měsícem

      @@rajendramahanure1985 दिलं आहे मग आता आंदोलन कशासाठी आहे 😁😁😁

  • @manoharsawant7751
    @manoharsawant7751 Před měsícem +12

    अंधभक्ती जोरात; नवनीत राणांचे काय झाले ते त्यांना सांगा

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Před měsícem +29

    मराठा आंदोलकांच्या नावे भाजप तर आंदोलन करीत नाहीत ना 😊 सावधान मराठा समाज.

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 Před měsícem +10

      अरे ठीक आहे न पण भूमिका तर स्पष्ट करावी न का याची पण लाज वाटते का
      जेव्हा मत पाहिजे तेव्हा बर येतात

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem +1

      हेच खरे मराठा समाज आहे

    • @sandeept7518
      @sandeept7518 Před měsícem +1

      ​@@amolpatil3574विरोधकांनी भूमिका स्पष्ट करून काय होणार सत्ताधारी आरक्षण देणार आहेत ना

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      वोरोधकांनी विरोधही करू नये मग सतेतील लोकांना

    • @gorkshnathdeshmukh2654
      @gorkshnathdeshmukh2654 Před měsícem

      हे आंदोलन बीजेपीचेच आहे,सावध रहा, जरांगे पाटलांना बरोबर रहा

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 Před měsícem +3

    हे सगळेच भाजपचे कार्यकर्ते आहे हे संपूर्ण राज्याला माहीत आहे.

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 Před měsícem +18

    निर्लज्ज पणाचा कळसच झाला काल हाकलुन लावले तरी आज त्याच्या कडे चालले 😂😂😂

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      येणारच ना मतदान केलाय त्यांना

    • @sandeept7518
      @sandeept7518 Před měsícem +1

      @@kondajiborse4777 शिंदे ला नाही केलं का मतदान मुख्यमंत्री कोण आहे आरक्षण देण्याचा अधिकार कोणाला आहे

  • @govindubale8778
    @govindubale8778 Před měsícem +8

    अरे बाबांनो हे सगळ्यात अगोदर राज्यकर्त्या ना विचारायला पाहिजे. जे सत्तेवर आहेत त्यांच्या हातात आहे आरक्षण द्यायचं की नाही. हे गेलेत विरोधी पक्षाला विचारायला.

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem +2

      मग सर्व पक्षाच्या बैठकीला उपस्थित का नाही राहिले

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 Před měsícem +2

    अगदी खरंय

  • @prasadadhav8974
    @prasadadhav8974 Před měsícem +1

    @Zee24tass धन्यावाद आपन सर्व गरीब जाणतेची बातमी सुधा दाखवता..

  • @sahebraoabhale8028
    @sahebraoabhale8028 Před měsícem +5

    सर्व पक्ष आणि नेते यांना घेराव घालून जाब विचारला पाहिजे.. एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉

  • @gorkshnathdeshmukh2654
    @gorkshnathdeshmukh2654 Před měsícem +40

    हे मराठे आहेत परंतु, यांच्या गळ्यात अजून बीजेपीचा पट्टा आहे, फडणवीसच्या घरासमोर आंदोलन करा

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem

      फडणवीस ने च मराठ्यांना आरक्षण दिले आहे

    • @sandeept7518
      @sandeept7518 Před měsícem +3

      ​@@sadashivraopatil3876फडणवीस ने कायदेशीर दिलं नाही म्हणून टिकलं नाही ना कोर्टात

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem +1

      अरे वा इतके दिवस आम्ही राष्ट्रवादी चे आता फडणवीसांचे

    • @gorkshnathdeshmukh2654
      @gorkshnathdeshmukh2654 Před měsícem

      ​@@karunasolavजे जरांगे पाटलांना विरोध करतात त्यांच्यापैकी आहेत हे, जरांगे पाटलांच आजच वक्तव्य ऐका फडणवीस व दरेकर सारख्यांनी यांना पाठवलेले आहे

