शारीरिक व्याधी वरील कार्य | Datta Mandir Morale | 00490

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • शारीरिक व्याधी वरील कार्य | Datta Mandir Morale | 00490 | human disease
    श्री गुरुदेव दत्त देवस्थान मोराळे या ठिकाणी शारीरिक व्याधीवरील कार्य चालत आहे. या ठिकाणी दत्तगुरूंचे नामस्मरणामुळे पाच मिनिटांमध्ये आपल्याला कोणती व्याधी असो जीचे निवारण डॉक्टरांना सापडलं नाही अशी व्याधी पाच मिनिटांमध्ये कमी होते. कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर सुद्धा नामस्मरणाने मात करता येते. अर्धांग वायू असलेल्या व्यक्ती म्हणजे प्यारालाइज्ड(paralyzed)व्यक्ती इथं आल्यानंतर नामस्मरणामुळे स्वतःच्या पायावर चालत जातो.
    🌼 श्री गुरुदेव दत्त मोराळे (पेड)🌼
    1) आपण कोणत्या कारणामुळे किंवा त्रासामुळे अनेक ठिकाणी मला त्रास कोणता हे शोधण्यासाठी
    फिरतो का? व आपणास आतापर्यंत याचे उत्तर सापडले आहे का ?
    2) ते कारण कोणते हे समजून घेणे महत्वाचे आहे का ?
    3) त्या कारणामुळे खरेच आपल्या कुटुंबास भयंकर असा त्रास होतो का? व त्यात आपल्या कुटुंबाची
    आर्थिक, मानसिक, शारीरिक, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, या मध्ये हानी अथवा नुकसान वारंवार होते का?
    4) या त्रासातून बाहेर पडण्यासाठी कोणता सोपा मार्ग आहे का व त्यातून आपल्या कुटुंबास समाधान
    मिळू शकेल का? व आपल्या कुटुंबात सुख, शांती, समाधान येण्यासाठी आपण काय करावे लागेल ?
    5) आपल्या किंवा आपल्या कुटुंबास असणाऱ्या त्रासामध्ये आपले पूर्व संचित भोग आहेत का?
    किंवा दैवी कोप (नवस)आहे का? किंवा कर्म भोग आहेत का किंवा गुरूदेव दत्त मोराळे युटुब चॅनेल वर
    आपण पाहतो अशी असुरी शक्ती आपल्या घरी आहे का?
    6) खरच असुरी शक्ती असते का ?
    7) जर अश्या असुरी शक्ती असतील तर त्यांना शिक्षा किंवा दंड देणारे देव किंवा देवी शक्ती असते का ?
    8 ) खरच देवाचे वास्तव्य आपल्या घरी सुद्धा होवू शकते का?
    9) आपण भक्तिमार्ग पवित्र देहाने, बुध्दीने केला तर देव आपली मदत करतात का ? देव सामान्य भक्ताचे
    ऐकतात का ? विनंती मान्य करतात का ?
    10) शारीरिक व्याधी व मानसिक त्रास असणाऱ्या भक्तांना श्री क्षेत्र मोराळे येथे खरे व सत्य मार्गदर्शन मिळते का ?
    11) मोराळे क्षेत्री खरच श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्त प्रभू चे स्थान आहे का ?
    व गाणगापूर प्रमाणे मोराळे येथे आरतीस कार्य होते का ? व ते कार्य दत्त प्रभूंनी येथे दिले आहे का ?
    12) बाळ शिवदत्त हे दत्त महाराजांचे अंश आहेत का ?
    🔴 टिप
    ज्यांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील समजून घ्यावयाची असतील त्यांनी संपूर्ण कुटुंबात आठ
    दिवस आधी मांसाहार व मध्यपान पूर्णपणे बंद करून युट्युब वरती गुरूदेव दत्त मोटाळे चॅनेल सर्च करून
    त्यावरील भाग क्रमांक 00177 हा पूर्ण बघून घरी भक्तिमार्ग व नामस्मरण करून आमच्या युट्युब चॅनेलवरील
    सेवेकऱ्यांकडून अपॉइंटमेंट घेऊन गुरुवारी सकाळी 8 वाजता येऊन 3 वाजेपर्यंत थांबणे बंधनकारक आहे.
    🌼ज्यांची जशी श्रद्धा - तसेच त्यांना फळ🌼
    🔴 त्रासातून बाहेर निघण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा:
    9856372727, 7083662388, 8805016409, 9561115115, 7066419317, 9404234616, 9158813152, 9834494045, 9322425954, 9637343411, 8087898341, 8888339005, 9145732235, 9096613942, 9881482933, 9325196566, 9158762616, 8698069733, 7875482372, 9975000517, 7039819260, 9075792440, 8956304696,
    🔴Must Tags:
    #datta #hindutemple #dattatrey #dattaguru #marathi #शारीरीकव्याधी #humandiseases #blackmagic #करणीबाधा #guru #गुरु #स्वामी #स्वामीसमर्थ #वाईट #शक्ती #भूत #bhoot #morale #मोराळेदत्तमंदिर #dattamandir

Komentáře •