सुंदर ते ध्यान जय हनुमान संगीत संच पाथराड अशा गोंदगे व माधव गोंदगे यांची । Panchapadi Gayan

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • श्री कृष्ण संगीत संच जामठी ता, हिंगोली मो, आश्विनी ताई भवर. 9130746722
    श्री कृष्ण भक्ती धाम भजनी मंडळ आव्हइ , मो. राधाताई पांचाळ. 9119461083
    माउली संगीत संच वसमत जी, हिंगोली मो. पूजाताई बागल, 9356957160
    आमच्या चॅनेल बद्दल : या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही
    कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अंतर्गत कॉपीराइट अस्वीकरण, योग्य वापरासाठी
    Check out our channel here:
    / @varkarikhajina
    / @mh26-news
    #Rushikesh_jogdand
    टीप.: आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये.
    कृपया काळजी घ्यावी. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for
    GET IN TOUCH Contact us on.
    jogdandr1@gmail.com
    गवळण,चाली ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि 🔔बेल चे बटन क्लिक
    करून ऑल करा 🚩शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा आपल्या किंवा कोणत्याही सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी🚩 आमच्याशी संपर्क करा
    Don’t forget to subscribe! सदस्यता घ्यायला विसरू नका!
    We sell these awesome products, check them out here:
    FOLLOW US ON SOCIAL
    Get updates or reach out to Get updates on our Social Media Profiles!
    Twitter:
    Facebook:
    Instagram:
    ___________________________________________________________________________________
    #varkari#sampraday#sahitya #KVM #NANDED #Pooja-Ishwar-official
    #Nad#Sangitacha #वारकरीसंप्रदायसाहित्य#Rajesh#patil#jadhav#Pangrikar
    #mendka#bhajan #BHAKTINAAD #भक्ती गुरुकुल #संगीतप्रेमी #Jamthibhajnimandal#जामठी भजनी मंडळ

Komentáře • 126

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 Před rokem +2

    फारच सुंदर अभंग गायन आहे आजच्या पिढीला अभंग म्हणायलास आवडतात हेच पाहिजे आजच्या काळाची ही गरज आहे आम्हाला तुमचे अभंग खूपच आवडतात राम कृष्ण हरी माऊली

  • @agtalwadkar8450
    @agtalwadkar8450 Před 2 lety +2

    अति सुंदर गायन राम कृष्ण हरी माऊली

  • @narayankumbhar4567
    @narayankumbhar4567 Před rokem

    अप्रतिम गाणं गायन आणि वादन सुंदर रचनात्मक 🚩

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 Před 4 měsíci

    खूप सुंदर 👌

  • @user-nt4zf5xj9w
    @user-nt4zf5xj9w Před rokem +5

    👌 अप्रतिम गाणं गायन आणि वादन सुंदर रचनात्मक 🚩🕉️🙏💐🎉💥

  • @kailastile5141
    @kailastile5141 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी फार सुंदर चाल फारच सुंदर आवाज

