मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, अटी कागदपत्र अर्ज माहिती | Ladki Bahin Yojana
Vložit
- čas přidán 30. 06. 2024
- #PrabhuDevagr
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, अटी कागदपत्र अर्ज माहिती | Ladki Bahin Yojana
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 ladli behna yojana Maharashtra 2024
01:01 TO 02:01 mukhyamantri majhi ladki bahin yojana
02:02 TO 03:00 mahila vikas yojana
जय शिवराय सर
अशा सवलती देण्यापेक्षा महागाई वर नियंत्रण ठेवायला पाहिजे
गरिबाना काहीमिळल की पोटत दुखत.पगारवाढ पाहीजे पण भाजीपाल,दुध खादयतेल ,दाळ वाढली की महागाई वाढली लाचदेल्याशिवाय काम होत नाही.
नमो योजनेचा 2000 रू हफ्ता यांना देणं अवघड झाले .वार्षिक 6 हजार कोटीची तरतूद यांना होत नाही.हे काय 46 हजार कोटी रु तरतूद कोटुन करणार
तुम्ही कितीही योजनेचे गांजर दाखवा पण तुम्हाला मराठे मतदान करणारच नाहीत
@@ashokdhopte3567 मग मराठे मतदान कुणाला करनार? शरद पवार ला ज्या i घल्याने 23 मार्च 1994 साली मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण दुसऱ्याला देऊन टाकले फक्त सत्तेत राहण्यासाठी?
सुधारा जरा
हो, तुम्ही पलेस्टीन, मुस्लिम आरक्षण यावर पण लक्ष घालनार आहात ना?
दयाळू आजी योजना चालू करण्यासाठी..सुप्रीयाताई सुळे मुख्यमंत्रीपदी होणे आवश्यक....जयभीम
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री 🤣🤣
विधानसभा निवडणूक नंतर योजना बंद होणार आहे
*" साठ वर्ष वया पेक्षा जादा वयाच्या महीला घ्यावा त्यांना जादा गरज आहे 🙏 🙏
योजना आहेत ना दुसऱ्या
@@GrShetiYojnabhau please nav sanga
कोणत्या @@GrShetiYojna
योजना फसवी आहे. बऱ्याच महिला यापासून वंचित राहणार आहेत.
सगळ्या योजना महिलांना पुरुषांनी काय घोड मारलंय सरकारच
😂😂😂😂😂
म्हणजे हे सर्व आचार संहिता लागे पर्यंत चालणार म्हणजे ह्यांना प्रत्यक्षात पैशे देण्याची गरज नाही. नविन येणार पाहून घेतील वारे राजकारण अहो राज्यावर ७ लाख कोटी कर्ज आहे. म्हणजे लवकच महाराष्ट्र खड्यात जाणार
60 च्या पुढच्यांना तर खरी गरज असते, त्यांच्या साठी दयाळू आज्जी योजना चालू झाली पाहिजे
भाऊ आहेत ना योजना यासाठी तुम्ही कोणत्या दुनियेत आहात
@@GrShetiYojnaभाऊ माझ्या 65 वर्षीय आईला अशा कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही कारण ते शतकरी आहे साडेतीन एकर शेती त्यांचे नावी आहे.क्रापलोन अजुन माफ केले नाही 2016 पासुनचे 1एक लाख 48 हजारचे 3लाख45 हजार झाले आता नाव पंचफुला केशव चिंचबनकर मु.पो. पळसा ता हदगाव
काही का असेना पण जो रोजदर मजूर दार आहे ना त्याला तरी कमीत कमी काही लाभ मिळेल पाहिजे
निराधार महिलांना लागू आहे का
Baaki jya pan maganya ahet tya sathi uposhan kara, Jarange sarkh.
कामगारला व्यवसाईका ला शेतकर्याला कामा साठी ऊपयोगी वस्तु कशा लवकर पहोचतील याच्याकड लक्ष द्यावे आशा फुकटचा योजना देऊण समाचाला आयदी करू नये
फुकटचे राशाण सुद्धा बंद करावे।।।।
Sir, tumhala 500k zale ....
Congratulation.....
Aamala asach correct mahiti det raha..
Jay shivray🚩🚩🚩🚩.
शिंदे सरकारच्या अशाच, लेक लाडकी योजनेचा अद्याप लाभ भेटलेला नाही... निवडणूक आली की योजना... पण अमलबजावनी नाही...
योजना छान आहे, पण जमिनीची अट 5 एकर पेक्षा जास्त ठेवायला पाहिजे
पुरुषांना अशी कोणतीच योजना सरकारने जाहीर केलेली नाही कमाल आहे
गरीब शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी
धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिली
खुप छान माहिती 🎉
कुठलेही योजना सरसकट नसतात. त्यामुळे लाडली बहना चा फायदा मिळवण्यासाठी तहसीलच्या चक्रा घालाव्या लागतील पैसे खर्च करावे लागतील.
विविध कागदपत्र जमा करावी लागतील.
👌👌
जय शिवराय
धन्यवाद
❤
ह्या योजनेचा लाभ,,,, खऱ्या गरजूंना मिळणार नाही,,,,कारण,, आधीवास,,, प्रमाण पत्र ,,, एस. एस.सी. उतीर्न झाल्या शिवाय,,, मिळत नाही,,,,या वर काही,,, पर्याय आहे का,,,, साहेब ????😊😊😊😊😊
आदिवास कोणालाही काढता येते...फक्त birth certificate पाहिजे
Post mdhe account asel tr chalel ka...ki bank mdhil ch phije
मराठा आरक्षण मिळालतरच भाजपा युतिला मराठा समाज मतदान करणार ,नाही तर नाही🚩🚩🚩🚩🚩🚩
आधी मुस्लिम आरक्षण मग.....
🙏
जय शिवराय सर
जय शिवराय 😢🎉
सर विधवा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभ घेत असेल तर ही देखील योजना त
त्या विधवा महिलांना लागू करण्यात येईल का
हो जर 1500 पेक्षा कमी मानधन मिळत असेल तर
1500 मिळतात
इन्कम टॅक्स भरणारे कायमच वगळले जातात, बिचारे सर्वात जास्त कर सरकारला देतात आणि सरकार बदल्यात त्यांना प्रत्येक योजनेतून वगळतो
विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हे सरकार येईल की नाही याची गॅरंटी नाही त्याच्यासाठी हा अर्थसंकल्प जाहीर केला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणं गरजेचं होतं
Very very useful video. Pl also prepare video on Krushi suar pump yojna declared in yesterdays budget speech.
हो
महाडीबीटी ची कालची यादी कशी पहायची पीडीएफ मध्ये गाव सर्च होत नाही खूप मोठी पीडीएफ आहे कशी पहावी.
यामध्ये कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची 18 वर्ष अतील मुळे
की मग रशन कार्ड वरील नाव असणारे सर्वच
कुटुंब कोणते रेशन कार्ड मध्ये 15 नाव आहेत
सरकारी बाबू हाताशी धरून शासनाला फसवून शासकीय योजनेचा खूप जण लाभ घेत आहेत
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
जे कुटुंब गरीब भूमिहीन आहे त्या कुटुंबात मुली आहे त्यांना काय दिलं सरकारनं
जय शिवराय🙏🚩🚩
🙏🙏🙏
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमणपत्राच्या एवजी, शाळेचा टीसी किंवा ग्रामपंचायत चा रहिवासी दाखला चालेल का ?
Sir ya Yojana baddal sarve documents kuthe vah Kashe milatil ya baddal mahiti video gheun ya
विधवा महिलांना पेंशन चालू असेल तर त्यांना या योजनेचा लाभ आहे का
मतदान मुळे फसवणूक आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
एका कुटुंबातील पात्र महीला कितीही असतील तर लाभ घेता येईल फक्त पात्रते साठी कागदपत्रे जमा आवश्यक आहे वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला ऐवजी शाळा सोडल्याचा दाखला दुरूस्ती केली पाहिजे व रहिवाशी पुरावा म्हणून अधिवास दाखला तहसीलदार यांचा पाहिजे
Post office madhe account ahe chalel ka
Hi yojna b p l sathi ahe kay
Adhivas Kiva janma dakhla ya 2 paiki 1 asla tri chalel kay please reply
शेतकऱ्यांना कर्ज माफी दया ते मरत आहे शेतकरी वाचला तर आपण वाचाल.
1500 च्या जागी 500 द्या पण सगळ्यांना द्या
आगोदर 2000 हापता द्या नुसती घोषणा
जनतेला दिलेल्या गाजर निवडणुकीपुरते
Domacile certificate lagel ki rahivasi dakhla lagel
Sir income certificate konachya navanar hava te sanga
White reshan card ah chlta ka
Pocra चा gr येणार का सर .
