छोटे पैलवान निखिल माने यांची भेट कुरोली गावातील ऐतिहासिक मंदिर व कुस्ती मैदान

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 121

  • @user-hp1re2db9p
    @user-hp1re2db9p Před rokem +103

    याकी रावं जेवाय त्याचं काय.. हे लै आवड आपल्याला ❤️

  • @user-mf4ze2cg5r
    @user-mf4ze2cg5r Před rokem +37

    पिशवीतून केळी दिली. पहिल्याच वाक्यात मन जिंकलं तू 😘😘

  • @Daya_Patil_Kazad
    @Daya_Patil_Kazad Před rokem +73

    निखिल किती मनमिळावू मुलगा आहे....खूप च सुंदर...आदर्श घ्यावा असा मुलगा

  • @atulwagaskar9283
    @atulwagaskar9283 Před rokem +44

    सर तुमच्या मुळे लहान मोठ्या सर्व पैलवानांना चांगली उमेद मिळत आहे .तुमचे कार्य असेच चालू ठेवा .

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 Před rokem +3

    मी पण फॅन झालोय या निखिल माने चा तुमच्या चैनल मुळे . हा मुलगा हिंद केसरी होवो हिच शुभेच्छा. 🙏

  • @wrestler7858
    @wrestler7858 Před rokem +55

    भावी महाराष्ट्र केसरी 💪👌

    • @sandipgaikawad1905
      @sandipgaikawad1905 Před rokem +3

      कष्ट करणारे आई वडीलांचे मुलच जास्त समजुत दार असतात

    • @laxmanmagar7011
      @laxmanmagar7011 Před rokem

      💯👑

  • @user-lk5es7mc1p
    @user-lk5es7mc1p Před rokem +20

    मुळात येवडा लहान आहे तरी किती समजूतदार आहे बगा हीच खाशीयत असते पैलवानची 🔥👑

  • @rahulkhurd1491
    @rahulkhurd1491 Před rokem +30

    अस्वले भाऊ तुमच्या chanel मुळे आणि त्याच्या कष्टा मुळे हा पैलवान निखिल famous झालाय ✌️✌️✌️

  • @shantaramkhade7124
    @shantaramkhade7124 Před rokem +6

    मन जिंकली निखिल तू सर्वांची......... काळजी घे आणि लवकर मोठा हो......

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 Před rokem +23

    तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा निखिल

  • @user-zx2bs9kv5x
    @user-zx2bs9kv5x Před rokem +5

    एकच नंबर निखिल माने पैलवान 🔥👌 आणि पुडिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Před rokem +4

    पका वस्तद निखील राव जेवून कराय निहीना राव यांना भावी हिंद केसरी निखिल माने.❤️❤️❤️❤️👌👌👌👌

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 Před rokem +4

    खूप सुंदर निखिल माने पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 Před rokem +2

    हा बाळ ऑलिंपिक मध्ये जाऊ शकतो आणी गेला पाहिजे भारताची शान आहे

    • @indian62353
      @indian62353 Před rokem

      बरोबर👍

    • @indian62353
      @indian62353 Před rokem

      “ऑलम्पिकवीर पैलवान स्व.खाशाबा जाधव” यांचा कुस्तीचा वारसा ही येणारी पिढी नक्कीच चालवेल.
      ऑलम्पिक मध्ये भारताचं नाव गाजवा आणि आपल्या देशाचं, आई-वडिलांचं, गुरुंचं नाव मोठं करा...
      आपल्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा...

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 Před rokem +4

    किती निरागस आहे.. आणि प्रेमळ पण.. 🫶

  • @Khandeshi.Sonu1796
    @Khandeshi.Sonu1796 Před rokem +17

    गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर हें अमीर याकी रावं जेवाय त्याच मन जिंकलास निखिल तू

  • @sunilchavan549
    @sunilchavan549 Před rokem +4

    एक दिवस खुप मोठा पैलवान होणारं 👍💓🤝🤗

  • @mahipatipatil5057
    @mahipatipatil5057 Před rokem +2

    भावी आंतरराष्ट्रीय पैलवान

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 Před rokem +1

    ज्ञानेश्वर खूप मस्त कॉमेंट्री असते तुझी आपल्याला खूप आवडते खास कोल्हापुरी टच असलेली तुझी भाषा मनात घर करुन जाते

  • @letsachievetogether9090
    @letsachievetogether9090 Před rokem +3

    याला गेम वर् concentrate करू द्या... गेम भारीच आहे pailwan चा... खूप खूप सुबेच्छा 😍😍😍

  • @Sugrivkhandagale
    @Sugrivkhandagale Před rokem +5

    उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, त्याला कुस्तीवर आणि मेहनतीवर लक्ष केंद्रित करू द्या...तरच तो मोठा पैलवान होईल, नाहीतर छोटा पैलवान म्हणून राहून जाईल...