    • @gorkshnathdeshmukh2654
      @gorkshnathdeshmukh2654 Před měsícem

      ​@@sadashivraopatil3876हायकोर्ट राज्य सरकार चालवत त्यामुळे १६ टक्के नाईलाजाने हायकोर्टात टिकवाव लागलं , परंतु सुप्रीम कोर्ट केन्द्र सरकारच्या दबावाखाली काम करत, त्यामुळे मोदी सरकारने ते घालवलं आणि आपण दोष ठाकरे सरकारला देतो

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Před měsícem +3

    Maratha alert raha❤

  • @nandupatil5320
    @nandupatil5320 Před měsícem +6

    मराठा विरुद्ध कारस्थान चालू आहे 🤔

  • @bhikalandge942
    @bhikalandge942 Před měsícem +8

    Marata samajh zindabaad

  • @appasahebnarnale2373
    @appasahebnarnale2373 Před měsícem +8

    ही बीजेपी ची चाल आहे. सावधान

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      राजकारण नावाचा कावीळ 👆

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar Před měsícem +2

    सर्वपक्षीय बैठकीची गरजच काय? ज्यांची सत्ता त्यांचा निर्णय

  • @nileshchavan8618
    @nileshchavan8618 Před měsícem +1

    मुख्यमंत्री साहेबांना सपोर्ट करा तुमच्या सर्व काम तेच करू शकतात बाकी कोणी करू शकत नाही

  • @DipakPatil-kj8lu
    @DipakPatil-kj8lu Před měsícem +8

    बीजेपी वाले आहे.

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar Před měsícem +1

    राज्यातसत्ताभाजपची
    देशातसत्ताभाजपची।मगफडणविसाकडेआरक्षणाचीमागणीकरानाहिटरबुजचीचाल।आहे

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 Před měsícem +19

    हा कशी भाषा बोलतो,कस आरक्षण मिळणार,लोक वैतागले ह्याला

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      भाषा गावातली आहे म्हणून आरक्षण देत नाही होय. ते काय सरकारच्या बापाचं आहे काय

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 Před měsícem +5

    हे भाजपा पुरस्कृत आहेत

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      राजकारण नावाचा कावीळ 👆

  • @haralkartukaram3534
    @haralkartukaram3534 Před měsícem +2

    चार माणसे म्हणजे समाज नव्हे.....,.

    • @kondajiborse4777
      @kondajiborse4777 Před měsícem +1

      एक जरांग्या म्हणजे समाज नव्हे 😂😂

    • @vishalkharat4292
      @vishalkharat4292 Před měsícem

      एक माणूस मंजे समाज नव्हे.....जरांग्या

  • @ranapatil180
    @ranapatil180 Před měsícem +2

    Only patil ❤❤🎉🎉

  • @rajukale8783
    @rajukale8783 Před měsícem

    गरजवंत मराठ्यांचा राजा मनोज दादा

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 Před měsícem +1

    जे सत्तेत बसलेत त्यांना आधी भेटा

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 Před měsícem +4

    बिगर नथी च्या मावशी चे अभियान सुरू झाले आहे, पण महाराष्ट्र हा मराठा क्रांती घडवणारा सुर्य श्री मनोज दादा यांना मनतो ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sureshkadam9753
    @sureshkadam9753 Před měsícem +1

    Sawadhan Marathabandhaw

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 Před měsícem +4

    भाजपा चे नियोजन केले दिसते

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      राजकारण नावाचा कावीळ

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Před měsícem

    जय शिवराय दादा

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 Před měsícem +4

    आंदोलनाच्या बॅनरवर शरद पवारचा फोटो का नाही टाकला

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 Před měsícem +2

    बि जी पी आंदोलन आहे

  • @sandeept7518
    @sandeept7518 Před měsícem +2

    उद्धव ठाकरेच्या हातात काय आहे मुख्यमंत्र्यांना विचारा ना भूमिका

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem

      पण भूमिका स्पष्ट करावी

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 Před měsícem

      सत्ता आणि विरोधी दोघांचं संमतीने आरक्षण द्या नाहीतर विरोधी फायदा करून घेतील निवडणुकीत ओबीसी कडे वाईट व्हायचं असेल तर दोघांनी व्हावं ऐकलं कशाला फसवत आहे mVA वाले.
      विचार स्पष्ट कर उद्धव, पवार,पटोले प्रेस घेऊन