  • @ajjughodke7796
    @ajjughodke7796 Před 2 lety +5

    कडक ताई

  • @user-sx4vi6wz7m
    @user-sx4vi6wz7m Před 11 měsíci

    खूपच छान आवाज आहे

  • @gorakhghodeswar1243
    @gorakhghodeswar1243 Před rokem

    खुप छान भजन

  • @ramakhose9100
    @ramakhose9100 Před rokem +1

    अरे द्वारपालो कन्हैया से कह दो वा मस्त या रागावर गायन

  • @user-ju7dq1lp1n
    @user-ju7dq1lp1n Před 5 měsíci

    सुंदर आवाज आहे

  • @namdevchavan2123
    @namdevchavan2123 Před rokem +1

    खुपच छान आवाज महाराज

  • @rameshwarkorde9805
    @rameshwarkorde9805 Před rokem +1

    🙏🌹अती सुंदर ‌सादरीकरण🙏

  • @sureshkoli6465
    @sureshkoli6465 Před rokem +1

    खूप छान अभंग

  • @user376q4
    @user376q4 Před 2 lety +1

    एकदम सुंदर आवाज व चाल पण खुपच छान

  • @bharatshinde8205
    @bharatshinde8205 Před 2 lety +4

    लय भारी गायन

  • @kishanvasmatkar9368
    @kishanvasmatkar9368 Před rokem

    फारच छान ताई अंभग व गायन🙏

  • @vitthalshinde1577
    @vitthalshinde1577 Před rokem

    मस्त अभंग व चाल आवडली

  • @vasantmane6365
    @vasantmane6365 Před 4 měsíci

    ❤kup chan❤

  • @dattachothe780
    @dattachothe780 Před rokem

    जय हरी राम कृष्ण हरी

  • @rajkumargorte3630
    @rajkumargorte3630 Před 2 lety +1

    Madhav Bhavan number 1

  • @sahebraopund8616
    @sahebraopund8616 Před rokem

    फारच छान आहे अभंग व आवाज पण छान आहे तसेच आपली टिम चांगली आहे ताई

  • @sanjaysalekar8424
    @sanjaysalekar8424 Před rokem +1

    चाल ओ चंपा चमेली कली अलबेली फ़ारच छान गायली

  • @laxmanmore4709
    @laxmanmore4709 Před 2 lety +8

    🌷🌼एकदम छान चाल आहे 🌷🌼

    • @anilchavan2823
      @anilchavan2823 Před 2 lety +1

    • @jayantdhondkar1815
      @jayantdhondkar1815 Před 2 lety

      🌹 कंठी कौस्तुभ मनी (विरजीत👈) ही शब्द रचना हवी , बाकी १ नंबर 👌👌👌🌹🌹🌹

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 Před 2 lety

      ताई.व.दादा.दोघाचा.ही.आवाज.ऐकच.नंबर.आहे.हनुमान.भंजन.मंडळ.कैलासनगर.ता.जुनर.जि.पुणे.तरफे.सलाम.🙏🙏

  • @mangalkhatke3219
    @mangalkhatke3219 Před rokem +2

    वा खुपच छान आवाज आहे,,,,

  • @akashshinde1922
    @akashshinde1922 Před 2 lety +7

    👌🏻👌🏻

    • @shubhamwagh2480
      @shubhamwagh2480 Před 2 lety +3

      🙏👈👍👌🌷🌹🚩

    • @gajupatil338
      @gajupatil338 Před 2 lety

      @@shubhamwagh2480 🤣🐽🐽🐽🐯🐯🐯🐯🐒🐒🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐒🐒🐒🐒🐒🐒🐒🐯🐯🐽🐒🐯🐒🐒🐒🐒🐒🐎🐅🐖🐶जझ

    • @krushnadhanure1311
      @krushnadhanure1311 Před rokem

      तू मेरी बहिना तु मेरी धर्मा खूप छान आहे व्हा व्हा

  • @user-sx4vi6wz7m
    @user-sx4vi6wz7m Před 11 měsíci

    वा

  • @prakashgondge9294
    @prakashgondge9294 Před rokem +1

    Very good

  • @lalabansigiri3475
    @lalabansigiri3475 Před rokem

    खूप छान सुंदर आवाज

  • @nivruttiborhade7545
    @nivruttiborhade7545 Před rokem

    आवाज खूप छान आहे. मस्त. 🌼🌼🌹🌹

  • @marutishinde4608
    @marutishinde4608 Před rokem

    सुंदर

  • @navnathgaikwad1032
    @navnathgaikwad1032 Před 2 lety +1

    एक नंबर आवाज

  • @sangitabhangare5101
    @sangitabhangare5101 Před rokem

    Khup Chan ahe

  • @ramchandrachaudhari8497
    @ramchandrachaudhari8497 Před rokem +3

    राम कृष्ण हरी अतिशय उत्कृष्ट अप्रतिम अंभगाचे गायन केले आहे 👌💯

    • @sai-ro9ob
      @sai-ro9ob Před rokem

      दझं

    • @sai-ro9ob
      @sai-ro9ob Před rokem

      दझं लल दल दल द दलदल दलदल लदंhi kk ii k kk k

    • @sai-ro9ob
      @sai-ro9ob Před rokem

      Ki kk i look

  • @gokultahakik1192
    @gokultahakik1192 Před rokem

    खुप छान

  • @babandhoble5841
    @babandhoble5841 Před rokem

    Super

  • @sahebraopund8616
    @sahebraopund8616 Před rokem

    अभंग छान आहे व आपला आवाज पण छान आहे ताई तसेच टिम चांगली आहे

  • @GadeTanaji-pf7ps
    @GadeTanaji-pf7ps Před 7 měsíci

    अप्रतिम, गीत, मि, कोल्हा पूर कर

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 Před rokem

    सुंदर गायन

  • @bajiravgavli7565
    @bajiravgavli7565 Před rokem +1

    😇💯❤️🔥

  • @madhavjadhav5532
    @madhavjadhav5532 Před rokem

    मला वाटते आंभग गायले तर लय भारी 👍👍👍🙏

  • @pandurangsatpute6719
    @pandurangsatpute6719 Před rokem

    वा दिली सुपर

  • @jalindarwalunj8945
    @jalindarwalunj8945 Před rokem

    खूप सुंदर चाल लावली या आभंगाला आसे वाटते सारखे आयकत रहावे

  • @narayanjagdale2425
    @narayanjagdale2425 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @vijayjadhav3592
    @vijayjadhav3592 Před rokem