    • @indian62353
      @indian62353 Před rokem +1

      बरोबर. “ऑलम्पिकवीर पैलवान स्व.खाशाबा जाधव” यांचा कुस्तीचा वारसा ही येणारी पिढी नक्कीच चालवेल.
      ऑलम्पिकही मध्ये भारताचं नाव गाजवा आपल्या देशाचं, आई-वडिलांचं, गुरुंचं नाव मोठं करा...
      पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा...

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 Před rokem +19

    पायाला हात लावणे तालमीत लवकर शिकत माणूस

  • @amolgadekar4007
    @amolgadekar4007 Před rokem

    Aswale sir tumhi Kharch khup Chan kam karta mast

  • @rohitbankar4141
    @rohitbankar4141 Před rokem +5

    एक नंबर पैलवान निखिल माने 💥💥🎉🎉

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Před rokem +4

    अस्वले सर निखिल सोबत खास कुस्ती झालेला पंढरपूरचा शुभम सरगर यांची नक्की मुलाखत घ्या.

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    गरीबाच पोर आहे भविष्यात देशाला पदक आणून देनारा सातारचा वाघ असणारे हा❤

  • @VikramSawant01
    @VikramSawant01 Před rokem +1

    खुप चांगलं काम करत आहात आपण श्री ज्ञानेश्वर, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन या त्याचबरोबर याचा माध्यमातून होणाऱ्या मोबदल्याचा फायदा निखिल चा कुस्ती खेळाचा विकास आणि प्रगती होऊ द्या हीच सदिच्छा!
    कृपया या पुढे व्हिडिओ च्या शिर्षकामध्ये इंग्रजी भाषेचा वापर करा ( उदा. INDIAN CLAY WRESTLING, INDIAN RURAL CLAY CHILD WRESTLING, INDIAN CLAY CHILD WRESTLER) जेणेकरून आपला पठया निखिल ची कीर्ती जागतिक स्तरावर जाईल!
    धन्यवाद! जय महाराष्ट्र! 🙏🏻

  • @rudracricketer1658
    @rudracricketer1658 Před rokem +2

    सोहम राजगे & निखिल माने ही कुस्ती परत एकदा झाली पाहिजे...

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 Před rokem

    अप्रतिम संस्कार

  • @hemantpatil6146
    @hemantpatil6146 Před rokem +6

    🚩हर हर महादेव 🚩

  • @user-sw8sx3mg5n
    @user-sw8sx3mg5n Před rokem +2

    निखिल तू खूप मोठा पैलवान होशील तुझा स्वभाव खूप भारी आहे

  • @hingeshyam4595
    @hingeshyam4595 Před rokem +3

    नादच करणार एक दिवस..👍👌👌👌

  • @ArvindMane6969
    @ArvindMane6969 Před 6 měsíci

    Khup chaan

  • @bhimakokare8417
    @bhimakokare8417 Před rokem +7

    उत्तरोत्तर बाळाची प्रगती वाढत जावो,

  • @nanasowaghmode5344
    @nanasowaghmode5344 Před rokem +1

    किती निरागस आहे आतिशय प्रेमळ आहे

  • @nikhilhapse3967
    @nikhilhapse3967 Před rokem +11

    भाऊ त्याच्या सरावला शोभेल तितक्या तरी पैशावर कुस्ती ठेवली पाहिजे 🙏

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 Před rokem +1

      अगदी खरं बोललात 👌👍

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 Před rokem

    आता पासुन किती माण संमाण देत आहे तो सलाम त्याचा गुरूला निखिल ला घडावला आहे

  • @dineshsatale9732
    @dineshsatale9732 Před rokem +12

    लई मोठा होशील बग बाळा डोळ्यात अश्रू आनलेत बग 😭

  • @jadhavpandit191
    @jadhavpandit191 Před rokem +1

    खुप छान निखिल

  • @pratikbachhav6105
    @pratikbachhav6105 Před rokem +2

    God bless you beta
    I want to see nikhil in International game 🤸❤️🔥

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 Před rokem +5

    निखिल बाळ पैलवान तर तू चांगला आहेसच परंतु शाळा शिक्षणाला महत्त्व दे शिक्षणाशिवाय पर्याय नाही