  • @InkaBook
    @InkaBook Před měsícem +2

    हे भाजपा चे लोकं आहेत, मराठा आंदोलन नावाखाली आरक्षण आंदोलन मोडीत काढण्यासाठी आले आहेत, सावधान मराठा समाज

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Před měsícem +1

    Manage nste tr aawaj khup vegla assla asta❤

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před měsícem +4

    एखनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्याला भेटा तो देईल आरक्षण उद्धव ठाकरे अता मुख्यमंत्री नाहीत त्यांना का तुम्ही टार्गेट करताय ही खेळी एखनाथ शिंदे यांची आहे

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem

      मग मराठ्याची मत घेता त्यावेळी म्हणता का मी विरोधात आहे मला मत देऊ नये म्हणून

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      ती खेळी कुणाची आहे हे महत्वाचं नाही प्रत्येक राजकारणी टार्गेट केला जाईल

  • @nileshchavan8618
    @nileshchavan8618 Před měsícem

    लवकर समजून आलं जरांगे

  • @prashantkamble9921
    @prashantkamble9921 Před měsícem

    Full support to UDHAV THACKRAY

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Před měsícem +2

    Bjp,che nste tr police ne uchl aste ata prent

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 Před měsícem

    ठाकरे आम्ही तुम्हाला मतदान केले होते अस करायला नव्हत पाहिजे

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Před měsícem

    पक्षाचे पट्टे असतील तर मात्र जरांगे पाटील आणि समन्ववय समितीने कोण ते शोधा,विस्कळित होईल

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před měsícem

    का बेठक हजर न राहिलेल्या विरोधकांचां नीषेध आसो

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv Před měsícem +1

    Maratha samajacha sarkar virudh rosh ha divaud karaycha prayatn vatato

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Před měsícem

    होय तेच जरांगे पाटील यांनी परवानगी दिलेली नसताना असे करु नका,फार वेगळा अर्थ लावतील,एकाचेच ऐका एकत्रीत रहा,

  • @ajitjain340
    @ajitjain340 Před měsícem +3

    इलेक्शन झाली … आता बसा बोंबलत

    • @karunasolav
      @karunasolav Před měsícem

      आहे की विधानसभा

  • @ajittamboli9770
    @ajittamboli9770 Před měsícem

    Ha maratha nahi 15 divas uposhan kar aamcha ekach neta jarange patil❤

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 Před měsícem +6

    जनाब उध्दवमिया शरदमिया खान😂😂

    • @vinodsalvi9322
      @vinodsalvi9322 Před měsícem

      आशिष कुरेशी तुझा कोण ??

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv Před měsícem +1

    Hya aandolanachi suruvat pathav shard pawar natr udhav thakre yachya virodhat zali hyachach art he maratha andolak aahet ka Bjp che kaykarte aahet hya vishayi shanka yete mhanu hya aandolkani pravin darekar aani devendra fadnvis jyana jar hya peksha jordar paddhatine bhumika spast kara manun aavaj uthavala pahije kadachit aaj hya na aaj atak karun Bjp la marathachya manat bhiti basaychi asel kiva rajyat 144 lagu karayche asel.jar he kharach he aandolak maratha astil tar tyache swagat aahe pan aawaj satadharya virudh udhvayla pahije hota pratham ata ek maratha