    Vezry good abhng

  • @krushnadhanure1311
    @krushnadhanure1311 Před rokem +1

    तु मेरी बहिना तु मेरी धर्मा खूप छान आहे व्हा व्हा

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Před 2 lety +3

    एकच नबर गायला आवाज पण सूदर आहे चाल पण एकच नबर अप्रतिम खूप छान पण एक कडव महणाली नाही तुका म्हणे माझे हेची सर्व सूख पाहीन श्रीमुख आवडीने हे महणाले सीवाय पूर्ण होत नाही

    • @madhavgondge5842
      @madhavgondge5842 Před 2 lety

      माऊली ते कडव दुसरृया चालीमधी गायल आहे

    • @tukaramsangle5304
      @tukaramsangle5304 Před 2 lety

      bg ty tyaalaa aapalyaa aapalyaa aapalyaa aapalyaa aataa h1 as awaz

  • @umeshhatmode8736
    @umeshhatmode8736 Před 2 lety +1

    छान

  • @jotiramdadas1418
    @jotiramdadas1418 Před rokem

    मस्त

  • @gunvantshinde7977
    @gunvantshinde7977 Před 2 lety +4

    मला असे वाटते की आपण कमेंट बघत नाही आणि रिप्लाय देत नाही असे वाटते

  • @sandipsadgad116
    @sandipsadgad116 Před 2 lety +1

    छान, ताई

  • @ankushlomte6605
    @ankushlomte6605 Před 2 lety +2

    काळी एक बोला जय हरी

  • @anilgavali543
    @anilgavali543 Před 7 měsíci

    👌👌👌👌👌👌ekach noumber

  • @rohinidesai6495
    @rohinidesai6495 Před rokem

    Very good tai

  • @subhashmahajan8148
    @subhashmahajan8148 Před rokem

    Madam apne Bhajan se man Mohit
    Zale. No 1.

  • @manoharnhivekar3669
    @manoharnhivekar3669 Před rokem

    Very. Nice thanks

  • @gunvantshinde7977
    @gunvantshinde7977 Před rokem +3

    उभी नाही उभे उच्चार जरा व्यवस्थित करत जा जय हरी

  • @sunilgulambe7248
    @sunilgulambe7248 Před rokem

    खुप

  • @ranganathdhaware1411
    @ranganathdhaware1411 Před rokem

    🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @jagdishbedre1726
    @jagdishbedre1726 Před rokem +1

    काहीही म्हणा,पण गाणं मनापासून गायलं आहे.

  • @shankargondhali4765
    @shankargondhali4765 Před rokem

    छांन आहे आवज दिदि

  • @dattatrayamale8178
    @dattatrayamale8178 Před 3 měsíci

    भजन म्हणजे तुम्हाला काय तमाशा वाटला काय?

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před 2 lety +1

    👍☝️

  • @gunvantshinde7977
    @gunvantshinde7977 Před 2 lety +16

    दादा देवाचे नामस्मरण करताना आवाज जितका महत्त्वाचा असतो तितकेच टाळ विना पखवाज स्वर संगीत खूप महत्त्वाचे असते म्हणून कृपया टाळ हातात घेतल्याशिवाय अभंग गात जाऊ नका

    • @raghunathabadar7946
      @raghunathabadar7946 Před 2 lety +1

      बरोबर आहे दादा

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 Před 2 lety

      ताईडी.व.कोरस.वाले.दोघाचाही.आवाज.ऐकच.नंबर.हनुमान.भजन.मंडळ.कैलासनगर.ता.जूनर.जि.पुणे.सलाम.🙏🙏

    • @user-jd7ee2up8z
      @user-jd7ee2up8z Před 2 lety

      बरोबर आहे आपल्या वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे ती टाळ वाजे वीणा वाजे बोले मृदंग जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

    • @kunalpawar9316
      @kunalpawar9316 Před 2 lety

      ,.zm

    • @kunalpawar9316
      @kunalpawar9316 Před 2 lety

      @@raghunathabadar7946 zm

  • @amrutagaikwad6528
    @amrutagaikwad6528 Před rokem

    🙏🙏🙏🙏

  • @valuzankar1173
    @valuzankar1173 Před rokem

    Ok 9

  • @haridaskoditkar629
    @haridaskoditkar629 Před rokem

    भजना मध्ये आरगन नको. त्या ऐवजी पेटी घ्या

  • @jagdishhelunde7315
    @jagdishhelunde7315 Před 2 lety +1

    ho
    .