  • @rajeshkumar-nq8mx
    @rajeshkumar-nq8mx Před rokem +1

    Pahalwan Nikhil Mane..BAAL HANUMAN..

  • @prathameshmane014
    @prathameshmane014 Před rokem

    Kharch ek nambar

  • @user-sw8sx3mg5n
    @user-sw8sx3mg5n Před rokem +1

    निखिल मी तुझ्या कुस्त्या माझ्या मुलांना दाखवित आहे खूप छान कुस्ती खेळतोस मी पण त्यांना म्हणत असतो निखील सारखी कुस्ती तुम्ही घ्या

  • @rahulbursevlog4788
    @rahulbursevlog4788 Před rokem +1

    निखिल पुढ़े खूप मोठ व्हनार तू .सर खूप चांगल विडियो बनवता तुम्ही

  • @user-yg3cb3pu5g
    @user-yg3cb3pu5g Před rokem +1

    हर हर महादेव

  • @sudhkarpawar5163
    @sudhkarpawar5163 Před rokem +1

    सवऺ मिडीयावालेने राजकारण्यांची गुराळ दाखवण्यापेक्षा असल्या चांगल्या गोष्टी दाखवून चांगले काम करा. हया मिडीलालेचे मनापासून आभार.

  • @user-dd4kj1cy4u
    @user-dd4kj1cy4u Před 5 měsíci

    दादा तुमच आनी निखिल च खुप छान जमतय

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 Před rokem

    खूप सुंदर छान आहे मुलगा

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Před rokem +2

    शुभम सरगर ची मुलाखत घ्या चांगला चपळ पोरगा आहे योग्य प्रशिक्षण मिळालं तर भविष्य उज्ज्वल आहे 👍

  • @VijayPawar-vy8ng
    @VijayPawar-vy8ng Před rokem +2

    सर आपल्या च्यनलच्या नावात कुस्तीच नाव घ्यायला हवं 🙏🙏

  • @vilaschormale3381
    @vilaschormale3381 Před rokem +5

    पै निखीलला बघून मला माझे बालपण आठवते.

  • @rohitspokharna
    @rohitspokharna Před rokem

    मोठा पैलवान होणार... एक नंबर

  • @suhaskamble3196
    @suhaskamble3196 Před rokem +1

    खूप चांगले काम करतात तुम्ही सर

  • @surajdhotre4726
    @surajdhotre4726 Před rokem

    Nikhil mane ha khup motha pailwan asnar ahe...asawale sir tumcha pan mulga talmit pathva nikhil sobat

