अभेद्य वाद्य पथक २०२४ 🔥Abhedya Dhol Tasha Pathak | GRAND OPENING PERFORMANCE !!
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- काल दिनांक 24 जुलै 2024 रोजी अभेद्य वाद्य ( ढोल ताशा ) पथकाचा सराव शुभारंभ पार पडला ! त्यावेळी कित्येक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व ढोल ताशा पथक प्रेमींनी तेथे उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली .. Video आवडला असेल तर नक्की Channel सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतर मित्रांसोबत सुद्धा शेअर करा Aani व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका !♥️
25-07-2024 5:12 PM : नदीपात्रातील ढोल ताशा पथकांच पाणी वाढल्यामुळे आर्थिक नुकसान झालेलं आहे .. त्या सर्व पथकांना आपल्या चॅनेल कडून सहानुभूती आहे.. काळजी घ्या माझ्या भावांनो 🙏🏼😓
अभेद्य वाद्य पथक २०२४ 🔥Abhedya Dhol Tasha Pathak | GRAND OPENING PERFORMANCE !!
श्री स्वामी समर्थ खुप मिस करतोय पुणे आणि ढोल ताशा ध्वज आणि बरची
श्री राम ढोल ताशा पथक यांचे वादनाचे विडिओ देखील तुम्ही पोस्ट करावे ही विनंती 🙏🏻
Ek august la ya ramanbaug la!
Nakki .. ♥️
Dada 28jul la ya Bibwewadi Tembekar mala ज्ञान प्रबोधिनी
I want to join Pathak. Please guide me how to join them. I lives in Kharadi.plz plz plz sanga konitari
Gajalaxmi Phatak
Hello 👋🤩🤩
पाऊसमुळे 2 आठवडे झाले वादन सराव झाला नाही😢
Plz mala sangta ka kase join karata yeil
Eka shalet abhedya ani kalawant dogh kashe practice kartat, pls sanga koni tri
konti shala ahe ?
Same question maza pan ahe
बघायला या 🤘🏻
@@bhushantakawale52 yenar hoto. Paus khup ala. Ani kalawant chya opening la time ahe ajun. Mhanun vicharl
@@Sailerwhite172 मध्ये दोरी बांधून एका बाजूला कलावंत एका बाजूला अभेद्य असे सराव करतात