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge8582 Před měsícem

    Ramesh Bhau kere Patil 🎉🎉

  • @Dr.Vasudevsonawane
    @Dr.Vasudevsonawane Před měsícem

    प्रथम सर्व आंदोलक मराठा कुणबी समाजाचा ओबीसी तून समावेश करण्यासाठी सर्व पक्षीय ( विरोधक, सत्ता धारी) नेत्यांना योग्य✅ जाब विचारत आहे👉... या मध्ये पक्ष म्हणून आंदोलन नाही च... सर्व मराठा कुणबी लढा आहे च👌🇮🇳

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 Před měsícem

    सत्ताधारी यांना अगोदर विचारावं.मग इतरांना विचारावं.ओन्ली जरांगे साहेब

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 Před měsícem +2

    हे मराठा समाजाचे नेते नाहीत भाजपचे कार्यकर्ते जमले आहेत

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm Před měsícem

    🚩⚔️🚩⚔️🚩

  • @SunilnawleSunilnawle-ue8fz
    @SunilnawleSunilnawle-ue8fz Před měsícem

    तरंगे मनोज रंगे पाटली आणि माहिती पूर्ण केली हा भाजपचा मोर्चा आहे

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm Před měsícem

    🚩🚩🚩🚩🚩

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Před měsícem

    सरकार.युतीच.आहे.हे.लक्षात.आहे.का

  • @marketview1007
    @marketview1007 Před měsícem +2

    भाजपावाले दिसतात हे

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Před měsícem

    Manoj dada sobat arkshan samrtak

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 Před měsícem +1

    हे भाजपचे कार्यकर्ते आहेत

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo Před měsícem

    याची भाषा पाहून हा पक्का भा ज पा पक्षांचा वाटतो हे दरेकर प्रेरीत आंदोलन वाटतंय .

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před měsícem +2

    हे जरी मराठा असतिल,, पण फडणवीस, भाजप चे कार्यकर्ते आहेत,

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Před měsícem

      कार्यकर्ते कोणाचेही असले तरीही आंदोलनाचा अधिकार सगळ्यांनाच आहे

  • @adtechno7537
    @adtechno7537 Před měsícem +5

    खर आहे हे की आज पर्यंत उध्दव ठाकरे यांनी कधीच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठोस निर्णय घेतला नाही आहे. जे काही केल आहे ते सगळं दुट्टापी भूमिका घेतली आहे मला आता लाज वाटत आहे उध्दव ठाकरे यांना नेता म्हणायची

  • @sureshkadam9753
    @sureshkadam9753 Před měsícem

    Chanakyaniti

  • @arjunbhange6863
    @arjunbhange6863 Před měsícem

    .... तो गयों.....

  • @dineshshinde3935
    @dineshshinde3935 Před měsícem

    आपण मराठा बांधव फक्त मनोज जारागे पाटिल त्याच्या मागे उभा राहीचा हे असले लोक पैसे घेऊन राजकारण करू लागले वाट त काय विरोधी पक्ष कडे जायचं बर विरोधी पक्ष हो महण्टला तर देणार आहे का सरकार ते फक्त सरकार ची च हातात आहे विरोधी असो दुसऱ्या देशात पण आंदोलन करून काही फायदा नाही आपण फक्त सरकार चे दरात केला तरच तो फायदा आहे

  • @rameshshinde3886
    @rameshshinde3886 Před měsícem

    मागे परली आंदोलनाच्या नंतर ऑडिओ व्हायरल झालेली अजूनही आमच्या लक्षात आहे आबा सुन्या रम्या मया असे विविध नाव आहेत तेव्हापासून गप्प बसला होता ते बरं होतं परत वळवळ करायला सुरुवात केली तर मराठा समाज तुम्हाला नागडा केल्याशिवाय राहणार नाही 😡😡

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před měsícem +1

    एखनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यांच्या घरावर मोर्च्या घेऊन जावा त्यांना प्रशन विचारा obc मधून आरक्षण का देत नाही उद्धव ठाकरे यांना का टार्गेट करताय ते अता मुख्यमंत्री आहेत का

