बहु आहे करुणावंत | नामदेव महाराज पठाडे दुर्मिळ कीर्तन Namdev maharaj pathade kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 24

  • @parashramthakare3120
    @parashramthakare3120 Před 4 měsíci +1

    जयराम जयराम,बोपाने

  • @subhashgaikwad2803
    @subhashgaikwad2803 Před 3 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @mondiallaxman4542
    @mondiallaxman4542 Před 23 dny +1

    माऊली जय राम कृष्ण हारी,🙏🌷
    फक्त ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे,
    यांचे कीर्तन पाठवा माऊली,

  • @RavindrMaharaj-m3p
    @RavindrMaharaj-m3p Před 12 dny

    श्री गुरु नामदेव महाराज पठाडे एक महान विभुती..

  • @badrinathyadnekar1836
    @badrinathyadnekar1836 Před 9 měsíci +2

    खूप छान

  • @venkatmane3615
    @venkatmane3615 Před 11 měsíci +2

    अतिशय सुंदर मार्मिक चिंतन.......

  • @digambarmaharajghonshette4141
    @digambarmaharajghonshette4141 Před 5 měsíci +1

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी 🌹🙏

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Před 10 měsíci +1

    छान आहे. रामकृष्ण हरि🙏

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 9 měsíci

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @nirk16
    @nirk16 Před 9 měsíci +1

    अप्रतिम कीर्तन...श्रवणीय आणि अर्थपूर्ण...परत परत एकावेसे वाटते. कृपया पठाडे महाराजांचे अजून कीर्तन असतील तर अपलोड करा...त्यांची खूप कमी कीर्तने ऐकण्यात आहेत. राम कृष्ण हरी ।।

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🙏🏼 माऊली 🙏🏼,,, हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे या माऊली सारखी माऊली आता होणे शक्य नाही 👌,,,,,, महाराजांचे कीर्तन मध्ये भगवत प्राप्तीची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही 🙏🏼 खरंच समाजासाठी अल्पकाळातच ज्यांनी आपला देह त्याग केला,,,,, याचेच नाव त्यागी योगी,, तसेच जगाच्या कल्याणा संतांची विभूती,,,, हे प्रमाण फक्त हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे यांच्या बाबतीत बोलायला बरं वाटेल,,,,,,, 👌,,,,,,, आणि आत्ताचे कीर्तनकार जर बघितले तर 👉,,, कीर्तनकारांच्या कल्याणा,,,,, जनतेची पाकिटातून विभूती ,,,,,,,, किती देती किती घेती,,,,,,, तरच आम्ही कीर्तनाला येती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, असं चालू आहे आत्ता,,, 👉,,,, प्रत्येक गावकर यांनी मोठमोठे सप्ताह करा llll आणि मोठ्या मनाने आमचे मोठाले पाकीट भरा ,,,, 🤣🥱👺,, डोळे वटारून बघू नका,,,,,,,, 🖕 ,,,, जीमाहिती दिली टिप्पणी मध्ये ती अगदी योग्य आहे 🙏🏼🙏🏼 एखाद्या महात्म्यांना माउलीला जर राग येत असेल तर माफ कराव 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @Bhaktichmaherghar
      @Bhaktichmaherghar  Před 11 měsíci +1

      राम कृष्ण हरी
      बरोबर आहे महाराज.

    • @deepakchabhare336
      @deepakchabhare336 Před 10 měsíci +1

      अगदी बरोबर माऊली

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 Před 5 měsíci +1

      ऐकीव माहिती वरून उगाच ढगात गोळ्या मारू नका. जे योग्य आहे ते तुम्ही आचरण करून दाखवा . दुसऱ्यांना नावे कोणीही ठेवीन आचरण करणे कठीण🙏 पैसे न ठरविणारे कित्येक कीर्तनकार आहेत . तुम्हाला काय वाटते गावकऱ्यांनी आपल्या आवडीच्या कीर्तन कारांची सेवा फुकट घ्यावी ?

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 Před 5 měsíci

      तुम्हाला जर सर्व कीर्तनकार चुकतात असे वाटते आणि तुम्ही फारच ज्ञानी आहात असा जर भ्रम असेल तर तुम्ही स्वतः आदर्श आचरण करून दाखवा उगाच दुसऱ्यांना नावे ठेवू नका. राम कृष्ण हरी🙏

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans108 Před 5 měsíci +2

    editor ला विनंती आहे तुम्ही स्क्रीन वर अशी चित्रविचित्र कलाकृती दाखवू नका फक्त महाराजां चा फोटो जरी असेल तर खूप झाले . हे कीर्तनाला शोभत नाही .🙏 राम कृष्ण हरी

  • @krishnakhedkar6845
    @krishnakhedkar6845 Před rokem

    🙏🙏✨️✨️✨️🌷🌷🌷

  • @badrinathyadnekar1836
    @badrinathyadnekar1836 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी