शाहुवाडी - तालुक्याची कवीता (लावणी) Marathi katha Bhedik भेदीक शाहिर - बंडा भोसले

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2020
  • Hudba

Komentáře • 74

  • @vijaybharmal6927
    @vijaybharmal6927 Před 3 lety +7

    चिखलात ज्या पद्धतीने कमळ येते , त्या पद्धतीने अतिशय दुर्गम खेड्यातील गरीबाच्या घरातील रांगडं शाहिर श्री बंडा भोसले यांना मानाचा मुजरा!
    कोळगावकरांकडुन.......
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarjeraopatil8440
    @sarjeraopatil8440 Před 11 měsíci +1

    अप्रतिम शाहिर बंडा भोसले यांना मानाचा मुजरा सर्जेराव पाटील गोगवे

  • @anandgangan8559
    @anandgangan8559 Před 2 lety +6

    खरंच शाहिरांना मानाचा मुजरा, संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील सर्व गावे त्यांच्या वर्णनासह काव्यात गुंफली आहेत, आणि सुंदर अशी गेय रचना सादर केली आहे. शाहिरांना कोरस सहकारी देखील चांगले लाभले आहेत. एकूणच अतिशय सुंदर असे शाहूवाडी तालुक्यावरील हे वर्णनात्मक काव्य श्रवणीय आहे. शाहीरांकडून अशा सुंदर सुंदर रचना निर्माण व्हाव्यात यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

  • @yashwantpatil1937
    @yashwantpatil1937 Před 4 lety +6

    शाहू वाडी तालुक्यातील सर्व लोकांना तुमचा सार्थ अभिमान वाटतो शाहीर मनाचा मुजरा शाहीर यशवंत पाटील यांच्या वतीने

  • @bhimraokesarkar7480
    @bhimraokesarkar7480 Před rokem +1

    शाहीर बंडा भोसले दादा काय आवाज तुमचा
    कान तृप्त झालं
    तुमची शाहीर धन्य
    शाहूवाडी पुर्ण फिरून आलो

  • @rameshpatil4122
    @rameshpatil4122 Před 3 lety +6

    शाहूवाडी तालुक्यातील गावांचे वर्णन खूपच छान पद्धतीने केले आहे.

  • @cm.6705
    @cm.6705 Před 2 lety +2

    शाहुवाडी चा वाघ सुंदर स्वारा मधे तालुक्याची ओळख करून दिली अभिनंदन 🙏💐💐

  • @sarjeraopatil8440
    @sarjeraopatil8440 Před 11 měsíci

    अतिशय सुंदर शाहीर बंडा भोसले यांना मानाचा मुजरा सर्जेराव पाटील गोगवे

  • @user-ub3sv9sr9r
    @user-ub3sv9sr9r Před 8 měsíci

    खूप छान शायरी बंडा मामा❤❤

  • @uttamshinde300
    @uttamshinde300 Před 11 měsíci +1

    खुपच अभिमान वाटतो... आपल्या तालुक्याच त्याच्या वैशिष्ट्यांसह केलेलं वर्णन खुप छान... सगळा तालुका डोळ्यासमोर आणला आपण शाहीर... खुप खुप धन्यवाद शाहीर साहेब.... 🙏🏻🙏🏻🥳❤️🥳🥳🥳🌹👍🏼

  • @sakshidigital490
    @sakshidigital490 Před 11 měsíci

    शाहीर मामा खूप छान ❤❤

  • @pravinkamble3548
    @pravinkamble3548 Před 11 měsíci

    Khup mast shahir ❤

  • @sk-sam
    @sk-sam Před 11 měsíci

    खूपच सुंदर 👌👌👌

  • @user-fw8sm7ps5p
    @user-fw8sm7ps5p Před 4 lety +3

    लोकसंगितातला एक छान प्रकार
    भेदिक किंवा काही ठिकाणी कलगी / तुरा असही म्हणतात..
    खुप छान शाहीर ...

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 Před 4 lety +3

    याच चालीवर आम्ही गगनबावडा तालुक्याची कविता बांधणार आहोत शाहीर आनंदराव असळजकर

  • @nathuramvarekar9827
    @nathuramvarekar9827 Před 4 lety +3

    नथुराम बा वरेकर शाहूवाडी कोल्हापूर चिखल वाडी येलवन जुगाई शेजारी रहिवासी

  • @ganeshsutar3914
    @ganeshsutar3914 Před rokem

    एक नंबर

  • @anandapatil8752
    @anandapatil8752 Před 11 měsíci

    तालुक्याचा इतिहास मांडला अभिनंदन बंडा मामा

  • @vinodsatpute3767
    @vinodsatpute3767 Před 11 měsíci

    एकच नंबर दादा.. पुरा शाहूवाडी तालुका तुम्ही सांगितला... मनापासून मुजरा 🤞🤞

  • @user-er6gn2wv2u
    @user-er6gn2wv2u Před 11 měsíci

    जेवढं करावे तेवढं कौतुक कमीच आहे या शहीराचे यांच्या मुळे आज आपली संस्कृती टिकून आहे खूप खूप धन्यवाद यांना

  • @prakashnimbalkar1428
    @prakashnimbalkar1428 Před 9 měsíci +1

    बंडा दादा भोसले यांचे बरेच वर्षापासुन गाने ऐकतो, ग्रामीण भागातील शाहीरास सलाम
    खूप सुंदर रचना 👌👌👍🌹

  • @zunzarmane3899
    @zunzarmane3899 Před 11 měsíci

    भारीच रांगडे शाहीर आमचे...सदैव अभिमान

  • @ankushpawar7095
    @ankushpawar7095 Před 2 lety

    शाहिर तुमचा आम्हाला अभिमान वाटतो फार छान

  • @dhanajigurav1192
    @dhanajigurav1192 Před rokem

    आपला आवाज धडाकेबाज अप्रतिम सादरीकरण अजून ऐकावेसे वाटते सर्व साथीदार यांचे गुरव परिवार शिवारे शाहूवाडी यांचेकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 Před 4 lety +2

    बंडा दादा तुमचा कार्यक्रम मी डॉ शिवाजी बापू यांच्या वाढदिसांच्या दिवशो ऐकला तुरुकवाडी👌👌👌

  • @sunilchalka2132
    @sunilchalka2132 Před 3 lety +1

    लय भारी

  • @ganpatpatil5674
    @ganpatpatil5674 Před 4 lety +2

    खुप छान शाही

  • @shrikantyadav2374
    @shrikantyadav2374 Před 11 měsíci

    👌♥️♥️♥️

  • @santoshsable4974
    @santoshsable4974 Před rokem

    शाहूवाडी निनाई परळे 💯🙌

  • @tanajipatil9026
    @tanajipatil9026 Před 4 lety +6

    धन्यवाद शाहीर बंडा भोसले दादा 👍 आणि युट्युब वर अपलोड करणारे मुगडे म्युझिक चे संपादक साहेब खूप खूप धन्यवाद 👍👌

  • @user-xr6mk7tr2h
    @user-xr6mk7tr2h Před 10 měsíci

    🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinnalge1001
    @sachinnalge1001 Před 4 lety +2

    👌👌 खतरनाक

  • @ajitbasare6359
    @ajitbasare6359 Před 4 lety +1

    Lay bhari shahir mast vatal

  • @user-si1db8wc2n
    @user-si1db8wc2n Před 11 měsíci

    रचना अप्रतिमच आहे🌸🌸👍👍

  • @shivajipatil6624
    @shivajipatil6624 Před 4 lety +1

    वा शाहीर .

  • @saikamble6511
    @saikamble6511 Před 11 měsíci

    Very nice❤

  • @vilasmane4408
    @vilasmane4408 Před 4 lety +1

    Khup Chaan shahir

  • @rahulgavali4604
    @rahulgavali4604 Před 4 lety +1

    बेस्ट

  • @shreejitpatil3170
    @shreejitpatil3170 Před 2 lety +1

    1 ch number 💕🔥👑

  • @bajiraolohar6863
    @bajiraolohar6863 Před 4 lety +1

    Khup chan vaa

  • @badamdhenge953
    @badamdhenge953 Před 4 lety +3

    Mast dada

  • @ravindrachougule3265
    @ravindrachougule3265 Před 3 lety +2

    Nice

  • @prakashdalavi5971
    @prakashdalavi5971 Před 2 lety

    मस्त दादा 1 No

  • @sureshlohar3675
    @sureshlohar3675 Před 3 lety +1

    Chan

  • @poojabuva7276
    @poojabuva7276 Před 4 lety +3

    Ok

  • @somnathpowar9123
    @somnathpowar9123 Před 2 lety +1

    शाहीर पहाडी आवाज आहे

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 Před 11 měsíci

    Mi Shahuwadikar

  • @yashwtanpatil357
    @yashwtanpatil357 Před rokem

    Guru maze hari bhau kavn kari shamrao kadewabi gav tyacha dongravrati

  • @jaybagam2820
    @jaybagam2820 Před 2 lety

    🙏🏽🙏🏽 राम कृष्ण हरि🙏🙏लय भारी दादा

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 Před 4 lety +2

    Manal shahir tumhala

  • @hasandevlekar6285
    @hasandevlekar6285 Před 2 lety +2

    Beautiful

  • @keshavdige8431
    @keshavdige8431 Před 4 lety +2

    Shahir bhosale Salam great work

  • @vitthalpatil9249
    @vitthalpatil9249 Před 3 lety +2

    mast

  • @vaibhavmane3781
    @vaibhavmane3781 Před 4 lety +3

    Very good

  • @arjfab-tech1891
    @arjfab-tech1891 Před 4 lety +3

    प.महाराष्ट्रात , शाहुवाडी तालुक्याचा
    *भेदिक शाहिरीचा साज* म्हणून ओळखला जाणारा आवाज .....
    शाहीर श्री. बंडा(मामा) भोसले उर्फ आबा....
    आम्हाला नेहमीच आपल्या कलेचा, ज्ञानाचा, अभ्यासाचा आदर राहील
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MugdeMusic
      @MugdeMusic  Před 4 lety +1

      खुपच छान आमच्या मनातल मनोगत धन्यवाद🙏

    • @tanajipatil6695
      @tanajipatil6695 Před 2 lety

      Shahir bandakaka tumcha mobile number sanga please

  • @NKmusic-ky3yv
    @NKmusic-ky3yv Před 2 lety

    खूप छान सादरीकरण केले
    माझं गाव गोंडोली

  • @user-up1bp9jn1x
    @user-up1bp9jn1x Před 3 lety +1

    Maz gav विशाळगड गाव आहे

  • @babasopatil7037
    @babasopatil7037 Před 11 měsíci

    कापशी,शिवारे, माणगाव हारुगडेवाडी,ही काय शिराळा तालुक्यातील हायतं काय शाहिर

  • @babasoagalave1359
    @babasoagalave1359 Před 4 lety +1

    Chan shahir Bhosle

  • @anandadalwi2906
    @anandadalwi2906 Před 4 lety +1

    Mast bolet bhosale shahir 👌👌

  • @pramilakamble9248
    @pramilakamble9248 Před 2 lety

    वाह छान

  • @sandippatil5355
    @sandippatil5355 Před 2 lety

    बंडा दादा माझ्या गावाला कारेक्रम करावा लागणार मी संदीप पाटील, रा, गोठे ता, पन्हाळा मस्तच मला मनापासून आवडल हेला डोकं लागत

  • @rajarampatil1975
    @rajarampatil1975 Před 4 lety +2

    लय भारी

  • @sudarshanpatil7732
    @sudarshanpatil7732 Před 4 lety +1

    Chan

  • @prakashshah1882
    @prakashshah1882 Před 4 lety +2

    Nice

  • @tanajipatil5369
    @tanajipatil5369 Před 4 lety +2

    Nice