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 Před měsícem

    पळपुटे उद्धव ठाकरे ते भेटणार नाही ते विधान परिषद वर निवडून गेले आहे त्यां जनते सी काही देणं घेणं नाही

  • @user-ii2pt8kl4n
    @user-ii2pt8kl4n Před měsícem

    सखूबाईच अभियान चालू आहे

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm Před měsícem +3

    ठाकरे साहेबां चा वंशज शोभत नाही

  • @sureshkadam9753
    @sureshkadam9753 Před měsícem

    Hanuman Chalisa policy

  • @sureshkadam9753
    @sureshkadam9753 Před měsícem

    Misguide for politics

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 Před měsícem

    सत्ताधारी च्या घरी जा ना. विरोधी पक्षाच्या घरी कशाला

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 Před měsícem +1

    मराठा सरकारला अंगावर घेतो हे भाजप चे चेले आहेत

  • @nileshchavan8618
    @nileshchavan8618 Před měsícem

    एक मताचा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हेच आहेत

  • @nileshchavan8618
    @nileshchavan8618 Před měsícem

    निवडणुकीत निवडून दिलं ना आता घ्या त्यांना काट्यावर

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Před měsícem

    मुंबई चे मराठा आंदोलक फक्त पोस्ट पाहाता का औरंगाबाद येथील आंदोलन येथे यावे लागले

  • @seaking1716
    @seaking1716 Před měsícem

    Ata kasa game 🎯 on 😂

  • @kailasshinde3307
    @kailasshinde3307 Před měsícem

    manoj jarange patil sangtil na ahmala bahiskar kara cha ki nahi

  • @nileshchavan8618
    @nileshchavan8618 Před měsícem

    एकनाथ शिंदे साहेबां सारखा मुख्यमंत्री अजून पर्यंत कोणाला भेटला नाही आपल्याला भेटला आहे

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Před měsícem

    Ha palputa vagh aahe, ata tari lakshat aale ka?
    Adich varshe kay jhopla hota.

  • @kailasshinde3307
    @kailasshinde3307 Před měsícem

    kasyamule bahiskar ka tu kon sanganara manoj jarange patil sangatil

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Před měsícem

    हे पण मुक मोर्चा म्हणाले होते

  • @ramkhapre6288
    @ramkhapre6288 Před měsícem +1

    Bjp च माणूस आहे हे😂😂😂

  • @sheshnayrankhandare7177
    @sheshnayrankhandare7177 Před měsícem

    Are shinde chay gari ja

  • @nileshchavan8618
    @nileshchavan8618 Před měsícem

    भाजप सोडा महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेब यांनाच ठेवा सर्व काम तुमचे होईल

  • @maheshsutar8763
    @maheshsutar8763 Před měsícem +2

    पवार साहेबांकडे स्क्रिप्ट मागायला गेले असतील....

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z Před měsícem +2

    मोर्चा शरद पवार यांच्या घरी न्या, ज्यांनी जीआर काढुन मराठा आरक्षण वगळले,हे फक्त मुका मोर्चा संबोधनारे,

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 Před měsícem

    ata bagha kasa mhntoy koni andolan karu naka...pravin darekar yachavar lakh dya yacha arth ha tutaricha ani mahavikas aghadicha manus ahe....ata tari jage wha yala kahi ghen den nahi samajach ha fakt bhajapa virodhi ahe

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 Před měsícem

    kay balish ahe ha jarange ekdam akkal shunay...mature nahi ha

  • @user-lr4gt2qe2m
    @user-lr4gt2qe2m Před měsícem

    Ha maratha aahe pan ha bjp cha aahe ya la mhana fasanvish chya ghara samor jayna mag

  • @baburaokalekar1769
    @baburaokalekar1769 Před měsícem

    Jarage dada modhila bola