  • @shaileshingale0821
    @shaileshingale0821 Před rokem

    Dyneshwar bhau tumchya video mule khup tension madhun baher padto mi Thanks dada

  • @rohitlohar3760
    @rohitlohar3760 Před rokem

    Khup chan mulga aahe bhavi Maharashtra kesri

  • @vikasgavade5892
    @vikasgavade5892 Před rokem

    khuop chan tumhi nikhil barobar changli sath deta

  • @user-ps2xu5mj5c
    @user-ps2xu5mj5c Před rokem +1

    खुप छान निखिल 💐

  • @mejorsachindevkate3690

    अभिनंदन निखिल

  • @kiranadhav9299
    @kiranadhav9299 Před rokem

    Kiti chan aahe mulga

  • @kalkigaming583
    @kalkigaming583 Před rokem +1

    आमचं गांव ♥️🥰🔥

  • @Bosskrishnachannal
    @Bosskrishnachannal Před rokem +1

    खुप मोठा मनाचा निखिल आहे

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před 11 měsíci

    👍💐💐🇮🇳

  • @prathameshjagtap5265
    @prathameshjagtap5265 Před rokem

    1no.kam krtay tumhi

  • @ShyamYadav-bp6jm.sitapur

    Good

  • @nikhilshinde5452
    @nikhilshinde5452 Před rokem +1

    Good work sir🌹❤️

  • @sachinshingan7909
    @sachinshingan7909 Před rokem

    💐🎉💐🎉🤗🤗🤗😍😘😘🥰🥰😘😍🥰🥰😍🥰😍 खूप छान आहे बाळ

  • @somnathkale4738
    @somnathkale4738 Před rokem

    एक नंबर आहे निखिल

  • @faiyyajmulani6952
    @faiyyajmulani6952 Před rokem +1

    कमी वयात सिंकदर होणार निखिल माने

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 Před rokem

    Big fan Nikhil Mane

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp Před rokem +1

    खूप छान

  • @vaibhavkhedkar1993
    @vaibhavkhedkar1993 Před rokem

    भविष्यातील हिंद केसरी ♥️

  • @vikasgavade5892
    @vikasgavade5892 Před rokem

    sir tumhi khuop changla kam karta

  • @rkudale
    @rkudale Před rokem

    आमच्या यवत गावच्या यात्रे च्या मैदानाला येताल काय

  • @vinodbhopi7610
    @vinodbhopi7610 Před rokem

    कीती वर्षा आहे

  • @royalpass4
    @royalpass4 Před rokem

    खुप छान....👍❤✌👌

  • @roopeshpatil4433
    @roopeshpatil4433 Před rokem

    Chota pailwan❤

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 Před rokem

    लय भारी पोरगा हाय ह्यो

  • @ALLROUNDERUNIVERS
    @ALLROUNDERUNIVERS Před rokem

    World champion 🌏🏆

  • @ravindranarvekar1683
    @ravindranarvekar1683 Před rokem

    NIKHIL GOD OF FIGHTING( kusti)

  • @rakeshdawal6881
    @rakeshdawal6881 Před rokem +1

    Dada nikhil mane mule tuzhe vloge pn viral jhale

  • @rahuldeshmukh5970
    @rahuldeshmukh5970 Před rokem

    आपल्या matitel hira त्या malala apna takd deoya

  • @Soma_Angarakh
    @Soma_Angarakh Před rokem

    ❤️

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 Před rokem +6

    👏👏👏🙌🙌🙌

  • @rajudhangar4465
    @rajudhangar4465 Před rokem

    👌👌👌👌👌

  • @adeshshinde6527
    @adeshshinde6527 Před 9 měsíci

    सर तुमचा नंबर पाठवा ना

  • @Daya_Patil_Kazad
    @Daya_Patil_Kazad Před rokem +1

    🥰👍🏻

  • @rajeshkumar-nq8mx
    @rajeshkumar-nq8mx Před rokem

    Chota Bajrang...

  • @samarthshinde9461
    @samarthshinde9461 Před rokem

    ❤❤❤❤❤

  • @prasadkhot7839
    @prasadkhot7839 Před rokem

    नक्किच महाराष्ट्र केसरी होनार .💯

  • @antimmfaisla
    @antimmfaisla Před rokem

    मी याच्या एवढा होतो तेव्हा गोट्या आणि कंचे खेळायचो भांडण करायचो समजूतदार पणा तर सोडाच 😁

  • @baludamse3202
    @baludamse3202 Před rokem

    100खूप कमी होतात निखिल साठी जास्त इनाम धारा

  • @baludamse3202
    @baludamse3202 Před rokem

    निखिल छोटा आहे ओ थंडी लागणार त्याला

  • @aniketkamble4592
    @aniketkamble4592 Před rokem

    कुस्ती पाठवा

  • @shantanupol4062
    @shantanupol4062 Před rokem

    पैलवान स्वरूप फाटक शामगांव याची मुलlखत gya

  • @yogeshnavghane5094
    @yogeshnavghane5094 Před rokem

    Bakichi lok aata tyala trol karayala lagli ahat

  • @marathisupporter2261
    @marathisupporter2261 Před rokem

    Are tu kustic nhi dakhvli

  • @gokulanartheanarthe7672

    अरे जत्रेत बायावर, दारूवर हजारो रुपये खर्च करणारे पहिलवान ला १०० रुपयात जीव धोक्यात घालून कुस्ती खेळायला लावता

  • @sambhajisalunkhe9631
    @sambhajisalunkhe9631 Před rokem

    मॅट कुस्ती खेलाय पाहिजे