किर्तन ऐकावे तर असे, खूपच छान चिंतन. (सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला) । ह.भ.प. सोपान महाराज सानप

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 07. 2023
  • कृपया चॅनलला सबस्क्राईब करा... 🙏🙏
    किर्तन ऐकावे तर असे, खूपच छान चिंतन. ह.भ.प. सोपान महाराज सानप
    Sopan Maharaj Sanap Kirtan
    सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला ।
    नाही तरी गेला जन्म वायां ॥१॥
    करिंता भरोवरी दुरावसी दुरी ।
    भवाचिये पुरी वाहावसी ॥२॥
    कांही न लगे एक भावची कारण ।
    तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥
    #harinaamsankirtan
    #kirtan
    #sopanmaharajsanap
    #viralvideos
    #2023
    ‪@harinaamsankirtanmarathi‬
  • Zábava

Komentáře • 1