खुप छान माहिती सर.. लिंक सेंड करा सर
सविस्तरपणे माहिती दिली सर👌👌
Post bank ka account चलेंगे kya sir
Sir mulinchya shaikshnik fee var video banva ek
ज्यांना आधी vidhva manun पैसे bhetat te pan arj karu saktat ka
माझ्या घरातील तीन महिला या साठी पात्र आहे परंतु त्याचे एकाच राशन कार्ड मध्ये नाव आहे... तर या योजने चा लाभ तिघीना मिळणार का? Please reply 🙏🙏🙏
शेतकऱ्याची कर्ज माफ नाही होणार का साहेब
Sir he yojana keva aani kadhi pasun lagu honar aahe
ही योजना देखील फेल होनार आहे
Domicile certificate lagel ka
सर माझ्या कंमेंटला उत्तर द्या प्लिज एक राशन कार्ड मनजे एक कुटुंब बरोबर जर तीन महीला असतील तर फक्त एकेला लाभ बरोबर का,,,सर
सर जर एक रेशन कार्ड असेल पण त्यात दोन कुटुंब वेगळे असतील. उदाहरणार्थ दोन भाऊ वेगवेगळे राहत असतील पण रेशन कार्ड एक असेल तर त्यांच्या दोन्ही कुटुंबातील महिला ना याचा लाभ मिळणार का
येवडी.चांगली.योजना,गरीबा.साठी.चालु.केली.मी.एक.सेतकरी.आहे.केद्रं.व.राज्य.सरकारचा,आभारी.आहे,काही.लोकाना.चागंल.वाईट,कळत.नाही.ते.विरोध.करनारच,जय.जय.जवान
Micro irrigation साठी काही निधि मंजूर केला आहे का ठीबक सिंचन अनुदान अजुन मिळालं नाही 2023-24 चे
Sir jar rashan card nasel tr
Dada hi yojna APL ,BPL card dharkasathi aahe ki only APL sathi m thoda confus aahe
Pepar work sop disate pan he sarv kartana 2/3 mahine lagatil karan graminla net sewa chalat nahi divas Bharat 2/3 aarj bharun hotil
Tyyat aati?
Kase hinar
Not possible earlier
सर लाभारत्याचे रेशन कार्ड मध्ये नाव नाव नसेल तर लाभ घेता येईल का नसेल तर मग रेशन कार्ड मध्ये नाव लावण्यासाठी काय कागटपत्र लागतात आणि नाव लावल्यानंतर किती दिवसांनी ते ऑनलाइन दिसते माहिती द्या सर
दादा अधिवास प्रमाणपत्र ऐवजी टीसी चालेल का आणि उत्पांचा दाखला 3 वर्षाचा की 1 वर्षाचा ते सांगा प्लिज
नमस्कार सर❤❤
आजपर्यंत आम्हाला सरकारकडून कुठलीच मदत मिळाली नाही
Sir Online arj kasa karava
Motar 5 hp chi aahe line 3 inchi chi aahe pn wireman ne 8 hp lavli ahe litebill vr tr Kay krave
June bill ahe 5 hp che
Saheb 10hp connection asnaryana vij bill mafhi nahi ka
7.5 पर्यंत असा उल्लेख आहे
अजित दादा अधिवेशनानंतर
आज च फेका फेकी च कार्यक्रम पूर्ण झल
बाकीचे नंतर पाहू 😜😜
या शासनाने काहीही योजना चालू केली तरी पूढे त्यांची प्रगती नाही हि शासन सत्तेवर येनार नाही हि शेत कऱ्याची हमी योजना आहे
आत्ता आँललाईन सेंटर येथे गर्दी फार होणार
Pm किसान ची पेन्शन चालू आहे ता महिला पात्र होणार काय ?
सकाळी तुमचा व्हिडिओ पाहिला उत्पन्नाचा दाखला 1 लाख पर्यंत चालतो का आणि अर्ज कुठे करायचा सीएससी सेंटर मध्ये का तहसील कार्यालयामध्ये करायचा reply द्यावा sir❤
पी एम किसान चा लाभ घेत आहे तर या योजनेचा लाभ मिळणार का सर .
तात्काळ लाईन च काय झालं.
अनेक वर्षांपासून जे शेतकरी नियमित कर्ज परत फेड करतात त्यांना काही अनुदान दिले नाही
बायकोचं फॉर्म भरा 18000भेटतील
मोबाईल वरती बरता येणार का सर फार्म
मी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आहे. मला २०२३ करिता उडीद पिकासाठी १ हे. करिता १७४०/- मिळाले आहेत. ही तर चेष्टा केली आमची पिक विमा कंपनी ने
सर 75 पिक विमा मिळणार आहे का नाही बीड ला
माहिती ऑनलाईन कशी भरायची त्याचा पण व्हिडिओ शेअर करा सर.. आणि त्याची लिंक पण पाठवा.
हो सुरू झाल्यावर
या योजनेचा फक्त आमिरांना फायदा होतो गरिबांना नाही
नमस्कार सर धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान बोनस जाहीर करण्यात आला पण अजून देखील बोनस क्रेडिट झाला नाही काय झाले
डोमासील कुटुंबातील चालेल का
लाभार्थ्यांचे रेशन कार्ड मध्ये नाव असणे अनिवार्य आहे का
काही का असेना पण जो रोजदर मजूर दार आहे ना त्याला तरी कमीत कमी काही लाभ मिळेल पाहिजे
सर व्हिडिओ बनवा अर्ज कसा करावा ऑनलाइन
सर ज्यांना pm kisan चे पैसे येतात त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का?
unmarried la milel ka 1500
ऐका कुटुंबातील किती महिलेला लाभ मिळणार आहे .
1 का 2 महिलेस