  • @manojchavan7638
    @manojchavan7638 Před rokem

    बुवा टाळ आणि पखवाज वापरले तर चागले होयील ढोलकी वापरूनये धन्यवाद जय हरी

  • @gunvantshinde7977
    @gunvantshinde7977 Před rokem

    हू हा शब्द अभंगात नाही असल्यास अभंगाच्या कितव्या चरणामध्ये आहे ते कळवावे

    • @vikasmohite8982
      @vikasmohite8982 Před rokem

      मला वाटते त्यांना या पवित्र अभंगाला हिंदी चित्रपट गिताची चाल लावून लावणीत रूपांतर करावयाचे असेल. या असल्या आचरटपणाला 'एक नंबर' वगैरे म्हणणे म्हणजे कळसच!

  • @rohitgorave9994
    @rohitgorave9994 Před 2 lety

    Chal kontya ganyachi aahe

  • @samadhanshelake8578
    @samadhanshelake8578 Před rokem

    अभंग छान गायला ताईंनी... पण वादे वादन एक हि शोभत नाही...... अभंगाला.....

  • @vishnuawargand3316
    @vishnuawargand3316 Před 2 lety +2

    आशा ताई आवाज छान आहे जोती भारी आहे ताई आवाज

  • @gunvantshinde7977
    @gunvantshinde7977 Před 2 lety +12

    गांताना आपल्यासमोर स्टॅन्डचा माईक ठेवा आणि अभंग गातांना टाळ वाजल्या शिवाय अभंग म्हणू नका

  • @shahajishelar7634
    @shahajishelar7634 Před rokem

    सुंदर ' अभग

  • @Rajaramsanap-xh4wi
    @Rajaramsanap-xh4wi Před rokem +1

    Jara sampradayik bola

  • @piyushkathole9919
    @piyushkathole9919 Před rokem +1

    So beautiful

  • @vinaywaghe9224
    @vinaywaghe9224 Před rokem +2

    माऊली ध्यानाच्या अभंगाला ढोलकी शोभत नाही पखवाज तबला योग्य आवाज चाल सुंदर

  • @dadadhakane625
    @dadadhakane625 Před rokem

    U

  • @user-bn4qt3pj1l
    @user-bn4qt3pj1l Před 2 lety +3

    हर्मोनियम आणि टाळ पाहिजे आवाज चाल बाकि ओके

  • @santoshgharat512
    @santoshgharat512 Před rokem

    पखवाज टाळ हे असेल तर अभंग बाकी आवाज मस्त

  • @vaibhavpatil762
    @vaibhavpatil762 Před 2 lety

    Virajit

  • @gunvantshinde7977
    @gunvantshinde7977 Před 2 lety +17

    कमेंट वाचल्यानंतर काहीतरी रिप्लाय देत जा आणि यापुढे अभंग गात असताना हार्मोनियम चा स्वरावर ती बोलत जा दादा काही चुकल्यास माफ करा जय हरी राम कृष्ण हरी

  • @ankushtaur3515
    @ankushtaur3515 Před 2 lety +2

    आशाजी विराजीतो नाही विराजित आहे

  • @atuldudhe2884
    @atuldudhe2884 Před rokem

    Rv

  • @anandravthorat3838
    @anandravthorat3838 Před rokem

    Mm Long in cc Dr BH BBC

  • @ramdaswagh5826
    @ramdaswagh5826 Před rokem

    Khupach chan

  • @rajeshvyapari5910
    @rajeshvyapari5910 Před rokem

    अप्रतिम आवाज

  • @cmbolke8963
    @cmbolke8963 Před 2 lety +3

    खूप खूप स्वर सुंदर

  • @user-mj8kj4kt3o
    @user-mj8kj4kt3o Před rokem +1

    खूप छान

  • @pandurangpawar3255
    @pandurangpawar3255 Před rokem

    छान

  • @baluargade6267
    @baluargade6267 Před 2 lety

    ,छान ताई

  • @gokulrawas5893
    @gokulrawas5893 Před 2 lety

    Khup chan